तुमचे सुसंवाद मला नेहमीच आवडतात.मी शिक्षणाशी संबंधित असल्याने ही मुलखत,हे विचार विशेष आवडले.तुमची व्यक्तीची निवड,विषय,प्रश्न हे सगळे वेगळे,beyond the box पद्धतीचे चौकटी बाहेरचे असतात. डॉ विजय पांढरीपांडे माजी कुलगुरू
Very true . Also we stay in usa and the life style here is very different than in India . So homeschooling is very much easier here than back home. Lot of material is available here if you plan to do homeschooling
खूप उत्तम प्रश्न आणि त्याचे उत्तर मानसी काहींनी आपल्या अनुभवावर नाही पुस्तक लिहावी जेणेकरून त्यांचे विचार पसरण्यास मदत होईल. तसेच या पॉडकासचा अजून एक दुसरा भाग व्हावा मुलं आणि त्यांचे विश्व या विचारांवर. स्कूलिंग किंवा होम स्कुलिंग हा कदाचित पॉडकास्ट चा विषय नसावा पण आपसूकच लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचं नाव ठेवले गेले पण या पॉडकास्ट मध्ये बऱ्याच वेगळ्या विचारांची चर्चा झाली ऐकून आनंद वाटला!
मित्र म्हणे वरच्या सर्वच मुलाखती आवडतात ,नवीन विषयाची उत्सुकता असते. होम स्कूलिंग मला पटत नाही.किंबहुना होम स्कूलिंग करू शकणारे पालक previleged वगैरे आहेत असं मला अजिबात वाटत नाही.शाळेला पर्याय नाही.शाळेतल्या मित्र मैत्रिणी ,क्रीडा महोत्सव ,स्नेह संमेलन,सहली वगैरे आनंद आयुष्य भरच ठेवा असतात आणि तसच मैत्री सुद्धा !
Beautiful introspection of a child, his psychology, broad view of inner yearning to learn and gain knowledge.... Most importantly non judgemental about other forms of schooling ❤ thank you so much
For those who know the concept of Bells curve - the school curriculum is designed for people coming under the curve - for those who r on the either side of the curve - they have to go extra mile on their own - for those who are below the average they have to out put more efforts to reach the average and for those who are above average - they need to use full potential and go beyond the expected for their growth
खूपच छान मानसी!! तुझे मुलांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक वाढीसाठी लागणारे सूक्ष्म निरीक्षण व त्यासाठी पालकांनी कार्य करण्याच्या पद्धती आम्हाला नक्कीच उपयोगी आहेत..
मला असं वाटतं की homeschooling मध्ये मुलांना इतर मुलांबरोबर कसे मॅनेज करायचे हे शिकता येणार नाही. Afterall we have to adjust with all our class freinds and class teachers. We learn in schools only this act. आणि homeschooling करणारी मुलं ह्यापासून वंचित राहतात. मुलं एकलकोडी होतील. नॉर्मल schooling करताना देखील या सर्व activities आपण करू shaktoch की.
मला ह्या पॉडकास्ट मधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्या स्वतः home schooling ch promote करत नाहीत. त्यांचे म्हणणं आहे की तुम्हाला जे योग्य वाटते आहे तेच करा.
This is ok to talk for parents with good earnings / 5 days a week job and good bank balance - it’s not for those who spend a lot of time out of house for their profession Also to some extent it glorifies too much individualism and in the long run it’s harmful for the person and community too
सौमित्र सर, काही genuine suggestions आहेत. थोड्या experienced लोकांना मुलाखतीला बोलवा, आलेल्या माणसाची पूर्ण ओळख करून द्या. 4 वर्षे homeschooling केली ठीक आहे, त्याचे long term repersussions काय होतात? मुलांच्या मानसिक जडण घडणीत काय परिणाम होतात? मुलांची social development कशी होते? यावर एखाद्या senior child psychologist ला बोलवा आणि त्यांची मते विचारा. home schooling च्या मुलांना पुढे professional करिअर pursue करायचं असेल तर काय अडिअडचणी येऊ शकतात का अशा मुलांनी competitive exam चा विचार करू नये? मूल जर तुमच्या म्हणण्यानुसार home schooling च्या तुमच्या निर्णयावर वयाच्या 6व्या वर्षी ठाम आहे, तर त्यासाठी तो बाकी मोठ्या माणसांशी खोटं बोलतोय हे तुम्हाला मान्य आहे?? मुले एकमेकांच्या संगतीत अनेक गोष्टी शिकतात, जितक्या वाईट त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या शिकतात. co learning space मध्ये मुलाला admission घ्यायची वेळ का आली हे नक्की सांगावे madam नी. Library, gathering, शाळेची सहल, एकत्रित व्यायाम, मैदानी खेळ त्यातून येणारी sportsman spirit या गोष्टी मुलांना homeschooling मधून कशा मिळतील? अनेक मुद्दे या मुलाखतीत स्वप्नरंजित वाटले, ते बरोबर का चूक हे ठरवण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल आणि ते कळण्यासाठी senior teachers, psychologist यांचे मत महत्वाचे आहे.
I agree with your views. This is the reason we have our center at Pashan. Where children are allowed to ask questions and learn at their own pace. We are a homeschooling/open schooling center but with a structure of a school where child's social needs are also satisfied. We strongly believe that at some point of time the child is going to be a part of society with societal pressures, it is a responsibility of the school,/parent to train the child to face them. I agree with madam's view that it is very important for today's generation to learn 'how to learn'. This is what we focus on...the most in our center
Now a days there is tendency to keep talking about “ the process and experience and enjoying the process and not to worry about the result “ - It’s a very fallible argument - The results are as important or at times more important than the process because wrong results have repercussions-
And by the way getting the correct answer is very important as it confirms that your method is correct And if you don’t get correct answer - you can go back and make corrections
Me tumche almost sagaley podcasts baghitley aahet. Hya podcast cha vishay khup jawal cha aahe mhanun comment karawese wattaley. Madam chya bahutek views shi me sahamat aahe. But there is a different angle to it too. As an educator myself , I totally agree that the kind of education the traditional schools are providing lacks many important aspects of skills required to be successful in life. But all homeschooling parents always give example of students who are good in co-curriculars like Arts. I also disagree that what we learn in Maths is not used in real life. But there are people who use trigonometry ...and that's the reason we have ships and bridges and fighter planes. At our center we promote self learning but the children are exposed to all the subjects.
Also I listened to her example of LED strips - There are and have been people who don’t get opportunity to go to school and yet they get practical knowledge - रस्त्यावर बसणारा भाजीवाला सुद्धा हिशोब करण्यात तरबेज होतोच
मला एक शंका विचारायची आहे madam ना की, home schooling मध्ये exam ची काय पद्धत असते? correspondence exam pattern असतो का? जस college मध्ये correspondence exam देता येते, पास झाल्यावर त्याचे certificate मिळते. तसं home schooling मध्ये तशी काही पद्धत असते का? कस ठरवायचे की आपल मुलं आता इयत्ता दुसरी, तिसरीत जाण्या योग्य झाले आहे or next level साठी ready आहे? पुढे मोठे झाल्यावर त्या home schooling वाल्या पाल्याला collage मध्ये admission घेयची असेल तर त्याला ते १० वी/१२ वीच्या passing certificate शिवाय ते शक्य होणार आहे का? बाकी नेहमी प्रमाणेच सगळी मुलाखत छानच झाली पण हा मुद्दा घेतला गेला नाही or clear झाला नाही.
Hello, in our country, we have NIOS which is an open schooling board, homeschooled children can appear for grade 10th/12th through that. The syllabus is similar to CBSE. SSC board has a provision to appear as external student for grade 10. In our open schooling center, we give both options to the students
We are Bedrock Learning Center. We have started this center for parents who do not want to send their child in traditional school but do not have time/resources for home schooling. We are situated at Pashan, Pune.
When the child is spending so much time at home,how to keep the child away from TV,laptop etc.At higher level when he has to take up a job or profession, how should he be evaluated!
कारण, सामान्य माणूस लोक काय म्हणतील याचा आधी विचार करतो. आणि तथाकथित ‘करीअर’ मधे अडकल्यामुळे निर्णय घेत नाही. मी शिक्षिका आहे, प्रतिक्षणी मला जाणवतं, निर्णयाचा अधिकार दिला तर, मुलं मुळीच शाळेत येणार नाहीत, याची मला खात्री आहे. कटु वाटेल पण सत्य आहे.
इंग्रजी या विषयामुळे बऱ्याच मुलांचं दहावीला नापास होऊन वर्ष वाया जाते. जापान, चीन जर्मनी, फ्रान्स,आदी देशांत इंग्रजी शिकविले जात नाही त्यांच काही अडत नाही. आता मॅडम ने सांगितले कि अमेरिकेत ज्यांना इंग्रजी येत नाही त्याना तिथली संस्था इंग्रजी शिकवते. आपण मात्र पहिली पासून इंग्रजी आता तर हिंदी पण सुरू करणार आहेत 😮याची खरच गरज आहे का?
तुमचे सुसंवाद मला नेहमीच आवडतात.मी शिक्षणाशी संबंधित असल्याने ही मुलखत,हे विचार विशेष आवडले.तुमची व्यक्तीची निवड,विषय,प्रश्न हे सगळे वेगळे,beyond the box पद्धतीचे चौकटी बाहेरचे असतात.
डॉ विजय पांढरीपांडे
माजी कुलगुरू
पॉडकास्ट नक्कीच आवडला. पण होम स्कुलींग वगैरे सुबत्ता असणाऱ्या लोकांचा swag आहे...
बऱ्याच अंशी खरं आहे तुमचं म्हणणं
Very true . Also we stay in usa and the life style here is very different than in India . So homeschooling is very much easier here than back home. Lot of material is available here if you plan to do homeschooling
Okay, agreed , but this will reduce the load on Schools, and teachers can give more attention to those who need it.
Good to see Manasee on your podcast! We are proud of her for making different choices and giving the freedom to her son!
खूप उत्तम प्रश्न आणि त्याचे उत्तर मानसी काहींनी आपल्या अनुभवावर नाही पुस्तक लिहावी जेणेकरून त्यांचे विचार पसरण्यास मदत होईल. तसेच या पॉडकासचा अजून एक दुसरा भाग व्हावा मुलं आणि त्यांचे विश्व या विचारांवर. स्कूलिंग किंवा होम स्कुलिंग हा कदाचित पॉडकास्ट चा विषय नसावा पण आपसूकच लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचं नाव ठेवले गेले पण या पॉडकास्ट मध्ये बऱ्याच वेगळ्या विचारांची चर्चा झाली ऐकून आनंद वाटला!
मित्र म्हणे वरच्या सर्वच मुलाखती आवडतात ,नवीन विषयाची उत्सुकता असते.
होम स्कूलिंग मला पटत नाही.किंबहुना होम स्कूलिंग करू शकणारे पालक previleged वगैरे आहेत असं मला अजिबात वाटत नाही.शाळेला पर्याय नाही.शाळेतल्या मित्र मैत्रिणी ,क्रीडा महोत्सव ,स्नेह संमेलन,सहली वगैरे आनंद आयुष्य भरच ठेवा असतात आणि तसच मैत्री सुद्धा !
Beautiful introspection of a child, his psychology, broad view of inner yearning to learn and gain knowledge.... Most importantly non judgemental about other forms of schooling ❤ thank you so much
For those who know the concept of Bells curve - the school curriculum is designed for people coming under the curve - for those who r on the either side of the curve - they have to go extra mile on their own - for those who are below the average they have to out put more efforts to reach the average and for those who are above average - they need to use full potential and go beyond the expected for their growth
Khup chagla podcast ahe..nehami pramane...Important vishay.. Amcha mulga pan ata nursery la janar ahe.. As parents manun navin vichar kayale..
@@sameerk4573 💛💛
It is a very good video for parents and grandparents for taking care of their kids.
Do forward this episode all your friends and relatives. Let's spread the link. 🙏🏼💛
खूपच छान मानसी!! तुझे मुलांच्या शैक्षणिक, मानसिक व सामाजिक वाढीसाठी लागणारे सूक्ष्म निरीक्षण व त्यासाठी पालकांनी कार्य करण्याच्या पद्धती आम्हाला नक्कीच उपयोगी आहेत..
Khup sudar episode mazya prashnache uttar milale
My daughter, is being homeschooled and now she has joined our business and successfully managing one aspect of it.
मला असं वाटतं की homeschooling मध्ये मुलांना इतर मुलांबरोबर कसे मॅनेज करायचे हे शिकता येणार नाही. Afterall we have to adjust with all our class freinds and class teachers. We learn in schools only this act. आणि homeschooling करणारी मुलं ह्यापासून वंचित राहतात. मुलं एकलकोडी होतील. नॉर्मल schooling करताना देखील या सर्व activities आपण करू shaktoch की.
Khupach chhan Ani informative podcast!!
मला ह्या पॉडकास्ट मधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्या स्वतः home schooling ch promote करत नाहीत. त्यांचे म्हणणं आहे की तुम्हाला जे योग्य वाटते आहे तेच करा.
किराणा दुकानात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कामाला पाठवलं तर ' बाल मजदुर ' कायदा आडवा येईल!
आणि पुढे आयुष्यात certificates लागतात ती कुठून आणायची?
My daughter was also in traditional school till 4th. Now we have started her homeschooling.
खूप छान पॉडकास्ट सौमित्र.... 👍
Very useful and worth thinking podcast 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान मानसी 👌🏻👌🏻
This is ok to talk for parents with good earnings / 5 days a week job and good bank balance - it’s not for those who spend a lot of time out of house for their profession
Also to some extent it glorifies too much individualism and in the long run it’s harmful for the person and community too
अप्रतिम संवाद.. सुस्पष्ट विचार..मानसी ताई सलाम, भेटायची ईच्छा आहे..
खुपचं छान 👍🏻
खूप छान प्रश्न ..
वाटतं की आमच्या मनातील प्रश्न.
सौमित्र सर, काही genuine suggestions आहेत.
थोड्या experienced लोकांना मुलाखतीला बोलवा, आलेल्या माणसाची पूर्ण ओळख करून द्या. 4 वर्षे homeschooling केली ठीक आहे, त्याचे long term repersussions काय होतात? मुलांच्या मानसिक जडण घडणीत काय परिणाम होतात? मुलांची social development कशी होते? यावर एखाद्या senior child psychologist ला बोलवा आणि त्यांची मते विचारा. home schooling च्या मुलांना पुढे professional करिअर pursue करायचं असेल तर काय अडिअडचणी येऊ शकतात का अशा मुलांनी competitive exam चा विचार करू नये? मूल जर तुमच्या म्हणण्यानुसार home schooling च्या तुमच्या निर्णयावर वयाच्या 6व्या वर्षी ठाम आहे, तर त्यासाठी तो बाकी मोठ्या माणसांशी खोटं बोलतोय हे तुम्हाला मान्य आहे?? मुले एकमेकांच्या संगतीत अनेक गोष्टी शिकतात, जितक्या वाईट त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या शिकतात. co learning space मध्ये मुलाला admission घ्यायची वेळ का आली हे नक्की सांगावे madam नी. Library, gathering, शाळेची सहल, एकत्रित व्यायाम, मैदानी खेळ त्यातून येणारी sportsman spirit या गोष्टी मुलांना homeschooling मधून कशा मिळतील? अनेक मुद्दे या मुलाखतीत स्वप्नरंजित वाटले, ते बरोबर का चूक हे ठरवण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल आणि ते कळण्यासाठी senior teachers, psychologist यांचे मत महत्वाचे आहे.
I agree with your views. This is the reason we have our center at Pashan. Where children are allowed to ask questions and learn at their own pace. We are a homeschooling/open schooling center but with a structure of a school where child's social needs are also satisfied. We strongly believe that at some point of time the child is going to be a part of society with societal pressures, it is a responsibility of the school,/parent to train the child to face them. I agree with madam's view that it is very important for today's generation to learn 'how to learn'. This is what we focus on...the most in our center
हे थोडं युटोपियन आहे शाळेत मुल समाजात कसं डिल करायचं हे प्रकर्षाने शिकतात
हे होतच नाही
Nice to know about home schooling🎉🎉🎉
Now a days there is tendency to keep talking about “ the process and experience and enjoying the process and not to worry about the result “ -
It’s a very fallible argument -
The results are as important or at times more important than the process because wrong results have repercussions-
And by the way getting the correct answer is very important as it confirms that your method is correct
And if you don’t get correct answer - you can go back and make corrections
Me tumche almost sagaley podcasts baghitley aahet. Hya podcast cha vishay khup jawal cha aahe mhanun comment karawese wattaley. Madam chya bahutek views shi me sahamat aahe. But there is a different angle to it too. As an educator myself , I totally agree that the kind of education the traditional schools are providing lacks many important aspects of skills required to be successful in life. But all homeschooling parents always give example of students who are good in co-curriculars like Arts. I also disagree that what we learn in Maths is not used in real life. But there are people who use trigonometry ...and that's the reason we have ships and bridges and fighter planes. At our center we promote self learning but the children are exposed to all the subjects.
@@NiveditaPhaltankar noted💛
Also I listened to her example of LED strips -
There are and have been people who don’t get opportunity to go to school and yet they get practical knowledge -
रस्त्यावर बसणारा भाजीवाला सुद्धा हिशोब करण्यात तरबेज होतोच
मला एक शंका विचारायची आहे madam ना की, home schooling मध्ये exam ची काय पद्धत असते? correspondence exam pattern असतो का? जस college मध्ये correspondence exam देता येते, पास झाल्यावर त्याचे certificate मिळते. तसं home schooling मध्ये तशी काही पद्धत असते का?
कस ठरवायचे की आपल मुलं आता इयत्ता दुसरी, तिसरीत जाण्या योग्य झाले आहे or next level साठी ready आहे? पुढे मोठे झाल्यावर त्या home schooling वाल्या पाल्याला collage मध्ये admission घेयची असेल तर त्याला ते १० वी/१२ वीच्या passing certificate शिवाय ते शक्य होणार आहे का?
बाकी नेहमी प्रमाणेच सगळी मुलाखत छानच झाली पण हा मुद्दा घेतला गेला नाही or clear झाला नाही.
Hello, in our country, we have NIOS which is an open schooling board, homeschooled children can appear for grade 10th/12th through that. The syllabus is similar to CBSE. SSC board has a provision to appear as external student for grade 10. In our open schooling center, we give both options to the students
jabardast!
जगाच्या शाळेत शेवटी व्यवहारज्ञान हेच महत्वाचे आहे.
Names of institutes in pune which she is talking about which give different education
We are Bedrock Learning Center. We have started this center for parents who do not want to send their child in traditional school but do not have time/resources for home schooling. We are situated at Pashan, Pune.
When the child is spending so much time at home,how to keep the child away from TV,laptop etc.At higher level when he has to take up a job or profession, how should he be evaluated!
👍🌹🌹✌️
गुड thought but difficult to follow in regular schools
प्रत्येक मुलामुलीला अशी संधी मिळाली तर त्याच्या/तिच्या व्यक्तिमत्वाचा खरा विकास होईल.
The last😘3-4 minits are most important which our generation in mumbai chawl culture
Khun chan
मानसी महाजन यांचा contact no मिळेल का?
ही कल्पना सामान्य माणसांना, मुलांना झेपणारा.
झेपणारी नाही.
कारण, सामान्य माणूस लोक काय म्हणतील याचा आधी विचार करतो. आणि तथाकथित ‘करीअर’ मधे अडकल्यामुळे निर्णय घेत नाही.
मी शिक्षिका आहे, प्रतिक्षणी मला जाणवतं, निर्णयाचा अधिकार दिला तर, मुलं मुळीच शाळेत येणार नाहीत, याची मला खात्री आहे.
कटु वाटेल पण सत्य आहे.
Open school हा पर्याय आहे .
madam chi chain tyanchya mic var sarkhi ghasli jaatye aani tya avajani disturb hotay aiktana!
म्हणजे १० १२ केळीच नाही का?
मग इंजिनियर डॉक्टर कसे होणार
आजुन लग्न नाही झाल माझ...!😢😢😢
इंग्रजी या विषयामुळे बऱ्याच मुलांचं दहावीला नापास होऊन वर्ष वाया जाते.
जापान, चीन जर्मनी, फ्रान्स,आदी देशांत इंग्रजी शिकविले जात नाही त्यांच काही अडत नाही.
आता मॅडम ने सांगितले कि अमेरिकेत ज्यांना इंग्रजी येत नाही त्याना तिथली संस्था इंग्रजी शिकवते.
आपण मात्र पहिली पासून इंग्रजी आता तर हिंदी पण सुरू करणार आहेत 😮याची खरच गरज आहे का?