शेतीचा पॉडकास्ट | शेतीला लाकूड द्या | राजेंद्र भट आणि संतोष बोबडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 бер 2024
  • शेतीचा पॉडकास्ट
    तरुण जेव्हा शेती करायला जातात तेव्हा त्यांच्यासमोर असंख्य समस्या येत आहेत. त्यांच्या मागच्या पिढीने शेती कायमची सोडल्यामुळे शेतीतील अनेक गोष्टी त्यांना माहिती नाही. शिवाय बदलते वातावरण, बदलता निसर्ग यामुळे शेतीची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने अनेक प्रश्न आम्हाला विचारले जातात. मग असेच प्रश्न तरुणांकडून ऐकून त्यावर चर्चा करून काही उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
    आणि त्यातूनच जन्माला येत आहे आमचा पहिला शेतीचा पॉडकास्ट.
    हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जरूर शेअर करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.
    शेतीची पुस्तके
    माणूस आणि झाड - दामले
    शून्य मशागत तंत्रज्ञान , जमिनीची सुपीकता - प्रतापराव चिपळूणकर
    आपले हाथ जगन्नाथ , केल्याने होते आहे रे , विपूलाच सृष्टी - श्री अ दाभोळकर
    एका काडातून क्रांती - मुनुसोबा फुकुओका
    The way of Nature Farming - Bharat Mansanta
    एक होता कार्व्हर - विना गवाणकर
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ • 54

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 4 місяці тому +8

    किती सम्यक विश्लेषण, सामान्य माणसांना समजेल असे. ह्या video ने दिलेल्या ज्ञानाने केवळ आमच्या भुवयाच उंचावल्या नाहीत तर अपेक्षा ही उंचावल्या. उत्कृष्ट series. धन्यवाद गुरुजी 🙏🏻. आपण म्हणतो Newton ने उर्जा अक्षयतेचा law of conservation of energy चा शोध लावला पण निसर्गात हे उपजतच आहे, ह्याची जाण आपल्या पूर्वजांना होती हे किती अद्भूत आहे.

  • @chandrakantmugle6625
    @chandrakantmugle6625 3 місяці тому +2

    खूपच छान अमूल्य माहिती दिली लकीच्या माहितीचा उपयोग निसर्ग शेती करणारे यांना उपयोग होईल

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 4 місяці тому +9

    खूप छान माहिती मिळाली अश्या प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडतील ❤

  • @ravindrapansare8191
    @ravindrapansare8191 4 місяці тому +3

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @chiraggandhi707
    @chiraggandhi707 4 місяці тому +4

    Very insightful video. Thank you Bhatt sir for sharing it.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 місяці тому +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @sopan880
    @sopan880 3 місяці тому +1

    दिशादर्शक विचार

  • @vikaszaware1380
    @vikaszaware1380 4 місяці тому +1

  • @rohinikrushipalghar
    @rohinikrushipalghar 5 місяців тому +1

    अप्रतिम…पुढच्या भागाची वाट बघतोय….

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  5 місяців тому

      धन्यवाद ,काम चालु आहे

  • @keshavkadam2272
    @keshavkadam2272 4 місяці тому +1

    सखोल आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन...

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 4 місяці тому +1

    अप्रतीम .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashkasbey4822
    @akashkasbey4822 4 місяці тому

    Thank you very much for your in-depth information about fertile soil. Rajendra Bhatt sir and Santosh Bobade thank you once again.

  • @PoonamBhide1
    @PoonamBhide1 4 місяці тому +1

    Excellent discourse. Interconnections between bits of knowledge brought together very well. Why composting, explanation surpasses all expectation! Thanks a ton🙏

    • @pratibhapurohit9556
      @pratibhapurohit9556 4 місяці тому +1

      Good connection between a lay man and scientific knowledge ...

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 4 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @vitthaljanabasurutakar4853
    @vitthaljanabasurutakar4853 4 місяці тому

    Outstanding knowledge

  • @user-rg9ne2fu3y
    @user-rg9ne2fu3y 4 місяці тому

    खूप छान ❤

  • @vineetabhagwat5764
    @vineetabhagwat5764 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @niranjanupasani
    @niranjanupasani 4 місяці тому +1

    खुप छान माहिती मिळाली काका, ह्यातले काही गोष्टी मी माझ्या शेतात करत आहे.

  • @manojjadhav9944
    @manojjadhav9944 4 місяці тому

    छान माहिती दीली शिवाय दोघांच्या संवादाची खूप सारा प्रश्नांची उत्तरे मिळाली.

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 місяці тому +1

    छान माहिती दिली

  • @bharatpisal1760
    @bharatpisal1760 2 місяці тому +1

    If books available pls. Inform

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc 4 місяці тому

    Fantastic fungai

  • @durgyhrj3349
    @durgyhrj3349 3 місяці тому

    👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manasinaik8753
    @manasinaik8753 4 місяці тому +1

    भट सरांचा आवाज खूपच कमी काम करताना ऐंकु शकत नाही
    voice वर काम करावे plz

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  4 місяці тому

      पुढील वेळी काळजी घेऊ

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 3 місяці тому +1

    कोकणातील सड्यावर कातळ जमीनीवर हल्ली ब्रेकरने खड्डे पाडून फळरोप लागवड केली जाते. तिथे माती कमी असते. तेथील शेतकऱ्यांना काय काळजी घेतली पाहिजे?

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  3 місяці тому

      अशा जागी खड्डे भरताना कुजायला जड असे वनस्पती चे अवशेष जसे केळी कापल्या नंतर केळीची खोडे,तुरीची झाडे,कुंपणावर लावलेल्या झाडांच्या फांद्या.त्या सोबत थोडी कडुनींबाची पेंड(वाळवी व सुत्रकृमींच्या नियंत्रणा साठी).झाडा बरोबर बहु वर्षायु तुर तेथे लावणे असे अनेक प्रकार करता येतात.

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 11 днів тому

      धन्यवाद 🙏​@@nisargmitrafarm

  • @dineshdhotre7380
    @dineshdhotre7380 4 місяці тому

    पुस्तकांची लिंक तुम्ही discription मध्ये दिली नाही..

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  4 місяці тому +1

      टाकली आता धन्यवाद

  • @saanviecofarmsmanglur6018
    @saanviecofarmsmanglur6018 4 місяці тому +1

    regenarative agriculture mantant telha

  • @rajendrasudhakarvaishampay2980
    @rajendrasudhakarvaishampay2980 4 місяці тому +1

    जमिनीचा कस कसा वाढवायचा

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  4 місяці тому

      बाकी व्हिडिओ बघा

  • @sangitarane9593
    @sangitarane9593 4 місяці тому +1

    Awaj khup Kami ahe

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  4 місяці тому

      पुढील व्हिडिओ मध्ये माईक लावतो