कांद्याचे भाव कधी वाढणार? | The price of onion will increase in June 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • ॲग्रीकोलाशी संपर्क साधा- 9503458499
    यंदा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. बळीराजाने आपला राग हा आपल्या मतातून या निवडणुकीत दाखवला आहे. आता मात्र बाजारातील शेतमालाची स्थिती एकदम बदलली आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. टोमॅटो आणि कांद्याने आधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते तर आता तेच सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासुन कांद्याचे भाव घसरले होेते. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलन केले होते. पण आता कांदा दरात मात्र मोठी वाढ ही झाली आहे. आता कांदा शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे तर ग्राहकांना रडवणार आहे. नेमकं कांदा दरात किती वाढ झाली? कांदा दरात अजुन तेजी येईल का? कांदा दर अचानक वाढण्याची कारणे काय आहेत? याची संपुर्ण माहिती पाहुयात या व्हिडीओत...
    🧅Keywords:
    कांदा
    कांदा बाजारभाव
    कांदा निर्यातबंदी
    कांद्याचे आजचे भाव
    कांदा उत्पादक
    कांद्याचे जून २०२४ बाजारभाव
    कांद्याचे बाजारभाव सप्टेंबर २०२४
    आजचा कांदा बाजार भाव
    onion update
    onion rate
    Kanda market today
    Karnataka onion market today
    Maharashtra Onion Market
    Onion Price Today
    Gujarat Kanda market
    Why onion prices fluctuate?
    Is the export ban effective for Onion Price?
    What influences onion prices?
    Are government policies helping to increase onion price?
    Can the market stabilize After increasing Onion demand?
    Will consumers feel the impact After Onion Hike?
    Ahmednagar onion market rate today
    lasalgaon onion market price today
    Jalgaon Kanda market today
    Umrana Kanda market bhav today
    Kanda bajar bhav today kopargaon
    Pune apmc Kanda market today
    Pune Kanda market today's rate
    Kanda bazar bhav today parner
    top 10 onion-producing states in India
    wholesale onion market in Maharashtra
    onion market rate today in Maharashtra
    🧅For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
    Contact/WhatsApp Number - 9503458499
    #कांदा #onion #onionprices #onionexport #Farmer #Kisan #किसान #agricola

КОМЕНТАРІ • 25

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 2 місяці тому +1

    90% शेतकऱ्यायंकडे कांदा च नाही, जेव्हा शेतकऱ्याकडे असतो तेव्हा भाव पडतो

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb3113 4 місяці тому +10

    8 दिवसांत कुठ 2500 दर मिळाला 2 वर्ष तोट्यात विकला त्याचं काय ती भरपाई होण्यासाठी 40 ते 50 दर व्हावा.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 місяці тому +1

    अरे टोमॅटो,बटाटे कांदा भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकतो पण एखादी टोमॅटो सॉस किंवा बटाटे चिप्स बनविताना कंपनीने कधी रस्त्यावर फेकलेले ऐकले आहे का ?

  • @BaluGhalme-t5w
    @BaluGhalme-t5w 4 місяці тому +10

    कांदा भाव पन्नास रुपये होईल कां

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 4 місяці тому +6

    50 तली फाहीझे 😮

  • @indrajitwaghachaure8114
    @indrajitwaghachaure8114 2 місяці тому

    1000 kwintal shillak ahe

  • @dineshkapdnis9796
    @dineshkapdnis9796 4 місяці тому

    Yes

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 2 місяці тому

    Bjp हटाव शेतकरी बचाव

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 4 місяці тому

    👍👍

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 2 місяці тому

    आज भाव2000 आहे

  • @vijaytorawane3052
    @vijaytorawane3052 4 місяці тому +3

    दर पडले तेव्हा कुठे होते

  • @madhavsonawane940
    @madhavsonawane940 4 місяці тому +2

    प्रत्येकाकडे दर वर्षी पेक्षा 50 टक्के कांदा आहे

  • @ravinawale301
    @ravinawale301 4 місяці тому +2

    300 किंटल साठावला आहे

  • @shivshankarshinde5939
    @shivshankarshinde5939 4 місяці тому

    हो

  • @prashantjalak7498
    @prashantjalak7498 4 місяці тому

    हो साठवला आहे.😊

  • @आतूलभिंगले
    @आतूलभिंगले 3 місяці тому

    10 टन आहे

  • @kakasahebwagh7758
    @kakasahebwagh7758 4 місяці тому

    होय साठविला आहे

  • @sscreations6029
    @sscreations6029 4 місяці тому

    40rs दर पाहिजे तेव्हा परवडण

  • @RamprabhuKatkade
    @RamprabhuKatkade 4 місяці тому

    Kanda pikvima milel ka

  • @AkshayJadhav-cc9wy
    @AkshayJadhav-cc9wy 4 місяці тому +1

    Kay rav tumhi

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 4 місяці тому

    निम्मा कांदा संपला आहे

  • @amolshelar4471
    @amolshelar4471 3 місяці тому

    500 kutal aahe

  • @kachareswapnali8677
    @kachareswapnali8677 4 місяці тому +2

    साठवलाय 👍