कोकणातील माणसं साधी भोळी आहे पण पैशाने श्रीमंत आहे आहो आमची काजु बदाम हापुस आंबा याला जगात मागणी आहे वर्षाला दहा बारा लाख कमावणारी कोकणी लोक आहेत कोकण म्हणजे स्वर्ग
दादा तुझ्या नजरेतून आपलं कोकण खूपच सुंदर दिसतय, आणि आपल्या सगळ्या कोकणी बांधवाना आणि सगळ्याच आपल्या मित्रांना आकर्षित करणार आपल्या ह्या कोकणात यायला 💞💞💞💞💞💞💞
दादा धन्यवाद!!!!! तू भेटलास हेच मोठं आहे पण तू explore त्याबद्दल खूप आभार दादा कारण तू असा विचार केला नाहीस की तुला उशीर होईल...तू माझ्या साठी आलास खूप खूप आभार...आणि जे तू commit केलं होतस ते सर्व लोकेशन्स झाले.... ह्यांचं आनंद आहे....next टाईम नक्की ये....आणि महत्वाचं म्हणजे तुझा विश्वास. आमच्याकडे बॅग बिंदास्त देत होतास... पाकीट आणि ड्रोन आणि कॅमेरा ह्या गोष्टी आसुन सुद्धा.... तुझ्या सारखा तूच.... जीवन दादा
तुझे नेहमीच सगळे videos खूप छान असतात. तू जेव्हा drone च्या द्वारे अनेक shots घेतोस ते सुद्धा आम्हाला खूप आवडतात. तू ज्या drone ने shots घेतले आहेस तो drone तू आम्हाला recommend करशील का?
खुप भारी वाटला दादा तुझ्या चॅनल मधून बघताना 😍😍 कोकण आहेच भारी पण तुझ्या drone shots मुळे लई अजून भारी दिसला एकदम 😉😍 आणि माझं गाव गुहागर आहे तर तू आमच्या इथे येऊन सर्व ठिकाणं फिरलास हेच बस झालं😌 पण नंतर कधी तरी मोठी सुट्टी काढून ये एका महिन्याची तरी 😍❤️ खुप भारी वाटलं दादा खरच 😌😌😍❤️
दादा कोकण सफरीचे व्हिडिओज खूपच भारी आहेत. माहितीचा सुंदर खजिना आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याचे नजारे नेहमीच तुझ्या व्हिडीओतून बघायला मिळतात.Drone shots too much Awesome !!! Superb dada.
जीवन भाऊ काही कमी नाही विडीओ मध्ये एक नंबर आहे उत्तम व्लाॅगरर्स लाईफ असचं असतं तुम्ही तुमचं काम केलं excellent, hats of...♥️♥️ पुढच्या वेळी गाडी घेतली की सहकुटुंब या कोकणात...
लय लय भारी दादा व्हिडीओ। पूर्ण कोकण घरी बसून एवढी मज्जा येत आहे तर समोरून अजून किती मज्जा येईल । लय आवडला व्हीडिओ 👍👌💝👏 अन संदेश चे Vlog पण बघत असतो मी।
मी घरबसल्या कोकणाचे येवढे सुंदर देखण रूप बघू शकले आंणि कोकण माझ आवडते पर्यटन स्थळ आहे समुद्र किनारा नारळाची झाडे कौलारू घरे हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला मला खुप आवडते पण आता कोरोनामुळे ते शक्य नाही पण तु मला घरी बसून फिरवतोस धन्यवाद तुझे
Jeevan dada tu great ahes... kokan dakhwawa tar tuch ... atishay surekh varnan... ani ekta ahes asa watatahi nahie itka chan enjoy kartoes tu... full of life ahes... salute ahe tula🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💐💐😂
Pn दादा रागवणार नसशील तर एक बोलू ☺️ कोंकण तुला दहा दिवसात फिरण शक्य नाहीये तरी महिना भर तरी लागेल.. त्यामुळे व्हिडिओ खुप फास्ट होतायेत .पण कायपण बोल येवा कोकण अमचीस असा.. जाम मझ्या येता व्हिडिओ बघुक.❤️❤️
⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴 एक नंबर जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्त ,, ड्रोन शॉट एक नंबर व्हिडीओ छानच ,, तुमच्या चॅनल मार्फत ,, कोकण बघन्याची मज्जाच वेगळी ........ बेस्ट ऑफ लक जीवन दादा ........ धन्यवाद 👌👌👍👍 ⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴
दादा तु केळशी मध्ये पण थांबायला पाहिजे होत केळशी हे एतिहासकालीन गाव आहे केळशी मधील श्री महालक्ष्मी मंदिर खुप पाहण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं याकुब बाबा यांचा दर्गा यामागे खुप इतिहास आहे पुढच्या वेळी नक्की भेट दे🙏
Tumchyamule saglyana nkkich kalel ki kokan suddha kiti sundar aahe❤️...rather than going out of country...eyeryone should go n visit to see the actual beauty...❤️ Khupch sundar vlog aahet dada..khup mast n nisargramya aahe..
अप्रतिम व्हिडीओज..ड्रोनचे शूट्स तर लय भारी जीवनदा..आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे कोकण आहेच स्वर्ग..खूप छान माहिती दिलीस..अशीच तुझी भटकंती चालू ठेव..आणि आम्हाला घरबसल्या ह्याचा आनंद घेता आला थँक्स ! 💐👍
ह्या व्हिडिओ मध्ये आवडलेल्या गोष्टी म्हणजे ....तू सांगितलेली माहिती , ड्रोन शॉट्स , तुझी मेहनत ,तुझी बोलण्याची पद्धत....आणि अजून खूप काही .....,keep it up dada 🔥😎🤟😎👍👍🏼😊
Maze gav , tumcha najretun zalele dolphin che darshan ani tumche bolne khupach sundar .aamhi gavi gelo ki tumhi tumcha family barobar ya mala Tanvish la bhetayla khup aavdel.
यार तु गुहागर माझ्या गावाला पण येऊन गेलास...मी आज बघीतला हा episode ..मला खूप तुला भेटायची ईच्हा होती ...पण नाही झाल ..त्या बद्दल जरा खूप वाईट वाटलं..पण खूप घाईघाईने गेलास..Next time कधी आलास तर नक्की भेटनार तुला...
Kiti mehnat ghetos tu jiva dada. Dronacharya che nazare tar khup awesome. Tujya mule khup chhan mandir, gadh, chhan thikan, kokan sagal ch ekdam mast. Khup thank you tula. Asach khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika 😍🙏🇮🇳👌✌️👍😘
😊दादा तुझे cinamatic shots तर एका upcoming movie च्या trailer सारख्याच आहेत तसही तुझी प्रत्येक कोकण series ही आमच्या साठी Movie सारखीच आहे आणि आम्ही कोकणातले असूनही आम्हाला एवढं कोकण explore करायला भेटत नाही जे आम्हाला तुझ्या मार्फत बघायला भेटत....त्यासाठी TYSM 😉🙂आणि गुहागर ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा वेळात वेळ काढून family सोबत कोकणात यावस हीच इच्छा आणि पुन्हा एकदा cinamatic shots लयभारी🤗👍🎉
दादा harnai वरुन पुढे आलास का आडे बिच ला ये केळशी बिचवर पण ये दादा .कोकणची माणसं मनाने दिलदार आहेत .. Harnai वरुन पुढे माझ गाव आहे .आडे गाव ..खूपच मस्त आहे vlog मी पहिल्यांदा बघितले ..खूपच छान आहे..
काय मग मंडळी कसे वाटत आहेत आपले कोकण चे व्हिडिओज ? कृपया या व्हिडिओ मधील सुद्धा तुम्हाला आवडलेल्या 3 गोष्टी कोणत्या नक्की कमेंट मधून सांगा❤️🙏
लई भारी
1. JKV
2. Kokan
3. Drone shots
Da feel proud to be kokani 😊 hey tujhya mule shakya jhalay
Drone shots😍😍😍
कोकणातील माणसं साधी भोळी आहे पण पैशाने श्रीमंत आहे आहो आमची काजु बदाम हापुस आंबा याला जगात मागणी आहे
वर्षाला दहा बारा लाख कमावणारी कोकणी लोक आहेत
कोकण म्हणजे स्वर्ग
Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे. Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌👌👌👌
जिवनला पर्यटन विभागाचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार जाहीर करावा ही विनंती, जय महाराष्ट्र
KHUP CHAN DADA ..... #DAPOLIKAR
खूप भारी दादा....!!
खर्या अर्थाने 'जीवन'दादा तू तुझं "जिवन" जगतोय...😍😍
दादा तुझ्या नजरेतून आपलं कोकण खूपच सुंदर दिसतय, आणि आपल्या सगळ्या कोकणी बांधवाना आणि सगळ्याच आपल्या मित्रांना आकर्षित करणार आपल्या ह्या कोकणात यायला 💞💞💞💞💞💞💞
ड्रोन शॉट बघून मी स्वतः पक्षी असून धरतीच्या सुंदर तेचा आस्वाद घेत असल्याचा फील आला sooOo beautiful 👌👍
दादा धन्यवाद!!!!!
तू भेटलास हेच मोठं आहे पण तू explore त्याबद्दल खूप आभार दादा कारण तू असा विचार केला नाहीस की तुला उशीर होईल...तू माझ्या साठी आलास खूप खूप आभार...आणि जे तू commit केलं होतस ते सर्व लोकेशन्स झाले.... ह्यांचं आनंद आहे....next टाईम नक्की ये....आणि महत्वाचं म्हणजे तुझा विश्वास. आमच्याकडे बॅग बिंदास्त देत होतास...
पाकीट आणि ड्रोन आणि कॅमेरा ह्या गोष्टी आसुन सुद्धा....
तुझ्या सारखा तूच.... जीवन दादा
कोकणी माणूस खूप भोळा आणि दिलदार आहेच.
जयभिम
जीवन तू खरा यु ट्यूबर आहेस
मी बऱ्याच जणांचे विडिओ बघतो
पण तू अगदी मनापासून करतोस
स्वतःला सांभाळून शूट कर
जय महाराष्ट्र जय शिवराय
Nice video dada
दादा आवडलेली गोष्ट
1 ड्रोन मधून दाखवलेला कोकण
2 दादा दिलेली माहिती व तुझा आवाज
3 कोकण चे रोड आणि लाल माती
आवडतय कोकण सफर ईओ
तुझे नेहमीच सगळे videos खूप छान असतात. तू जेव्हा drone च्या द्वारे अनेक shots घेतोस ते सुद्धा आम्हाला खूप आवडतात. तू ज्या drone ने shots घेतले आहेस तो drone तू आम्हाला recommend करशील का?
तुम्हाला सलाम तुमचा प्रवास बघुन थक्क व्हायला होतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹
कोकण दर्शन Jkv च्या नजरेतून 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻 पर्वणीच आहे ही आमच्यासाठी 🙏💯💯💯
जीवन तू बुरोडी माझे आजोळी व गणपतीपुळ सासरी गेला आहेस धन्य वाद तू खुप छान दाखवली 👌👌👏👏🙌💯🙏
दादा संपूर्ण एपिसोड पहिला.....तुझ्या द्रोण च्या अणि cinematic shots ची मेजवानी अप्रतिम होती😊😊👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow! What beach 🏖️⛱️🏖️
खुप भारी वाटला दादा तुझ्या चॅनल मधून बघताना 😍😍 कोकण आहेच भारी पण तुझ्या drone shots मुळे लई अजून भारी दिसला एकदम 😉😍 आणि माझं गाव गुहागर आहे तर तू आमच्या इथे येऊन सर्व ठिकाणं फिरलास हेच बस झालं😌 पण नंतर कधी तरी मोठी सुट्टी काढून ये एका महिन्याची तरी 😍❤️ खुप भारी वाटलं दादा खरच 😌😌😍❤️
“The world is a book and those who do not travel read only one page.”
दादा तुळापूर चा पण एक व्हिडिओ बनव
दादा खूप सुंदर बोलण्यची पद्धत ना मनाला हरून टाकते❤️❤️❤️❤️❤️
कमाल आहे तुझी....निसर्ग आहे तसाच आहे...पण तू ज्या पद्धतीने समोर मांडतो तो भारी वाटतो...नयनरम्य❤️❤️❤️🔥🔥
गोपाळगड ला भेट दिल्या बद्दल आभारी🙏
- गोपाळगड रक्षक अक्षय पवार
Kokan seen
Voice
Baground music ..
Mind blowing..i have no words 👍👌👌
लैभारी आणि विहंगमय निसर्ग चे रूप पाहायला मिळालं...👌👌👌👌
तुझा tent 1no👍
आज काल तू कोकणातल्या सर्व youtub चॅनल वर तुझीच हवा आहे दादा
दादा!!! Euuu.. खुप छान तुझा कोकणचा दौरा होता . तुझ्याकडून आम्हाला खुप inspiration मिळत . Your so great Dada ! ! !...
या व्हिडिओमध्ये मला तीन गोष्टी नाही.. पूर्ण शूट केलेला आवडला... आणि तीन गोष्टी सांगायचं झालं तर जीवन कदम ,जीवन कदम आणि फक्त जीवन कदम
जीवन मला मना पासुन वीडीयो फार आवडला कारण कोकणातला इतीहास मला माझे बाळपणात घेवुन गेलास धनंवाद🙏👍🌷
मस्तच अन् ड्रोन फोटो शुट अप्रतिम..
अणि शेवटी भेटलेला संदेश. तो पण मस्तच कोकण दाखवतो....
जीवन दादा माझ्या गावी..खूप भारी😁😍🔥
दादा पंचनदी च्या बाजूला सप्तेश्वर मंदिर होतं... ते तू मिस केलंस😊...खूप जुनं मंदिर आहे तर....असो पुन्हा नक्की ये☺️🙏
दादा लाजवाब ही कंमेंट या साठी माझा अर्धा विडिओ बघून झाला म्हणून मनात जे जे येईल ते कंमेंट द्वारे देतोय
दर्जा अतंत्य उत्तम, असेच नवनविन ठिकाणे दाखवत रहा .
कोकण म्हणजे स्वर्ग. आणि कोकणी माणस खुपच प्रेमळ
दादा कोकण सफरीचे व्हिडिओज खूपच भारी आहेत. माहितीचा सुंदर खजिना आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याचे नजारे नेहमीच तुझ्या व्हिडीओतून बघायला मिळतात.Drone shots too much Awesome !!! Superb dada.
11.45 marathi bhashecha khupch abhyas kelela ahe jeevan darani.chhaan aani pure marathi
जीवन भाऊ काही कमी नाही विडीओ मध्ये एक नंबर आहे उत्तम व्लाॅगरर्स लाईफ असचं असतं तुम्ही तुमचं काम केलं excellent, hats of...♥️♥️ पुढच्या वेळी गाडी घेतली की सहकुटुंब या कोकणात...
जीवन भावा खूप छान आहेत तुझे videos, मला आणि माझ्या Famely ला खूप आवडतात तुझे videos
Yeva Ani Kokanala Japa aapalach swarg asa....Mast Videos Dada...Keep It Up🙏❤️✨💯
किती मस्तं दाखवतो जीवन शब्दच अपुरे ,👌👌👍😇😇
समुद्रालगत खडपाचा - पंच नदीचा आणि गोपाळ गडाचा ड्रोन शॉट 😍😌👌😊
खूप छान व्हिडिओ आहे कोकणची सफर एकच नंबर
माझ गाव तुमच्या कॅमेरा मधून पहाताना एक वेगळाच आनंद मिळाला.
धन्यवाद 🙏
लय लय भारी दादा व्हिडीओ। पूर्ण कोकण घरी बसून एवढी मज्जा येत आहे तर समोरून अजून किती मज्जा येईल । लय आवडला व्हीडिओ 👍👌💝👏
अन संदेश चे Vlog पण बघत असतो मी।
गोपाळगड,डॅाल्फिनचे दर्शन आणि महर्षी कर्वेंचे संग्रहालय व एकूनच स्वर्गाचे दर्शन तुमच्या कॅमेरातून अप्रतिम.
अप्रतिम videos he आपल्या चॅनल ला खूप पुढे नेतील खूपच सुंदर outstanding work♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️
मी घरबसल्या कोकणाचे येवढे सुंदर देखण रूप बघू शकले आंणि कोकण माझ आवडते पर्यटन स्थळ आहे समुद्र किनारा नारळाची झाडे कौलारू घरे हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला मला खुप आवडते पण आता कोरोनामुळे ते शक्य नाही पण तु मला घरी बसून फिरवतोस धन्यवाद तुझे
Parshuram che murti aani
Tuza doronacharyache 👀 seen🤩lay bhari rao
खुप छान, विहंगम दृष्य पाहून मन शांत झाले.
Jeevan dada tu great ahes... kokan dakhwawa tar tuch ... atishay surekh varnan... ani ekta ahes asa watatahi nahie itka chan enjoy kartoes tu... full of life ahes... salute ahe tula🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💐💐😂
🙂Super video love it. Awesome Harnay Beach and Dolphins 👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥
केवढी मेहनत आहे...एवढा प्रवास आणि कष्ट घेवून तू विडिओ करतो आहे... best👍👍👌👌
Pn दादा रागवणार नसशील तर एक बोलू ☺️ कोंकण तुला दहा दिवसात फिरण शक्य नाहीये तरी महिना भर तरी लागेल..
त्यामुळे व्हिडिओ खुप फास्ट होतायेत .पण कायपण बोल येवा कोकण अमचीस असा.. जाम मझ्या येता व्हिडिओ बघुक.❤️❤️
tuzhe marathi vaktavya baghun aaikun khup sare shikayla milale..,kiti shudhh boltos tu wah ekdum kadak ...sarkh sarkh aaikavas vatate rao ...jaam bhari ...tula khup khup shubhechha bhawa
⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴
एक नंबर जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्त ,, ड्रोन शॉट एक नंबर व्हिडीओ छानच ,, तुमच्या चॅनल मार्फत ,, कोकण बघन्याची मज्जाच वेगळी ........ बेस्ट ऑफ लक जीवन दादा ........ धन्यवाद 👌👌👍👍
⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴⛰️🌴
खूपच सुंदर
नमस्कार ,JKV
मी सुबोध, तालुका - लांजा,RATNAGIRI
स्वर्गातील सुंदर दृश्य पाहून मन प्रसन्न झालं...
असेच VIDEO पाहायला मिळावेत
खूप खूप धन्यवाद
खूपच भारी आहे ही कोकण सीरिज... पण 1500 km एकट्याने म्हणजे खरच एक adventure आहे...
Khup bhari ..Abhi to party shuru huyee he ...Tumhi saheb atishay sundar chitrikaran kel aahet .Tumhala trivar salam ...Atishay bhari
dada videos 1 ch no. aahe lay bhari shots ghetley😍😍😍❣️❣️❣️✌️✌️✌️✌️🤞🤞🤞
👌👌🌷🌺🌹💐🙏🙏 भटक्या .. हिंडया .. फिरस्ता ..जीवन दादा ... भारी माणूस
दादा तु केळशी मध्ये पण थांबायला पाहिजे होत केळशी हे एतिहासकालीन गाव आहे केळशी मधील श्री महालक्ष्मी मंदिर खुप पाहण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं याकुब बाबा यांचा दर्गा यामागे खुप इतिहास आहे पुढच्या वेळी नक्की भेट दे🙏
दादा!!!! काय विडिओ बनवतोस तू! लाजवाब!!!!!👌👌😄
Khup sunder 👍 tuze abhar kase manave kalt nahi tuzi Kam kanachi talmal diste Khup sunder shubhecha Ashirvad 🌹😍
Tumchyamule saglyana nkkich kalel ki kokan suddha kiti sundar aahe❤️...rather than going out of country...eyeryone should go n visit to see the actual beauty...❤️
Khupch sundar vlog aahet dada..khup mast n nisargramya aahe..
विहंगम दृश्य 😍 खूपच सुंदर दादा 😍👌
Tu kharach khup Himmatwala aahes your verry dering gey
Khup sunder video aahet
Aflatoon music... Editing kasah karat ashil tu... Kiti mind involving process asel... Hats off...🙏
वाट बघतोय गणपती पुळे ह्या विडिओ चा 👍
तुझ्या व्हिडिओ 🎥 मधून समजलं कोकण🌴 स्वर्गमय का आहे......त्याबद्दल तुझे आभार 🙏जीवन दादा...खूपच छान 👌अनुभव होता.
२०.३० सेकंद पर्यंत विडिओ पाहतोय हर एक जागे बद्धल माहीत देतोयस appreciated 👌
अप्रतिम व्हिडीओज..ड्रोनचे शूट्स तर लय भारी जीवनदा..आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे कोकण आहेच स्वर्ग..खूप छान माहिती दिलीस..अशीच तुझी भटकंती चालू ठेव..आणि आम्हाला घरबसल्या ह्याचा आनंद घेता आला थँक्स ! 💐👍
Bhagvan parshuram yanche thikan khup avdle👌👌
ह्या व्हिडिओ मध्ये आवडलेल्या गोष्टी म्हणजे ....तू सांगितलेली माहिती , ड्रोन शॉट्स , तुझी मेहनत ,तुझी बोलण्याची पद्धत....आणि अजून खूप काही .....,keep it up dada 🔥😎🤟😎👍👍🏼😊
Amazing drone shots of harnei Bandar very beautiful video Dada sandesh dada kokan u tuber we r waiting for Malvan and Vengurla aamcha gavh
Welcome To Ratnagiri🦐🦐🦈🦈🦈🦀🦀🐚🐚🐟🐳🐳🐋🐋🐙🐙🏃♂🏃♂🏃♂😍😍😍😍😍
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि तुमच सादरीकरण ड्रोन शॉट आणि निसर्ग रम्य कोकण वा लय भारी धन्यवाद मी दापोली कर
सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग ही अंजनवेल दर्यावर्दी मर्दमुकीची ग्वाही सांगेल
धन्यवाद जीवन दादा
Konkan mhanje ek "swarg" ahe.. Kokan che video khupch bhari.. Murud beach. Harne beach.. Ani sagle gad.. Tasech tumhala dolphin pahayla bhetla.. Kharach khupach Apratim drusya tumhi amhala dakhvle.. Tyabaddal thanks.. Ani evdha motha pravas karane khupach bhari.. 🙏👌👌👌👌
1 no. Nilje gaon cha takav bagh bhava ekda Dombivali pasun fakt 6 km
Maze gav , tumcha najretun zalele dolphin che darshan ani tumche bolne khupach sundar .aamhi gavi gelo ki tumhi tumcha family barobar ya mala Tanvish la bhetayla khup aavdel.
Thanks दादा तू संग्रहालय दाखवलस कारण मी पुण्यात महर्षि कर्वे च्याच संस्थेत शिकली,,आणि तुझा व्हिडिओ तर नेहमी सारखच अप्रतिम ,,
लय भारी ...evvvv व्हिडीओ..evvv ड्रॉणाचार्य शोर्ट...आणि .evvv रस्त्यात मिळालेले काका ...🤣🤣🤣🤣
तुम्ही आमच्या रत्नागिरी मध्ये पदापऀण केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Tumche volgs agdii movie pahilya sarkhe vatat😘😘😘😍🥰
खुपच छान आहे कोकण दादा.मला खुप आवडले.
यार तु गुहागर माझ्या गावाला पण येऊन गेलास...मी आज बघीतला हा episode ..मला खूप तुला भेटायची ईच्हा होती ...पण नाही झाल ..त्या बद्दल जरा खूप वाईट वाटलं..पण खूप घाईघाईने गेलास..Next time कधी आलास तर नक्की भेटनार तुला...
Ahaaa dada... Ky nisarg ahe.... Jabraattt... Ek no. 🤘🤘❣️
क्या बात हें।।।। शब्दच नाहीत जीवन दादा अप्रतिम... काय विहंगम नजारे आहेत👌👌
Maza Maharastra a laukik kokan najuk sunder mohak swargch aplyamule amhala kokan itka javlun baghata ala dron shots apratim tanks asech expore kara
Kiti mehnat ghetos tu jiva dada. Dronacharya che nazare tar khup awesome. Tujya mule khup chhan mandir, gadh, chhan thikan, kokan sagal ch ekdam mast. Khup thank you tula. Asach khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika 😍🙏🇮🇳👌✌️👍😘
हेदवी ला का नाही गेलात.दादा
Sandesh ne yeun surprise dele aahe tu ek mast angel ne kokan dakvatyoues bhari video dada
दादा.. लय भारी व्हिडिओ.....👌👌
Dron Camera Shots 1 no..❤
...❣स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण❣.
.Nice...
😊दादा तुझे cinamatic shots तर एका upcoming movie च्या trailer सारख्याच आहेत तसही तुझी प्रत्येक कोकण series ही आमच्या साठी Movie सारखीच आहे आणि आम्ही कोकणातले असूनही आम्हाला एवढं कोकण explore करायला भेटत नाही जे आम्हाला तुझ्या मार्फत बघायला भेटत....त्यासाठी TYSM 😉🙂आणि गुहागर ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा वेळात वेळ काढून family सोबत कोकणात यावस हीच इच्छा आणि पुन्हा एकदा cinamatic shots लयभारी🤗👍🎉
Video khup khup avadala.. kokan ek no.. and. Dolphi Darshan. Ekdam Best
Khup chan ahey Video Thanks
दादा तू दापोलीत पन्हाळ दुर्ग च्या लेण्या आणि उन्हवरे च गरम पाणी पाहायला नाही आलास😑😓
Are ha dada hey rahila tuza
दादा harnai वरुन पुढे आलास का आडे बिच ला ये केळशी बिचवर पण ये दादा .कोकणची माणसं मनाने दिलदार आहेत .. Harnai वरुन पुढे माझ गाव आहे .आडे गाव ..खूपच मस्त आहे vlog मी पहिल्यांदा बघितले ..खूपच छान आहे..
याच मार्गाने कार ने प्रवास करू शकतो का?
खूपच छान आहे तुझा प्रवास ,लव यू दादा
Khup bhari Jivan mast video banvlet bhava gavvala aaslyacha aabbiman aammi satarkar❤️❤️