सफर स्वर्गाची Ep 3 : कोकणातील Off-Roading नंतर या नदीमध्ये दिसली CROCODILE 🐊 | JKV कोकण दौरा
Вставка
- Опубліковано 11 січ 2021
- JKV Kokan Solo Bike Ride | Harihareshwar - Bankot Fort - Anjarle Beach - Harnai Port - EP 3
If you want to get finance to your Travel then Start your Trading Account.
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
#JKVKokanRide #MaharashtraTourism #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
काय मग मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड ? व्हिडिओ मधील 3 कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला जास्त आवडल्या ? नक्की सांगा❤️🙏
best
Euu dada
Khup bhari
Aamchya Vijaydurg Fort var pan jaun ek vlog kar na dada
Kupach chaan mahiti deta
असे क्षण कितीही कॅमेरा मधून दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा आनंदच वेगळा आहे😇
मी तिथेच श्रीवर्धन हरिहरेश्वर ला राहतो
स्वर्गाला समानार्थी शब्द बोलायचं झालं तर साहजिकच आमचं ❤️कोंकण❤️ awesome vdo👍
धन्यवाद भाऊ
आमचं😭💔
खरं बोललास भाऊ❤️❤️❤️
दादा आवडलेली गोष्ट 1ड्रोन मधले घेतलेला व्हिडिओ 2बोटीतुन केलेला प्रवास 3सगळ्या आवडले कोकणी जेवण एक नंबर दादा आणि दाखवलेला किल्ला
जीवन, मीत्रा तुझा कँमेरा हाताळण्याचा जो अंदाज आहे, त्याला तोड नाही. इतके भारी भारी सीन तु आम्हाला दाखवतोस की तुझ अभिनंदन किती करावं तेच कळंत नाही. तु खरंच ग्रेट आहेस.
भारी आहे भावा, hatts Off की तू एकटा सफर करतोय आणि आपला कोकण सगळ्यांना दाखवतोय... मला तुझी आयडिया ही आवडली की, तू कोकण पट्ट्यातील सगळ्या कोकणी UA-camr सोबत vlog करतोय...
१ - तुझं साहस, धाडस तू एकटाच निघालाय सगळ्या तुझ्या चाहत्यांना स्वर्गाची सफर दाखवायला 🤗
२- गडकिल्ले , तिथलं सौंदर्य , एकदम असं साजेसं आम्हाला दाखवतोस एक वेगळी ओढ लागते vlog पाहिल्यानंतर कोकणात जाण्याची
३ - भीती नाही वाटत का रे जीवन दादा ...? एकटा एव्हढ्या जंगलातून वाट तुडवत अगदी जिकरीने जातो आहेस 🤔
कोकण स्वर्ग आहे .... I love kokan🌴
भाऊ च्या एडिटींग ला मानल राव..! जीवन दादा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुझ संपुर्ण वर्ष सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो ही प्रार्थना..! LOVE JKV FAMILY..!😘😘😘
धन्यवाद भाऊ 😍🙏
@@JeevanKadamVlogs जीवन दादा मी अमरावती चा ये केव्हा जमल तर ठीक आहे..!
खूपच छान , सुंदर ....,अप्रतिम
तुझ्या डोळ्यांतून कोकण पाहणं 😃 अजून नयनरम्य सुंदर सोहळा ...
“Travel is the only thing you buy that makes you richer.”
#jkv#kokan#soloride#kalaghoda#no.1
Thank you..
स्वर्गातला माणूस स्वर्गात गेला . # जीवन दादा ओपी
उघड्या डोळ्यांनी पाहणे खरंच खूप छान वाटते पण.. तस पाहू नाही शकत... त्यांच्या साठी या व्हिडिओ द्वारे. कोकण दर्शन होते..सो खूप खूप धन्यवाद..
Sunset ek no👌👌
Mast...Ek no.. waiting for next episode
सूर्यास्त अप्रतिम , असं दृश्य क्वचित पहायला भेटत👌👌👌
Khrch Bhari ek number .........
मस्त दादा एक आठवड्या पूर्वी जाऊन आलो, बाकी व्हिडीओ एक नंबर.
1 no video Jeevan kadam
Yes Quality of vedio is amazing
Drone shots zabardast 😍
Ekdam jabardast 🔥🔥
खरंय कोकण म्हणजे स्वर्ग च आहे खूप छान व्हिडीओ वर्णन खूप छान करतो . 👌👌👌👌
Bankot किल्ल्यावर जाऊन आलात सर.. तुम्ही घरी गेल्यासारखं वाटलं... Love from कोंकण... Love from bankot ratnagiri ❤️
हा विडिओ खुप छान होता.
आवडलेल्या गोष्टी
१. हिम्मत गड
२. सूर्यास्त
3. निवांत पडलेली मगर व नदीचा नजारा
4. चविष्ट जेवण
By #sweetest life
अफलातून निसर्गाचा विहंगम नजराणा JKV च्या नजरेतून ♥️ love from puneri satarkar 💞
Khup must ekdam kdkkkkk♥
1no...Drone Shots👌👌👌
उत्तम सादरीकरण !👌
खूप छान वाटला तुमचा व्हिडिओ
मस्तच जीवन दा.... तुझ्यामुळे आम्हाला घर बसल्या निसर्ग वैभव आणि गड किल्ल्यां चे सौंदर्य अनुभवायला मिळतयं .....पण तुका आमचो कोकण कसो वाटलो ? आमचो कोकण असाच सुंदर ..ऋषि परशुरामां च्या परीस स्पर्शाने पवित्र झालेलो आमचो कोकण ....थयली मानसा पण अगदी प्रेमळ ....माका लई आनंद झालो तू आमच्या कोकणाक भेट दिलस ....तुका भरभरून आशीर्वाद ✋✋असोच आमका भेटत रव्ह💖 U तन्विश💖💖
Mast ahey ha pan Video
Mandivali(crocodile) broken bridge pics are awsome 🙏🙏👍🏻👍🏻
Ek number video Dada.... Drone shot khup masta hota...
Khup sundar aahe video
Khupch chan video 👌👍♥️
Cinematic view.
सूर्यास्त🌅; असं वाटत होतं की सूर्य स्वताचं प्रतिबिंब समुद्रात पाहत आहे.
मी तिथेच श्रीवर्धन हरीहरेश्वर ला राहतो
Just amazing...
Apratim 👍Drone Shot Dada...Swarg
Awesome video...🤩
Suoerb.... Sunset... Amazing 🌅 Aajcha. Vedio chan hota.. Dronachary...shot mastch... thanks...Jivan..da🙏🚩
जबरी.... एक नंबर
एकच नंबर विडियो 😍😍😍
खरंच स्वर्ग दिसतोय दादा...♥️
मस्त एपिसोड आहे.
Nice 👌👌👌
Khup Mast ❤️❤️
जीवन आम्ही कोकणवासीच पण तुमच्या नजरेतून कोकण अधिकच अप्रतिम निसर्ग सुंदर दिसलं फार सुरेख आत्ता पर्यंत जेवढे कोकणावरील व्हिडिओ बघितले त्या सगळ्यां मध्ये तुमचा विडिओ खुप अप्रतिम आवडलेल्या 3 गोष्टी म्हणजे 1 तुमचं सुंदर सहज सादरीकरण आणी निवेदन 2 कोकणातील शूटिंग करताना कॅमेरा अँगल 3 आणि बॅकग्राऊंड म्युझिक त्यात अधिक जिवंत पणा आणत आहे
All three video khup chan
Khup chaan video dada ❤️
Khupch sunder👌🏻👌🏻👌🏻👍🏻😍
Mind blowing view of Sunset and Suvarnadurga 😍😍😍
Just awesome 🎉🥳
Khup chan dada khup postively hote ashya natural full video phun thanks keep tup 👌 👌 👌 💓 💓 💓 💓 💓 💓 💓 💓 dada waiting for next video
अप्रतिम खुप छान भाऊ ..🙏🙏
Khup chan video. Dhanyavaad dada.
Dada akdam ZAKKAAAAAAASSSS❤️🏖️🌊
जबरदस्त कोकण
भारी रे भावा लई मस्त झाला व्हिडिओ👌👌👌👌💖💖💖💖
Superb Video Bro..Beauty of real konkan starts from here..
Drone shots 🔥🔥🔥......
Forts chi history tr bharich...ekdm bhari bhau
Drone shots were amazing 💖
Khupach chhan 😀👌
Mast vidio Aahe jeevan Dada
Drone shot superb👌👍
Drone shots mule video quality superb zhali ahe👌👌❤️
Bharich dada🔥🔥🔥
Wow Jeevan da khup sundar ani Salam tuzya mentila, 👌🏻👍👍👍👍great u r Jeevan da mst video
Apratim video.. Sampuch naye as vatta.. Dole bharun Pahil.. Kharach ekdam bharich..👌👌👌👌👌👌
Khup sunder 👍😍
Supar ek no mast chup Chan😍😍😍😍😍😍😍😍😍
Awesome video ❣️😳😳
Ekdam kadakkk
खूपच hardwork मित्रा
खुपच सुंदर निसर्ग डोळे दिपले 😍😍😍
Nice journey, nice vlog .... great
Beautiful dron shot.
जबरी विडियो जिवन दादा 👌👌👌👌
Apratim drone shots!!!!!!
Ek ch no...👍👍
Awesome 👌
Khup mst 💞😍
Amazing 😍
Excellent man ❤️🔥
Khup chan 👌👌👌👌
ध्येयवेडा .. अष्टपैलू .. जीवनदादा🙏🙏👍👍🌹🌹🌺🌺💐💐🌷🌷
एक नंबर
विदर्भातून कोकणाच्या निसर्गाचा आनंद घेण्याचं एक वेगळाच थाट असतो....❤️❤️
मी कोकण मध्ये श्रीवर्धन हरिहरेश्वर ला समुद्र किनारी राहतो.ये एकदा कोकण मध्ये
अप्रतिम ❤️🔥
अप्रतिम dronshoot भावा
नेत्रदीपक
लय भारी 👌👌👌
Wow😍wow😍lay bhari...❤️ Ek.no.❤️❤️❤️ waiting for your next beautiful vlogs 😍👍❤️
Drone shots mast ahet dada n vdo pan mast ahe ek no😘😘
खुपच छान कोकण दाखले जिवणदादा👌👌😍😍
Dron shots ek number dada
खूप मस्त ❤️❤️
Ek num dada❤️❤️❤️
👍👍कडक भावा😊😊
bhari dada ek dam best
Nice video.. nice journey....👍👍👍👍