JKV सातारा दौरा : वासोटा (VASOTA Fort) - कोयनेच्या घनदाट जंगलतील किल्ला Ft.
Вставка
- Опубліковано 24 лют 2022
- महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत "ग्रामीण पर्यटन आणि समुदाय आधारित पर्यटन" #MaharashtraUnlimited चा अनुभव आणि त्याबद्दलची माहिती समाज माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसिद्ध करण्याचे ध्येय समोर ठेवून #CreateYourOwnStory या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे आपल्या चॅनेल ला संधी दिल्या बद्दल महाराष्ट्र पर्यटन विभागाचे आणि मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांनचे मनापासून आभार 🙏
Please follow Maharashtra Tourism for more Updates!
Facebook: / maharashtratourismoffi...
Instagram: / maharashtratourismoffi...
Twitter - / maha_tourism
UA-cam: / maharashtratourismoffi...
#MaharashtratraTourism #MaharashtraUnlimited #JKV
TRIVENI SANGAM AGRO TOURISM
SALUNKHE KAKA : 9421207534
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
-----------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
नमस्कार मित्रहो🙏 या व्हिडिओसाठी जीव ओतून कामं केलं आहे. आता तुमची जबाबदारी की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची आणि व्हिडिओ ला लाईक करण्याची 🙏जय शिवराय 🚩
Best bro
खूप मस्त झाला आहे volg Dada..👌👌
Video pahaychya adhich like Kelay dada ❤️
Like kele
दादा .. विडिओ पूर्ण पाहण्याअगोदरच पसरवला की सगळीकडं.....
मस्त विडिओ
जीवन आत्ता मी सेवानिवृत्त आहे..... जवळपास 30 ते 32 वर्षांपूर्वी आम्ही मित्रांनी हा ट्रेक केला होता..... मारुती मंदिराच्या शेजारील ओढ्याजवळ आम्हाला अस्वल दिसले होते........ व्हिडिओ खूपच छान आहे..... पुढील प्रवासासाठी तुला शुभेच्छा......
खूप दिवसापासून हा किल्ला बघायची इच्छा आज पुर्ण 😀
Jeevan dada तुझे vlogs पाहून खूप positive energy मिळते ❤️💯💯🎉🎉
जीवन दादांनी एकदा हा किल्ला केला आहे पण कोयनेच्या घनदाट अरण्यातील वासोटा किल्ला व कोयनेचा भव्य जलाशय परत पाहून खूप छान वाटल😍
जय शिवराय🙇🏻🙏🏻🚩
जिवन दादा खूपच चांगल्या पद्धतीने वासोटा किल्याचे अन्वेषण केले आहे आणि किल्याचा इतिहास अगदी उत्तमरित्या सांगितलं आहे....👌👌👌good job dada.... best luck👍
अन्वेषण..
@@sharadsanap8708 exploration
चला..जीवन दादा मुळे पुन्हा एकदा किल्ले वासोटा चे अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले..😍👍
टॉप 3 मधला हा एक विडिओ 👌🏻👌🏻 , जय शिवराय 🚩🚩
खुपचं छान ब्लॉग भाऊ किल्ल्याची खूपच सुंदर अशी माहिती दिलीत 👌👍
Sunset च्या आधी जो पक्षी कॅमेरा फ्रेम मध्ये आलाय कडक एकदम कडक🔥🔥🔥🔥
किल्ल्याच्या इतिहास ऐकून भारी वाटलं 👌👌 खूप छान दादा💝
सहा वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, खूप छान अनुभव होता, सातारवरून निघताना घाटाचा प्रवास, पाण्यातून बोटीचा प्रवास, जंगलातून प्रवास,, ट्रेकिंग असा सगळा प्रवास घडला.. व तुम्ही तो नितळ आणि स्वच्छ ओढा दाखवलात तो मी अजून विसरलो नाही.. पाणी इतके स्वच्छ की त्याच्या तळात बुडालेली झाडाची पाने दिसत होती.. आणि पाणी पण थंड आणि गोड होते..
दादा खरंच तुझ्या अश्या किल्यांच्या व्हिडिओ मधून बघितल्यावर कळते की आपल्या महाराष्ट्राला किती निसर्ग वैभव प्राप्त झाले आहे. नशीब आहे आपले की आपण दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी असे गड किल्ले निर्माण केले⛳⛳. आपले आता कर्तव्य आहे की हा निसर्ग आणि गड किल्ले जपणे, त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. तर आपण हे कार्य निस्वार्थ पने करूया. आणि तुझ्या व्हिडिओ बद्दल काय बोलावे, दिवसेंदिवस व्हिडिओ quality जबरदस्तच होत आहे. मराठी पाऊल पडते पुढे. असेच व्हिडिओ बनवत जा आणि आम्हला हे महाराष्ट्राचे वैभव दाखवत जा.⛳⛳👌👌
Support him aapala महाराष्ट्र पुढे jaudya
अत्यंत सुंदर व्हीडीओ, चित्रीकरण, उत्तम पार्श्वनिवेदन, उत्तम अभ्यास पूर्वक चित्रीकरण, मधल्या काळात थोडे व्हीडीओ गडबड वाटली , पण तोच jkv चा बाणा आज दिसला । उत्तम । गुड लक ।
🚩🚩Jay shivaji Jay bhavani 🚩🚩🚩
ईव...... विडिओ भारी झालय👍
एकच नंबर दादा...
Ek number 👍
Kup mast tumhi amhala awd Chan Chan jaga dakvta ...Ani amhi gharat basun bagu sktoy fakt tumch mule kup chan ...👌👌☺️🙏
Next level videography... you deserve to be a brand ambassador of Maharashtra tourism man... keep rocking.. keep exploring Jeevan dada💖
आजचा व्हिडिओ अप्रतिम आहे.वासोटा किल्ला,जंगल , निसर्ग, खुप आवडलं.👍एकच नंबर🙏 धन्यवाद 🙏
One of the Bestam BEST Vlog dada khupch Chan bhatkanti Kelis...
1 number
खूप छान पद्धतीने " वासोटा " ची माहिती सांगितली, तसेच
" जीवन दादा "
Jeevan Dada is back with ........amazing video 🥰🥰🥰
the real happiness and joy can be seen on his face clearly! you did right thing after quitting your job dada👍🏻 can't wait to see more vlogs❤️
अप्रतिम,अप्रतिम, एडिटिंग ला तोड नाही, background music. khup mast.
अप्रतिम नजारा आणि माहिती🌿🌄🌾🌿
वासोटा चा व्हिडीओ खुप भारी बनला..
खुप छान व्हिडिओ भाऊ ❣️❣️❣️😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Masta Video, editing ekdum next level and cinematic shots tar ek number 😍
@Jeeevankadamvlogs / MarathiDiscovery kadak video/documentry🔥🔥❤️❤️
खुप छान.... अप्रतिम कव्हरेज
Best cinematic ever
Just loved 😍 it....
💐💐" जय शिवराय "💐💐
💐💐" Thanks "💐💐
💐" Jeevan Dada "💐
Next Level Photography, amazing Jeevan Dada
Wow such a beautiful nature 👌👍👏👏
खूप छान व्हिडिओ...🙏
Nice vlog nature view also very beautiful😍
जय शिवराय। खूपच सुंदर दादा👍👍👍
💯अप्रतिम...🚩🚩
Kammaal vdo dada, fort n also sunset time lapse 👌👌👌👌
Cinematic shots 🤩🤗🥰
नेहमीप्रमाणेच अप्रतिम, amazing 🤩🤩🖤
Simply mesmerizing & Beautiful.
व्हीडिओ मध्ये जीव ओतलायस दादा ♥️
वासोटा Next level exploring
खूप छान दादा👍👍.. मस्त व्हिडिओ 👌👌
खुप छान ,बघायच्या आधीच लाईक👍👍👍👍👌👌👌💐💐
अप्रतिम वर्णन जीवन
So beautiful
अप्रतिम video खूप छान फोटोग्राफी आणि माहिती
Editing.. Sound.. Next level 👌👌
Teri bato ne aaisa Jadu kiya Teri wajah se maine University history me top kiya thanku dada
खुपच छान आहे भावा vlog 🚩🚩😍😍😍💐💐💐👌👌👌
एक नंबर विडिओ दादा 👌👌🥰❤️🔥
Music 👌
खूप छान व्हिडिओ JKV
Very beautiful video, keep it up. Nice work.
अप्रतिम दृश्य 💯 🔥
I just love your travel shots 💞👍👌
Keep growing
अप्रतिम...
Ek Number mahiti dili ahe jivan Dada👌👌👌
Khupch chan jivan sir...... 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान आणि अप्रतिम होता विडिओ दादा❤👌
Mastch .... tumche video roj baghyala khup aawdel ... bhariiii astat
अप्रतिम व्हिडिओ आणि photography व presentation !
Kup chan ahe video ❤️❤️❤️❤️
जबरदस्त.. अप्रतिम. ❤❤❤🌱☘️
You recalled all my memories for Vasota Trek ✌️✌️✌️😍😍😍😍
Khup chana video ahai dada 👍😊
Dada ..khup mast 🥰🥰
No words for your work..❤❤❤
Ekdam nivant ...ani mast... jabardast
Ekdm next level ahe dada vlog ♥️♥️♥️
Dada tumche video mala khup aavdtat
खूपच अप्रतिम अनुभव
Khupch bhariii rao great job👍👍👍👍
नेहमी प्रमाणे उत्तम...👍
अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️
खूप छान music आणि editing 🤗👌👌👌
Khup chhan dada
खुप छान मस्तच अप्रतिम माहिती
Khup bhari asatat tumache video...
मस्त आहे व्हिडिओ दादा❤️😍
Khupch chan explain karto dada
मित्रा...आजच व्हिडिओ खूपच छान ..आहे..मस्त..
अप्रतिम विडियोग्रफी..👌
Khup chan ahe vasota fort 🚩ani me ya shivvjaynti la vasotya vr hote yach mla khup chan vattay ,amchi kamit kmi 50 ledy chi team hoti 🤗🤗🤗
Cinematography 1 ch no., Khupach chhan , Jay Shivrai
Khupach mast video dada
खुप छान माहिती सांगितली किल्ल्याची.वासोटा👍
एक नंबर व्हिडीओ झालेला आहे. म्युझिक कॉलिटी मस्त आहे. जंगल मंदिर किंवा सनसेट या ठिकाणी उत्तम म्युझिक दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ जबराट झालेला आहे
..Awesome....❤❤
Khup khup chan vlog ahe
आणि time... laps... जबरदस्त.... next... विडिओ लवकरच येउदेत....
Khup Sunder , Apratim 😍
फारच छान व्हिडिओ आहे. 👍👌
मस्त भावा ..एकच नंबर..अभिमान वाटतो तुझा
खूप भारी होता व्हिडीओ तुमच्या कडून असेच व्हिडीओ पाहण्यास आनंद होईल....❤️
Khupach chhan video ahe
खूप खूप सुंदर, फोटोग्राफी तर अप्रतिम 👍👍