Anniversary😍 चा दिवस कसा गेला? मुलांनी काय गिफ्ट दिले? | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2022
  • नमस्कार मंडळी
    काल आमची Anniversary😍 होती. आमचा दिवस कसा गेला आणि मुलांनी काय गिफ्ट दिले नक्की बघा.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #anniversaryday
  • Комедії

КОМЕНТАРІ • 414

  • @meeradhotre6379
    @meeradhotre6379 Рік тому +59

    दादा वहिनी अचानक नाराज का दिसत होती.अगोदर हसत होती मुलांनी येवढं छान दिल्यावर किती खुश होयला पाहिजे...

    • @SGPRW
      @SGPRW Місяць тому +1

      Dada ni kahi special nahi kela vtatat mhanun naraj zalya

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому +98

    आई आणि मुलगा... तुह्मी दोघे नशीबवान आहात इतकी चांगली सून मिळाल्या तुह्माला.

    • @vikaskhalate9830
      @vikaskhalate9830 Рік тому +12

      सुन सगळ्याच्या चांगल्या आसतात पण आपण समजुन घेत नाही

    • @aparnalad6207
      @aparnalad6207 Рік тому +3

      या vedyala बायको चांगली व sushikshit मिळाली he त्याच नशीब

    • @pallaviborole834
      @pallaviborole834 Рік тому

      @@aparnalad6207 kiti shikli ahe tyanchi bayko??

    • @Wiiniir
      @Wiiniir Рік тому +1

      @@pallaviborole834 engineering kela asa bolle hote eka video madhe tya madhe khup emotional hotya tya waini

    • @pallaviborole834
      @pallaviborole834 Рік тому +1

      @@Wiiniir thank you ani te vdo mdhe sarkhe Ghirnya mhntat mhnje kay?

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 25 днів тому +1

    असं घर पाहिजे सुख कायम नांदते ह्या घरात खूपच विनोदी कुटुंब आहे❤❤❤❤😂😂😂

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Рік тому +58

    मुलांनी एवढ गिफ्ट दिले वहीनी हसायला पाहीजे होते दादा बघा किती खुश आहेत 😚😚😚😚😚😚😚😚😚😚

  • @akshatamadav4934
    @akshatamadav4934 Рік тому +7

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना देव असच आनंदात ठेवो ..

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 Рік тому +3

    तुमच्यासारखे कुटुंब अनेक मध्यमवर्गीय मुलांचं स्वप्न आहे DP दादा

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Рік тому +10

    डीपी भाऊ आणि कल्ल्याणी वहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    💐💐🎁🎁
    Love from BELGAUM ❤️😊

  • @DeepakPatil-ld3hk
    @DeepakPatil-ld3hk Рік тому +5

    सहजीवनाची भावी वाटचाल मंगलमय जाओ यासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @user-it4mb9rp4q
    @user-it4mb9rp4q Рік тому +4

    मुलांनी किती छान गिफ्ट दिलं किती खुष होयला पाहीजे होतं वहिनी ने वहिनी नाराज काबर आहे

  • @user-ur8um8qc4t
    @user-ur8um8qc4t 4 місяці тому +1

    Happy anniversary bhau vhahini❤❤❤

  • @gaurangvetale2240
    @gaurangvetale2240 Рік тому +4

    धनाभाऊ तुम्हला आजचा एक दिवस कल्याणीला बाहेर घेऊन जाता येत नाही काय उपयोग तुम्हच्या श्रीमंतीचा......आईला तर जराही कल्याणी बद्दल प्रेम नाही दोन दोन मुलींची आई असूनही एक दिवस स्वतःहून सांगायचं इच्छा होत नाही पक्की
    कास्ट सासू आहे.....
    फक्त मुलींचा विचार करणारी

  • @vasumatighadge2806
    @vasumatighadge2806 Рік тому +4

    खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांना 🥰 तुमचे विडिओ बघून सगळे टेन्शन विसरते मी 😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    हासत खेळत परीवारा सोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला... फारच छान 💐💐💐💐💐💐💐.मुलांनी दिलेले गिफ्ट 👌👌👌👌👌 हर्ष शांत स्वभाव आहे 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @sangeetabhalekar4148
    @sangeetabhalekar4148 Рік тому +1

    Happy Anniversary Dp and Mrs Dp Nanda saukya bhare 🥳🎉🥳🎉🥳🎂🎂🎂🎂🎂jamu la jatay tar vaishnav devi la javun darshan ghaya .....jai mata di

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Рік тому +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धनजय दादा कल्याणी वयनी मुलानी खुप छान गिफ्ट दिले 🎁🎁👌

  • @aaru1384
    @aaru1384 Рік тому +6

    Happy anniversary both of you ♥️
    वहिनी & दादा

  • @kishoripawar5867
    @kishoripawar5867 7 місяців тому

    Khup chhan real video. Happy Anniversary both of u 🎉🎉🎂👏

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya494 Рік тому +14

    🍫लग्नाच्या🎂 वाटदिवसाच्या 🥳हार्दिक 💫 शुभेच्छा ❤️ दादा &वहिनी 🥰

    • @punajimore1591
      @punajimore1591 2 місяці тому

      लग्नांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा .तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा;

  • @shraddhathakur5607
    @shraddhathakur5607 Рік тому +4

    वाहिनीचा मुड ऑफ का आहे, पूर्ण व्हिडीओ मध्ये, 😔

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 6 місяців тому

    व्यवहाराचा भाग आहे हा...मनोरंजन करता करता, व्यवसाय महत्त्वाचा...

  • @architswapnilsawant3389
    @architswapnilsawant3389 Рік тому +1

    Happy Anniversary both of you ❤, pan yevdha mulani chan gift aanl kalyani ka naraj hoti,🎉

  • @jyotikhaire7866
    @jyotikhaire7866 Рік тому +18

    किती सुंदर आवाज आहे दादा तूझ्या मुलीचा. Happy anniversary both of you.

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 Рік тому

    Aai acting karte ase vatat nahi super acting aai Hiro dhanu bhau asech haswat rava thanks so much bahiji 👌👌👌❤️👌👌❤️ happy anniversary

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 Рік тому

    Wish you happy marriage anniversary.....सोन्या सारखी मूल आहेत तुमची

  • @YuvrajPatil-os9su
    @YuvrajPatil-os9su Рік тому +1

    खूप छान डीपी दादा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎂🎉🎉

  • @reshmakamble8626
    @reshmakamble8626 Рік тому +10

    मुलांनी एवढं छान गिफ्ट दिलंय वहिनी का नाराज होता ओ तुम्ही

  • @santosh4267
    @santosh4267 9 місяців тому +1

    भावा एक नंबर निसर्ग आणि स्वर्ग 😂😂😂😂❤❤❤❤ वेड लागलं

  • @sonalithakur7393
    @sonalithakur7393 Рік тому +8

    Happy anniversary both of you sweet couple ❤️

  • @poojapatil2611
    @poojapatil2611 Рік тому +3

    आमची पण Anniversary आहे आज दादा. Happy Anniversary to u both

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Рік тому +5

    Happy wedding Anniversary both of you Bappa bless you 🤝🎂💐🤘👑

  • @mahi37ooooo
    @mahi37ooooo Рік тому

    वडील आणि मुलगी जगात सर्वात गोंडस नाते आहे......

  • @user-pc4rn1xf2r
    @user-pc4rn1xf2r 11 місяців тому

    Tumchya doghanchi jodi khup chan and sunder ahe, tumhi dogha navra baykochi chemistry khup chan ahe.

  • @aartiwattamwar896
    @aartiwattamwar896 Рік тому

    Dada tumche videos khup chhan astat . aani kitihe.Tension asle tri he खळखळून hasavtat .he lokana hasavnyachi कला sarvankade naste . tumchi family pan khup chhan aahe . nehmi asech khush raha . belated happy anniversary to both of you.💐

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Рік тому +1

    Happy Anniversary to both of you☺
    Mule khup cute ahet. Gift pan chan dil tyani. Pan vahini ka fuglya horya, gift ghyaychya veli? 😀😃

  • @rohanbhogale1051
    @rohanbhogale1051 Рік тому +1

    15:22... कागद परत वापरायला येतोय...That is Business Mind😋

  • @shubhangipatil1025
    @shubhangipatil1025 Рік тому

    Be lated happy anniversary dada Vahini,💐💐..janu khup Chan bolte

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 Рік тому +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी 🌹🌹🎉🎊🥳🥰🥰🍰🍰🍰

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 Рік тому

    धनंजय दादा व ताईला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.छान छान

  • @j.bsalunke9484
    @j.bsalunke9484 Рік тому

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब जय विज्ञानेशवर भगवान आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @priyankajadhav8783
    @priyankajadhav8783 Рік тому +2

    Happy marriage anniversary to both of you. Belated

  • @SharadPatil-yi1cd
    @SharadPatil-yi1cd 17 днів тому

    Happy Anniversary दादा & वहिनी 🎉🎉💐💐🍫🍫

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 25 днів тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप🎉🎉🎉❤ 🎂🎂🎂

  • @swapy_bosses5745
    @swapy_bosses5745 Рік тому

    DP the legend....dp manav aan gapp basav ..kalij chirun aat ghuslas bhava❤️💕

  • @vaibhavkulkarni770
    @vaibhavkulkarni770 Рік тому +1

    Happy anniversary, God bless u both

  • @vidyagaikwad3915
    @vidyagaikwad3915 Рік тому

    mastch bhau😀👌👌👌👌👍khup aslou bhau 1 number comedy

  • @archanapatil1328
    @archanapatil1328 Рік тому

    Dada anniversary chya khup khup shubhechha tuma doghana ani mulana pn bless u, dada tumchi mulgi tumchya sarkhich funny watatey 😂

  • @priyankakale7592
    @priyankakale7592 Рік тому +1

    Happy anniversary dada vahini. Mast happy family 🥰👌💐🎂

  • @RKsVlogs8401
    @RKsVlogs8401 Рік тому

    Dp bhau... Jabardast video... ❤❤😍😍👍👍👌👌

  • @ashwiniashtekar8579
    @ashwiniashtekar8579 Рік тому +23

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो दे😇😘

  • @sunitaghare8761
    @sunitaghare8761 6 місяців тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना पण

  • @meeradhotre6379
    @meeradhotre6379 Рік тому

    happy anivrsshri dada vhini 💫👨‍👩‍👧‍👦🤴🏾👸🏻💐💐💐

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 Рік тому +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🍫🍫🎂🎂🎊🎉😂🤣

  • @shital6137
    @shital6137 Рік тому +6

    Happy anniversary both of you ❣️

  • @adityakandgave5452
    @adityakandgave5452 Рік тому +3

    Happy marriage anniversary both of you 🙏🙏🎂🎂🥳🎉🥳🎉

  • @bhumicakeshopmasur
    @bhumicakeshopmasur Рік тому

    Happy Anniversary dada vahini
    Khup Chan aai Ani mule bharich

  • @Goku-rx8sv
    @Goku-rx8sv Рік тому

    डी.पी व वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @ssbhosale24
    @ssbhosale24 Рік тому +3

    Happy wedding anniversary both of you 💐💐

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 Рік тому +1

    Belated Happy anniversary to both of you 🎉🎊🎂🎂💐💐

  • @archanabharte6981
    @archanabharte6981 Рік тому +1

    Happy anniversary 🎉 💗 kaka kaki miss ❤️ u every one

  • @balajithigale4759
    @balajithigale4759 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐🎂🎂💐💐💐

  • @avinashdorage8011
    @avinashdorage8011 Рік тому +1

    Happy anniversary both of you dp dada & vahini

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनीला🍰🍰🍰🙏🙏🙏

  • @sameerpatil4043
    @sameerpatil4043 Рік тому +1

    Happy anniversary Dee & Jiju

  • @sushantambrit4571
    @sushantambrit4571 Рік тому

    @dhananjay powar dp dada happy anniversary 🎉 love from ahemdnagar 😊☺️

  • @snehakadam703
    @snehakadam703 Рік тому +2

    Happy anniversary Kalyani Dhananjay 💐💐🎂🎂✨✨

  • @amrutsuperbazarindishrisha2848

    Happy wedding anniversary Dada my god bless you heartly blessing you

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Рік тому

    आपले सगळे हीडीवो मी रोज बगते छान छान आहे खुभच छान मस्त असतात काय मार खतोरै बाबा

  • @vishaltaigade8619
    @vishaltaigade8619 Рік тому +2

    Happy married anniversary both of you🎉

  • @vinayaksutar0139
    @vinayaksutar0139 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ,🎂🎂🌹🌹👌👌

  • @mujeebshaikh9054
    @mujeebshaikh9054 Рік тому +1

    Happy Anniversary 🎂🎂🎉🎉 Both of you

  • @reshmalot7398
    @reshmalot7398 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि वहिनी

  • @chetanbane3033
    @chetanbane3033 Рік тому

    Happy wedding anniversary dp bhou pan celebration tumhi family sodun kelav

  • @sunitagaikwad4979
    @sunitagaikwad4979 Рік тому

    तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐पण कल्याणी का नाराज आहे तुम्ही तिला बाहेर घेऊन गेल्या नाही म्हणून का

  • @vidyasarkar4935
    @vidyasarkar4935 Рік тому +3

    Happy marriage anniversary both of you daa🥳

  • @indrajitjadhav9607
    @indrajitjadhav9607 Рік тому

    Happy anniversary DP dada, & vahini.

  • @Avnibuaji
    @Avnibuaji 6 місяців тому

    लय हसले राव... सकाळ पासुन खूप दुखी होते... Dp bhaava❤ vahini ❣️ आणि आई 😘😘😘😘🥰

  • @jyotisonule3612
    @jyotisonule3612 Рік тому +1

    Happy anniversary both of you sweet capal🎂🌹

  • @surekhamali9497
    @surekhamali9497 Рік тому +3

    Happy anniversary both of you 💐

  • @leenamane8032
    @leenamane8032 Рік тому

    Happy anniversary ..Nice gift

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Рік тому +1

    Happy Anniversary Both Of You

  • @harshupatil6431
    @harshupatil6431 Рік тому +1

    Happy anniversary both of you💐🎉🎊

  • @deepalisawant3860
    @deepalisawant3860 Рік тому

    Happy anniversary both of you dada aani vahini

  • @memonaliaarusmumma1260
    @memonaliaarusmumma1260 Рік тому

    Khupch mast video

  • @vikrambatwal1991
    @vikrambatwal1991 Рік тому

    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂

  • @snehalpatil2699
    @snehalpatil2699 Рік тому

    Khup chan bollyaa Aai

  • @bharatigavand4616
    @bharatigavand4616 Рік тому +2

    happy anniversary both of you 💐💐💥💥

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Рік тому

    Happy Anniversary dhanu bhau ani vahini💐💐

  • @madhumatikadam1634
    @madhumatikadam1634 Рік тому +3

    Happy anniversary both of you 💐🎂

  • @udaymogare1264
    @udaymogare1264 Рік тому +1

    Happy anniversary both of you 🎉💐💐💐🎉

  • @Deepak-hm4mk
    @Deepak-hm4mk Рік тому

    खुप सुंदर

  • @user-mg2jk7zc9j
    @user-mg2jk7zc9j 5 місяців тому

    धनंजय भाऊ गोड गोड परिवार आहे तुमचा 🙏🙏👌

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому

    लग्नवाढदिवसाचया हादीक शुभेच्छा दादा वहिनी 🎂🎊🎉🍫

  • @vijayrelekar6415
    @vijayrelekar6415 Рік тому +1

    Happy wedding anniversary both of you

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 Рік тому +1

    Happy anniversary both of you 🎂🎁💐

  • @rupeshkolekar7907
    @rupeshkolekar7907 Рік тому +2

    Happy marriage anniversary both of you

  • @anjalimete6130
    @anjalimete6130 Рік тому +1

    Happy anniversary dada & vahini 💐💐

  • @samikshashelar7078
    @samikshashelar7078 Рік тому +1

    Happy anniversary both of you 🎂💐dada 👌

  • @mehboobsamdole4081
    @mehboobsamdole4081 Рік тому

    Zakasssssssss

  • @arvindkulkarni1350
    @arvindkulkarni1350 Рік тому +1

    Dp नशीबवान आहेस, शुभाशीर्वाद

  • @arifshaikh7789
    @arifshaikh7789 Рік тому +2

    Happy anniversary both of you DaDa 🌹🌹🌹