कल्याणीचा💖 वाढदिवस🎂 मॉल मध्ये स्टाफ सोबत साजरा केला | चक्क पिंकीने(नणंद😎) Cake आणला😜

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2023
  • नमस्कार मंडळी
    आमची बायको कल्याणीचा आज वाढदिवस मॉल मधल्या स्टाफ सोबत साजरा केला. आणि चक्क पिंकीने ने Cake मागवलाय. नक्की बघा complete birthday vlog .
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #happybirthdaykalyani
  • Комедії

КОМЕНТАРІ • 370

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 Рік тому +121

    एवढे श्रीमंत असून कल्याणी वहिनी किती साध्या राहतात त्यांचा स्वभाव खूप छान आहेत समाधानी आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

    • @Rohidas_Trending
      @Rohidas_Trending Рік тому +7

      Evade Sagale asun DP saheb ani Family Simple Rahatat. Jaiminvar Aahet ❤ ❤

    • @Akuanujawale.
      @Akuanujawale. 10 місяців тому +5

      बरोबर आहे दादा तुमचं पण काही लोकांना काही नसतं पण रुबाब दाखवायला खूप आवडतो. हेच चुकत कितीही असो कोणाला कधीच काही कळलं नाही पाहिजे

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +5

    खूप छान व सुंदर परिवाराला महत्व देवून सगळ्यांसोबत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला वैणी सासू सासरे यांचा मान ठेवत सुनेचे छान कर्तव्य पार पाडता छोट्या मुलांना केक भरून प्रेमाने नाती जोडता नंदाना अजून काही नको फक्त माहेरी आले की आई वडील सुखी व भाऊजयने प्रेमाने बोलले तरी दादा बहिणीचे पोट भरते आईने किती साडी दिली तरी मुलगी आई वडील यांच्या प्रेमाची भूकेली असते वैणी मैञिणीने सुंदर गिफ्ट दिले ते पाहून तुमचे मन आनंदाने भरून आले व नक्कीच मनात जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हे लक्षात आले पूर्ण फँमिली प्रेम आपलेपणा मस्तच 👌👌👌🙏🙏🙏

  • @swapnilrathod8730
    @swapnilrathod8730 Рік тому +17

    आदरणीय वहिनी साहेब आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आपणास उत्तम आरोग्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.दादांची आणि आपली जोडी सहिसलामत रहावी ही प्रार्थना.

  • @bdnarawade5299
    @bdnarawade5299 Рік тому +92

    धनंजय भाऊ तुमच्या बायकोला आमच्या बायकोकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या बायकोच्या नवऱ्याकडून पण हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎁🎊🌹💞🎊♥️🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉💐💐💐

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +8

    कल्याणी वहिनी तुमच्या सारख्या नशीबवान तुम्हीच.खूप छान सासर मिळाले तुम्हाला.वाढदिवसाचया खूप खूप शुभेच्छा.

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Рік тому +8

    डीपी दादादादा कल्याणी वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.. गणपती बाप्पा चा आशीर्वाद कायम त्याच्यावर राहू देत.

  • @ajitdeshmukh9602
    @ajitdeshmukh9602 Рік тому +3

    वहिनीचा वाढदिवस केला चांगल आहे . कधीतरी गरीब महिला कामगार व्यक्तीचा पणं करा लाईक जास्त येतील आणि त्याहीपेक्षा आशिर्वाद जास्त मिळतील ..! जनतेचे ...!

  • @nitinshirwalkar
    @nitinshirwalkar Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब. आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणांस निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्य लाभो हिच आई भवानी मातेचे चरणी प्रार्थना.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому +10

    Happy Birthday वहिनी साहेब. महाराष्ट्राची एक "आदर्श वहिनी"!!!

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 18 днів тому

    वहिनी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @geetkt6
    @geetkt6 Рік тому +3

    कल्याणी वैहिनी वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤🎉🎂🍫तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ❤

  • @chandubirajdar3453
    @chandubirajdar3453 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ganeshtodkari5310
    @ganeshtodkari5310 Рік тому +3

    Happy Birthday, Kalyani vahini. No1 owner and family

  • @SantoshJadhav-wh3dj
    @SantoshJadhav-wh3dj 7 днів тому

    एकच नंबर असते राव काम तुमचे, तुमचे ह्विडीवो बघितल्याशिवाय करमत नाही 👋👋👋👋👋👋👋👋👋

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 Рік тому

    डी पी तुम्ही प्रत्येक कार्यक्रम सोसायटीत फर्निचर दुकानात करतात खुप छान वाटत वहिनींना वाढदिवसाचा खुप खुप शुभेच्छा

  • @arvibdbodake1300
    @arvibdbodake1300 4 місяці тому

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छां कल्याणी ताई आई तुळंजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो 🎉🎉

  • @swopnilpatil8550
    @swopnilpatil8550 Рік тому

    उदंड आयुष्याचा ह्रदय स्पर्शी शुभेच्छा..ताई..🎂💐

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Рік тому +2

    कल्याणी ताई तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
    🎂🎂🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vishwaspatil3411
    @vishwaspatil3411 Рік тому +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा कल्याणी वाहिनी 💐💐🎂🎂🍫🍫💐💐🙏🙏

  • @sarikashinde7126
    @sarikashinde7126 Рік тому +5

    Happy Birthday to you kalyani tai ..... enjoy your day dear ...god bless you

  • @poonamshinde8032
    @poonamshinde8032 Рік тому

    Lai bhari Dada tumhi.. Kaym happy feelings

  • @surajbhandare1906
    @surajbhandare1906 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी वहिनी...!

  • @rupalipatil7071
    @rupalipatil7071 7 місяців тому

    Vadhdivsachya Gode Gode Shubhechchha... 🎉stay blessed always dear... Both

  • @shivrajnagthan4964
    @shivrajnagthan4964 Рік тому +2

    🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेबांना🎉

  • @naeeminamdar2167
    @naeeminamdar2167 Рік тому +1

    Many Many Happy Returns Of The Day. God Bless u Kalyani.

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Рік тому

    ताईंना वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा .

  • @praveenkamble1667
    @praveenkamble1667 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी वहिनी🎉🎉🎉

  • @dattaramsalunke5467
    @dattaramsalunke5467 6 місяців тому

    वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा कल्याणी ताई🎉

  • @swapy_bosses5745
    @swapy_bosses5745 Рік тому +5

    Luckiest birthday girl (vahini saheb) on the earth 🌍.... happy birthday 🎂🎉

  • @sunildeshpande9594
    @sunildeshpande9594 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौ कल्याणी ❤💐💐

  • @gawadesuhas9911
    @gawadesuhas9911 Рік тому +1

    मस्त झाला विडीओ 👍❤️😁

  • @poojasalgar6345
    @poojasalgar6345 Рік тому

    ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो 🎂🎂🎂💐💐💐💐👍👍👍👑👑👑👑👑

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Рік тому +4

    Happy birthday to you dear kalyani God bless you keep smiling 🎉🎂🥧🍰🍫❤

  • @avhadshivaji802
    @avhadshivaji802 Рік тому

    कल्याणी ताईला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂🎂❤❤❤🎈🎈🎈🎈

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 Рік тому

    🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

  • @rohinipujari6411
    @rohinipujari6411 Рік тому

    Happy birthday vahini khup chan celebrations🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjeevraiphale893
    @sanjeevraiphale893 Рік тому +3

    🎉 Happy Birthday 🎂 kalyani Tai🎉

  • @harshalthakur7849
    @harshalthakur7849 Рік тому +3

    Happy Birthday वहिनी साहेब 🎉🎉🎉

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 Рік тому +3

    Happy birth day kalyani. Amazing family.

  • @shekharu8818
    @shekharu8818 Рік тому +1

    वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!

  • @ankush3516
    @ankush3516 11 місяців тому +1

    वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा ताई साहेब

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 Рік тому

    वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कल्याणी

  • @kishorpujari4938
    @kishorpujari4938 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब 🥳🎂🎊🤝

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब 🎉

  • @shraddhakaranjawane
    @shraddhakaranjawane Рік тому +3

    🎂💐 Happy birthday Vahini🎂🎂

  • @vikramadityamagar6609
    @vikramadityamagar6609 Рік тому

    वहिनीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🎉🎂💐

  • @bharatpondhe9352
    @bharatpondhe9352 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा वहिनी..

  • @santoshbirajdar9229
    @santoshbirajdar9229 Рік тому

    वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनीसाहेब 💐💐💐🎊🎉🍰🍰🎂💥

  • @jayshridesale7536
    @jayshridesale7536 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी💐🎂🎂

  • @devenbhagat7492
    @devenbhagat7492 Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वयनी साहेब...

  • @dhanas7707
    @dhanas7707 Рік тому

    वहिनीला वाढदिवसाचया मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🍫🍫🍫🍫

  • @rupalimardhekar6857
    @rupalimardhekar6857 Рік тому

    वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी💐💐

  • @dhanajipatil6158
    @dhanajipatil6158 Рік тому +1

    तुमचं कुटुंब खुप छान आहे मला खूप आवडते नजर लागायला नको

  • @madhurimane8845
    @madhurimane8845 Рік тому +1

    नमस्कार दादा आणि वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब

  • @shubhadashinde6983
    @shubhadashinde6983 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कल्याणी 🎂💐🍫🍫

  • @KhushiKumari-rw7zv
    @KhushiKumari-rw7zv Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा वहिनी साहेब

  • @balajichougule2762
    @balajichougule2762 Рік тому

    Happy Birthday...... 🎈🎉🎂👑✌️ vahini

  • @pallaviborole834
    @pallaviborole834 Рік тому +1

    Happy Birthday 🎂 Kalyani 🎉 Tai

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कल्याणी .

  • @swaraindulkar462
    @swaraindulkar462 Рік тому

    🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब💐

  • @shrirajpatil640
    @shrirajpatil640 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब 🎂🎂💐💐

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 Рік тому +1

    कल्याणी वहिनी ना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Рік тому +3

    वहिनींना आणि दुसरे जे व्यक्ती आहेत, त्या दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Рік тому

    Happy Birthday Kalyani. Khup majja aali birthday celebration la. Form Nandubhai khup hasayla aala. 😂😅

  • @suvarnatanpure1797
    @suvarnatanpure1797 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🎂🎉❤🌹❤🌹😊

  • @sachinsutar1551
    @sachinsutar1551 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी🎉

  • @lomatejayashree1563
    @lomatejayashree1563 Рік тому +1

    Happy birthday vahini.god bless you and your family. I big fan of u and dada.

  • @sachindeshmukh8445
    @sachindeshmukh8445 Рік тому +2

    Wish you very very hearty Happy Birthday Kalyani Vahini.....

  • @sunilkandale3758
    @sunilkandale3758 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब🎉🎉🎉

  • @vikasyele4725
    @vikasyele4725 Рік тому

    कल्याणी ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई एकविरा देवी ब्लेस यू

  • @ganeshvanvefamilysandfesti2588

    Happy birthday vahini Saheb 🎊🎉

  • @sheikhfaruk6657
    @sheikhfaruk6657 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎂🎂🎂💐💐💐

  • @KanchanK-lo2bb
    @KanchanK-lo2bb Рік тому +1

    कल्याणी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @anjaliparkar1127
    @anjaliparkar1127 Рік тому +2

    Happy birthday Kavita 😉sorry Kalyani😍

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 Рік тому +1

    कल्याणी वहिनीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    💐🎂🎉🎉🎆🎆🙏🙏

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .💞💞

  • @abhimanyupawar317
    @abhimanyupawar317 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

  • @sangitapanbude7280
    @sangitapanbude7280 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब 🎂💐

  • @jagdishpatil3635
    @jagdishpatil3635 Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा कल्याणी वहिणी🎂💐

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Рік тому

    वहिनी साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कदम सह परिवार

  • @sachinsawant3608
    @sachinsawant3608 Рік тому

    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा वहिणीनां

  • @user-yp3lo9gq7n
    @user-yp3lo9gq7n 10 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्यानि वहिनी

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Рік тому +2

    Happy Birthday Vahini 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AmitaChavan-gj9is
    @AmitaChavan-gj9is Рік тому

    Happy birthday vahini tumchya sarv icha purn hovot 🎉🎉🎂🙏

  • @SachinJadhav-2121
    @SachinJadhav-2121 Рік тому +1

    Happy Birthday to u vahini..🎉🎉🎉

  • @GaneshJadhav-kt3ty
    @GaneshJadhav-kt3ty Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @swami791
    @swami791 Рік тому +1

    Happy Birthday vahini🎉🎉
    Aaisahebani kay gift dil.......
    Aikala avdel.........

  • @MadhuRathod-oc4pl
    @MadhuRathod-oc4pl Рік тому +1

    Happy birthday vahini 🎉🎂🥳🥳🥳🎉

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Рік тому

    🌺🌺🎂🎂वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन ताई🌺🌺🎂🎂

  • @rohanveta2768
    @rohanveta2768 Рік тому

    Happy Birthday vahini saheb 🥳🎊🎂

  • @riturondhe3134
    @riturondhe3134 Рік тому +2

    Happy birthday Kalyani tai🎉

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 Рік тому

    वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐🎉

  • @shitalchavan3576
    @shitalchavan3576 Рік тому

    वाढ divsachya khup khup shubhechya tai

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 Рік тому +9

    Happy Birthday Vahini Saheb…🎂

  • @anandpandit9796
    @anandpandit9796 Рік тому

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 🎉💐🙏

  • @user-ie1qz7xg2c
    @user-ie1qz7xg2c 22 дні тому

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎉

  • @Md........871
    @Md........871 Рік тому

    Happy'Birthday 🎉 kalyani Tai,💐💐💐💐🎂🎂🎂

  • @maheshbabar8894
    @maheshbabar8894 Рік тому

    Happy Birthday vahini... 🎉🍧🎂

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому

    वहिनीसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशुभेच्छा