डाळ - तांदूळ न भिजवता, १० मिनीटात गरमागरम इडली व चटणी |idli recipe | idli batter recipe.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #idlirecipe #breakfastrecipe #cookingticketmarathi
    👆वरील स्टीलच स्टीमर घेण्यासाठी
    www.theindusva... - The Indus Valley
    COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
    www.theindusva... - Premium Stainless Steel Multi pot
    🍳 १ का स्टीमर मध्ये नाष्टाचे वेगवेगळे प्रकार बनवा
    • 1 का भांड्यात नाश्त्या...
    तांदूळ पिठापासून इडली बनवण्यासाठी साहित्य
    • तांदुळाचे पीठ / Rice flour - 1½ Cup - 300gm
    • रवा / Samolina - ½ Cup - 100gm
    • दही / Curd - पाऊण कप - 200gm
    • पाणी / Water - 1 Cup
    • मीठ / Salt - ½ Spoon
    • ईनो फ्रुट सॉल्ट / Eno Fruit Salt - ½ spoon
    • तेल / Cooking oil - ½ spoon
    ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी साहित्य
    • ओल्या नारळाची काप / Fresh Coconut - ½ Cup - 100gm
    • भाजलेले डाळव / Roasted chanadal - ½ Cup - 100gm
    • हिरवी मिरची / Green chilli - 1
    • लसूण पाकळ्या / Garlik Pattals - 2
    • आलं / Ginger - 1 inch
    • मोहरी / Mustard seeds - ½ Spoon
    • कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10
    • हिंग / Asafoida - 1 pinch
    • लाल सुकी मिरची / Red dry chilli - 1
    • तेल / Cooking oil - 1 Spoon
    • मीठ /Salt - ½ Spoon
    • पाणी / Water - ½ Cup
    #idli
    #idlirecipe
    #riceidli
    #riceflouridli
    #instantidlirecipe
    #softidli
    #idlibatter
    #idlisambarrecipe
    #idlichutneyrecipe
    #idlirecipeinmarathi
    #bestidlirecipe
    #howtofermentidlibatterinwinter
    #rationtandulidli
    #ravaidli
    #pohaidli
    #idlyrecipe
    #homemadeidlibatter
    #idlydosabatter
    #howtomakeidlibatterathome
    #इडली
    #इडलीरेसिपीमराठी
    #इडलीचटणी
    #इडलीसांबार

КОМЕНТАРІ • 209

  • @sunandagaikwad4305
    @sunandagaikwad4305 10 місяців тому +9

    नमस्कार, मी सुनंदा, बदलापूर , आज सकलीच तुम्ही सांगितलेल्या इडलीची रेसिपी बनवली . खूप छान झाली आणि झटपट झाली. धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी अपलोड करत रहा .

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +2

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद सुनंदा ताई 😊🙏

    • @suvarnajadhav3976
      @suvarnajadhav3976 10 місяців тому +1

      👌😊👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede 10 місяців тому +12

    किती छान झटपट इडली आणि चटणी ची रेसिपी दाखवली खूप आवडली ताई नक्की करून पाहू 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 9 місяців тому +3

    Khupch spongy ,quick instant idli❤...mumbai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому +1

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 10 місяців тому +8

    खर च ताई तुमच्या रेसिपी तर छानच असतात ,पण तुमचा आवाज खूप सुंदर आहे , आणि सांगण्याची पद्धत ही सुंदर आहे !! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 10 місяців тому +3

    झटपट इडली खूपच छान आयत्या वेळी करता येण्यासारख्यी एकच नंबर झाली आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 5 місяців тому +1

    खूप छान रेसिपी मस्त.मी.शेलू..बाधिवली.येथून..बघत.आहे👌👌👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i 5 місяців тому

    ताई तुमच्या इडल्या खूपच सुंदर झाल्या मी प्रत्येक पदार्थ तुमचा बघते करते सुद्धा तुम्ही खूप समजून सांगता आणि पर्याय पण सांगता जर एखादी गोष्ट घरात नसेल तर त्याच्या बद्दल पण सांगता धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,share करा 🙏

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 10 місяців тому +1

    Khupch chan sopi sweet voice.. Mi Tumche sagle video baghte Recipe karte pan....❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @SanikaPathare-w2h
    @SanikaPathare-w2h 10 місяців тому +3

    ताई तुमच्या रेसिपी मी नेहमी न चुकता पहाते आणि बनवते पण खुप छान होतात ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th 10 місяців тому +17

    ताई तुमच्या रेसिपी नेहमीच हटके असतात, तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी खरंतर येते तुमच्या चॅनल वर रेसिपी नक्की करून बघणार 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @kajaljangam374
    @kajaljangam374 10 місяців тому +1

    Mala tr tumchiya srv resepe kupch mastch asst

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @manishamore8108
    @manishamore8108 10 місяців тому +1

    खूप छान रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏

  • @GreenChilli-c7d
    @GreenChilli-c7d 10 місяців тому +5

    Best Marathi Cooking Channel ❤

  • @amazingangel4560
    @amazingangel4560 10 місяців тому +5

    Yummy recipe, superb😋😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @amazingangel4560
    @amazingangel4560 10 місяців тому +4

    Tai maze idli ambat ka hote plz solutin sangal

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      म्हणजे तुम्ही Farment पीठ करून इडलीचं म्हणताय का, तर पीठ चांगलं आबऊन तयार झाल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं, बाहेर ठेवलं पीठ जास्त आंबट होतं आणि तयार इडली डोसे आंबट होतात.

  • @akashkhutle
    @akashkhutle 10 місяців тому +1

    Etki kichkat recipe yevdhya sopya paddhatine khupch chhann😘😘😘

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @Cook_with_Ayeza
    @Cook_with_Ayeza 10 місяців тому +2

    Looks delicious 😋......thanku for sharing

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 10 місяців тому +1

    खूप छान इडली रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @savitakarale274
    @savitakarale274 10 місяців тому +1

    अप्रतिम खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @seemawagle9938
    @seemawagle9938 9 місяців тому

    ताई मी तुमच्या रेसीपी नेहमी पहाते मला तुमच्या रेसीपी फारच आवडतात

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद सीमा ताई 😊🙏

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 10 місяців тому +2

    नेहमीप्रमाणे छानच रेसिपी , तुमचा आवाज गोड आहे, रेसिपी uniq 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @rajeshris7664
    @rajeshris7664 10 місяців тому +1

    Khup chhan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @ujwalajadhav2236
    @ujwalajadhav2236 10 місяців тому +1

    Khup chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @KiranGawle-c1w
    @KiranGawle-c1w 10 місяців тому +1

    Bhandara jilha

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @parvatikumbhar487
    @parvatikumbhar487 10 місяців тому +1

    Mastach resipi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @swapnalimule6677
    @swapnalimule6677 10 місяців тому +1

    पंढरपूर मस्त इडली रेसेपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @amazingangel4560
    @amazingangel4560 10 місяців тому +3

    Tai khalbattyachi link send karal plz

  • @NandiniSharma-wo7wt
    @NandiniSharma-wo7wt 10 місяців тому +5

    Wow super duper nice tai 🤩

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @vikaspatil5989
    @vikaspatil5989 10 місяців тому +1

    छान आहे रेसिपी कमी वेळेत छान इडली बनवली तुम्ही नक्की ट्राय करून बघते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 10 місяців тому +1

    Very nice i will try tomorrow breakfast 👌pune

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 10 місяців тому +1

    मी आजच बनवणार माझ्या तोंडाला पाणी सुटलं खुप टेस्टी दिसतेय 👆👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @JoshiKetan-c2h
    @JoshiKetan-c2h 10 місяців тому +1

    Khupach chan zhali

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 10 місяців тому +1

    khup Chan mast 👌👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @minalsrivastava1568
    @minalsrivastava1568 10 місяців тому

    Masst soppi recipe dakhavlit.... nakki try karen ☺

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @ashutoshdilipmore5839
    @ashutoshdilipmore5839 10 місяців тому +1

    Khup chhan Tai🎉🎉🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @inducookingchannel2335
    @inducookingchannel2335 10 місяців тому +1

    Khup chan aahe nice racipe tai🎉🍫🔔

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @prajaktawakade2597
    @prajaktawakade2597 5 місяців тому

    ताई मला एक doubt hota . इडली छान झाली प्रमाण एकदम अचूक . फक्त ताई इडली cooker set कसा करायचा ते सांगाल का जसे इडली च stand la je छिद्र येतात ते एका खाली एक असावे की कसे. कारण वरच्या स्टँड च इडल्या माझ्या dry झाल्या थोड्या वरून पण अतून soft hotya . Pan ji खालची plate hoti त्या इडल्यावर पाणी होते एकप्रकारचा वाफेचे पाणी.
    Plz guide

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 10 місяців тому +1

    खूप छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @khurshidpatel2002
    @khurshidpatel2002 10 місяців тому +1

    Aaya Kiti Chan👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @vidyajawale3697
    @vidyajawale3697 8 місяців тому +1

    Very nice Tai🎉❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  8 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @schavan1424
    @schavan1424 10 місяців тому +1

    छान व्हिडिओ

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 8 місяців тому +1

    Me pan ashich dhi maderava &bhijvlele pohe ykart Vatun edli banvte ya edli sarkha chnch hotat ❤

  • @bapudev1082
    @bapudev1082 10 місяців тому +1

    मस्त

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 10 місяців тому +1

    Very nice healthy recipe 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @PrakashMagadum-j6s
    @PrakashMagadum-j6s 10 місяців тому +1

    खूप छान रेसिपी ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    Just yummy recipe 😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @alokgaming2863
    @alokgaming2863 10 місяців тому +1

    खूप खुप छान रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @asmitaparab1439
    @asmitaparab1439 9 місяців тому +1

    Mi Keli idli chhan zali 👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому +1

      हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 9 місяців тому

    Superb 👌👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 10 місяців тому +1

    खुप छान आणि झटपट ईडली झाली आहे ताई मला आवडली 🙏👌💕

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 10 місяців тому +1

    मस्तच ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @babitachavan5087
    @babitachavan5087 10 місяців тому

    Khupach chan Ani easy recipe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @pratimajadhav2972
    @pratimajadhav2972 10 місяців тому +3

    Rajesri bapunager

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @suchitagawankar5478
    @suchitagawankar5478 10 місяців тому

    🙏नमस्कार ताई, मी मुबंईहून. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @maudybothelo6890
    @maudybothelo6890 10 місяців тому +1

    Nice very Subup.👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏

  • @asmitaparab1439
    @asmitaparab1439 10 місяців тому

    Simple and easy from Surat

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @megk6049
    @megk6049 10 місяців тому +1

    झटपट इडली 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @anaghadeval8687
    @anaghadeval8687 10 місяців тому

    खुप सुंदर रेसिपी. डाळ तांदूळ भिजवण्याची कटकट नाही

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      अगदीं बरोबर, नक्की करून पहा 😊🙏

  • @simpleandeasyrangoli6654
    @simpleandeasyrangoli6654 10 місяців тому +1

    खुप छान 👍👌😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @nitinhote2907
    @nitinhote2907 10 місяців тому +1

    Sundar recipe Tai...😂

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा🙏

  • @reshmadhamnek7332
    @reshmadhamnek7332 10 місяців тому

    Super ldil 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @asmita1868
    @asmita1868 10 місяців тому

    मस्तच , 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @divyankasalunkhe1165
    @divyankasalunkhe1165 4 місяці тому

    Wow ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @asmitaparab1439
    @asmitaparab1439 10 місяців тому

    Chhan. Mast 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @IlovePanda-fq7jn
    @IlovePanda-fq7jn 10 місяців тому +1

    Cute your Voice ❤

  • @JyotiKumbhar-y9o
    @JyotiKumbhar-y9o 10 місяців тому

    👌👌mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @amalamenon110
    @amalamenon110 9 місяців тому

    Do we have to add rava? I am allergic to wheat

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 місяців тому

      गव्हाचं पीठ वापरायचं नाही , तांदुळाचे पीठ आणि रवा वापरायचा आहे.

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 10 місяців тому +1

    Very Nice 😋😋🥰🥰❤️❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @rachanakamble9308
    @rachanakamble9308 10 місяців тому +1

    👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा🙏

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar 10 місяців тому

    Super big like Kiya

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @SurekhaHalde-k1z
    @SurekhaHalde-k1z 10 місяців тому +4

    आदल्या दिवशीच पीठ भिजवून ठेवले तर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      आदल्या दिवशी पीठ भिजवून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा, पीठ चांगलं फुलतं सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही, नक्की करून पहा 😊

  • @tornachaudhari4389
    @tornachaudhari4389 10 місяців тому

    ya madhe dahi n ghata keli tr chalte ka test madhe farak padto ka kahi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      दही पीठ लवकर आंबवण्याचा काम करत, जर घरीच नाही घातली तर पीठ कसं आंबनार.

  • @ujwalawaghulde7616
    @ujwalawaghulde7616 10 місяців тому +1

    मिश्रण रात्री भिजवून ठेवले तर चालेल का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      हो रात्री पीठ भिजवून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे सोडा घालावा लागणार नाही पीठ चांगलं फुलून वर येईल.

    • @ujwalawaghulde7616
      @ujwalawaghulde7616 10 місяців тому

      @@Cookingticketmarathi Thank you tai

  • @ShubhadaGaikwad-v8g
    @ShubhadaGaikwad-v8g 10 місяців тому

    Super jali ga

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @eggbond0078
    @eggbond0078 10 місяців тому +1

    😘😘😘😘 खूपच मस्त .. 👌👌👌👌
    Mam , या प्रमाणे नाचणीचे पीठ वापरुन नाचणीच्या इडल्या होऊ शकतात का? की काही वेगळे प्रमाण घ्यावे लागेल?
    धन्यवाद 🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +2

      हो अगदी सेम पद्धतीने नाचणीचे पीठ वापरून इडल्या बनवता येतील.

    • @eggbond0078
      @eggbond0078 10 місяців тому

      @@Cookingticketmarathi 🔵🔵Mam , या video मध्ये दाखवल्या प्रमाणे त्याच मापाने नाचणीचे पीठ घेऊन आज सकाळी इडली केली . पण ती फुलली पण नाही आणि कच्ची राहिली . वाटले होते soft होईल पण एकदम पीठ खाल्ल्या सारखे लागले . ओलसर लागत होती. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळे केले होते. काय कारण असावे? किंवा तुम्ही नाचणीचे पीठ वापरुन नवीन इडली चा video दाखवाल का? नंतर उरलेल्या पिठाचे आंबोळी केल्या . त्या चांगल्या झाल्या आणि त्याला जाळी पण पडली . धन्यवाद 🙏🙏

  • @BhartiNawlekar
    @BhartiNawlekar 10 місяців тому

    Mast idli

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @madhuriuthale1406
    @madhuriuthale1406 10 місяців тому +1

    Tai upvasachi recipe dakhva

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मी बऱ्याच उपवासाच्या रेसिपी दाखवल्या आहेत चॅनेलवर सर्च करा. 😊🙏

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 10 місяців тому

    Tai tumchya recipes khupch sunder astat pn sangu kay tumhi aata face reveal kara ajun jast response yeil.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मी दिसत नसतानाही मला तुमच्यासारखे गोड सबस्क्राईब इतकं प्रेम देताय, मी तुमच्या सगळ्यांचे शतशाही ऋणी आहे , असंच प्रेम आणि विश्वास करत रहा, चेहरा नक्की दाखऊ 😊🙏

  • @kavirekasturi1854
    @kavirekasturi1854 10 місяців тому

    Nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @dhanashrimirgane5031
    @dhanashrimirgane5031 10 місяців тому

    ताई, prise KY ahe, idli cukar chi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      👆वरील स्टीलच स्टीमर घेण्यासाठी
      www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
      COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
      www.theindusvalley.in/products/tri-steel-premium-stainless-steel-idli-dhokla-momo-maker-multi-pot-veg-steaming-set-tri-ply-induction-bottom-6-pit-5-plates?ref=YT_cookingticketmarathi - Premium Stainless Steel Multi pot

  • @gloriasartsandcraft9862
    @gloriasartsandcraft9862 10 місяців тому

    Tai katachi amti chi recipe plz share kara😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      हो नक्की लवकरच करूया 😊

  • @sunita3368
    @sunita3368 10 місяців тому

    Mast idli recipe ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @bhartivadnerkar8521
    @bhartivadnerkar8521 10 місяців тому +1

    Kiti zatapathote mi pan karun bagel

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 10 місяців тому

    Ha steemar kase magvta yeil please adres pathava

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
      COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
      www.theindusvalley.in/products/tri-steel-premium-stainless-steel-idli-dhokla-momo-maker-multi-pot-veg-steaming-set-tri-ply-induction-bottom-6-pit-5-plates?ref=YT_cookingticketmarathi - Premium Stainless Steel Multi pot

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 10 місяців тому +1

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @VanitaDalave-jv9fl
    @VanitaDalave-jv9fl 10 місяців тому

    Tai rice flour ne idli chapati zali hoti...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      तांदुळाच्या पिठात रवा घालायचा आणि इनो फुड सॉल्ट किंवा खाण्याचा सोडा घालायचा अजिबात इडली चपटी होत नाही एकदा करून पहा.

  • @sanjivanisanju4624
    @sanjivanisanju4624 10 місяців тому +1

    Mala tar tumcha face bagh yachi khup ichha aahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      हो का फारच छान, नक्की येऊ 😂

  • @creativerangolis305
    @creativerangolis305 10 місяців тому +1

    👌👌👌👌😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @poojaambukar214
    @poojaambukar214 10 місяців тому +1

    Tai sandayla mi naki karun pahin

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @SumiyaMujawar
    @SumiyaMujawar 10 місяців тому

    फुटान डाळ म्हणतो डाळवला

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात प्रत्येक जिन्नसांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जात.

  • @VanitaDalave-jv9fl
    @VanitaDalave-jv9fl 10 місяців тому

    Price ani link pathva...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
      COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
      www.theindusvalley.in/products/tri-steel-premium-stainless-steel-idli-dhokla-momo-maker-multi-pot-veg-steaming-set-tri-ply-induction-bottom-6-pit-5-plates?ref=YT_cookingticketmarathi - Premium Stainless Steel Multi pot

    • @VanitaDalave-jv9fl
      @VanitaDalave-jv9fl 10 місяців тому

      @@Cookingticketmarathi mla fakt idli patrach have ahe,other plates nako...tr tyache rate ani link sanga...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      या भांड्याबरोबर या सगळ्या प्लेट्स येतात, एकाच भांड्यामध्ये तुम्ही इडल्या , वड्या आणखीन बरंच काही सगळं काही तयार करू शकतात.

  • @VanitaDalave-jv9fl
    @VanitaDalave-jv9fl 10 місяців тому

    He patra kiti rupyala ahe...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      तुम्हाला लिंक पाठवली आहे.

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 10 місяців тому +2

    ताई मला काय विचायायचे तुम्ही कुठे राहता आणि तुम्हाला बघायचाय ओ ताई 😂

    • @SanikaPathare-w2h
      @SanikaPathare-w2h 10 місяців тому +2

      त्या ठाण्याला राहतात स्टेशन जवळ .

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      हो मी ठाण्याला राहते 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      हो बरोबर 😊

  • @PratikshaBhor-t7c
    @PratikshaBhor-t7c 10 місяців тому

    👌👌😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @KanhaiyaPawar-i9w
    @KanhaiyaPawar-i9w 4 місяці тому +1

    ,,❤❤❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vaishnavideshpande5861
    @vaishnavideshpande5861 7 місяців тому

    Majhi idli choti jhali😢😢

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  7 місяців тому

      अहो पीठ कमी घातलं तर इडली छोटीच राहणार ना 😂

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 10 місяців тому

    🌲👌👌👌🙏❤❤💐💐😛

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @vaishnavideshpande5861
    @vaishnavideshpande5861 7 місяців тому

    Idli choti jhali😢

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  7 місяців тому

      कशी काय पीठ कमी कमी घातलं होतं का??

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 10 місяців тому +1

    Khupchan testyrecip

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 10 місяців тому +1

    छान आहे रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 місяців тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏