मी आता पर्यंत खुप वेळा इडली बनवलेली पण जाळीदार आणि लुसलुशीत होतंच नव्हतं पण आज तुमच्या पद्धतीने सर्व केलं आणि इडली सुद्धा खुप मस्त लुसलुशीत जाळीदार आणि पांढऱ्याशुभ्र सुद्धा झाल्या.. thank you ♥️
रेशनचे तांदूळ धुण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे पाणी घालून ठेवावे. नंतर तांदूळ हाताने चोळून चोळून दोन ते तीन वेळा धुतले कीकाळसर पाणी पूर्ण निघून जाते. व तांदूळ एकदम पांढरे स्वच्छ होतात.
फार छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही. पोहे आणि मेथी दाणे हे पहिल्यांदा च वापरताना पाहिले. करून बघायला पाहिजे. रेशन वर कोणत्या प्रकारचा तांदूळ मिळतो ते माहीत नाही. कारण रेशनिंग चे लाभार्थी आम्ही नाही. मला वाटते पटणीचा तांदूळ ( भाकरी साठी वापरतात तो ) उत्तम ! धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 गुरुपौर्णिमा विशेष ua-cam.com/video/W2ivbo5zyj8/v-deo.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
ua-cam.com/video/bVNT1aWMfhY/v-deo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Thanks tumcha mulech mi pahilyanda Dose banvayla shikle aani aatta pratek Sunday la maja gharat dose bantat tevha tevha mi tumchi aathavn kadte 🙏🙏❤️ maze Guru aahat
तुमचा अभिप्राय वाचून खूप खूप आनंद झाला पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अगदी परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला मालवणी कोंबड्याची पाठवते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रेसिपी पहा ua-cam.com/video/3Nc9-CYB3SE/v-deo.html
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
ua-cam.com/video/5EBQJmdCC_M/v-deo.html पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप छान माहिती सांगितली ताई इडलीची रेसिपी ची मी पण नक्की करून बघेन ताई मी जेव्हा इडल्या बनवते ना ताई तेव्हा फार म्हणजे फारच आंबट होता कशामुळे ताई प्लीज प्लीज सांगा मुलं पण खात नाही ता इडल्या व्यवस्थित अंबड झाल्यावर प्लीज सांगा रिप्लाय करा ताई प्लीज
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
ua-cam.com/video/Na5Ty9oEQNg/v-deo.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/xvM3NafUu6A/v-deo.html कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Priya I made it today it came very nice like cotton and I followed all your instructions and it was awesome priya..thankyou sooo much I very happy..first time it came so nice👌👌👌👏👏👏🙏🤗🥰👍
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

ua-cam.com/video/nB-Z2npoWHo/v-deo.html जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद ताई🙏 घरात भाजीला काही नसताना बनवून पहा असा अवघ्या पाच ते सात मिनिटात तयार होणारा हा पदार्थ रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏👇 ua-cam.com/video/-0nhYxwdzIY/v-deo.html
मी आता पर्यंत खुप वेळा इडली बनवलेली पण जाळीदार आणि लुसलुशीत होतंच नव्हतं पण आज तुमच्या पद्धतीने सर्व केलं आणि इडली सुद्धा खुप मस्त लुसलुशीत जाळीदार आणि पांढऱ्याशुभ्र सुद्धा झाल्या.. thank you ♥️
Khup chan jhalet idli mast thanku so much 🙏
रेशनचे तांदूळ धुण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे पाणी घालून ठेवावे. नंतर तांदूळ हाताने चोळून चोळून दोन ते तीन वेळा धुतले कीकाळसर पाणी पूर्ण निघून जाते. व तांदूळ एकदम पांढरे स्वच्छ होतात.
छानच समजेल अशी माहिती ताई .धन्यवाद
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
khupach Sundar ❤️ Kiti Sopya Paddhatine Samjaun Sangta Tai 🙏❤️❤️
Thumchi recipe khup chaan aahe 👌👌
ताईखूप छान पद्धतीने समजावून सांगितले मस्त
" = = = =
Tai मेंदू वाड्या साठी ch साहित्य सांग ना plz.
Me idle tumhi sangitlelya padhatine banvali sagdyana far avdali kharcha ekdam sopi v sunder padhat ahe idle banavnyache 😊😊😇😇
Khup chan samajaun sangitale Thank u Tai 🙏🙏
Hi idali khupach chan banali
Pan ekada jali modali pithachi ji rahilelya pithache ki tya pithache ky banvta yeil ka?
फार छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही. पोहे आणि मेथी दाणे हे पहिल्यांदा च वापरताना पाहिले. करून बघायला पाहिजे. रेशन वर कोणत्या प्रकारचा तांदूळ मिळतो ते माहीत नाही. कारण रेशनिंग चे लाभार्थी आम्ही नाही. मला वाटते पटणीचा तांदूळ ( भाकरी साठी वापरतात तो ) उत्तम ! धन्यवाद !
खूप छान रेसिपी सांगितली ताई सोप्या पद्धतीने
धन्यवाद मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे इडली तयार करून पाहिली खूप छान जमली 😊
Tumchi same paddhat use karun mi aaj idali banvli khup chhan zali perfect mau white khup chhan
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
गुरुपौर्णिमा विशेष
ua-cam.com/video/W2ivbo5zyj8/v-deo.htmlsi=7RGrDEC2VZ0SjByz
गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
Tumch explanation aikun receipe pan easy vatate Mast mam
Nice recipes mast jhalelya idlya saglyani aavdine khali
ua-cam.com/video/bVNT1aWMfhY/v-deo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Mi ashich bnvli khuo chan bnli ❤❤❤thank you so much
Khup chan zali idli.. Mazi first time.. Thank you❤
Thanks tumcha mulech mi pahilyanda Dose banvayla shikle aani aatta pratek Sunday la maja gharat dose bantat tevha tevha mi tumchi aathavn kadte 🙏🙏❤️ maze Guru aahat
तुमचा अभिप्राय वाचून खूप खूप आनंद झाला पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अगदी परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला मालवणी कोंबड्याची पाठवते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रेसिपी पहा
ua-cam.com/video/3Nc9-CYB3SE/v-deo.html
Khup chann zali recipy mam karun pahili.. Tq
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
खूप छान झाली इडली Thank you
मी बनवली ताई इडली तुम्ही सांगितली त्या प्रमाणे खूप छान जमली😊❤
Khup chan.
Udya try karnar.❤❤
👌😋me aaj karun pahili khupch chan zali Thanks madam 🙏
ua-cam.com/video/yivZiYe1ADY/v-deo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
Mam. Tumhi aadhichya video madhe 3:1 ase sangitle praman aani shabu 2 tbs. aani pohe 1 /2 wati. Ya pramane suddha apratim hote. Hey praman sudha mi nakki try karen.
हे प्रमाण रेशनच्या तांदळासाठी आहे👍
Mi pn try kele khup chan jhalelya
खूप छान आहे... रेसिपी 👌👌
Today, I tried it recipe ,and it's make perfect....thank u so much for sharing this receipe
Great 👍
Thank you 🙂🙏💐
Tai mla dhokla recipe pn sanga
Khup chan tai, tx..... I am beginner it's my 1st recipe to try bcz I bake it tasty as u given now I creat interest to bake more..
मस्त स्वादिष्ट ईडली खाल्ली आम्ही करून
Thank tai Khup chan racip hoti
खूप छान idli receipe सांगितले.
Tumcha Avaj farch chhan
Khup chhan zalya aahet idlya. Thanks for sharing this recipe
Nice
Mi pan achich banvate idli ,Chan recipe. 🙏🙏
ua-cam.com/video/5EBQJmdCC_M/v-deo.html
पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
Recipe ati sunder khup ch avadli
Me lagech karun rahile
इडली ची रेसिपी खूप छान आहे मला आवडली🙏🙏
Hiii mam 1st time perfect banli Thank you mam I am so happy 😊
1.1/2 vati rice la kiti dal gheu ?
One fourth
खूपच छान ! आणि महत्वपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद !👌👌👌
ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khupach Chan tai 👌👌👍👍😍🤩💞💞♥️♥️♥️😋😋🤗
Aaj tumhi sangitlyapramane idli keli. Saglyana khup aavdli, khupch sunder zalya idlya, ani pratyek step tumhi barkaine sangitli ahe. Thanks tai🙂
खूप छान करून बघते थँक्यू
Mast Idly banavly , chhan 👌Dhanyawad .
खुप छान सांगितले इडलीचे 👌👌👌
Khup Chan idli jali ....just for u dear .....
खूप छान माहिती सांगितली ताई इडलीची रेसिपी ची मी पण नक्की करून बघेन ताई मी जेव्हा इडल्या बनवते ना ताई तेव्हा फार म्हणजे फारच आंबट होता कशामुळे ताई प्लीज प्लीज सांगा मुलं पण खात नाही ता इडल्या व्यवस्थित अंबड झाल्यावर प्लीज सांगा रिप्लाय करा ताई प्लीज
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीच मीठ घालू नये नाहीतर पीठ जास्त आंबट होतं
अतिशय सुंदर पडती ने बनवलं आहे...तुम्हची समजवण्या चै पडत पण खूप चन आहे ताई...❤️😘
ua-cam.com/video/DyTgo7DLiLs/v-deo.html
कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
पहिला नीट वाचा
खूप छान रेसिपी
व्हिडिओ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं
Khup chan ahe mi keli mast zali hoti
Very nice khup chhan resipi
ua-cam.com/video/Na5Ty9oEQNg/v-deo.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Khup Chan tai 👌👌pn tumhi tyamade khayacha soda ghatla nahi . soda nahi ghatla tar chalto ka
Mast idli full wathch kele
Nice recipe 👍🏻 thanks for sharing us❤
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
खुप छान वाटली रेसिपी
ताई खूप छान पद्धतीने समजून सांगितले मी सुद्धा तुमची रेसिपी पाहून ट्राय करते
Nice
खूप लुसलुशीत झाल्या इडल्या😋😋
Nice
Khup chan
Khup Chan mam ❤️🙏👌👌👌👌
Khup chhan aahe tumchi resipi thanks
ua-cam.com/video/xvM3NafUu6A/v-deo.html
कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chan mam..pn dal tandul 4 tasa chy jagi 7..8 tas bhijle tr chaltil ka mi ratri bhijvnar ahe mhun vichrte
Ho chalel
Tumhi sangitl tya mapa made bharpur idli hotil ka means dinner hoil ka
@@PriyasKitchen_ pit fugal नाही
Khupach chan tai
Khup chan pn mam 3 vati tandul ani 1 vati urad ghetle tr chalel ka
तीन वाटी तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ घेऊ नका अर्धी वाटीच उडीद डाळ घ्या
Thank u mam lgech reply dilyabadal
खुप छान बॅटर I love you ताई
ताई खुप छान आहे तुमची रेसिपी मी नेहमी बघते आणि करते पण
Khoop chan
मी नक्की करून बघेन... looks superb
धन्यवाद 🙏
I will definitely try Priya.....you make it so simple and with so many tips....Gbu..🙏
Priya I made it today it came very nice like cotton and I followed all your instructions and it was awesome priya..thankyou sooo much I very happy..first time it came so nice👌👌👌👏👏👏🙏🤗🥰👍
God bless you always 🙏
Nice
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html
पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
👌😋 me Ajach karun baghte
ua-cam.com/video/yivZiYe1ADY/v-deo.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
खूपच छान ताई
Khup khup chan idli recipi nàkhi karun bhagil
Mi tumachi idali jarur Karan tai
खुप छान आहे
Khup bhari Tai mast
एकदम भारी आहे इडली रेसिपी
खूप छान झाली रेसिपी करून पहिली 👌
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html
पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nice 👍, thanks for sharing 😀
Tai he mishran मोठ्या इडली cooker mde (hotel using )सुध्धा चालत का?
Ho
TQ tai
Methi dane mahange methich be ka?
खूप छान 👌👌👌
Khup shan👌👌👌
Tai tu सांगितलेल्या साहित्यामुळे मला edli आणि डोसा life madhey pahilyda नीट आले 😊❤thanks
Nice ricpe mam
Nice tips sharing with us
Wow Tai ekdamch mast 1 number 👌
Mast ahe
मी तुमची पद्धत वापरून इडली बनवली खूप सुंदर झाली. आजपर्यंत इतकी चांगली इडली कधी झाली नाही. तुमचे मनापासून धन्यवाद
ua-cam.com/video/nB-Z2npoWHo/v-deo.html
जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
(No
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html
पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mast idli full wathch kele 👍
@@PriyasKitchen_ v
Very nice &testy recipe
ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान पद्धति आहे ।
धन्यवाद ताई 🙏🤝🙂💐
Khup chhan
Dhokla recipe saga na Kashi krache tar
👌👌 छान केला प्रिया मॅडम रेशनच्या मस्त 👍
ua-cam.com/video/shXb_2PbnnA/v-deo.html
पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा हलकी, कुरकुरीत, पोकळ व अजिबात तेलकट न होणारी तसेच चकली 1 किलोच्या "चकली भाजणीचे" अचूक प्रमाण,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
iille; accha idli dosa hai re💘
I am tamilian..
Khup chhan 👌 👌👌
ua-cam.com/video/Rxp-cvWCkNw/v-deo.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Thanks mam 😃
Chan aahe edali
छान झाली माझी इडली
खुप छान
खूप छान आवडली रेसिपी 👌🏻
धन्यवाद ताई🙏
घरात भाजीला काही नसताना बनवून पहा असा अवघ्या पाच ते सात मिनिटात तयार होणारा हा पदार्थ रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏👇
ua-cam.com/video/-0nhYxwdzIY/v-deo.html