आज परत इडलीचा एक नवीन प्रकार बघायला मिळाला मी आत्ताच माझ्या मुलींसाठी इडली केली होती पण मला मधुमेह असल्याने मी ती खाऊ शकले नाही आज तु जो इडलीचा प्रकार दाखवलाय तो मधुमेहासाठी खुपचं छान आहे धन्यवाद सरिता
आमच्या कडे पंचवीस वर्षे झाली एक पुस्तक आहे हमखास पाक सिद्धी . अगदी सुंदर.मी त्यांच्यात बघुन सर्व करायचे.अ गर्दी माझ्या आजी सारखे . पुस्तक आणुन बघा.तु पण ताई खुप छान माहिती देतेस.मी तुझे व्हिडिओ बघते.खुप छान ताई.
ज्वारीची इडली पाहून मी खूपच झाले.मलाभाकरी कधीच जमली नाही म्हणून खंत वाटत होती.आणि आजच मी ह्यांना म्हटले.ज्वारीचे इडली ,डोसे करुन पाहिले पाहिजे. तेवढ्यात तुमची रेसिपी पाहिली आणि पटली.खुप आनंद झाला. धन्यवाद,उद्याच मी भिजवून ठेवीन.श्री.अन्नपूर्णा देवै नमः 😂🙏
Good idea. I make jowari idlis but i add poha not kurmure. I make podi idli i.e gun powder using them....especially for parties. Now I will add kurmure and try. They taste good with garlic coconut chutney. 😊. Stay blessed.
इडली मस्तच❤ सरिता हळीकुंकवाची तयारी छान दाखवली🎉 तशीच तयारी दाखव ना मला तीन दिवस लग्नासाठी बाहेरगावी जायचं आहे लगासाठी Bag पॅकिंग make up saman दागिने सुचत नाही तू सांगितलं की कस सुटसुटीत होत ❤❤
Thanku sarita tai Me jwariche idli first time try kele khupach chaan zale ani avadle hi Tumche saglech recipes khupach chaan ani soppe astat Thanku so much
सरिता तुझी ईडली रेसिपी नेहमीप्रमाणेच छान आहे.ज्वारीच्या कण्या करतात हे तुला कदाचित माहिती असेल , नसेल तर ज्वारी रवाळ दळुन आणतात.त्या कण्या जर ज्वारी ऐवजी भिजत घातल्या तरी ईडली करता येईल ,असे मला वाटते.
हॅलो ताई.. खुप सुंदर रेसिपीज असतात तुझ्या.. मी try तर करतच असते..आणि तु प्रत्येक गोष्ट खुप छान सांगत असतेस..आणि आजची रेसिपी सुध्दा नेहमीप्रमाणे छान आहे.. मी नक्की try करेन..👍
खूप सुंदर, उपयुक्त, स्वादिष्ट, पोषक पदार्थ ❤ धन्यवाद सरिता
आज परत इडलीचा एक नवीन प्रकार बघायला मिळाला मी आत्ताच माझ्या मुलींसाठी इडली केली होती पण मला मधुमेह असल्याने मी ती खाऊ शकले नाही आज तु जो इडलीचा प्रकार दाखवलाय तो मधुमेहासाठी खुपचं छान आहे धन्यवाद सरिता
Kharokhat mastch
I did not have Jowari at home, so I dry roasted " Jowari atta" and added the ground udid batter to it. Results were good. Thanks.
काल मी पहिल्यांदा ज्वारी इडल्या केल्या खूप छान झाल्या एकदम मस्त 👌🏼👌🏼
Thanks a lot
@@saritaskitchen नाचणीच्या इडली साठी हेच प्रमाण घेतले तर इडली छान होईल का?
तुम्ही दाखवलेली ज्वारीची इडली केली.खूप छान हलकी आणि स्पोंजी झाली. अश्विनी दीक्षित.
Wow...very nice..thanks a lot for trying
चवीला तांदळाच्या इडली सारखीच होते का
हो खूपच छान आहे हि रेसिपी मी करुन बघते . very nice ❤❤🎉🎉
आज मी bfast साठी केली होती .. मस्त आणि खरोखर टम्म फुगलेली .. मऊ झाली .. thanx for such a healthy रेसिपी
Wow..nice..thanks a lot for trying
आमच्या कडे पंचवीस वर्षे झाली एक पुस्तक आहे हमखास पाक सिद्धी . अगदी सुंदर.मी त्यांच्यात बघुन सर्व करायचे.अ गर्दी माझ्या आजी सारखे . पुस्तक आणुन बघा.तु पण ताई खुप छान माहिती देतेस.मी तुझे व्हिडिओ बघते.खुप छान ताई.
फारच छान. धन्यवाद
एकदम झकास. तोंडाला पाणी सुटले बघा. मी नगरला माझ्या घरी गेलो की ही रेसिपी नक्कीच करून पाहणार.
खुप उपयुक्त टिप्स नेहमीप्रमाणेच. 🙏
Amazing नक्की ट्राय करून बघणार
सरीता ज्वारीची इडली बनवली ... खूप छान झाली...तांदळाला छान पर्याय... खूप आभारी
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद मॅडम ❤
Thanks
सुंदर रेसिपी . धन्यवाद ताई 🙏🏾🙏🏾
ज्वारीची इडली पाहून मी खूपच झाले.मलाभाकरी कधीच जमली नाही म्हणून खंत वाटत होती.आणि आजच मी ह्यांना म्हटले.ज्वारीचे इडली ,डोसे करुन पाहिले पाहिजे. तेवढ्यात तुमची रेसिपी पाहिली आणि पटली.खुप आनंद झाला. धन्यवाद,उद्याच मी भिजवून ठेवीन.श्री.अन्नपूर्णा देवै नमः 😂🙏
Good idea. I make jowari idlis but i add poha not kurmure. I make podi idli i.e gun powder using them....especially for parties. Now I will add kurmure and try. They taste good with garlic coconut chutney. 😊. Stay blessed.
Thanks a lot 🙏
खूपच छान आणि मधुमेही साठी पौस्टिक पदार्थ खूप आभारी सरिता
हो. धन्यवाद
❤ खूप छान माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद
इडली मस्तच❤
सरिता हळीकुंकवाची तयारी छान दाखवली🎉
तशीच तयारी दाखव ना
मला तीन दिवस लग्नासाठी बाहेरगावी जायचं आहे लगासाठी
Bag पॅकिंग make up saman दागिने सुचत नाही
तू सांगितलं की कस सुटसुटीत होत ❤❤
नाककी...thanks a lot
Khup ch chhan aahe mi try karin dosa try kela chhan zala
Khupacha Chan Tai Dhanyawad ❤phup Chan paushtik pakkruti.
Definitely I will try this healthy recipe
Thank you🙏
Thanks
वामस्त खूप छान रेसिपी सांगितलीताई धन्यवाद
Khup chan aahe hi receipe
सरिता ताई खूप छान टिप्स सोबत आणि राइस ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी एकदम पर्फेक्ट आहे...धन्यावाद ताई नक्की करून बघू🙏🙏
मनापासून धन्यवाद
ताई तुम्ही आम्हाला रोज छान छान पदार्थ शिकवता त्या साठी तुमचे खुप खुप धन्यवाद
Recipe बघण्यासाठी तुमचे ही खूप खूप धन्यवाद 🙏👍
एकदम छान आहे, नक्की करुन बघुया
धन्यवाद
Khup chann ani healthy recipe thank you dear..Manu la pahun khup chan vatle ❤❤❤😍👍
Thank u so much 🙏
खुप छान असेच हेल्दी पदार्थ पहायला छान वाटले
Thanks a lot
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम नक्की करते ❤❤
मनापासून धन्यवाद
Mazi Aaji Banwaychi! Khup Healthy recipe ! Thank you !
Chan
खूप छान,नक्की करून बघणार. सरिता तुझी रेसिपी सांगण्याची आणि करून दाखवण्याची पध्दत खूप आवडते👌👌👍👍
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूपच सुंदर आहे कल्पना. पौष्टिक आणि टमटमीट फुगली आहे.
Thanks a lot
Khup chan idiya सांगितली
Thanks a ton
Khoop chhan aani paushtik
खूप छान धन्यवाद 🙏
माझी आवडती डिश आहे .मी आजच करून ठेवले उद्या साठी.😊❤❤❤
Thanks
सरिता ताई खूप छान प्रकारे रेसिपी सांगितली सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
छोट्या छोट्या टिप्स खूप छान दिल्या आहेत तुम्ही. Thank you very much ❤
Thank u so much
खूप छान,तांदुळाच्या ऐवजी ज्वारीची इडली छानच
छान आहे रेसिपी नक्की करून पाहीन खूप आवडली 👌👌
Ekdam bhari. 1 no idli , tq so much🎉
Thank u so much 🙏
Khup chhan..Healthy ..nakkich try karen..❤❤
Ho
खूप खूप खूप छान....ज्वारी पीठ वापरले तर चालेल का? चक्की वाल्यांकडून पीठ जरा जाड पीठ आलय...किती तास भिजवू पीठ?
धन्यवाद खूपच छान नक्कीच करून बघणार
Thank u so much
सरिता अग किती सुंदर माहिती दिली आहेस. मी नक्कीच करून बघेन ज्वारीची ईडली😊
Nakki..thanks
खूपच छअ न ताई ,मधुमेहीना वरदान आहे ही इडली .
Thanks
Thanks Sarita thank you so much❤
Most welcome
खूप छान ☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thanks
Me aaj jwari chi idli chi tayari keli pan khup chan vatli recipe
Thanks a lot
खूप मस्त नक्की करून बघते
हो.. नक्की करून पहा
ताई प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🌹मी तुम्ही दाखवलेली टोमॅटो चटणी मी आज केली होती. छान झाली होती 👌👌🙏उपीट तर खुप खुप छान झाले होते🎉🎉
मनापासून धन्यवाद
खूपच छान. उपयुक्त टिप्स ❤
Thanks
Thank you for sharing this delicious and awesome recipe❤❤❤❤
My pleasure 😊
अरे खूप छान इडली झाली आहे
Very good option for diet plan as well
Thanku sarita tai
Me jwariche idli first time try kele khupach chaan zale ani avadle hi
Tumche saglech recipes khupach chaan ani soppe astat
Thanku so much
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻🤗
किती छान सरिता ताई
तू अगदी आमच्यातली एक वाटे
तुझं बोलणं आणि किचन मधे ज्या टिप्स दिल्या त्या खूप छान असतात
बाप्पा तुला नेहमी आनंदी ठेवो 🙏
mast ch👌👌👌 ata jwariche dose pn jarun dakhva n tai 🙏😊
मी करून पहिल्या..खूपच जास्त सुंदर होतात..
Khup chan Sarita madam thank you tumhi jwarici idli dakhavli. 👌👌👍🙏
खूप छान धन्यवाद सरीता
Thanks
खूप छान सरिताताई👌👌👌🌹
मस्त
मी नक्की करून बघीन…..
खुप छान❤
Khup chhan 👌
खूपच मस्त
Thanks
सरिता ताई ज्वारीची इडली खूपच छान वाटली
ज्वारीची इडली खूप छान बनवली आहे सरिता ताई 👌👌
Manapasun dhanyawad 🙏
Mi karun pahili ekadam mast zali
❤tai khup chan banvlyat ... Mi khup recipe try kelya ahet tumchya .... Ani hi recipe sudha khup healthy ahe ... ❤
मनापासून धन्यवाद 🙏👍
Wa khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
Thanks
Nice recipe thanks
Karun bagitli khup chan zali thankyou Asavari
Thanks a lot for trying
सोडा, इनो, दही न घालता ईडली इतकी छान फुलून जाळीदार झाली👌 हे विशेषच वाटले
! करून बघणार👍
नक्की..मनापासून धन्यवाद
Me hi aaj jwarichi idli banavli khup cchan aani mau zaleli. Thank you so much for this recepi
Woww..
Khoopach chan 👌👌👌👌
Thanks
Thanks tai so healthy try nakkich karanar god BLESS YOU ALL FAMILY 👌🙏😋❤
Thanks a lot
Hi
You are minal khedekar/minal gavli (tasgaon/nagar
छानच झाली इडली
ज्वारीच्या जेवढ्या जास्त रेसिपी दाखव सरिता म्हणजे डायबिटीस असलेल्या लोकांना खाता येतील .
छान,हेल्दी!!! 👌👌👌
Thank u so much Tai 🙏
@@saritaskitchen Keep it Up!!! 😊
Khupch Chan healthy recipe 👌👌🙏
Thank u
खूप छान मी करून बघते
Are wa mast atta me karin thanku sarita kichan❤
Most welcome 🤗
सरिता तुझी ईडली रेसिपी नेहमीप्रमाणेच छान आहे.ज्वारीच्या कण्या करतात हे तुला कदाचित माहिती असेल , नसेल तर ज्वारी रवाळ दळुन आणतात.त्या कण्या जर ज्वारी ऐवजी भिजत घातल्या तरी ईडली करता येईल ,असे मला वाटते.
Ho kanya chalatil
Best 👍👍👍👍 for daibetic patient.thanks for sharing this video
Most welcome
खूप छान इडली टिप्स छान ❤❤
Thanks 🙏
Thank u for recipe with jwari
Khup mast for diet walayana nice
👍
Healthy breakfast ....khup mast..
Thanks
Kharach khup Chan zhalya idlya..👍. Thanks for Sharing this recipe 😊
खुप छान 👌
Thanks
खूपच छान .
Thanks
Khoopach chhaan recipe
Thank you for sharing i will try it out 🙏
Most welcome 😊
ताई खूप छान धन्यवाद
Thanks
खूप छान दिसते आहे करुन बघते ❤
हो
हॅलो ताई.. खुप सुंदर रेसिपीज असतात तुझ्या.. मी try तर करतच असते..आणि तु प्रत्येक गोष्ट खुप छान सांगत असतेस..आणि आजची रेसिपी सुध्दा नेहमीप्रमाणे छान आहे.. मी नक्की try करेन..👍
Manapasun abhar
Superb Jale ahe 👌
Khup Chan tai navin Kahi tari must 👌👌
Thanks a ton 🙏