दिदी एखाद्या छंद असावा अजून जीवन सुखकर होईल .अथवा वाचन ,व्यायाम ,चांगल्या विचाराचे मित्र ,फिरणे ,आणि मनासाठी ध्यान धारणा .नामस्मरण ,चांगल्या प्रकारे चांगल्या चर्चा (राजकीय) सोडून ,त्रास न होणाऱ्या मगच आपले ६० नंतरच्या जिवनात आनंदी आनंदच जय हरी ,💐💐💐
Khup mahiti tumchakde ahe hoo mahiti tumhla Madam maz Year 35 ahe. Me Pan bhgte vidio ha .60 Year mansakde me kadhi bhgte na tewa tya lokankde bhgun prashn pastor he lok kashe jagt astil akte
मॅडम जर जोडीदार असला तरी जर तो अरसिक असला किंवा त्याने जर कूठे जाण्यासाठी नकार दिला तर ते जीवन खूपच कठीण होऊन जाते. त्यांनी कसे जगावे यावर पण एक व्हिडिओ बनवा
Thanks video aawadla madam mazhe age 59 complete aahe aani sudaiwani hy wayt pn anesthetic watate mazhe sagle collage student aahet mazha, music group aahe me stage war gaani mhanto tumcha video khup aawadla thanks
डॉ अनघाताई आपण आज खूप च छान माहिती दिलीत बर्याच जणांच्या या वयातील लोकांचा मनावरील ताण आपल्या या व्हिडिओ मुळे कमी झाला असेल खुप छान माहिती दिली आपण ताई 🙏🙏
फारच सुंदर, व मार्गदर्शक आहे madam हा व्हिडिओ कारण मी ५८वर्ष वयाचा आहे, आणि जोडीदार नाही ३१डिसे ला निवृत्त होत आहे मी फारच चिंतेत होतो कारण आपले आता काय होणार, ही भीती घालवली आपण मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
ताई तुम्ही जे बोललात ते माझ्या बाबतीत घडले माझे मीस्टर माझ्या 60 चालू असताना गेले आमचे भजनी मंडळ आहे त्या मैत्रीणींनी साथ दिली पण ह्या कोवीड काळात एकटे पण जाणवल एक मुलगा आहे त्याचे लग्न झालयावर जरा बरे वाटेल पण एकटीला कुठे जाता येत नाही त्यामुळे आणिख त्रास होतो
मँडम माझे वय 43 आहे पण आठ महिने झाले माझी पत्नी वारली आहे,माझी मुलगी 22वर्षाची आहे आणि मुलगा 17 वर्षाचा आहे. आता मी लग्न करावे का नाही, मुलीच्या लग्नाच्या नंतर करावे हे मला कळत नाही,
अनघा ताई तुम्हाला माणसांच्या मनाचे किती खोलवर knowledge आहे ,खरच एकदम ग्रेट आहात तुम्ही,तूम्हि जे जे सांगता ते अगदी जसेच्या तसेच प्रसंग घडत असतात
खूप छान माहिती देत आहात....... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
खूप छान विचार 🙏🌹
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली..
अनघा मँडम साठीतल्या लोकांना खुप मोलाचे मार्गदर्शन केलेत ...धन्यवाद👍
अगदी बरोबर बोललात.... माझीच व्यथा मांडली आहे..... धन्यवाद 🌷 फलटण
खऱंच,फार छान आणी उपयूक्त माहीती आपण दिलीतफार फार धन्यवाद🙏🙏
खरोखर शब्दा़च्यापलिकडेच असं म्हंटल पाहीजे🙏🙏
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
Khup chhan mahiti madam
फारच सुंदर आणि उपयुक्त माहिती
खरच शारीरिक व मानसिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यसनमुक्ती रहावे
dr very nice infomation provided by you.thanks alot.
खूप समर्पक शब्दात सांगितले ऊपयुक्त माहीती
Good mahiti sangitala dr.angha madam
Khup khup chhan margadrshan tai God bless you dhanyavad tai
Very meaningful information mam and it's true
Madam, पुरुषांचे वय झाले की विसरणे वाढते आणि त्यांची चिडचिड होते एकटेपण जाणवते वेळ जात नाही त्यामुळे विस्मरण यावर एक video बनवा mada please please
Thanks dr.angha tai for good information. Nice video....👌
दिदी एखाद्या छंद असावा अजून जीवन सुखकर होईल .अथवा वाचन ,व्यायाम ,चांगल्या विचाराचे मित्र ,फिरणे ,आणि मनासाठी ध्यान धारणा .नामस्मरण ,चांगल्या प्रकारे चांगल्या चर्चा (राजकीय) सोडून ,त्रास न होणाऱ्या मगच आपले ६० नंतरच्या जिवनात आनंदी आनंदच जय हरी ,💐💐💐
धन्यवाद
खूप सुंदर मार्गदर्शन डॉक्टर
Very nice information.
खूप सुंदर सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद माननीय डॉक्टर अनघा कुलकर्णी असे विषय सहसा कोणी समजावून सांगत नाहीत
धन्यवाद
Khup mahiti tumchakde ahe hoo mahiti tumhla Madam maz Year 35 ahe. Me Pan bhgte vidio ha .60 Year mansakde me kadhi bhgte na tewa tya lokankde bhgun prashn pastor he lok kashe jagt astil akte
एकटेपणाबाबत खूप छान सांगितले आहे.
Kupch chan mahiti milali👌 abhari ahe🙏🙏
मॅडम जर जोडीदार असला तरी जर तो अरसिक असला किंवा त्याने जर कूठे जाण्यासाठी नकार दिला तर ते जीवन खूपच कठीण होऊन जाते. त्यांनी कसे जगावे यावर पण एक व्हिडिओ बनवा
अत्यंत टक
खरय
हो ..आम चा तश च आहे...
@@shivdaskunjir281 जिवन व्यर्थ 😊
Etki valuable information dili ahe mam tumhi..just no words..🤗
Thanks video aawadla madam mazhe age 59 complete aahe aani sudaiwani hy wayt pn anesthetic watate mazhe sagle collage student aahet mazha, music group aahe me stage war gaani mhanto tumcha video khup aawadla thanks
जो पर्यंत जोड तो पर्यंत च आंवीशं गोड
khup molache margdarshan kele Mam.
Agdi khre ahe khoop chan mahiti dili
Very nice video 👍👍 thanks
खूपच छान मिहिती आहे मॅडम
Angha madam tumch lecture mala kantala yet nahi.
Khoop chan message dila madam
Very good Message for those 60+ . Thanks Dr . Regards. Pradeep Mudholkar
अगदी बरोबर.. छान सांगितले आहे.
डॉ अनघाताई आपण आज खूप च छान माहिती दिलीत बर्याच जणांच्या या वयातील लोकांचा मनावरील ताण आपल्या या व्हिडिओ मुळे कमी झाला असेल खुप छान माहिती दिली आपण ताई 🙏🙏
Sundar Mahiti Delhi
बरोबर सांगितल खरच आहे हे
Khup chhan Madam
Pchas ki umr ke bare me btaia
Aajcha vishay far chhan hota
Nanyachya donhi bajoo aapan sangitlya.pan ektepan tase kathinach. Kahi anubhavani tech barehi vat te. Aabhar.
Madamji Dhanyavaad
फारच सुंदर, व मार्गदर्शक आहे madam हा व्हिडिओ कारण मी ५८वर्ष वयाचा आहे, आणि जोडीदार नाही ३१डिसे ला निवृत्त होत आहे मी फारच चिंतेत होतो कारण आपले आता काय होणार, ही भीती घालवली आपण मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
Chan disatay madam👌👌
Nice vidio
ताई एक सांगा की तुमचे पोट मोठे आहे असे वाटते असल्यास कारण काय ?
I had not that freedom with my husband , because he was very strict
Superb information...
Khupch chan mahiti
Very Nice Information Madam
👍
खूप छान मॅडम
Nice video.
Man is a social animal . एकट्याने जगू शकणार नाही .
खूप छानसांगितले ताई
Khup chan
Very nice video
असे व्हिडीओ वरचे वर टाकत जा मॅडम.. साठीनंतर चे वयाचे
Khupch chan mahiti दिली
Your dressing khup sundar & simpale & Good your health
ताई तुम्ही जे बोललात ते माझ्या बाबतीत घडले माझे मीस्टर माझ्या 60 चालू असताना गेले आमचे भजनी मंडळ आहे त्या मैत्रीणींनी साथ दिली पण ह्या कोवीड काळात एकटे पण जाणवल एक मुलगा आहे त्याचे लग्न झालयावर जरा बरे वाटेल पण एकटीला कुठे जाता येत नाही त्यामुळे आणिख त्रास होतो
खूप छान माहिती दिलीत ताई
छान सांगितले अनधाताई
Khup Chan video tai
Great video, khup chan
धन्यवाद
Nice clip
Madam jodidar gelyawar kahi natewaik mahilela apulkine wagwat nahit. Tichyakade vidhwa mhanun gharale suddha tila san samarambhatun dur thevtat. Kahi thikani suna suddha vidhwa sasula jach kartat, tila mukt wawru det nahit, tila tichya maitrininna ghari bolawu det nahit. Sarva thikani gharatale lok, natewaik samanjas nastat. Kahi thikani well educated families madhe suddha ekatya parents kade nit pahile jat nahi, jevan khane hya basic goshti suddha tyanchya pahilya jat nahit. Apla video chhan ahe parantu sarva gharat situations khup bhinna astat ya babtit. Kahi thikani ektya patents chi gharatil situation changli pan aste.
Very nice
Mala kuthe Aisi rahela Chand Patel ka group mein de
Good morning mam, khup chan ahe he srv
ताई साड़ी मधे छान दिसता वेसनी नवरा आसेल तर गेलेलाच बरा वाटतो
Tumhi, tyachya vyasana kade n bhaghta, thumhi chan raha, self made bana, and enjoy kara.
मॅडम जर जोडीदार कुटुंबासाठी किंवा पत्नीसाठी आयुष्यात काहीच करत नसेल तर अशा जोडीदाराचा काय उपयोग
छान खूप
डॉक्टर
Me laxman bhosle. Vay varshe 65. Patni 53 varshe. Mule nahit. Dattakhi nahi. Income nahi. Bhavishyachi bhiti watate. Margadarshan karave hi vinanti.
Good morning नमस्कार डॉक्टर
मँडम माझे वय 43 आहे पण आठ महिने झाले माझी पत्नी वारली आहे,माझी मुलगी 22वर्षाची आहे आणि मुलगा 17 वर्षाचा आहे. आता मी लग्न करावे का नाही, मुलीच्या लग्नाच्या नंतर करावे हे मला कळत नाही,
जे
@@shubhadagodbole9526 काय म्हणतात तुम्ही
लग्न केले तर पूढे बरे दिवस जातील
@@kisanshingare4921 मुलीचे झाल्या नंतर का अगोदर करु.??
मुलांचा विचार घेउन लग्न करावे.
Khup chan
खुपच छान
khupch chan