कोकणातला" कोकण किंग" चहा पावडरचा ब्रँड | व्यवसाय केल्याशिवाय आजच्या घडीला पर्याय नाही .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2022
  • कोकणातला चहा पावडरचा ब्रँड |छोटी गुंतवणुक करुन मोठा व्यवसाय सुरू केला|
    नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणातील एका तरुण उद्योजकाला भेटणार आहोत.या दादांनी छोटी गुंतवणुक करुन मोठा व्यवसाय सुरू केला आहे तर हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने सुरू करू शकता याबद्दल चि संपूर्ण माहिती आपण आजच्या विडिओ मधून घेणार आहोत .
    ‌___________________________________
    चहा पावडर खरेदी साठी व व्यवसाय मार्गदर्शनासाठी
    ‌ इम्तियाज नाईक
    हसोळ ता.राजापूर जि. रत्नागिरी
    CONTACT NO -Call & whatsapp Number
    8669056528
    __________________________________
    मनोज बाणे
    ता.राजापूर जि. रत्नागिरी
    CONTACT NO -Call & whatsapp Number
    8830896626
    __________________________________
    #howtostartbusiness
    #teapowderbusiness
    #yewalechaha
    #tea
    #asamtea
    #viralvideo
    #informativevideo
    #kokan
    #kokanbusiness
    #youngbusiness
    #smallscalebusiness
    #bestbusiness

КОМЕНТАРІ • 28

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 Рік тому +3

    👌👌तुमच दोघांच ही अभिनंदन.तुम्हाला प्रत्यक्ष भेटून या वेवसायाला सुरवात करू.धन्यवाद तुम्हाला.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +3

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे होते आणि कोकणात जास्तीत जास्त तरुण उद्योजक तयार झालेच पाहिजे कारण कोकणात निसर्गपूर उद्योग खूप करण्यासारखे आहे आणि त्यातून श्रीमंत होऊशकतो आणि परप्रांतीय कोकणात येणे थांबले पाहिजे कारण ते लोक कोकणात येऊन उद्योग रोजगार करून मोठे होत आहे आणि कायमचे हिते स्थायिक होत आहेत हे कोकणातल्या तरुण मुलांनी ओळखणे आणि जागरूक होणे खूप गरजेचे आहे आणि हे तुम्ही असे व्हिडिओ बनवून कोकणातल्या तरुण मुलांपर्यंत माहिती पोचवून कोटी मोलाचा काम करत आहात त्यासाठी मनापासून सलाम आणि त्या दोन तरुण उद्योजकांला मनापासून सलाम कारण ते कोकणात राहून निसर्ग पूरक उद्योग करून आणि कोकणातल्या लोकांला रोजगार निर्माण करत आहे आणि कोकणातल्या लोकांनी जमिनी विकू नका हा संदेश तू आवर्जून देत जा

  • @srushtighag1008
    @srushtighag1008 Рік тому +1

    Kup chan video 👌👌🙏

  • @sitanatural
    @sitanatural Рік тому +1

    खूप छान 👌👍पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @govindagrofarm3897

    खूप छान व्यवसायाची निवड केली आहे.

  • @startronics6826
    @startronics6826 Рік тому

    Fantastic video for basic information

  • @imtiyjnaikimtiyaj4067
    @imtiyjnaikimtiyaj4067 Рік тому +1

    Superb 👌👌👌

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 Рік тому +2

    मित्रा तू नेहमीच शेतीपूरक व्यवसाय यांचे video बनवून ठाक त्याच्यातून नक्कीच माझ्या सारख्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळते

  • @bhaskarghanghav2324

    अभिनंदन दोघाचे चांगला व्यवसाय निवडला तुम्ही मला माहीती मिळेल का

  • @vishalvlogs5937
    @vishalvlogs5937 Рік тому

    Bhau khup Chan mahiti ✌️😊 great

  • @user-fv3nw7hg5g
    @user-fv3nw7hg5g Рік тому

    मस्त

  • @PratishPatil
    @PratishPatil Рік тому

    मस्त 🔥💯

  • @tanmaywaghe3766
    @tanmaywaghe3766 Рік тому

    Konkan king❤🔥🔥

  • @pankajdaki6340

    महत्वाचे प्रश्न असे कि, १) per kg किती रुपयाला विकता येईल.

  • @sattappavagade3750

    Sar mala ha bisnes karaycha aahe

  • @rohitthawkar928
    @rohitthawkar928 Рік тому

    Mala yach numbers mile k

  • @sharadshinde4998

    Filler machine sathi contact number pathva

  • @avinashchandivade2510

    साहेब तुमचा फोन नंबर पाठवा