How to process cashew ? इकडे बनतात वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सचे काजू गर|Vakratund Cashew Factory

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2021
  • How to Process cashew ? इकडे बनतात वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सचे काजू गर | Vakratund Cashew Factory Karave Kankavli
    नमस्कार मित्रांनो
    आजच्या व्हिडिओ मधे आपण वक्रतुंड कॅशु फॅक्टरीला भेट दिली आणि काजू कसा तयार होतो ती सगळी प्रोसेस बघितली त्याचप्रमाणे या फॅक्टरी मधे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सचे काजूकर तयार होतात..
    हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओ मधे बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की Like आणि Share करा. चॅननेलवर नवीन असाल तर चॅनेलला Subscribe करून ठेवा कारण कोकणातील व्हिडिओ आपल्या चॅननेलवर रेग्युलर येत असतात..
    धन्यवाद 🙏😊
    वक्रतुंड कॅशु फॅक्टरी
    वरवडे तेलीवाडी (कणकवली)
    केदार कोदे मोबा.नं.- 8888371515
    जर तुम्हाला काजूगर घ्यायचे असतील तर या नंबरवर call करा.
    #HowToProcessCashew #CashewFactory #amolsawantvlogs
    Follow me on Instagram 👇
    / amolsawantvlogs
    -----------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो
    आपण आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही आणि ज्यांना कोकणाबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    ************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    ************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    Your Queries: -
    1. Vakrtund Cashew factory
    2. How to make cashews nut
    3. Cashew Factory in Kokan
    4. Flavors Cashew nut
    5. How to process cashew ***********************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

КОМЕНТАРІ • 70

  • @chhayar6760
    @chhayar6760 2 роки тому +2

    अमोल आज तू काजूची फॅक्टरी दाखवली आणि त्यातले वेगवेगळे काजूचे प्रकार दाखवले खूपच मस्त😍👌👌👌❤️❤️❤️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद दादा 😍😍😍

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 2 місяці тому +1

    For colours and test mango,jambhul,dalimb premixed can be use

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 2 роки тому +1

    केदारचे मनापासून कौतुक आणि अभिमान 👌🏻👌🏻
    आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर कोकणातील पारंपारिक पीक काजूला इतर व्यवसायिकांपेका वेगळा प्लेवर देऊन काही तरी नवीन प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध केला...मला तर चक्क महाबळेश्वरचा चणे फॅक्टरीत पाहतोय असं वाटलं...खूप छान विडिओ सावतानो 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🥰

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद दादा ❤️😍

  • @swapnil1423
    @swapnil1423 2 роки тому +1

    छान व्हिडिओ आहे, इतकी मोठी काजू फॅक्टरी पाहायला मिळाली

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद 😍♥️😍♥️

  • @harshpalande1379
    @harshpalande1379 2 роки тому

    Thanks bhava 🙏 तुझ्या मुळे समजलं आज काजुचे येवढे प्रकार असतात विडियो खुप छान आहे ❤️👌💞

  • @konkanilife
    @konkanilife 2 роки тому +1

    खूपच छान वेगवेगळ्या प्रकारचे काजू पहायला मिळाले.उत्तम माहिती 😊👍🤩

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद भावा 😍😍

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 2 місяці тому +1

      ​@@AMOLSAWANTVLOGत्याचं मार्केटिंग कसं करायचं म्हणजे कोण नवीन चालू करायचं आहे तर मुंबईला वगेरे कुठे विकायचे

  • @prathameshsawant205
    @prathameshsawant205 2 роки тому +1

    Kaju baghun tondak pani sutla re😋😋

  • @chetansawant9125
    @chetansawant9125 2 роки тому +1

    खूप छान 👌👌

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog 2 роки тому +1

    Wow ek number bhaiiii.....

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      Thank you so much 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 роки тому

    Very much appreciative video... God bless you

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 Рік тому +1

    छान आहे.परंतु विस्तृत माहिती सांगितली पाहिजे.

  • @omkargurav8912
    @omkargurav8912 2 роки тому +1

    Kadakkkkkkk bhava. Navnavin videos banvt raha fulll sport...👍👍

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 2 роки тому +1

    लय भारी काजु 👌👌👍👍

  • @udaytambade6008
    @udaytambade6008 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ, flavou cashew कसे बनवतात त्याची डिटेल्स माहिती पाहिजे..

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 роки тому +1

    Shabbas Amol tujya mehanatila salam Ashich tujhi pragati hot raho

  • @Dipeshvlogs
    @Dipeshvlogs 2 роки тому +1

    Masta video mitra

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 роки тому +1

    खूप छान आहे काजू 👌👌

  • @himalisadekar8953
    @himalisadekar8953 2 роки тому

    its really great news

  • @pravin-zv7dm
    @pravin-zv7dm 2 роки тому +1

    Khup chan amhala he baghitlyavar bhet dyaychi khup iccha vatatey nakkich lavkar bhet deu

  • @nikhilmohite7947
    @nikhilmohite7947 4 місяці тому

    👌👌👍👍😍😍

  • @shashikantbhave8838
    @shashikantbhave8838 2 роки тому +1

    फारच छान

  • @vishwanathparab9549
    @vishwanathparab9549 2 роки тому +1

    खूप छान 👌👌😋😋

  • @baliramshigwan2533
    @baliramshigwan2533 2 роки тому +1

    mast ahe

  • @amitpatil4444
    @amitpatil4444 2 роки тому +1

    Khup chan

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 2 роки тому +1

    👍🙏🤗👌 from near Tadoba

  • @asmitadalvi6607
    @asmitadalvi6607 2 роки тому +1

    Mast... 👌👌👌👌

  • @sanchitahatle
    @sanchitahatle 2 роки тому +1

    छान आहे

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 2 роки тому +1

    😁😁❤❤😁😁Sundar....

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद नेहा मॅडम 😍🙏

  • @smitadhawale4337
    @smitadhawale4337 2 роки тому +3

    पुण्याला कुठे येते तुमची डिलिव्हरी

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      Contact no dila ahe tumhi call karun vicharu shakta nhi tr whatsapp msg kru shakta

  • @mivijayrajaram
    @mivijayrajaram 9 місяців тому +1

    20 मिनिट च्या व्हिडीओ मध्ये फक्त 2-3 मिनिटं च main content दाखवलं आहे

  • @prachisawant8674
    @prachisawant8674 2 роки тому +1

    Tumcha Nav sangitla tr Discount bheta na 😅👌👌👌

  • @user-wk8mo1vn3b
    @user-wk8mo1vn3b 11 місяців тому +1

    Explain in Tamil language

  • @prashantmohite4808
    @prashantmohite4808 Рік тому +1

    ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @kunalmayekar9928
    @kunalmayekar9928 11 місяців тому +1

    Pp

  • @saidrajpura2408
    @saidrajpura2408 4 місяці тому

    Nw milrga. Sar

  • @balkrishnapatil4964
    @balkrishnapatil4964 2 роки тому +1

    खूप छान, मगवणया साठी मो. नंबर दया

  • @sanjivanisalgar8664
    @sanjivanisalgar8664 2 роки тому +1

    काजूओले विकत मिळतीलका मुबीईत

  • @assanandvensiani5632
    @assanandvensiani5632 11 місяців тому +1

    Apka,Mo,No,?

  • @ravindraalondra74
    @ravindraalondra74 2 роки тому +1

    Amol....app hame ye plant visit karva sakte ho?

  • @pranitrahate8322
    @pranitrahate8322 2 роки тому +1

    खूप छान