संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पार ...संपूर्ण प्रवास Mauli palkhi dive ghat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाटातून सासवडकर विभागांना झाली या प्रवासादरम्यान माझे परिस्थिती खूपच खराब झाली होती ठाण्यामध्ये आणि मतदाता चुकीचे खाणे आराम नसणे पाठीवर उजळ कोणाचा आणि पावसाचा वेगळाच खेळ त्यामुळे खूपच दमचाल झाली आणि तब्येतीत खूप परिणाम झाले त्यामुळे व्हिडिओ व्हायला उशीर झालेला आहे परंतु आषाढी वारीचा आहे आपला तिसरा वर्ष आहे आणि अगदी तंतोतंत सोहळा जो प्रत्यक्षात अनुभवतो मी तो तुम्हाला दाखवतो मी असा सोहळा अनुभव हा माझ्यासोबत अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा वारकरी तुम्हाला वाटणाऱ्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ज्यांना याची अनुभूती घेता येईल सततच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम ला आत्ताच फॉलो करा
    instagram:- @digitalwarkariofficial
    माऊलींची पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे वाढदिवस दर्शन लाईव्ह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी प्रस्थान प्रस्थान सोहळा पादुका दर्शन

КОМЕНТАРІ • 53

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 10 днів тому +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जरय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 9 днів тому

    फुगडी नो 1

  • @girishchavan394
    @girishchavan394 9 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली

  • @reshmakotkar8883
    @reshmakotkar8883 9 днів тому

    जय हरी विठ्ठल ... खूप छान

  • @ganrajsankpal5344
    @ganrajsankpal5344 9 днів тому

    🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @rupeshpatil1515
    @rupeshpatil1515 9 днів тому

    अतिशय सुंदर ❤🙏

  • @shreesha_023
    @shreesha_023 9 днів тому

    खूपच छान❤❤❤

  • @SopanPawar-m8g
    @SopanPawar-m8g 6 днів тому

    राम कृष्ण हरी

  • @12k-ankitaghadekar27
    @12k-ankitaghadekar27 10 днів тому +5

    राम कृष्ण हरी माऊली आता तुम्ही तिनं वर्षे झाली वारी करताय तुम्हाला वारी बद्दल काय आजच्या युवा मंडळी ना सांगावे वाटते कारण आताच्या पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या कडून

  • @kabiragamer007
    @kabiragamer007 10 днів тому +1

    Jay Hari Mauli

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 9 днів тому

    धन्य तुम्ही माऊली.... खूप छान व्हिडिओ केलात.... वारीची मजा खरी कशात आहे हे प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ मधल्या प्रत्येक वारकऱ्यांना..पाहून....समजते....खूप सुंदर रित्या तुम्ही त्यांचा आनंद...त्यांची ओढं.... त्यांची भक्ती.....तुमची मेहनत....दाखवता माऊली.... नमस्कार करतो त्या माऊलीला जिन्हे तुमचा सारखा वारकरी जन्माला घातला..... आणि गेले 3 vrsh सलग...आमची भेट थेट माऊली पर्यंत घडवून आणता....
    देव मूर्तीत नाही तर माणसात शोधावा....* तो शोधला*...
    तुम्हाला झालेला त्रास पाहून आम्हा सगळ्यांना वाईट वाटले... पण तरी त्याचं जोशाने...चिकाटीने...तुम्ही उभे राहता बघून खूप आनंद होतो...
    विठ्ठला चरणी प्रार्थना करतो...तुम्ही करताय ते कार्य योग्य दिशेने अजून पुढे जाओ....
    यातून तुम्हाला भरभराटी मिळो.....
    काळजी आसावी माऊली....
    लवकर भेटू.... वारीत....
    जय हरी विठ्ठल 🙏🚩

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 9 днів тому

    जय हरी विठ्ठल

  • @user-tx5hj8qv4n
    @user-tx5hj8qv4n 10 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 10 днів тому +1

    Radhe shyam

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 9 днів тому

    खूप सुंदर आहे आजचा व्हिडिओ मस्त टिपलीत क्षणचित्रे आम्ही च वारी मधे आहोत असे वाटत होते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 10 днів тому

    Ram krushn हरी

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 днів тому

    🌹🌹🙏 🙏 जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏🌹🌹
    💐💐💐 खुप छान 💐💐💐

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 10 днів тому

    🚩जय हरी माऊली🙏 दादा दिवे घाट आणि वारकरी हा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही खुप सुंदर आणि छान झाला विडिओ आणि फुगडी पण 👌🙏🏻🚩

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 10 днів тому

    शेवट खतरनाक...😊
    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 9 днів тому

    विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏

  • @yogeshgiri2358
    @yogeshgiri2358 9 днів тому

    जय हरी माऊली🙏

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan1002 10 днів тому

    Ek no fugdi ...jay Hari vitthal Shree Hari vitthal

  • @kishorjain179
    @kishorjain179 10 днів тому

    🙏🙏श्री पांडुरंग हरी श्री विठ्ठल हरी.जय हरी 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली🙏🙏

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 10 днів тому

    जय हरी

  • @user-zt2zf2zq6p
    @user-zt2zf2zq6p 9 днів тому

    Yach videochi wat pahat hoto. Thnk u. Amhi saswadkar

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 9 днів тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा स्वताची काळजी घ्या

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 10 днів тому

    Vitthal vitthal 🙏🙏🌹🌹

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 10 днів тому

    Ram kurshna hari mauli dole bahrun ale khup sunder sohala tumachya mule pahayala milala khup danywad. ❤❤❤

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 10 днів тому

    विठ्ठल.विठ्ठल.जय.हरी

  • @user-zz8us2pf4o
    @user-zz8us2pf4o 10 днів тому

    good morning dada

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 10 днів тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @user-zv4gn2rj3s
    @user-zv4gn2rj3s 10 днів тому

    महाराष्ट्र राज्य डिजिटल वारकरी लोणंद मुक्कामी अमोल गालिंदे

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 10 днів тому

    Khupch chan amit bahu

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 10 днів тому +1

    बाळु.मामा.च्या.नावान.चांगबल

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 10 днів тому

    माऊली.भगवा.पताका.खांदावर.घ्या

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 9 днів тому

    काल पासून तुमच्या व्हीडीअओची वाट पहाते आहे.

  • @akshay2125
    @akshay2125 5 днів тому +2

    Dada Play button bhetla ka UA-cam cha tumala ❤💁💁💁

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  4 дні тому

      100k वर

    • @akshay2125
      @akshay2125 2 дні тому

      @@DigitalWarkari ani Google adsen code ala ka tumcha 💁💁💁

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e 10 днів тому

    माऊली फुगडी खेळताना खुप आनंद झाला श्री पांडुरंग हरी श्री विठ्ठल हरी.जय हरी

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 10 днів тому

    Ram krushan hari janku aai varkari yu tube channel like share Kara

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  10 днів тому

      हे मला सांगताय की लोकांना

  • @akashmadane3423
    @akashmadane3423 8 днів тому +1

    Dorn camera getla ki nahi.. tumhi

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 10 днів тому

    पांढरा ध्वज कासा काय?

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil 9 днів тому +1

    Bhava tuze dive ghatil video ahe maza kade kase pathau tula😊

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  9 днів тому +1

      Insta वर पाठव...नाहीतर tag करून पोस्ट कर

    • @TheShivaPatil
      @TheShivaPatil 9 днів тому

      @@DigitalWarkari oky bhava

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 10 днів тому +1

    पताका पांढरी नको

  • @amolgadve2141
    @amolgadve2141 10 днів тому

    Ksa aahes dada kal Tula shodnyacha khup prayatn kela dive ghatat pn kuthe disla nahi khup icha hoti dada tula bhetaychi last year la pn asch zal contact no bhetla tr next year tri bhetata yeil tula dada

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e 10 днів тому

    अमित जी राम कृष्ण हरी माऊली.पांढरी पताका खांद्यावर घेऊन डिजिटल वारकरी निघाला पंढरीला.जुने व्हिडिओ टाकु नका जय हरी माऊली