थंड, निसर्गरम्य खंडाळा घाटात आमचा मुक्काम 🏝️🏞️❤️ | sidu hake | dhangari jivan | khandala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 280

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Рік тому +140

    जगणे संघर्षाचे, जगणे जरी कष्टाचे, कधी दिसेना तक्रार जिवनाची सदा उधळती फुल आनंदाचे.💐🙏

  • @suvichar1mansanskaar
    @suvichar1mansanskaar Рік тому +15

    निसर्गाच्या सानिध्यात खरे आनंदी जीवन कसे असते ते तुमच्यामुळे समजते.😊

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Рік тому +5

    खरी गरज घराची, मुलांचे शिक्षणाची, आर्थिक, तसेच नोकरीत आरक्षण, थोडी जमीन, याना सरकारने न मागता दिली पाहीजे. फारच कष्टप्रद जीवन जगत आहेत. सलाम या भावांना।

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Рік тому +57

    आपण समाज बांधव एकमेकांना धिर व चांगली साथ देता म्हणून थकवा निघून जातो.एळकोट एळकोट जय मल्हार.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +43

    बाई ग कीती दमल्या जावा जावा आता परत जेवण बनवायचे खरंच कमाल आहे तूमची सगळ्यांची देव तूम्हाला भरपूर शक्ती देवो ही माझी शुभ भावना

  • @amolgaikwad-ic6np
    @amolgaikwad-ic6np 6 місяців тому +2

    आपुलकीचा आवाज ( धन्यवाद )❤

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +22

    खूप छान व्हिडिओ दादा. खरंच खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे दादा. खूप छान❤❤❤❤

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Рік тому +18

    आनंदी जीवनाचा मार्ग धनगर वाड्यावर घेऊन जातो 🙏🏻

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +45

    वहिनी, अर्चना दोघी खूप मेहनती आहेत 🙏🙏सर्वांना खूपच संघर्ष करावा लागतो 🙏🙏

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 Рік тому +9

    दादा तुमचे कुटुंब एवढे खडतर जीवन जगतात तरीही सर्व आनंदाने सहन करतात असेच कायम आनंदी रहा

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Рік тому +3

    खुप संघर्ष ह्या समाजाचा आम्ही. यांचं जिवन जवळून पाहिले आहे . आमच्या भागात नंदुरबार जिल्हात यांचा लयी मोठा समाज आहे . डोंगर कपारीत राहुन मेंढ्या पाळून उदरनिर्वाह करीत असतात .
    हा समाज मेंढ्या प्रती एवढे प्रामाणिक आहेत का एखाद्या दिवशी मेंढ्यांना चारा नाही उपलब्ध झाला .तर खूप निराश होतात . दिवसभर सांगत राहतात .आज मेंढ्या चारा नाही भेटला
    खुप कष्ट मत जिवन . आजकाल प्रत्येक समाजान त्यांचा व्यवसाय सोडून जोड व्यवसाय सुरू केला आहे . परंतु धनगर समाज बांधवांचे आजही मेंढ्या लयी जीव आहे . परमेश्वरा चाआ शीर्वाद यांच्या पाठीशी असु दे

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Рік тому +11

    हाकेभाऊ खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले अगदी सर्व परिसरात म्हणजे माहिती व निसर्गरम्य सौंदर्य पहावयास मिळत आहे ❤🎉

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому +5

    केवढा हा संघर्ष...खरच खुप कष्टमय जीवन आहे.सलाम तुमच्या जगण्याला

  • @ShravaniDeshmukh-q7o
    @ShravaniDeshmukh-q7o Рік тому +4

    धनगरीजीवन काय आहे ते तुमच्या कडुन समजतं खरंच खूप मेहनत घेता मानलं पाहिजे तुम्हाला ❤

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 Рік тому +4

    तुमच्या मुळे आम्हला खुप सुंदर निसर्ग आणि खुप माहिती मिळते.

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +21

    खरोखर दादा मानले आपल्याला एवढ चालून आले तरी चेहरा हसरा च आहे. बाणाई व अर्चना खूप थकवा आला तरी पण सामान लावून जेवण बनवायचे. धन्य आपल्या कष्टाला व आपल्यातील हिंमत ला दादा आपल्या मुळे आम्हाला खंडाळा घाटातील निसर्गाचे विहंगम दर्शन घडले धन्यवाद दादा. बाणाई, अर्चना ला सल्युट. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤

  • @deepakbhostekar9229
    @deepakbhostekar9229 Рік тому +18

    कोकणाच्या प्रवेशद्वाराजवळ आलात दादा आता तुम्हाला कसलीच भीती नाही आपले स्वागत आहे माझ्या कोकणात

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 7 місяців тому +1

    हाके दादा जय मल्हार जय अहिल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +19

    छान आहे निसर्ग सौंदर्य रोज चा येवढं प्रवास करत कीर्ती खुश आहेत दादा वहिनी अर्चना वहीनी कीसन दादा सगळे खुप खुश दोघींना सोयपाका करावं लागतो🎉🎉

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 Рік тому +5

    किती छान निसर्गरम्य वातावरण आहे दादा तुम्ही खरच खूप छान दाखवता निसर्ग

  • @rajashripatil7642
    @rajashripatil7642 Рік тому +1

    जीवन संघर्षाचे पण खूप सुंदर ,आनंदी👌👌🌹🌹

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 Рік тому +17

    कोनतंही काम प्रेमानं केलंतर ते सोपं जातं आणी आनंद मीलतो.

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 9 місяців тому

    तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं की आज तुमची मेहनत किती कष्ट किती तरी सगळ्या बाणाई पण किती आनंदाने सगळा संसार करते खूप छान वाटतं बघायला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो त्याने कष्ट पण विसरता खरच खूप छान व्हिडिओ

  • @nileshgitte327
    @nileshgitte327 Рік тому +2

    खूप छान वातावरण आहे आणि सोबत संघर्ष आहे😊

  • @Navnath_madane
    @Navnath_madane Рік тому +1

    खुपच छान वाटला विडीओ सगळे धनगर बांधव आनंदी बघुन मनापासून समाधान वाटले पुढच्या मजली दर मजली साठी मनपूर्वक शुभेच्छा पंढरपूरकर

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому +3

    Dada bhatkanti जीवनात ही आनंद कसा हस्त्त गत करवा है तुमच्या कडून शिकावे खूब निसर्ग रम्य वीडियो आहे🎉🎉🎉

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Рік тому +2

    खरच खूप धावपळ सुरू असते हो दादा तुमची तुम्ही किती प्रेमाने वागणूक देता एकमेकांना

  • @ashawalunj4451
    @ashawalunj4451 10 місяців тому

    खूप नशीबवान आहे इतका. सुंदर निसर्ग. साफ हवा. मिळते

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान निसर्ग सौंदर्य आहे घ्या दादा आनंद ✳️✳️💐💐

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ निसर्ग खूप छान तुमच सर्वांचं जीवन खूप खडतर आहे

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Рік тому +4

    एक नंबर निसर्ग रम्य वातावरणात 👌❤😊

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Рік тому +3

    खुप सुंदर वातावरणात आलात प्रवास खुप चं केला जमेलच तर एक दिवस तीथेच रहा 👌👌🙏🙏

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 Рік тому +1

    मित्रा खरंच तुमचं जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Рік тому +7

    बेटा आपण सर्व निसर्गाची सुंदर देण आहेत आपणामुऴेच। बऴीराजा आहे शेती ‌अखा महाराष्ट्र आपल्यामुऴे‌सुखावतो। काऴजी‌घया खंडोबा आपले रक्षण करो 🙏😊

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +1

    खुपछान दादा निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल खुपखुप आभिनंदन तुमचा प्रवास सुखाचा होवो 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰👍👏👏👏👏

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Рік тому +19

    Biraji is all rounder, hard working person.He does each and every work.Hats off to him.

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt Рік тому +6

    लय वाटपाहेली. खुप सुंदर. रेडिओ आहे❤

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Рік тому +10

    सर्व व्हिडोओ छान आहेत.
    परंतु असं जगणं सोपं नाही.
    सर्व धनगर समाजाला सलाम.
    कितीही कठीण परिस्थिती असो,
    परंतु थांबण्याच नाव नाही.
    आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धनगर समाजाच रोजचं खडतर जिवन जवळून पाहतोय. यातून,धनगर समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनुसूची जमाती(ST) च्या आरक्षणांची नितांत गरज आहे, हे अधोरेखित होतयं.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +12

    लयभारी स्पॉट आहे 👌👌

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Рік тому +5

    ❤ शहरातील लोक पैसे खर्च करून सहलीला जातात आणि आपण सर्व निसर्गाशी एकरूप होऊन आनंदी जीवन जगता कोणत्याही प्रकारची तक्रार नाही म्हणून सर्वांना सलाम 😮🇳🇪🙏💐

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 Рік тому

    फारच सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात सदैव तुमचे वास्तव्य आहे

  • @anaghanimgaonkar2541
    @anaghanimgaonkar2541 10 місяців тому

    Tumhi sarvajan khoop great ahat mehanati Ani anandi
    2024 year shani che ahe Ani tyala mehnat kashta khoop awadtat tumha sarvanchi bharbharat Ani healthy life tumhala milu det hich prarthana
    Great great great ....

  • @PratibhaPatil-u1i
    @PratibhaPatil-u1i Рік тому +20

    दगदगीमुळे बानू वहिणीची तब्येत खालावली ❤❤❤❤

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому +17

    शतदा सलाम या जगण्याला

  • @sandhyagadge2190
    @sandhyagadge2190 Рік тому +1

    खूप छान दादा खूप कष्टाचा प्रवास तुमचा

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 Рік тому +1

    Pahile like ani nanter aapli comment hake bahu........jeevan ek sangharsh.........jeevanacaha aanad ghiya......khup khadtar jeevan ahe aaple......

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 Рік тому +3

    Kalcha prasang visrun navi suruwat khup anand jhala siddhu dada. Salam tumchya himtila

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Рік тому

    Waa..kiti chan nisarg khup bari vatt bghaila 🤩👍🙏

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Рік тому +2

    लय भारी निसर्ग सौंदर्य

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +2

    लय भारी व्हिडिओ 👍👍

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 Рік тому

    खरंच खूप संघर्ष करताय तुम्ही.. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Рік тому

    Kiti Sundar nisarg khup chhan.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Рік тому +3

    खंडाळा घाट म्हणजे निसर्ग सौंदर्य खुप छान

  • @gokarnadeshpande-uo8dl
    @gokarnadeshpande-uo8dl Рік тому

    Khup mast video dada banai archana khup mahinati ahet 👌👌👌👌👌

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Рік тому +33

    दादा सर्वजण एकमेकांची मेंढरं शेळ्या यांची काळजी घ्या High way आहे,जंगलात विंचू काटा पासून सावध रहा,बाळूमामा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे...

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +1

    तुम्ही एकमेकाना धीर देता मस्त वाटलं बघून.

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 Рік тому +1

    Lonavala la khup vela alo aamhi kama...nimite......vikas vally la ❤

  • @Vtd6hv
    @Vtd6hv Рік тому

    Khupach Bhari nisarga pan kuhp kasthach aaushy hat's off you

  • @manishakhire682
    @manishakhire682 Рік тому

    वा आपल्या लोनावळा येथे आपण आला आहात आम्ही पण लोनावळा इथे राहतो या आपल्या घरी

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +6

    खुपच सुंदर दादा👍

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Рік тому +1

    तुम्हाला खंडेराया सुखी ठेव.

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому

    खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +2

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Рік тому +1

    खूप छान विडीयो आहे 👌👌👍❤️❤️

  • @poojagaikwad02
    @poojagaikwad02 9 місяців тому

    खुप छान व्हिडियो असत

  • @ORICOeditz
    @ORICOeditz Рік тому

    Kharch he jivan mala khup aavdt pan khi goshti nirny aaplya hatat nastat. Khup chan wat tumala baghun❤❤

  • @JayaLadkat
    @JayaLadkat Рік тому +1

    खुप छान घाट माध्याच वर्णन केले आहे दादा

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 Рік тому +5

    लय भारी व्हिडिओ दादा

  • @anilsurve4861
    @anilsurve4861 Рік тому +2

    नागफणी...... समोरचा तो डोंगर..... खंडाळा कुरवंडे मार्गे त्या ठिकाणी जाण्यासाठी एकच रस्ता आहे, तिन्ही बाजूला खोल दरी आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही मुंबई पाहू शकता.

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Рік тому +1

    पाण्याची सोय आहे का, आणि दर वरशी मुक्काम त्याच ठिकाणी असतो का, उद्या पासून कोकणचं दमट हवामानात जवळ जवळ आठ महिने काढायचे आहेत, पण असो हीकडे भरपूर गवत मेढ्या साठी आहे बर. आपले मनापासून स्वागत आहे.

  • @babanmote9290
    @babanmote9290 Рік тому +2

    मी सुद्धा मोटे आहे, खूप कष्ट आहे तुम्हाला हाके फाऊणे

  • @ganeshwaghmode1090
    @ganeshwaghmode1090 Рік тому +9

    आम्ही पण असेच आमच्या आई बापाबरोबर रणामळवर फिरायचो ❤पावणे

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Рік тому +10

    छान आहे व्हिडीओ काळजी ग्या 🙏🙏🙏

  • @varshamishra3795
    @varshamishra3795 Рік тому +1

    kharach dada great aahat tumhi sagle ❤❤❤❤

  • @vidyakhandagale9886
    @vidyakhandagale9886 Рік тому +6

    दादा तुमच्या बरोबर फिरताना खूप छान वाटल ही हिरवळ हे जंगल तुम्ही च दाखवू शकता धन्यवाद

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Рік тому +1

    Nagfani Duke point.
    Samoril dongrawar dest aahe bhau

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 Рік тому +1

    Dad tai 1 n da tai kalji ghya tumchya var devacha aashirvad aah❤❤❤🎉🎉🎉🙏🏻

  • @raginioholjamlinematalabar1506

    Layi bhari video dada, take care family

  • @sunitakodak
    @sunitakodak Рік тому +5

    खूप खूप मस्त आहे दादा

  • @shraddhapande7125
    @shraddhapande7125 Рік тому +1

    Khupach sunder ❤❤❤❤❤❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खंडाळा घाट खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Рік тому

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому

    दादा तुमच्यामुळे आम्हाला सगळे ठिकाणी पाह्यला मीळतात

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 Рік тому

    Take care Dada and Vahiniiii 💗 Super video 🥰🥰🔥Nise Necher ⛰️ Proud of you 💪💪💪💪💪👍

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому

    Ghatache sundar chitrikaran kele dada 😊👍👍jungal khup ahe kalaji ghya 😊Dev tumchi pathrakhan karo 🙏😊👍👍

  • @reshmaghule5675
    @reshmaghule5675 Рік тому +1

    छान आहे खंडाळा वातावरण

  • @sunandakale813
    @sunandakale813 Рік тому +1

    पाणी कुठून आणायचे.घाटात.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.

  • @NileshGaikwad-kz6ci
    @NileshGaikwad-kz6ci Рік тому +2

    खुप छान एकदम कडक

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj Рік тому +1

    खुप सुंदर आहे व्हिडिओ

  • @devkikharat
    @devkikharat Рік тому +2

    खूप सुंदर😊

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Рік тому +1

    Bharich video banavala Dada 🙏🙏🙏👍👍👍

  • @PravinKale-kz4ek
    @PravinKale-kz4ek Рік тому

    श्रीवधन गड आणि मनोरंजन गड

  • @amoldongare5367
    @amoldongare5367 Рік тому

    आजचा वेडिओ अप्रतिम होता

  • @priyankamadane7814
    @priyankamadane7814 Рік тому

    Khupc chan ahe video❤❤

  • @Slvv73
    @Slvv73 Рік тому

    Khup chan video 😊

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Рік тому +1

    SIDHU HAKE FAR ABHARI AAHOT EVDHA SUNDAR KKARYA NISARGATLE DHADSI JIVANDHANGARI SAMAJ KASE JAGTO TE PRTYKSHYA PAHAYLA MILALE TUMCHA BARYACH VELELA VAGHANSI BIBTTYANSI SAMNA HOTO KAY? JAROOR SANGA .

  • @sagarshinde-l2i
    @sagarshinde-l2i Рік тому +1

    खूप छान video ahe भाऊ..
    🙏🙏🙏
    MH - 15....

  • @ShidramHake
    @ShidramHake Рік тому +2

    दादा 1 नंबर विडिवो आहे ❤❤❤❤

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 Рік тому +1

    अप्रतिम विडिओ दादा मध्येमध्ये वेळ पण सांगत या

  • @ashalambhate2839
    @ashalambhate2839 Рік тому +1

    खूप खूप मस्त वर्णन केलय निसर्गाच .तुमच्या कामाला तोङ नाही.😂😂