जाती कशा निर्माण झाल्या..? | Origin of Caste System | Sanjay Sonawani | The Postman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 153

  • @amrutamahajan9627
    @amrutamahajan9627 5 років тому +22

    सुंदर विश्लेषण. काही गोष्टी आपल्याला 'common sense' च्या जोरावर लक्षात येत असतात पण त्या इतक्या मुद्देसूदपणे मांडण्याचे काम तज्ञंच करू शकतात.
    असा माहितीपूर्ण व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 4 роки тому +6

    संजयजी,
    चांगला अभ्यास व चांगली मांडणी आहे. योग्य पद्धतीने तर्क वापरून विवेचन केले आहे. तुमचे
    अभिनंदन करतो.

  • @SIDMANTRI
    @SIDMANTRI 4 роки тому +4

    अप्रतिम माहिती. एवढं लॉजिकल रिझनिंग कधीच कुठेच ऐकल नाही ह्या विषयावर. हे म्हणजे, शत्रूच्या सस्त्रणे शत्रूचा खात्मा करण्या सारखे झालं.
    जातींचा गैरवापर कधी शुरू झाला हे ही सांगितला तर खूप मदत होईल आजच्या पिढीला.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 років тому +15

    संजय सर, अप्रतिम. तुम्ही खरंच चांगलं explain दिलं, मग ह्या जाती शूद्र वर्गात कश्या आल्या? अस्पृश्यता कशी निर्माण झाली हे सांगायची कृपा करा.

    • @mangeshghaisas606
      @mangeshghaisas606 5 років тому +3

      Mahiti mhanun aiknar asal tr me sangu icchi to ugach mazya mata cha viparyas karu naye hi vinanti

    • @saiecorp5646
      @saiecorp5646 5 років тому +1

      @@mangeshghaisas606 जरुर सांगा.

    • @pankajph2073
      @pankajph2073 4 роки тому +1

      प्रथम शुद्र या शब्दाचा संस्कृत अर्थ छोटे किंवा दुय्यम असा होतो व्यवसायात छोटे काम करणारे शुद्र जातीत गेले आणि अस्पृश्य म्हणजे वालीत टाकणे असा होतो , संबंध न ठेवणे , अस्पृश्य हा कायदा मोडणार्यासाठि शिक्षा देण्याचा प्रकार होता पण त्याचा चुकिचा वापर होत गेला आणि चुकिचा अर्थ लावला गेला आणि एखाद्या समाजसाठि वापर केला गेला

    • @mukund1826
      @mukund1826 Рік тому

      @@pankajph2073 कदाचित महारोगं झालेल्या लोकांनाही गावाबाहेर ठेवलं असावं त्यापासून निर्माण झालेली संतती म्हणजे अस्पृश्य वर्ग असावं ज्यांना लोक स्पर्श करण्यापासून घाबरायचे?

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली जातीव्यवस्थेबद्दल. आमच्या ज्ञानात महत्वाची भर घातलीत. धन्यवाद

  • @umeshjoshi3392
    @umeshjoshi3392 4 роки тому +2

    Educative and informative video. Thanks.

  • @yogeshkulkarni232
    @yogeshkulkarni232 5 років тому +1

    संजय सोनवणी सर, आपल्या ब्लॉगचा तर मी नियमित वाचक आहेच. परंतु आपले हे विडियो सादरीकरण तर त्याहून उद्बोधक आहे. जाती संस्थेचा अभ्यास करायचा असल्यास वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हवा, ही जाणीव आपण करून देत आहात. जातींच्या अभ्यासासाठी अहंगंड, न्यूनगंड किंवा द्वेषमूलक दृष्टीकोन न स्वीकारता इतिहासाची साधने काय सांगतात त्याचा अन्वयार्थ लावत आपण कथन करता. आपली ही भूमिका धर्म व संस्कृतीच्या (खर्‍या) अभ्यासकांना निश्चितच सुखावणारी आहे.

  • @Marathyanchi_shauryageete
    @Marathyanchi_shauryageete Рік тому +2

    सोनवणी तुम्हीच का ते जे मागे म्हणे कि शिवराज्याभिषेकप्रयोगात वैदिक मंत्र नव्हते मग पुरावे दिल्यावर गायब झालेलज 🤣🤣🤣

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 4 роки тому +2

    Eye opening analysis ! Thank you.

  • @tusharghadi2841
    @tusharghadi2841 Місяць тому

    छान विश्लेषण. धन्यवाद.

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 2 роки тому

    Very nice information by you. Thanks a lot.

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 роки тому

    अत्यंत सुसूत्र आणि विचारी आणि मुद्देसूद विश्लेषण!

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 4 роки тому +1

    संजय सर धन्यवाद!
    आपल्या पुष्ट्यर्थ पुढील विचार मांडत आहे.
    हिंदू 7,000 वर्षांपासून भारतीय उपखंडात स्थिरावले आहेत. अशा स्थायिक समाजात जाती व्यवस्था हळू आणि नैसर्गिकरित्या कशी विकसित झाली ती ते आपण पाहू. त्याकाळी आताच्या प्रमाणे व्यवसायाभिमुख शिक्षण संस्था नव्हत्या. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण आपल्या वडिलांकडूनच मुलाला मिळायचे.त्याला दुसरा मार्ग नव्हता. आणि लग्न करताना आपला व्यवसाय असलेल्या घरातील मुलींना प्राधान्य देणे अपरिहार्य, स्वाभाविक नैसर्गिक होते. उदा.'शिंपी' मुलगा लग्नासाठी शिंपी (घरातील) मुलगीच पसंद करेल. कारण अशा मुलीला शिवण कामाचे बाळकडू बालपणापासूनच मिळालेले असणार. त्याचप्रमाणे लोहार, चांभार, सुतार, वाणी, सैनिक किंवा पुरोहित या सर्वांना स्वतःच्या व्यवसायातील मुलीशी लग्न करायला परिस्थिती भाग पाडीत असे. आणि अशा एकाच व्यवसायात काम करणाऱ्या गावोगावातील लोकांचा समूह तयार होऊन परिणामतः जातीचे घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले. वरील विश्लेषण जाती व्यवस्था व्यवसाय केंद्रित आणि सर्वमान्य होती हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे.
    आता कोणीही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. टेलरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो आणि त्यालाही शक्यतो डॉक्टर मुलीशीच लग्न करायला आवडते. सोय म्हणून! (इथे जात गेली तेल लावत!)
    सद्यस्थितीत जाती व्यवस्था कालबाह्य झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जात जन्मावर आधारित असल्याने, याचा अंत होण्यास थोडा वेळ लागत आहे .. परंतु बर्‍याच समाजधुरीणांनी आणि अध्यात्मिक नेत्यांनी जातीव्यवस्था नाकारली आहे. सर्व लोकांनी हे चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे.

  • @aniketpatil5846
    @aniketpatil5846 5 років тому +6

    Best and very practical analysis

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 роки тому

    संजय सर जाती कश्या पडल्या याचे माझ्या मनातले विश्लेषण आपण केले त्या बद्दल आपणाला आणि पोस्टमन या पत्रकारितेला मानाचा नमस्कार .जयहिंद .

  • @enjoyparents
    @enjoyparents 4 роки тому

    Very very good information. Thank you very very much 🙏🙏🙏🙏🇮🇳🚩👌

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 2 місяці тому

    Very nice work

  • @asknew7927
    @asknew7927 5 років тому +2

    सोनवणी सर छान विश्लेषण पण मग ही जातीय विषमता जातीय मोठेपण कुटून आले ते पण सांगा

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 3 місяці тому +1

    अभ्यासपूर्ण चिंतन मनन

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Рік тому

    Khupach chhan video aahe.

  • @hrk3212
    @hrk3212 11 місяців тому

    Factbased and studious analysis

  • @nishantjadhav8867
    @nishantjadhav8867 5 років тому +3

    जन्मना लायते संघे प्रवेशे | नान्यत: करा |
    संघ मर्यादित क्षेत्र | विवारे जातिरुच्याते
    म्हणजे ज्या विशिष्ट संघामध्ये जनमाणेच प्रवेश होतो आणि दुसऱ्या कोणत्याही कारणाने होत नाही. व ज्या संघातील लोकांस त्या संघाबरोबर लग्न करता येत नाही त्या संघास जात म्हणावे

  • @meenagokhale3999
    @meenagokhale3999 5 років тому

    Sir.....khup abhyaspurn mahiti milali....dhanyavad...🙏

  • @dbhcoa_jayeshjadhav4212
    @dbhcoa_jayeshjadhav4212 4 роки тому

    Thank you sir

  • @vitthal9323
    @vitthal9323 3 роки тому

    जबरदस्त माहिती

  • @mr.abhishekdeshpande3373
    @mr.abhishekdeshpande3373 5 років тому +1

    Apratim sir

  • @sagarmusale
    @sagarmusale 5 років тому +4

    Koni khalcha ahe koni varcha ahe he chukiche ahe ... agree .. rightly articulated

  • @fiber2156
    @fiber2156 2 місяці тому

    ###पहिल्यांदाच मी ऐकतोय ह्याला म्हणतात अभ्यासू माणूस,एवढा अभ्यास तर महापुरुषांनी पण केला नसेल.मी काहितरी वेगळीच कमेंट करणार होतो पण पुर्ण वीडियो बघितला ,खरच असा समजुन अभ्यास करायला हवा ,नाहीतर उगाच अन्याय झाला म्हणून बोलायचं ###

  • @AdityaKadamMechanical
    @AdityaKadamMechanical 5 років тому +3

    Mi Junior researcher ahe ani Matrimony website war expectation madhe any la select kela ahe, pan tarihi mala 96 kuli Maratha lihava lagta karan muli filter aaj hi jati ne kartat ani fakta 96 kuli Maratha interest dakhavtat. Hae baghun vait watate😢
    Saglyani milun ekdam jaati lakarmashi jodle pahije.

    • @gamingfacts9084
      @gamingfacts9084 2 роки тому

      Are tyat kay chukiche nahi

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 Місяць тому

      अगदी छान व्यक्त झालात कदम साहेब. जय शिव, फुले, शाहू, आंबेडकर.

  • @rajendrak9603
    @rajendrak9603 5 років тому

    Khup Sundar, Apratim.

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 5 років тому

    Saheb Chhan mahiti ani muddesud mandani...

  • @vivektale4477
    @vivektale4477 2 роки тому +1

    कुंभार व वडार व चर्मकार,सुतार या सर्वात जुन्या व पहील्या जमाती जाती आहेत.

  • @pnkhakre
    @pnkhakre 4 роки тому

    Nesfield and Risley came with the postulation story) that Caste was created by Aryans capturing the females of Aborigines (read Shudra and Dravid) and by making them wives and concubines.
    They started segregating and isolating the different Hindu communities in different groups to address current divide and rule problems and to create background for future conversions.
    They started Census of India in 1872. Census was government documentation, so it was a legalised tool too. They did census on basis of Varna in 1872 and 1881. Census of 1891 was done on the basis of profession.
    In 1901, Lord HH Risley used various methods including anthrometry for census and identified 2378 castes and 42 races in Hindu community. He used name of Manusmriti that it mentions four Castes (not Varnas) and then went on applying his own module to divide Hindu society in 13 broad groups.
    Initial six groups were called Aryans or Savarnas (1- Bramhans 2- Allied Castes to Bramhans 3- kshatriyas 4- Allied Caste to Kshatriya’s 5- Vaishya 6- Allied castes to Vaishya). There were designated as upper castes by Risley and his successor Census
    commissioners; rest were designated as lower castes by him and others. This Caste based census was continued in 1911, 1921,1931. It was discarded in 1941.
    They targeted different Hindu communities and made laws to identify them separately from the others. This total exercise was done to create solid legal background for conversion of Hindus into Christian fold.
    They used a word Depressed Class in 1917 in disguise of educating the children of unemployed and deindustrialized Hindus, which became part of 1921 Census. But its definition was not given as to which group and communities will come under depressed class.
    In 1928, Simon gave the task of defining this depressed class to Dr Ambedkar, who identified them as Untouchables and submitted his report to Lothian committee in 1932.
    Most of us are aware of Britons’ exercise of nominating Dr Ambedkar as representative of these newly created untouchables and giving them political bribe of separate electorate, followed by Gandhi’s fast strike and Poona pact.
    In 1935, Government Act of India was created by British Parliament, which in 1936 created a list of 429 castes as Scheduled Castes. It became part of Indian Constitution in 1950.

  • @dayal8303
    @dayal8303 5 років тому +7

    जाती ची माहिती खूप चांगली आहे , पण कास्ट हा शब्द पोर्तुगीजांनी वापरला हे मी वाचलं आहे ते खरं आहे का ? आणि मग वर्ण आणि जातीचे संमिळण केव्हा झाले त्याबद्दल आपण बोलावे .

  • @deepakr7315
    @deepakr7315 5 років тому

    Good analysis

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 роки тому

    Can you please reply to the debate and videos of science journey, rational world and Bodhi satva like channels on utube ?

  • @EduAbroad2005
    @EduAbroad2005 5 років тому +2

    Explanation is OK itself but other social effect not clear ie shudras insulting situation particularly Mahar Mang & other related cast

    • @sagarmusale
      @sagarmusale 5 років тому

      Vijaykumar Gaikwad articulation is right.. but think about it - when we look at self sustaining town we need people from all business ... it was core ,.. koni var nahi ani koni khali nahi ..

    • @sagarmusale
      @sagarmusale 5 років тому

      Atta jar vichar kela ki barachya traditional business chi garaj nahi - mhanaje ti jat asanyachi garaj nahi ... let start naming engineer , teacher etc etc ... today its just used by political reason

    • @deepakr7315
      @deepakr7315 5 років тому

      @@sagarmusale right . Traditional business down. Find new and growing business. In decades cast is nothing but profession.

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 4 місяці тому

    Ya aakhkhya duniyetil sampurna manav samaj ha pahilyanda 'Wadar' hota tyanantar dusryanda 'Pardhi' hota tyanantar tisryanda 'Dhangar' hota aani tyanantar chauthyanda 'Kunbi' hota, aani jevha ya sarya duniyetil sampurna manav samaj shetichya karnane eka jagyawar sthir zala tya veli tyanche 'Dev' sudhdha sthir zale tyamule pachvyanda 'Purohit' zala.

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 роки тому

    जाती भेद, स्पृश्य अस्पृश्य, या अनिष्ट प्रथा परंपरा कोणी सुरू केल्या आणि सहा हजार जाती निर्माण काय व्यवसाय वरून निर्माण झाल्या काय?

    • @gamingfacts9084
      @gamingfacts9084 2 роки тому

      Are chup khot bolun hathi putra budhaa cha prasar kar

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 років тому

    Kahi vargala Manvi Hakka kewaa aani ka kase nakharle te sanga

  • @nishantjadhav8867
    @nishantjadhav8867 5 років тому +1

    जाती म्हणजे व्यवसाय हा सर्वसामान्य शोध आहे कारण सुतार,लोहार, चांभार, कुंभार यांचे व्यवसाय आहेत म्हणून त्या जाती झाल्या म्हणायचं तर इतरही देशत या व्यवसाय आहेत. पण तेथे जातीव्यवस्था नाही कारण धर्मशास्त्रणे तेथे कोणताही आधार नाही. आपल्या येथे. भगवद्गीताच आधार देते जातीव्यवस्थेला, भगवान च म्हणतात कितीही लॉस झाला तरी आपलं कर्म (व्यवसाय) सोडू नको. मग कसे बदलतील लोक व्यवसाय. मगजातीव्यवस्था निर्माण होणार नाही तर काय होणार. ??????

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 років тому

      Kiti hi loss zala tar karma sodu nako mag loss madhe rahun nustich karma karnaryala gadhavach samjla jail aani dev maha gadhav.😅🤣

    • @satyajitlad2098
      @satyajitlad2098 5 років тому +1

      वर वर वाचून आलेला दिसतोस,
      नफा तोटा होत राहणार,
      खचून जाऊ नकोस,
      कर्म करत रहा,
      यश नक्की मिळेल.
      साधा विचार तुला कळत नाही मूर्खा

  • @dramebazdiksha
    @dramebazdiksha 5 років тому +4

    आर्थात देवाचा शोध सगळ्यात शेवटी लागला. कारण देवांच्या हातात लोखंडी हत्यारे आहे. आणि लोखंडाचे शोध लावणारे सॅटिस लोव्हार आहे. 🙏

  • @dipikaneware1659
    @dipikaneware1659 4 роки тому +1

    Jyaa pramaane ==Vartmaan kaalaat =Lingayat =samajaane vegla lingayat dharm mhanuun maanyata paahije ashee maagni keli, hyaach prakaare puuratan kaalaat =Veg veglya vyavsaayik sanghaanni aapaapli veg vegli saamaajik olakh neermaan karnyacha prayatna kela gela keenvaa vegli samaajik olakh asavi ashee maagni karnyaat aali

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 5 років тому +1

    Sir tumch dynan ek tar kachh aasav. Kinva tumhi tumch mhanan patav ya sathi soeskar mahiti detay. Aaj paryant tumhi bhangi, gosavi, garudi.... Aasya ek na aanek jati vishae mudham hun sangat nahi. Kon vyakti dosaryach maila fakt paishya sathi dokyavarun vahel. Aani tumhala mahit aaselach ki haddappa kala chya hi aadhi pasun hi jat aastitvat aahe. Aani tumhi mhanushakata ka hya jati swaechhene nivadalya gelat? kahi purava?

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 роки тому

      हा ओबीसी प्यादा आहे आरएसएस चा. हे लोकं आरएसएस ्चा गू खातील पण त्यातच खितपत पडून राहतील

  • @jaibhim2119
    @jaibhim2119 2 місяці тому

    वर्ग व्यवस्था जगात आहे पंरतु अस्पृश्यता हा रोग कसा लागला ?

  • @rajkumarbiradar3830
    @rajkumarbiradar3830 5 років тому +4

    सुतार कुंभार लोहार चांभार वडार यांचे उपजिवीकेची साधने विकासामुळे बंद झाली आहेत.हा व्यवसाय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

  • @adeshbagul50
    @adeshbagul50 2 роки тому

    जातीचा फक्त व्यवसायातुन निर्माण झाल्या ह्या एक अंगी विचाराने ही विश्लेषण केले गेलेले आहे.

  • @rohitkambli4765
    @rohitkambli4765 2 роки тому

    मला येवड माहीत आहे कि ब्राम्हण समाज तथागत बुध्दां मधुनच निघालेला आहे पुडे भगवानन बुध्दच आहेत

  • @Timakiwala
    @Timakiwala 5 років тому +1

    ज्या नालायकानी जाती काढल्या त्या पाखंडी लोकांना का भाव देता..जाती धर्म देव हे मानव निर्मित..स्वतः च्या फायदा साठी

    • @Timakiwala
      @Timakiwala 5 років тому +1

      @Manish Erande मनीश, मी बावळट आहे..तु काय आहेस,,, मानवनिर्मित देवावर आणि जातीवर विष्वास ठेवतो..प्रुथ्वी झाली तेव्हा होते का हे देव..जाती..पंथ..साधु..महाराज ईत्यादी...
      हे दक्षिणा घेवुन लोकांना लुबाडणारे लोक याला मानतात

  • @yuvrajgirase6494
    @yuvrajgirase6494 7 місяців тому

    💯

  • @chhayasane3125
    @chhayasane3125 5 років тому

    Sanjay's sir, kati ya Bharatatach ahet, brahman, kshatriy, vaishya and shudra ! Atma has Hyatt shariracha malak ahe, jase sarva goon sampanna, 16 kala sampoorn , ahinsa paramo dharma , maryada purshottam he atmychi uch stage ahe, sat yug, tretayug, dwaparyug and last kaliyug ya char yoga machine jatana atmya chi stage utaratjate ani avril jatipramane kaliyug madhe atma shudra mhanajje tejoheen banate, ti stage jagatil
    sarvas atmynchi asate

  • @prasadanant8778
    @prasadanant8778 4 роки тому

    जातीव्यवस्था घालवण्यासाठी सोपा उपाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला " रोटी बेटी व्यवहार "

    • @gamingfacts9084
      @gamingfacts9084 2 роки тому

      Ka pan amhi fhakt hindu dharmat roti beti karu

  • @KP-wy3bu
    @KP-wy3bu 4 роки тому

    soft target astat bamne , pan te sudhrat pan nahit . agressive ness nahi jast kal asto tyancha foreig la job , tyanchyat me javlun pahile ahe pori tayar hot nahit business kararya poran sobat lagn karayla , govt job karnarya bramhan mulan chi jast demand ahe tyanchyat , swataha chi vaat laun ghet ahet .

  • @rm12318
    @rm12318 4 роки тому

    May be caste system was created due to occupations and situation at that time. However no one can deny exploitation on the name of that by upper caste. We need to accept and correct it. We can solve problem only when we acknowledge it. And saying sorry even its not done by this generation and by our ancestors. Accept issues and start afresh. And stop current misuse by politicians and divide society further.

  • @pnkhakre
    @pnkhakre 4 роки тому

    Jaati is not caste. It is highly misunderstood and confused.
    In India, Jaati was a workmen grouping. It existed in western world also. A "Smith" is a family name of Englad and is named so, because entire family was involved in smithy (iron work). Caste/Varna etc are different. It is true that, Jaati became hereditary (like in West), as entire family got involved for efficiency and early training purposes.
    Jaati is a social unit. It is empowered economically for sustainable growth of society. In modern british defined system, one individual is a social unit and he is exploited, as he has the least strength against powerful exploitative industrial system.
    In Modern British floated system, 5% rich are controling 95% of wealth and people. In Jaati system 40% was controling rest of 60%. That is far better, as old, sick, children, unemployed will be controled by their providers in any system. Jaati was not exploitative but was providing holistic care and welfare.
    A LLb trained lawyer can't be a doctor in modern system also. So modern system is not anything different or better. But it has destroyed economic foundation of the social grouping called Jaati. It made wealth to flow to few individuals pockets.
    Jaatis were self sufficient. They only expected protection from foreign attacks and an economic policy to protect & flourish their trade. Very less burden/expectation on govt. Society was more stable. No misuse. No overuse, as social communities always cared for future generations. It was not suitable for Britishers. So they propagated nastiest theories linking Jaati with Western racism. They destroyed jaati and destroyed Indian industrial base. They converted India into a market for British goods and looted heavily.
    Tata/Ambani/Birlas are still running family business/profession. What is the problem if a group of families run bussinesses together as one jaati? Just think. Powerfulls are accumulating wealth as politicians, landlords, industrialists etc. But a worker like a doctor/clerk/auditor/accountant can't accumulate his wealth like brand/ customers/market or can't transfer experience / train his own family. It was a ploy to weaken workers. Unity is strength. If people are organised as jaatis, it was difficult to exploit. Today indian society is broken, because even now only land owners can be farmers. Farming is the biggest employer. Only Rich can be industrialists. Ordinary People can't invest on themselves or thier next generation. Becauae of this, people feel highly insecure. workers are made to be weak and denied capacity to organise properly. Worker unions are left dominated and are again highly corrupt, as their only objective is to fight industrialists. Opportunity to invest and prosper is restricted to common people. Commoners are forced to keep money in bank (which is loaned to rich to become more rich) or give it to rich industrialists only in stock market. If they had opportunity to transfer their experience, customers, trade etc, they will invest on themselves and prosper.
    Jaati system is optimised automatically and being welfare driven, distributes wealth effectively. India was optimal and highly competitive in world. Jaati do what is best for people and what is most optimal. That is what is required for nations development.
    Indian masses, like, enjoy and flourish in Jaati settings. It is cultural and traditional bonding more than just family inheritance. So it has natural reasonance. Political class also wants it.
    India definitely need to kill caste system and revive Jaati system. Let govt delink Jaati from birth if it is so concerned. What is required is to recasts jaati as a workman grouping and allow them to better organise. Mainly jaatis should able to accumulate wealth over generations.
    Instead of cajoling Westerners for investment, Govt should revive Jaati. Allow Jaati (workmen grouping) to declare one or two profession of their interest. Under jaati umbrella (like Western professional bodies) allow them to organise and invest. Allow them to operate in the opportunities with some protection/support. They make miracles for India. Double digit growth comes automatically. If Jaati is empowered they invest for thier own trade and also for human capital.
    Jaati workmanship provides better skill training, investment, security and more than anything satisfaction for masses. They protect, enrich and sustain culture & tradition too. That makes India prosper. Being a building block of social, cultural and economic sphere, it becomes the prime vehicle of sustined development.

  • @researchoriginal8626
    @researchoriginal8626 4 роки тому +2

    सोनावणे.. साहेब चातुर्वण्र्या मनुस्म्रीति .. मग बहुजनांनी लिहिली का?

  • @vishalthorat5394
    @vishalthorat5394 4 роки тому

    Jati dharmane Norman Nahi zhlalya tar roti beti vyavhar Ka Nahi hot ani zhalach trr tyanna dharm brhast Ka mhantat?..

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 4 роки тому

    Mug Dharmacha aadhikar sarva Brahman na kasa milala te pun sanga

  • @dramebazdiksha
    @dramebazdiksha 5 років тому +1

    परंतु जातील आप आपल्या चौकटीत ठेवण्याचे काम मनुसमृती ह्या आचार संहितेनेच केले ना. आणि करविते कोण होते. कोनाच्या हिताचे होते.

    • @MySonu17
      @MySonu17 4 роки тому

      हा विडिओ बघा
      *ua-cam.com/video/PGoJCmmhTgk/v-deo.html*

    • @shridharinamdar
      @shridharinamdar 4 роки тому

      मनुस्मृतीत जाती हा शब्द नाहिये, तेथे वर्ण असा शब्द आहे आणि तोही फवत चार वर्ण सांगतो.

    • @shridharinamdar
      @shridharinamdar 4 роки тому

      आपल्या वर्गाचे व्यावसायिक तंत्र इतरा पासून राखून ठेवण्याच्या परंपरा यामुळे श्रेणिक संस्था होत्या याचेच पुढे जातीव्यवस्था निर्माण झाली.
      भंगी ही जमात तर अगदी अलीकडे मुस्लिम शासकांनी निर्माण केली आहे.अनेकांना माहीत नाही.
      शेती मात्र सगळाच समाज करत असे म्हणून शेतकरी ही जात झाली नाही, मात्र चांडाळ म्हणजे स्मशानभुमी चा व्यवस्थापक. यातून ही जात निर्माण झाली.
      अशा प्रकारे जाती या व्यवसायातून निर्माण झाल्यात.
      यजुर्वेद ग्रंथात अनेक व्यवसायाची वर्णने आहेत. पण जातींची माहिती नाही.
      अर्थात जाती धर्माची निर्मिती नाही.

  • @chetanbandekar6854
    @chetanbandekar6854 5 років тому +2

    Ravan Brahman hote, anek krushi he Brahman navate. Janm jat bhetat nahi.

  • @nageshkhadtare733
    @nageshkhadtare733 4 роки тому +1

    जातीव्यवस्थेत ब्राह्मण कोणते काम करत होते याबद्दल थोडी माहिती द्यावी

  • @nishantjadhav8867
    @nishantjadhav8867 5 років тому

    अनेक जाती व्यवसायावरून नाही पडल्यात. काही गणावरून ही पडल्यात. जात म्हणजे फक्त व्यवसाय नव्हे. अस असतं तर ब्रिटन अमेरिकेत सुद्धा किंवा इतर जगातील कुठल्याही देशात निर्माण झाल्या असत्या. जात म्हणजे बंदिस्त वर्ग तो वर्ग गणांचा असेल, व्यवसायाचा असेल किंवा बहिष्कृत लोकांचा असेल.

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 років тому

      Chinach example ghya 50 percent chya war loka kuthlach religion manat nahit tyanchi Pragati bagha.

    • @gamingfacts9084
      @gamingfacts9084 2 роки тому

      @@hulksmash5754 are chup

  • @rajkumarbiradar3830
    @rajkumarbiradar3830 5 років тому +5

    विश्वास बसावा असा व्हिडीओ.

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 4 роки тому +1

    वर्ण कोणी निर्माण केले

  • @pnkhakre
    @pnkhakre 4 роки тому

    How did they target them sequentially?
    First target was Banwasis, who were isolately recognized as Animist in Census, later on incorporated in Constitution as Scheduled Tribes. Huge success in converting them!
    Second Target was different artisan, manufacturing and farming communities, who were displaced from their traditional profession. Recognized in British Census as Shudras/ Aborigines/ untouchables / Dravida; later on incorporated in Constitution as Scheduled Caste. But in sociology they are still recognized as Moolniwasi, a translation of Aborigines or Adivasi (again translation of Aborigines). They were incorporated in Constitution as Scheduled Castes.
    They became successful in hunting isolately different small fragments of this larger community, and ultimately converting them to Christianity. Dr. Udit Raj, Member of Parliament is best example of this second category.
    All the people of Kori or Koli community are second best example of second category, as the records say that they were Respectable Bais Rajpoot, whose whole family including females were used to weave the cloths, which had attracted ruffians and Pirates to come to the India.
    Third category OBCs are extension of second one, who were again isolated for hunting and converting in 1989. They are now on target of foreign funded Christian missionaries, since then.
    The separate communities who prefer to serve in the army from Non OBC community are targeted to go for violent movement, so that army can be weakened. You have seen Patidar community ,Jat community’s violent movement to get enrolled in OBC. Karani community, Maratha Community, and certain Rajpoot communities are their next target.
    Though many experts have proven that the proponent of Aryan Invasion Theory Maxmuller was a Swindler, but the way Ruffian Christians were successful in Incorporating Aryan Dravid Aborigines divide in Constitution of India -their goal of Hunting to Convert has-been hugely successful in India.
    Indian Perspective of Caste:
    Caste neither denotes Varna nor Jati/Jat. Indian human resource were categorized in four classes which was known as Varna- Bramhan (Medha shakti - Intellectual force) Kshatriya (Raksha Shakti - Defence Force), Vaishya (Vanijya - Trade) and Shudra (Service sector and manufacturing force also known as Shilpi).
    Varna also denotes color but irony is that it has no relation with Savarn or Asavarna. Sawarna means within the same class, Asavarna means out of the class. Whereas Jati or jat simply means extended family tree since more than ten thousand years. According to Amarskosh, Jat means - normal birth. It can be classified in upper or lower caste/jati according to this simple understanding of Jati/Jat.
    There are more than hundreds of jatis or castes within each varna according to Indian understanding of Hindu society. But today Bramhan Kshatriya and Vaishya are three upper caste, and Shudra have been classified in more than six thousand castes after interference and interpretation of British colonizers.

  • @vaishalipedram2745
    @vaishalipedram2745 29 днів тому

    गेल्या हजारो वर्षात एक सुधा चांभार मंदिरात संकृत पठण करणारा पुजारी का नहीं झाला ?

    • @rushi6264
      @rushi6264 24 дні тому +1

      Sant Rohidas ??

    • @Criptopppp
      @Criptopppp 23 дні тому

      Are bhau tu tar mukach bas mi pan chambhar ch aahe sant rohidas kon hote mang

  • @prashantkhartade6239
    @prashantkhartade6239 2 місяці тому

    Hmmm hahhaha.... then why are casts not in other countries...POOOOG

  • @nageshkhadtare733
    @nageshkhadtare733 4 роки тому

    जात ही जनावरात असते माणसात नाही

  • @भारतS-h5u
    @भारतS-h5u 5 років тому

    ५ हजार वर्षात एका पण माकडाचा मानुस होतानी दिसला नाही? ना माकडाने कोनता विकासाचा शोध लावला नाही... अशम युग मिथ्यगोष्ट असेल का? का आहे ? मग जगात फक्त जाती इथेच का आहे? काळा गोरा श्रींमत गरीब सभ्यताचा भेद हिनवने प्रकार जगात इतर देशात होता आहे! मग भारतात ६५०० हजार जाती कश्या?

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 5 років тому

    In ancient times, the so called 'caste' was related to the profession or knowledge.
    He, who knows 'Brahma' , is 'Brahmin'.
    The most famous Gayatri Mantra was created by Vishwamitra. He was Kshatriya. Even Manu was Kshatriya. So targeting a particular caste with political intentions is wrong.

  • @mohitpatel1616
    @mohitpatel1616 4 роки тому

    Vijsy maliya dari bsnavnara

  • @chetanbandekar6854
    @chetanbandekar6854 5 років тому +1

    Lokhandacha shodh he mothe Invention aahe

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 років тому

    Topla khubhar jat nahi banvata ..tumchya mahiti Sathi

  • @sandeepchande2419
    @sandeepchande2419 4 роки тому

    Nasib tumhi he bolla nahi ki asprush prkar navta . Ulta brahmana tras dila gela . Brahman saglayan chagle hote tyanni kahi kele nahi sagle apoaap zhale

  • @virendrakale671
    @virendrakale671 Рік тому

    Lopsided explaination not true caste doesn't emerge from professional activities but grom dharm shastra sheuties smruties created by bramhin

  • @sudhakarbalpande37
    @sudhakarbalpande37 5 років тому +1

    Ahooooo sir aa j yeodhy lecture chi garaj nahi !!! Bakwassssss !! Aaj Kay b jati aahi tanchya sobat fakt arthik cert joda basses

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 4 роки тому

    Gurye, Durga bhagwat, shrinivasan ..vaacha agodar jamla tar..Tumhala Phule Ambedkar pachnar Nahi..Nahi tar asli faltu bakwas barbad Karun dusryacha vel Vaya ghalwoo naka

  • @avinashzodge8366
    @avinashzodge8366 4 роки тому

    Wrong information given about the caste system , kindly read dr.ambekar books for the caste system in this India

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 роки тому

      Idiot Read it carefully.....

    • @rohanrokade5973
      @rohanrokade5973 Рік тому

      Tumchya mte Dr Ambedkar ni lihl te sarv brobr ahe,

    • @rohanrokade5973
      @rohanrokade5973 Рік тому

      Dr Babasaheb Ambedkar ne hindu granthavishayi ky pn lihl ahe, as ky nhi ahe tya granthat

    • @rohanrokade5973
      @rohanrokade5973 Рік тому

      Dr Ambedkar volume 40 vacha swata tyanich lihl ahe, tya mdhe tr tyani bayancha kasota kadhychi goadht kele. ( kasota kadhla ki sadi sarv sutate), bayka parliament mdhe kaam krtil tr, poranche shembud kon pusnr..

    • @rohanrokade5973
      @rohanrokade5973 Рік тому

      Dr Ambedkar volume 8 ya mdhe tr lihl ahe British hai bharat rajya kru shkle te fkt dalitan mule

  • @sk....7271
    @sk....7271 2 місяці тому

    Bhangi..... ya samajane kasa ha vyavsay nivdla asel, jara samjawun sanga bar.

  • @kamiltisekar259
    @kamiltisekar259 5 років тому

    Pun samajat jatibhed dista.
    Brahmin aapli mulgi shiklelya Dalit ka det and vice versa.

  • @TheWissen
    @TheWissen 4 роки тому

    Brahman ahe la he Manus ?

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 роки тому

      त्याहून भयंकर. तो पक्का ओबीसी आहे. Unpaid police of brahminism

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 роки тому

      @@Renaissance861 महात्मा फुले शिवाजी महाराजांना अक्कल शून्य म्हणतात तो पक्का देशद्रोही होता अस मान्य आहे.

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 5 років тому +3

    अत्यंत लबाडिने धादांत खोट बोलतोय.

    • @primary5050
      @primary5050 4 роки тому +2

      Khota siddha kara mag tyala puravyanishi ...hou dya ekhada changla debate hya vishayavar .

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 10 місяців тому

      ​@@primary5050होईल की मित्रा फक्त एवढं सांग भंगी समाज च काम तू करशील का जर तयार असशील तर अगोदर ते काम कर मग debate ला ये, जेव्हा अनुभव घेतो तेव्हाच कळत काय खर आणि काय खोटं ते

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 років тому

    Buddhibhed Karu Naka aamcha nahi swatach

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 роки тому

      जे दहावी स्वत:च्या जिवावर करता येत नाही. ते बुद्धीची गोष्ट करावी.