महाराष्ट्र जातीयवादापासून बराचसा दूर झाला होता परंतु विविध पक्षीय संघटना, नेते यांनी गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक हा वाद जातीय द्वेष भावना कशी वाढेल हेच पाहिले. अगदी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात पोहचलेले नेते सुद्धा याचा आधार घेत आहेत ही खूप खेदाची बाब आहे.युवकांचा असा वापर करून हे नेते त्यांच्या आयुष्याचे नुकसान करीत आहेत.
आपण जो ईतिहास सांगितला तो महाराष्ट्रातील बहूतेक बौध्दांना माहित आहे. पण जो सांगेल त्यालाच वेगळे पाडतात (माझा अनूभव). कोणीही ह्या मिथकातून (कल्पित कथा) बाहेर पडायला मागत नाहीत. आपण व सचिन पाटील यांनी मिळून लवकरच एक छोटेखानी पुस्तक लिहावे अशी विनंती आहे. वरील व्हिडिओ पहाणार्यांनी सचिन पाटील यांचा खालील लिंक वरील व्हिडिओ देखील पहावा. ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html
भीमा कोरेगाव घटनेचा सगळ्यात मोठा फायदा नक्षलवादी घेत आहेत. ऊद्या आंबेडकरवादी चळवळ नक्षलवादी चळवळ झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. संजय सोनावणी हे ज्येष्ठ विचारवंत आहेत, त्यांचे विश्लेषण नेमके आणि सत्याला धरून असते.
खूप अभ्यास पूर्ण आणी शांत पणे , सोनवणे सर तुह्मी माहिती सांगितली , त्याबद्दल तुमचे धन्यवाद !जय भीम, जय शिवराय , नमो बुध्दाय ,जय महाराष्ट्र ,जय अखंड भारत !🙏🙏
सोनवणी सर!तुमचं सर्व भाषण ऐकलं त्यात एक बाब प्रकर्ष्याने जाणवली की तुम्ही हे जे युद्ध (भीमा कोरेगावच)झालं त्याला एका चकमकीत स्वरूप देताय,आणि भीमा कोरेगाव युद्धात लढलेल्या महार योध्यानचा अपमान करताय.तुमचं दुःख काय असेल ते असेल.पण जर भीमा कोरेगाव चे युद्ध ही चकमकच होती तर भारतात अश्या अनेक चकमकी झाल्यात तेथे विजय स्थंभ का उभारण्यात आले नाहीत.याच उत्तर दिलं तर बर होईल...
This man is a gem. He don't make any baseless statement. And he is not obliged to any ideology. That's his greatness. But in personal opinion I feel he clearly misunderstood the RSS and it's agenda by prejudice mindset
Brahman Related to education, teaching, invent new ideology and thoughts, culture, spirituality...... Kshtriya Related to political and defense Take care or secure society......and defend from outsider enemy...... Vaishya Making wealth for society By creating agriculture products, industry, entrepreneurship....., business Kshudra...... Service industry, labour workforce...
@pratik mohite Whole world running with this arrangement.... Observe your own company where you work..... and any institutions... State, Nation...... All need 1 Knowledge producer 2 Defence and political experts 3 Business and entrepreneur 4 Labour & helper workforce All these four department have different status and unequal wealth distribution....
आता मागेच २०१८ साली पुणे कँन्टोनमेट बोर्डाने आपली २०० वर्षे पूर्ण झाल्याचे मोठ्या थाटात साजरे केले ! ईंग्रज आपले शत्रू होते आणि ते जाऊनही आता सत्तर पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत हे आपल्या भावांना सांगितले पाहिजे !
अपघात नव्हता साहेब लढाई होती ती खरीखुरी अस्तित्वाची सर्व समाजातील सैन्य असेल तरी अधिकारा पासून वंचित असलेले 12:54 सैनिक जास्त होते त्यात त्यांनी एका काळ्याकुट्ट साम्राज्याचा अंत केला आहे
आपले विवेचन फारच तर्कपुर्ण आहे . आणि मला आणखी एक सत्य आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचे आहे ते म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले ले आपण 1950 साली अंगीकारले म्हणजे त्यांच्या बुध्द धर्म स्विकारण्याच्या 6वर्षापुर्वी तर देशातील सर्व समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पण आपलाच नेता न समजण्याची अक्षम्य अशी चूक करून ठेवलेली आहे
That is one of the main reasons it is high time that we should stop giving unnecessary importance to any history! We should focus on science and technology instead of focusing on history! People who have not studied history properly should not talk on it like a layperson who has not studied medicine properly should not talk on medicine! The problem is many wants to talk without studying it to brag that they have this much knowledge and impress others or to take its political advantage. We should stop giving importance to people who do not study properly and only talk. Interestingly media is in hands of everyone by means of social media. So being careful while talking and writing is very important. Many disputes can be solved by simple acknowledgement and sincere apologies for strong / harsh / abusive words! The problem is we are interested when history is from our side and not ready to accept when it is not from our side. Hence facts in history are never simple facts and history is always biased. We must look back in history briefly and then should start working in present. Over indulgence in history is harmful to everyone. And while looking at history, we must only read the authenticated books and not the books of opinions. For people who are not interested in history as a subject. पूर्वजांची थोरवी, लाभे कधी बोलून का ? झिंगूनी डोलू नका, लक्ष द्या चोहीकडे द्या काल वैशिष्ट्याकडे भ्रांत तुम्हा कां पडे
जात पात आता कालबाह्य झालीय .सामान्य माणसाला मग तो कोणीही असो त्याला आता हा संघर्ष नकोय .त्यालाआपली मुलं ,त्यांचं भविष्य यावर विचार करूया .इतिहासातील चुका दुरुस्त करूया.एकाने गाय मारली म्हणून मी वासरू मारणार ही प्रवृत्ती आता सर्वानीच बदलली pahije
या मुद्यावर सविस्तर पुराव्यासहित विडिओ सचिन पाटील यांनी बनविले आहेत कृपया ते पाहावे म्हणजे सोनवणी सरानी सांगितलेल्या माहितीतील इतर सर्व शंका क्लीअर होतील ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html
Yashwantrao didn't destroy Peshwas... Only his army was ready to join and help Peshwa in last fight... Mahidpur is often forgotten or sidelined by many prominent Indians.... .. Otherwise other is actual fact.
@@jaimineerajhans9897 pail, vaishampayan, jaiminee....I can understand why you are against Maharaja Yashwantrao.... But historical documented evidence will thouroghly support my statement and Maharaja Yashwantrao.... Which you haven't read or still after so many years you don't want to acknowledge Maharaja Yashwantrao, just like type of yours did when he was alive, it was the thing which hurt him most....he or us, his supporters don't need your illiterate opinions.... .. You can never go beyond shankaracharya.. 👍
सोनवने सर तुम्ही खुप मोठे इतिहास कार असाल पण हि. लढाई अनिर्णयिक झाली आसे तुम्ही म्हाणता मग इंग्रजांनी भिमा कोरेगाव चा स्तंभ असाल उभारला हे एकदया एडपाटालाही कळले राव
If we want victory on these anti Hindu and anti ancient Bharat and braking India forces..... Every Vedic Santana Dharama followers must start.... Learn Sanskrit with mother tongue Read Ramayana and Mahabharata with every character's ideology, thoughts with reputed Guru.... Follow vegetarian ideology.... Follow Aaurveda & Yoga for healthy lifestyle.... Follow Swadeshi Stree Shakti ideology not videshi feminism Celebrate our festival, symbols and sign with real knowledge..... Not with DJ Because every Vedic Santana Dharmic festival have special thought, ideology, aim... about human, animals and nature. Ask questions and stay up to date about 20000 plus years old our ancient Bharat Vedic Santana live civilization..... Opposition automatically will loose... And start study about your opposite ideologies ...... Islam, Christianity, Marxist, fraud Leftist..., fraud liberals..... fraud secularist, fraud feminists..... Western colonialist..... and expose them.....
Peshawa represented Marathi chatrpati .He was just a prime minister .The above history states that Mahar people joined British to defeat Marathi army lead by shrimant Peshaw .This should be regarded as height of betrayal. OUR OWN PEOPLE JOINED BRITISH TO DEFEAT MARATHAS ..This should be condemned .
Tumhi shant basa te 1947 sarkha desh petavat rahtil... Tumhi gafil raha... Te tukde kart rahtil...... Nishedh andhalya lokanxha ani sattechya bhukelelyancha
@@Rohan122 No evidence yet produced by any of lineage of so called brave soldiers of their victory and even participation in that skirmish.Mr.Rohan Malvadkar ( who is in charge of the obelisk of the monument ) has proved it that all claims of victory and so called 500 defeated 28000 opponents is nothing but a rumour spread by drunkard rascals of no heritage belongings in history.
छत्रपति शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान स्थापन केल आणि पंतप्रधान पद नेमले परंतु ही फारसी भाषेतला "पेशवा" पुढच्या पिढी ने निर्माण केल पण पेशवे पद हा मराठा साम्राज्यचा अविभाज्य भाग आहे आणि शिवाजी महाराजनीं पेशवा पद उभारण्यास मदत केली हे तितकच खर आहे
रावण दोन होते का? म्हैषासूर आणि म्हसोबा हे दोन्ही एकच का? हिंदू धर्मा प्रत्येक जातीतील कुळ देवता (नायक) बद्दलचा खरा इतिहास जरा उलगडावा कारण कोणताही समाज आपल्या नायका बद्दल जरा जास्तच भावनिक असतो.
Punyacha khadki chya yuddat raghoji salve he maratha sene madhe subedar hote tyanna virmaran ala raghoji salve he lahuji vastad yanche vadil ahe lahuji vastad he matang samaja che ne te hote
@@sudhirsg6966 tu vachlas ka adhi?? Ji gosht mahiti nahi tyat nak khupasu nko. Wikipedia search kar. Watchman chya whatsapp University ch dnyan nko pajlu.
I feel that war was maratha against British marThas fighting with swords and British with guns and there were some Indians fighting for British killing marathas
Sagle free milte manhun dange kartat he Lok . Kuthe kahi zaale ki khoti atrocities aahech . Cast Cha pure pure vapar kartat aani boltat cast system aahe . Yanche nete Lok vote bank politics saathi vapar kartat . Free , subsidy band Kara sagle problems solve hotil . Reserved category waale IAS / IPS pun promotion magtat cast var . Reservation give up konich karat nahi . Ameer SC pun reservation Cha vapar karat aani gareeb SC la sagtat ki Sarkar aaplyla kahich det nahi . Sagle benefits Ameer SC ghetat aani gareeb SC la dangal karnyasaathi vapartat
सोणवणे साहेब 1892मध्ये केवळ महार जाती वर लष्करतील प्रवेश बंदी होती, केवळ महार जातीवर. ती अस्पृश्य वर म्हणुन तुम्ही मातंग ,रामोशी या लढवू जाती चाहि अपमान करत आहात
महार जातीवर बंदी आणि इतर जाती ज्या शूर होत्या पण इंग्रज त्यांच्या पासून धोका होता, अशा 350जातीची यादी करून त्यांना क्रिमिनल cast म्हणून त्या जातीतील माणसाला रोज 2वेळा पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागे, इतिहास हा ते सांगतात तेवढच नाही जरा वाचा
@@sagarkhetmalis4516 LOL Sati Pratha does not exist its Johar Manusmriti is thousands times better than Quran and bible Women empowerment only exist in Bharat civilization not in Christian and Islam No single women worrier in Islam Christian Under khangress family kingdom empire government destroy constitution..... Today government run by constitution
आज जाफराबाद मधील दगडफेकीत एका हवालदार चां मृत्यू.caa च्या विरोधात पोलिसावर गोळीबार.गझवा e हिंद चे नारे.तरीही मराठी मीडिया भलतीकडेच व्यस्त.😞😞
मिडीयात सगळी मुर्खांची जत्रा भरली आहे.
महाराष्ट्र जातीयवादापासून बराचसा दूर झाला होता परंतु विविध पक्षीय संघटना, नेते यांनी गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक हा वाद जातीय द्वेष भावना कशी वाढेल हेच पाहिले. अगदी आयुष्याच्या अंतिम टप्प्यात पोहचलेले नेते सुद्धा याचा आधार घेत आहेत ही खूप खेदाची बाब आहे.युवकांचा असा वापर करून हे नेते त्यांच्या आयुष्याचे नुकसान करीत आहेत.
Maharashtra कधी ही जातीयवाद पासून दूर झाला नव्हता आज ही नाही
East india company jinkali te atyadhunik shasrttratre vshistimule. Kuthalya jatimule nahi he sarvatra ghadale
सतत तुम्ही बाजीराव पेशवे नका म्हणू , बाजीराव 2 असे म्हणा , बाकी विडिओ ठीक आहे
बरोबर
अतिशय योग्य विश्लेषण, ज्या प्रकारे भीमा कोरेगाव हि लढाई महार विरुद्ध मराठे किंवा पेशवे दाखवली जाते, त्यात तथ्य कमी आणि कल्पनिकता जास्त आहे।
आपण जो ईतिहास सांगितला तो महाराष्ट्रातील बहूतेक बौध्दांना माहित आहे. पण जो सांगेल त्यालाच वेगळे पाडतात (माझा अनूभव). कोणीही ह्या मिथकातून (कल्पित कथा) बाहेर पडायला मागत नाहीत.
आपण व सचिन पाटील यांनी मिळून लवकरच एक छोटेखानी पुस्तक लिहावे अशी विनंती आहे.
वरील व्हिडिओ पहाणार्यांनी सचिन पाटील यांचा खालील लिंक वरील व्हिडिओ देखील पहावा.
ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html
१ जानेवारी ला शौर्य दिवस म्हणतात २८००० हजार मारले असते तर विजय दिवस म्हटले असते स्तंभावर जयस्तंभ लिहिले आहे विजय स्तंभ कुठुन आणला ह्या समाजाने?
जि गोष्ट वादातित आहे ती उकरुन केवळ राजकीय स्वार्थासाठी घडवलेली दंगल होती.
भीमा कोरेगाव घटनेचा सगळ्यात मोठा फायदा नक्षलवादी घेत आहेत. ऊद्या आंबेडकरवादी चळवळ नक्षलवादी चळवळ झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. संजय सोनावणी हे ज्येष्ठ विचारवंत आहेत, त्यांचे विश्लेषण नेमके आणि सत्याला धरून असते.
खूप अभ्यास पूर्ण आणी शांत पणे , सोनवणे सर तुह्मी माहिती सांगितली , त्याबद्दल तुमचे धन्यवाद !जय भीम, जय शिवराय , नमो बुध्दाय ,जय महाराष्ट्र ,जय अखंड भारत !🙏🙏
सोनवणी सर!तुमचं सर्व भाषण ऐकलं त्यात एक बाब प्रकर्ष्याने जाणवली की तुम्ही हे जे युद्ध (भीमा कोरेगावच)झालं त्याला एका चकमकीत स्वरूप देताय,आणि भीमा कोरेगाव युद्धात लढलेल्या महार योध्यानचा अपमान करताय.तुमचं दुःख काय असेल ते असेल.पण जर भीमा कोरेगाव चे युद्ध ही चकमकच होती तर भारतात अश्या अनेक चकमकी झाल्यात तेथे विजय स्थंभ का उभारण्यात आले नाहीत.याच उत्तर दिलं तर बर होईल...
This man is a gem. He don't make any baseless statement. And he is not obliged to any ideology. That's his greatness. But in personal opinion I feel he clearly misunderstood the RSS and it's agenda by prejudice mindset
आम्ही विजय साजरा करतोय, पन चुकीचा इतिहास ऐकून। यामागे घानेरडे राजकारण दडले आहे, आणि आपला वापर करून घेतला जातोय हे जेव्हा कळेल तो दिवस खरा।
खरंच खूप भारी वास्तव सांगितले देवा तुम्ही,जय श्री राम
लोकांना खरं घडलेलं सांगितल्याबद्दल तुमचं अभिनंदन
धन्यवाद सर
Brahman
Related to education, teaching, invent new ideology and thoughts, culture, spirituality......
Kshtriya
Related to political and defense
Take care or secure society......and defend from outsider enemy......
Vaishya
Making wealth for society
By creating agriculture products, industry, entrepreneurship....., business
Kshudra......
Service industry, labour workforce...
Well said Mr. Gaikwad !!
Good one. Last 3 decades service industry is booming.
Correct analysis 👍
@pratik mohite
Whole world running with this arrangement....
Observe your own company where you work..... and any institutions...
State, Nation......
All need
1 Knowledge producer
2 Defence and political experts
3 Business and entrepreneur
4 Labour & helper workforce
All these four department have different status and unequal wealth distribution....
धन्यवाद सर !खूप खरा व वास्तववादी ईतिहास जनते समोर आणला ते याचीच प्रतीक्षा होती.
सोनवानी साहेब धन्यवाद आपण इतिहास उजागर केला आणि राजकारण्यानां अंजन घातलं ।
rohan jamdar ani sachin patil yana sudha bolva. tyancha changla abhyas aahe ya vishyawar.
Totally unbiased analysis Sanjayji.
आता मागेच २०१८ साली पुणे कँन्टोनमेट बोर्डाने आपली २०० वर्षे पूर्ण झाल्याचे मोठ्या थाटात साजरे केले ! ईंग्रज आपले शत्रू होते आणि ते जाऊनही आता सत्तर पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत हे आपल्या भावांना सांगितले पाहिजे !
Ata British soldiers nahiyet pune cantonment board madhe. It's a part of indian army now. So ofcourse te sajra kartaet ani kelach pahije.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद
Sir Tumhi atyant santulit yogya vishleshan kel..🙏🙏..
Abhinadan
रा.स्व.संघा बाबाद आपले गैरसमज आहेत ! आपण अभ्यासु ,संतुलीत वतटस्थ आहात, आपण संघाबाबद
अभ्यासपुर्ण विवेचन करुन लोकांपुढे
संघाचा खरा दृष्टीकोन मांडा.
परखड, मुद्देसूद आणि अप्रतिम विश्लेषण केलं आहे आपण.
अपघात नव्हता साहेब लढाई होती ती खरीखुरी अस्तित्वाची सर्व समाजातील सैन्य असेल तरी अधिकारा पासून वंचित असलेले 12:54 सैनिक जास्त होते त्यात त्यांनी एका काळ्याकुट्ट साम्राज्याचा अंत केला आहे
तुला कसं माहित 😅
Samrajya cha ant 1802 madhe zala hota...
कृपया अजित भारती यांचा ऑप इंडिया वरील खालील व्हिडिओ देखील पहावा ही विनंती.
ua-cam.com/video/N8VRljfJP6g/v-deo.html
तु फक्त एवढ लक्षात घे तु कोणता एतिहास कार नाहिस जे काहीपन मनानेच बोलुन लोकांना सांगतो आहेस
त्याची पुस्तके बघ.।।हिरवी पिवली पुस्तके भेटतात.
हा मनुष्य प्रत्यकषदर्शि असल्या सरखा संगतोय, युद्धाची कमेंट्री करत असेल बहुतेक लाईव
Good super analist of history
जातीच्या राजकारणा मुळे आपण २०० वर्षे मागे जाणार आहोत, १०० टक्के, तुम्हाला आवडो, पटो वा ना पटो.
आपले विवेचन फारच तर्कपुर्ण आहे . आणि मला आणखी एक सत्य आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचे आहे ते म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले ले आपण 1950 साली अंगीकारले म्हणजे त्यांच्या बुध्द धर्म स्विकारण्याच्या 6वर्षापुर्वी तर देशातील सर्व समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पण आपलाच नेता न समजण्याची अक्षम्य अशी चूक करून ठेवलेली आहे
आंबेडकरांना सर्व समाजातील लोक आपलाच नेता मानतात, फक्त काही माणसे त्यांच्या जयंतीला दारू पिऊन डी जे लावून मिरवणूका काढत नाहीत एवढाच फरक आहे.
@@remabarve😅😅😅😅😅❤😂😂😂😂😂😮😮😮😮😮😊😊😊😊
10:45 very important, if your understand what does this mean.
खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेले विश्लेषण
ईतिहासाचे योग्य विश्लेषण.
Sir if u quat it was simple clas n not a war then question arises that those who erected that victory Pilar were fuls.?.
खुप छान माहिती सांगत अस्ता सर
Very good factual analysis
अतिशय उत्कृष्ट व मार्गदर्शक विश्लेषणाबद्दल खूप खूप आभार !
Indeed, nice video ! ... Very informative ! ... Thanks for sharing
That is one of the main reasons it is high time that we should stop giving unnecessary importance to any history! We should focus on science and technology instead of focusing on history! People who have not studied history properly should not talk on it like a layperson who has not studied medicine properly should not talk on medicine! The problem is many wants to talk without studying it to brag that they have this much knowledge and impress others or to take its political advantage. We should stop giving importance to people who do not study properly and only talk. Interestingly media is in hands of everyone by means of social media. So being careful while talking and writing is very important. Many disputes can be solved by simple acknowledgement and sincere apologies for strong / harsh / abusive words! The problem is we are interested when history is from our side and not ready to accept when it is not from our side. Hence facts in history are never simple facts and history is always biased. We must look back in history briefly and then should start working in present. Over indulgence in history is harmful to everyone. And while looking at history, we must only read the authenticated books and not the books of opinions. For people who are not interested in history as a subject. पूर्वजांची थोरवी, लाभे कधी बोलून का ?
झिंगूनी डोलू नका, लक्ष द्या चोहीकडे द्या काल वैशिष्ट्याकडे भ्रांत तुम्हा कां पडे
एकदम बरोबर सर
जात पात आता कालबाह्य झालीय .सामान्य माणसाला मग तो कोणीही असो त्याला आता हा संघर्ष नकोय .त्यालाआपली मुलं ,त्यांचं भविष्य यावर विचार करूया .इतिहासातील चुका दुरुस्त करूया.एकाने गाय मारली म्हणून मी वासरू मारणार ही प्रवृत्ती आता सर्वानीच बदलली pahije
चांगलं विश्लेषण, पण एक सांगा की संघवाल्यांनी केंव्हा सूडबुद्धी दाखवली आणि कोणाविरुद्ध?
अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात
Good information.
या मुद्यावर सविस्तर पुराव्यासहित विडिओ सचिन पाटील यांनी बनविले आहेत
कृपया ते पाहावे म्हणजे सोनवणी सरानी सांगितलेल्या माहितीतील इतर सर्व शंका क्लीअर होतील
ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html
ua-cam.com/video/l_HjW1N0Bjk/v-deo.html
Yashwantrao didn't destroy Peshwas... Only his army was ready to join and help Peshwa in last fight... Mahidpur is often forgotten or sidelined by many prominent Indians....
..
Otherwise other is actual fact.
No,yeshwantrao destroyed the maratha empire.
@@jaimineerajhans9897 pail, vaishampayan, jaiminee....I can understand why you are against Maharaja Yashwantrao.... But historical documented evidence will thouroghly support my statement and Maharaja Yashwantrao.... Which you haven't read or still after so many years you don't want to acknowledge Maharaja Yashwantrao, just like type of yours did when he was alive, it was the thing which hurt him most....he or us, his supporters don't need your illiterate opinions....
..
You can never go beyond shankaracharya.. 👍
सोनवने सर तुम्ही खुप मोठे इतिहास कार असाल पण हि. लढाई अनिर्णयिक झाली आसे तुम्ही म्हाणता मग इंग्रजांनी भिमा कोरेगाव चा स्तंभ असाल उभारला हे एकदया एडपाटालाही कळले राव
dusara bajirav mhana, narayan ravacha mulga, palputa bajirav . pahile bajirav peshve parakrami hote.
If we want victory on these anti Hindu and anti ancient Bharat and braking India forces.....
Every Vedic Santana Dharama followers must start....
Learn Sanskrit with mother tongue
Read Ramayana and Mahabharata with every character's ideology, thoughts with reputed Guru....
Follow vegetarian ideology....
Follow Aaurveda & Yoga for healthy lifestyle....
Follow Swadeshi Stree Shakti ideology not videshi feminism
Celebrate our festival, symbols and sign with real knowledge.....
Not with DJ
Because every Vedic Santana Dharmic festival have special thought, ideology, aim... about human, animals and nature.
Ask questions and stay up to date about 20000 plus years old our ancient Bharat Vedic Santana live civilization.....
Opposition automatically will loose...
And start study about your opposite ideologies ......
Islam, Christianity, Marxist, fraud Leftist..., fraud liberals..... fraud secularist, fraud feminists..... Western colonialist..... and expose them.....
Shard Pawar should take lesson from this
जाती जमाती मध्ये भांडण लावायचा उद्योग नवीन नाही त्याशिवाय मतपेढी तयार होत नाही हीच कुटनीतीचा वापर करून राजकारण करतात ते
तो कधी सुधारणार नाही
बाजीरावला अटक करन्यात आली नाही तो शरन गेला होता
ज्यांचा इतिहास नसतो ते काल्पनिक ५०० विरूध्द २८००० बनून.... योद्धे होता 😆😆😆
तुम्ही हे बर केलं हिंदू धर्म आणि वैदीक धर्म यांचे व्यवस्थीत विवेचन केले. ह्या पुढे लोक दोन्ही धर्म एकच आहेत असा गैरसमज करणार नाही.
Mhanunach pudhe jaun 'Bombye Netive infontry' che 'Maratha Light infontry' zale. Mhanje 'Maratha' ha shabd jatiwachak nahi to 'Samuh Wachak' aahe. Baki samajantil soda pan tyawelchya 'Maratha Light infontry' madhye tatkalin 'Kunbi - Kulwadi Marathyanvyatirikta' 'CKP' mhanje 'Chandraseniya Kayastha Prabhu Samajache' lok sudhdha bharti hot astilach ki.
आचनक भेट झाली आणि चकमक झाली...😀😎😀😉😇🍌
Thond bhag kaltondya 😂😂😂😂
भारतीय संविधानाने " जाती. " जिवंत ठेवल्या आहेत का. ?
Peshawa represented Marathi chatrpati .He was just a prime minister .The above history states that Mahar people joined British to defeat Marathi army lead by shrimant Peshaw .This should be regarded as height of betrayal. OUR OWN PEOPLE JOINED BRITISH TO DEFEAT MARATHAS ..This should be condemned .
Sr 1nabar👍
Chakmak hoti, nirnayak ladhai jar navti tar 75ft cha vijaystambh ka bandhla gela he sangal ka tathakathit vicharvant?
Are mang mahar ka nav nahi 😂😂😂
सर रावण बद्दल एक video बनवा.
Mhanje hi ladhai mulat fakt 2000 vs 500 zali ani.. ti purn pan nahi zali.
Fakt ek chakamak
Very nice comment Jay Hind
आधी इंग्रज नंतर गांधी नंतर काँग्रेस जाती वादाचे शीलेदार
Tell the social aspects of this war. Don't misguide the people.Tell people the condition of untouchables under peshwa rule.Dont work like agent of RSS
Ramji Ambedkaranna British sainnyani jat pahun Baher kadhla hota visru naka
Pan Ambedkar hushar hote. Ani indian govt ni tyanna constitution banwaycha chance dila
@@tejug3431 100% hushar hotech, politics kami ani Indians Sathi Sangharsh jasta kela
'ingrajani' san 1857 nantar tyanchya faujet 'Asprishshyana (ingrajanchya lekhi)' bharti honyas bandi keli hoti tyache saglyat mothe karan mhanje 'Asprishshya (ingrajanchya lekhi)' parat ekda 'ingrajana' haraun 'Chhatrapati Shasan' aantil. Ji bhiti tatkalin 'Peshvyana' hoti tich bhiti nantarchya kalat 'ingrajana' sudhdha hoti.
Shanivarvadyavar uniam jack nalajipant natune fadkavala to peshwe yancha natevail hota
Tumhi shant basa te 1947 sarkha desh petavat rahtil... Tumhi gafil raha... Te tukde kart rahtil...... Nishedh andhalya lokanxha ani sattechya bhukelelyancha
This battle is nothing but a selfish attempt to create false glory of those people who never find any of their ancestors in history with heroic deeds.
What do you know about history?
@@Rohan122 No evidence yet produced by any of lineage of so called brave soldiers of their victory and even participation in that skirmish.Mr.Rohan Malvadkar ( who is in charge of the obelisk of the monument ) has proved it that all claims of victory and so called 500 defeated 28000 opponents is nothing but a rumour spread by drunkard rascals of no heritage belongings in history.
@@Berar24365 ohohohohohoho so you are the follower of Mr.Malvadkar.Ok ok carry on
@@Rohan122 just think practically , history madhe british kalat konti ladhai hi jatisathi zali
@@sandipumap9852 bhima koregoan
The very simple fact is votebank politics of Congress just pamper muslim and for pleading Buddhists targeting brahmins
पेशव्याचे पद छत्रपतींनी निर्माण केले होते! द्या आता शिव्या!
छत्रपति शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान स्थापन केल आणि पंतप्रधान पद नेमले परंतु ही फारसी भाषेतला "पेशवा" पुढच्या पिढी ने निर्माण केल
पण पेशवे पद हा मराठा साम्राज्यचा अविभाज्य भाग आहे आणि शिवाजी महाराजनीं पेशवा पद उभारण्यास मदत केली हे तितकच खर आहे
@@jitendrabhosale3400 धन्यवाद दादा! पण मी फक्त छत्रपती बोललो शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही केला🙏! बाकी आपण दिलेली माहिती छान आहे👌😊
@@krushnadeshmukh5018 माझी ही माहिती नाही आहे पण अश्या महिती मुळे माझ्या वर ॲट्रासिटी लागली आहे आणि त्याची फळ पण भोगतोय 😃😃 फारच कटू अनूभव
@@jitendrabhosale3400 थोडं विस्कटून सांगाल का दादा? जर तुम्हला संकोच नसेल तर! ऍट्रॉसिटी कसकाय लागली??
@@krushnadeshmukh5018 सद्या न्यायालयीन विषय आहे म्हणून सांगू शकत नाही पण तीन महीने सजा कापावी लागली नो बेल
फक्त डिबेट जिकंलो म्हणून राग अजून काही नाही
रावण दोन होते का? म्हैषासूर आणि म्हसोबा हे दोन्ही एकच का? हिंदू धर्मा प्रत्येक जातीतील कुळ देवता (नायक) बद्दलचा खरा इतिहास जरा उलगडावा कारण कोणताही समाज आपल्या नायका बद्दल जरा जास्तच भावनिक असतो.
Punyacha khadki chya yuddat raghoji salve he maratha sene madhe subedar hote tyanna virmaran ala raghoji salve he lahuji vastad yanche vadil ahe lahuji vastad he matang samaja che ne te hote
I can't see any shourya about that killing our brothers
We have Jati system not cast system....
But today jati system is outdated and useless......
अरे बाप रे
Mulat British rajwatit Mahar battalian ajibat navhatich, tarihi khota itihas shikawun haramkhor Pawarne Hindunmadhye shatrutva nirman kele.
Rejiment shurveerachi aste
@@gamingfacts9084 Maratha Shurveer aani naitik asatoch, pratyeka marathyat sampoorna nasala tari kaahi anshi Chhatrapati Shivaji Maharajancha gun asatoch!
Mag ethe babasaheb yeun kay kel te sanga naa
Tumhi j bolat ahat tyala kay sandarbh ahe??
चराचरा २८००० मारले त्याला समकालीन पुरावे आहेत का स्तंभ वाचा कधीतरी सगळा इतिहास कळेल 🧐
@@sudhirsg6966 tu vachlas ka adhi?? Ji gosht mahiti nahi tyat nak khupasu nko. Wikipedia search kar. Watchman chya whatsapp University ch dnyan nko pajlu.
@@amitraj6696 मला हा प्रश्न पडलाय की तो जयस्तंभ आहे विजय स्तंभ 🧐😆😁😁😆
@@sudhirsg6966 kiti shikshan zalay re tuz? Bahutek marathi madhe kathavar pass zala asashil. Kiti he adnayn.
@@amitraj6696
History of Maratthas James Grant Duff 1837
British Gazette of Bombay Presidency 1885
वाचून घ्या.
I feel that war was maratha against British marThas fighting with swords and British with guns and there were some Indians fighting for British killing marathas
bjp cha channel ahe ha chutya lokancha
Sagle free milte manhun dange kartat he Lok . Kuthe kahi zaale ki khoti atrocities aahech . Cast Cha pure pure vapar kartat aani boltat cast system aahe . Yanche nete Lok vote bank politics saathi vapar kartat . Free , subsidy band Kara sagle problems solve hotil . Reserved category waale IAS / IPS pun promotion magtat cast var . Reservation give up konich karat nahi . Ameer SC pun reservation Cha vapar karat aani gareeb SC la sagtat ki Sarkar aaplyla kahich det nahi . Sagle benefits Ameer SC ghetat aani gareeb SC la dangal karnyasaathi vapartat
Pan hya murkhana kitihi samajawal tari aiknar nahit
.....Yanch purn jivan Hindu dharm ani Brahman la shivya denyat nighun jayeel
@@rickyrocks3277 barobar aahe bhava . Nuste shivya dilya ki zaale kaam . Free milte na sagle dusare kahi kaam nahi
सोनवणी धनगर आहे आणि यशवन्तराव होळ्कर हे सुद्धा धनगर आहेत. हा बुरसटलेला माणूस आहे हा काय विचार वन्त वगैरे नाही.एकांगी भाष्य करतो.
मग खर काय ते लिही ना !
कृपया सचिन पाटील यांचा व्हिडिओ पहावा. अथवा दुर्बिण घेऊन स्तंभावरील चारही बाजूंचा मजकुर वाचावा.
म्हणजे तुला अस म्हणायच आहे की जात 1 आहे म्हणून त्यांनी खर बोलायच नाही...
बरोबर आहे, यांनी सांगितलं इतिहास काय सत्य आहे आणि काय नाही याचा अभ्यास करावा
सोणवणे साहेब 1892मध्ये केवळ महार जाती वर लष्करतील प्रवेश बंदी होती, केवळ महार जातीवर. ती अस्पृश्य वर म्हणुन तुम्ही
मातंग ,रामोशी या लढवू जाती चाहि अपमान करत आहात
Idiot
महार जातीवर बंदी आणि इतर जाती ज्या शूर होत्या पण इंग्रज त्यांच्या पासून धोका होता, अशा 350जातीची यादी करून त्यांना क्रिमिनल cast म्हणून त्या जातीतील माणसाला रोज 2वेळा पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागे, इतिहास हा ते सांगतात तेवढच नाही जरा वाचा
@@pavankhadatale1131 bevakuf
Tu vachun bol
Mi vachal ahe
ज्या पद्धतीने आम्ही पेशवाई बुडवली तशीच एक दिवस ही नवपेशवाई पण बुडवून टाकू🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Yes
We will finish Islamist jihadist terrorist and Christian missionaries radicalization.......
@@rahulagaikwad and I finished castism, sati pratha, andhvishwas, manusmriti
And established equality,woman empowerment, constitution based country
@@sagarkhetmalis4516
LOL
Sati Pratha does not exist its Johar
Manusmriti is thousands times better than Quran and bible
Women empowerment only exist in Bharat civilization not in Christian and Islam
No single women worrier in Islam Christian
Under khangress family kingdom empire government destroy constitution.....
Today government run by constitution
@@sagarkhetmalis4516
Do you like Isla*mist jihadist radicalization and terrorism ?
@@sagarkhetmalis4516
Which Andhvishwas? LOL
Te Urban naxali Ani dalit librandus community kahi kamachi nahiye fukatcha posun
Jo paryant cast base reservation aahe to paryant jati ant nahi hou shakat.....
Shameful see this is bhramanwad so this postmen want untouchbality back