उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @harshalgiri4939
    @harshalgiri4939 День тому

    शास्त्रीय दृष्टीने सांगता साहेब 100%खरं आहे 🙏

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 дні тому +2

    स्वंयघोषीत.हवामानतज्ञांना.बरी.चपराक.दिली.धन्यवाद.साहेब.

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 2 дні тому +3

    सर बुस्टर कंपनीचे अतिशय मनापासून धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 2 дні тому +7

    नमस्कार सर तुरीवर जुलै ऑगस्टमध्ये ट्रायकोडर्मा डीएक्स दोन वेळा ड्रेसिंग केली पन तुरीच्या खोडावर रेडीमेड गोल्ड ची फवारणी कोणत्या अवस्थेत करावी कृपया सांगा कोणत्या महिन्यात करावी

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 День тому +1

      नमस्कार दादा तुरीच्या खोडावर काळे डाग किंवा खोडावर गड्डे असल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात क्रीपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ची फवारणी करावी

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 2 дні тому

    भयमुग माहिती दिली बदल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 2 дні тому

    नमस्कार सरजी आपका तहे दिल से स्वागत है सुबह की सुबह

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 дні тому +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @praut180
    @praut180 2 дні тому

    👌🏻👌🏻

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 2 дні тому

    Khup khup dhanyawad saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 2 дні тому +1

    👌👌

  • @karbharidhokane7356
    @karbharidhokane7356 2 дні тому

    सर मि राहुरी तालुक्यातील असून शेतकरी साठी खूप मोलाचे सहकार्य आहे फुले विद्यापिठाचे डॉ पाचारने पण चांगली माहिती देतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      आपले धन्यवाद दादा

  • @bhushansavale269
    @bhushansavale269 3 години тому

    Sir dhule district madhe aapale company che medicine available aahe ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 хвилин тому

      धुळे - द भारत एजन्सी 7588517770
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9075868886
      बोरकुंड - सारथी कृषी केंद्र 9422296236
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

  • @vitthalpatekar5497
    @vitthalpatekar5497 День тому

    आपली औषधे online मिळतात का किंवा by post मिळतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, ऑनलाईन मिळतात Farmission.in या साईट वर भेट द्या

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 дні тому

    हरबरा पिकाला zinc EDTA चालते का 45 दिवसा दरम्यान

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा, हरभरा पिकाला झिंक वापरण्याची गरज नाही

  • @SantoshRathod-xc1nh
    @SantoshRathod-xc1nh 2 дні тому

    sir दफ्तरि 54 उशिरा येणारी जात आहे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, दफ्तारी ५४ मध्यम कालावधीची जात आहे

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 дні тому +1

    सर माझी जमीन खुप काळीची कसदार आहे भुईमूग पेरावा की मका शेत तुरीचे दोन दिवसात तयार होत आहे❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому +1

      नमस्कार दादा, भुईमूग पिकाला एकरी खर्च जास्त लागतो आणि मका पिकाला केएचआरसीएच कमी लागतो तुमच्या आवडी नुसार ठरवा.

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 2 дні тому +1

    19.19.19 aivji 13.40.13 chalte ka?

  • @lakhanbagde8065
    @lakhanbagde8065 День тому

    नमस्कार सर, माझ्याकडे पाणी कमी आहे त्यामुळे तुरीला पाणी भरपूर देऊ शकत नाही थोड्या प्रमाणात देतो तर त्यामध्ये १३:००:४५ किंवा बिग बी या पैकी काय फवारावे तुरीच्या शेंगा काही निब्बर झाल्या व काही चलपट आहे मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, बिग बी वापरा

  • @nitinbangar6653
    @nitinbangar6653 2 дні тому

    sb11 पेरणी केली तर चालेल का? किंवा SB 11 सारखी कोणती जात आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому +1

      नमस्कार दादा, ही खूप जुने वाण आहे टीएजी 24 घ्यावे

  • @harshalgiri4939
    @harshalgiri4939 День тому

    आर्या म्हणजे काय असते साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, शेंगा लागणाऱ्या देठ त्याला आऱ्या म्हणतात

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 дні тому

    सर गहू मध्ये उनदरा साठी औषध सांगा त्रास देते हैं धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा, झिंक फोसफाईड मुरमुरे किंवा मुरकुल मध्ये मध्ये मिसळून उदराच्या बिळाजवळ टाकावे

  • @vchavan924
    @vchavan924 День тому

    झिंक फेरश बोराँन पोटयाश एक बँक मिसळून पेरणी जमतेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @gajananjadhav9574
    @gajananjadhav9574 4 години тому

    तुरीला दहा टक्के फुल आहेत पाणी द्यावे का फुल गळ होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  14 хвилин тому

      नमस्कार दादा, हो चालेल पाणी देऊ शकता

  • @extremevideo7184
    @extremevideo7184 День тому

    कृपया औषधि चे कनटेन नाव दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा

  • @VijayKamble-qf6kx
    @VijayKamble-qf6kx 11 годин тому

    Harbara pahela fawara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, पहिली फवारणी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + फुटवा कमी असल्यास टॉप अप ४० मिली किंवा फुटवा चांगला आणि फुलांची सुरुवात असल्यास झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @VishalThoke-m1d
    @VishalThoke-m1d 2 дні тому

    Bajari pikacha video bnava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @samkininge5203
    @samkininge5203 2 дні тому +1

    भाजीपाला पिकात flowering stage मधे कोणते प्रकारचे कीटक नाशक फवारणी करून चालत नाही ज्या मुळे फुल गळ होउ शकते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा, कोणत्याच कीटकनाशकणे फुलगळ होत नाही कीड पाहून कीटक नाशक वापरावं

    • @samkininge5203
      @samkininge5203 2 дні тому

      @whitegoldtrust thanks dada

  • @dipakaingle5655
    @dipakaingle5655 2 дні тому +1

    👌👌