गावठी मॅटर || संपूर्ण भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #gavthimatter #gavwadiproduction
    गावठी मॅटर
    संपूर्ण भाग #१४४
    सोन्या, रम्या अन पैलवान,
    अलकीच्या वावरातली कणस ढापणार.?
    आलकीच त्यास्नी झापणार, 😂
    सपनीकडं पुन्ह्यांदा मामी येणार., अन धिंगाणा घालणार.,,
    पप्या ऊस🎋, बोरं 🍒 आणणार..!😋
    पाहुणीबाई अनुभवणार गावाकडं मज्जा,
    मस्ती, आंनद साजरा करत्यात वाडीतली कार्टी..,
    प्रेमाच्या मॅटरनं चटकदार हुणार हुर्डा पार्टी..!
    💃🤣🥁😍🎺🏘️😅🕺
    😋🌾 हुर्डा पार्टी 🌾😋
    संपूर्ण भाग बघा 👀आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share↗
    Subscribe🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...

КОМЕНТАРІ • 209