गावठी मॅटर || भाग
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- #Gavthimatter #Gavwadiproduction
गावठी मॅटर
संपूर्ण भाग # 77
सपनीची समजूत काढायला
पोरं सोन्याला मदत करणार..,🤝
सोन्या कधी ब्लेडने हात, तर कधी हिरीत उडी मारणार..,
प्रेमासाठी आपला सोन्या बघा नक्की काय करणार..?😅
💃🤣🥁😍🎺😅🕺
"आयडियाची कल्पना" भाग नक्की share करा...🙏
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share↗ p
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
#Gavthimatter #Ga #Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi
#गावठीमॅटर
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं असचं प्रेम राहुद्यात...एपिसोड आवडला असेलच, आपल्या नातेवाईकांना share करायला अजिबात विसरू नका...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या एपिसोड बद्दलच्या प्रतिक्रिया कंमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा...
आणि like,share आणि Subscribers च्या स्वरूपात तुमचं प्रेम असच आम्हाला मिळत राहो हीच मनापासूनची इच्छा
🙏🌺🙏💐🙏🌺💐
Nice
भावा मी 30 नातेवैकानl shere केला आम्ही तुझ ऐकतो पन तु आमच एकत नाय मोठा कर एपिसोड भाव एवडि इच्छा पुर्ण कर भावा pleese
एपिसोड मोठा कर भाव 1 तासाचा
गण्या कुठे आहे
𝙎𝙤𝙣𝙮𝙖 𝙗𝙝𝙖𝙫𝙖 𝙡𝙖𝙜𝙣 𝙠𝙖𝙧 𝙨𝙖𝙥𝙣𝙞 𝙗𝙖𝙧𝙤𝙗𝙖𝙧
𝙀𝙠 1 𝙣𝙤 𝙥𝙤𝙧𝙜𝙞 𝙝𝙮 𝙩𝙞🤞🤞🤞🤞🤞
खतरनाक ...
खुप खुप सुंदर आणि मनोरंजक असा हा भाग होता.
अस्सल गावरान वेबसिरीज।।
सोन्या भाऊ तुमचं पुढचा एपिसोड लवकरात लवकर यावा खूप भारी आहे एपिसोड असेच आमच्यावर प्रेम राहू द्या आमच्या मनोरंजनासाठी गावठी मॅटर असेच राहू द्या खूप भारी आहे गावठी मॅटर
Mast आहे आजचा एपिसोड
पुढच्या एपिसोड मध्ये पण सपनीला पटव सोन्या भावा
आणि पुढचा एपिसोड लवकर आणा ही 👏👏💐💐💐💐💐 ही नम्र विनंती
पुढच्या एपिसोड साठी खूप खूप 💐💐💐💐शुभेच्छां सोन्या भावा
💐💐💐💐💐💐💐
फुल कॉमेडी होता . खूप छान ... अप्रतिम
सोन्या भावा एकच नंबर झाला आजचा एपिसोड मला खूप आवडला
खूप छान होता एपिसोड 👌👌❤️❤️. फुल कॉमेडी. पण पुढच्या एपिसोड मधी राणी ला दाखवा. ओम आणि राणी खूप भारी कलाकार आहेत..❤️❤️😍
खुप धान होता एपिसोड 👌👌
स्वप्ना व साेनू मागिल सर्व भागात एक दुसऱ्या वर प्रेम करत असतात, पन स्वप्ना सरपंच झाल्यावर एखाद्या राजकारणी अहंकारी पुढार्या प्रमाणे स्वप्ना सोनूशी वागतांना या भागात (77) दाखविली आहे, थोडक्यात राजकारण डोक्यात गेल्यावर बरेच लोक असे वागतात। छान भाग दाखविला आहे।
छान आहे
आज चा एपिसोड मस्त होता , तुमच्या गावाचे लोकेशन खूप छान आहे ,
सपने राग सोड नाय तर सोन्या च डोकं लय इस्पिक आहे 😂👌👌
☝️☝️☝️☝️ रमेश न खतरनाक डायलॉग डिलेव्हरी केली
रमेश मध्ये
जयकात शिकरे आहे त्याच्यात ☝️☝️👏👏
धन्यवाद 😊😍🙏
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे
लय भारी जबरदस्त
वहीनी सोडा आता रुसवा सोन्याभाउ सारखा माणूस आख्या जगात सापडनार नाही वहीनी साहेब
एक नंबर
Nice 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
लय भारी
खूप खुप मस्त आहे आजचा एपिसोड. सपना वहिनी चा लवकर रुसवा घालव सोन्या भावा
ओम्या ची लय भारी
बारका शूटर खतरनाक आहे राव😍😍👍👍
Lay bhari
बाईंचा नाद च खुळा ....
छान सादरीकरण
राजच काम एक नंबर
छान वाटला
Khup chan hota video sonya bhau
नविन कलाकार एंट्री जबरदस्त
गाव लय सुंदर आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Ek no 1 👌👌🤘🤘🤘
Plz next episode lvkr ant java khup vat bagavi lagty
Ani srv team ni kalji ghya swatchi ani gratril srvachi 🙏🙏
Me ani maje frd srv lockdown ntr tumcha team la nakki bhytyla yenar ☺😊
खूप छान आहेत भाऊ
खूप छान एपिसोड झाला सरपंच बाई आजून रुसल्यात सोडा आता रुसवा सोन्यासारखा माणूस नाही भेटणार आणि राणी कुठे दिसली नाही om & rani ही पण जोडी भारी दिसते
Ekadam kadaaaaak
लय भारी राव खुप छान
खुप छान सुंदर सोन्या भाऊ सपनीशी लग्न झालं कि तुझ काय खरं नाही 👑👑💐💐
अतिशय सुंदर आहे ऐपिसोड,धन्यवाद
Ep एकदम मस्त आहे❤️
Mast ahe
एकदम खडक सोन्या भाऊ
लय भारी सोन्या भऊ
छोट्या राज ची ॲक्टिंग खूपच भारी होती😘👌👌👌👌👌
Sonya tula aaj gru bhetla bg raj😂😂
Ek no episode hota ajcha
भारिच लय भारी काम करताव... ओम्या तर कडक काम करतो
नाद खुळा जितू भाऊ
Veri good
ओम्या आणि राणी यांची लव्ह स्टोरी दाखवा
Nice to all team ... khup chan
Nice
Kay Sonya Bhai Kasal Letar lihatoy yar haaaaa 😜😜😜😜😜😜😜😜😜
Tumcha gav khup Chan aahe.
मस्त होता aapisod 👌
खुप खुप एपिसोड होता सोन्या भावा ओमची आईडया खुप छान होती
Bhari aahe aajcha apisod
Good morning team gavthi mattar
खुप खुप छान आहे पण सपनिचा रुसवा फुगवा जाऊ दे पन ओम चि जोझी रानी दिसलि नाही ...रानी नाही तर ओम चि कटकट हाय राव
लय भारी ✌️
lay Bhari Hota episode
बरोबर आहे सोन्या भावा तुझ
Mastch
सपनी च्या गळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच लॉकेट बगुन अंगावर काटा आला
एकदम मस्त लय भारी एपीसोड असतात
धन्यवाद🙏🚩
भाऊ आणि वहीनी तुमची जोडी लाखात एक आहे तुमच्या जोडीला कोनाची नजर ना लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
एकदम झक्कास एपिसोड सोन्या पोरीच्या नादान काय काय कराव लागत ❤️❤️ दुनिया गोल हे पण सोन्या भाऊचा विषय खोल हे
खूपच छान सोन्या भाऊ ,,,,,,,,,,,,
सोन्या एपिसोड मध्ये खूप कॉमेडी होती 😂👌☝️☝️लय हसलो
Mast 👌
कडक सोन्या
लय बि रुसन चागल नाही सपना ताई
Super Sonya bhau
Mast aahe bhawa
Kadk
सोन्या भावा सपनीचा रूसवा कधी काडनार
Khup chan
Jabardast, kadak
आला रे एकदाचा एपिसोड लय वांट बग़ायला लागली बबनु
सोन्या भाऊ एक नंबर
nice सोन्या भाऊ
Chan sonya bhau
Super no 1
खूप खूप छान, सरपंच मॅडम सोडा आता रुसवा आणि घ्या आपल्या सोन्या भाऊला आपलंसं करून , होऊद्या गावचा विकास जोरात😎😎
kadak episode
खुप छाना
Super eipisod ❤️❤️❤️
सोन्या भाऊ पाण्यात बुडून बसला असता ना तर सापनि चा रुसवा गेला असता
Khup chan ahe ha episode 🔥🔥😊 om khup chan ahe
मस्त आहे
नाद खुळा सोन्या भाऊ.सपना १ नंबर.
भन्नाट कॉमेडी मस्तच सोन्या भाऊ ❤️
Chan episode sonya bhau
Sonya Bhai ganya kuth gela yar miss her🙄🙄🙄
आवडलं आपल्याला
खुप छान आहे ही वेबसीरीज
Ha video far majedar hota rav 😂😂😂🥰
खूप खूप छान एपिसोड सोन्या भावा
ज्याम भारी ना
Kiran Pawar very great work ❤️😘♥️🔥🔥😍😍
Hwjdgdhdjidhd
लय भाव खायालागली राव सपनी
खतरनाक 🔥🔥🔥🔥💥💥💥
ओम्या राणी सोन्या सपनी साठी लाईक करा
एक नंबर मोन्या👌👌👌
Thanx