whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १७ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नितीन सर सातारा मधील अनमोल हिरा..... Emotion एवढ्या असतात कि प्रत्येक जण आप आपली स्टोरी त्यामध्ये पाहत असतो. खूपच लवकर महाराष्ट्र डोक्यावर घेईल असा चित्रपट काढा.
बोललेल्या प्रत्येक शब्दांमध्ये काय न काय अर्थ आहे ❤️ गेलेले शाळेतील दिवस पुन्हा जगता येत नाहीत पन या "आठवी अ " series madhun ते पुन्हा एकदा अनुभवायला मिळते 🥹 Thanks majja❣️
नितीन sir कधी कधी वाटत तुमची ही सिरीयल बगु नये जुन्या आठवणी आठवतात आणि डोळ्यात पाणी येत.. पण नंतर वाटतं जुन्या आठवणी आयुष्ट्यबर ताज्या राहाव्यात मनून बगाव.. खुप छान सिरीयल आणता तुम्ही.. खुप बर वाटतं.. sir पुढील वाटचालीस तुम्हाला व तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.. big fan आहे मी तुमच्या सर्व सिरीस चा ❤❤❤
खुप छान आज चा भाग बगुन असं वाटल की आमी शाळेतले दिवस आठवले आज खुप छान 👌आणि अभिजित तू खुप भारी दिशीझान घेतला पहिला शिकायचा आणि नंतर या सर्व गोष्टी गूड जॉब 👌
अतिशय सुंदर मला लय अवड ल ❤ पेपर झाल्या वर दोन दोन तरी एपिसोड यावी अशी माझी विनंती बाकी एकदम झक्कास सैराट च्या नंतर दुसरा आवडणारा चित्रपट / वेबसिरीस म्हणजे ,आठवी ' अ , Love form छत्तीसगढ ❤
खरंच त्या बारक्याची एक्टिंग लय भारी हें, कसलं भारी बोलतोय इंग्लिश पेपर सोपा असतंय नुसती जुळवाजुळव, आरे मला वाटातंयच हें फक्त मलाच येतय हें बारक तर माझ्या पेक्षा भारी निगालय😂😂😂😂
खुप छान.... नेहमी सारखाच हा पण episode खुप छान होताच.... अभिजीत चा निर्णय खुप छान घेतला.... कारण शिक्षणं घेण्याच्या वयात खरचं शिक्षणं घेतलं पाहिजे आणि खुप मोठ झालं पाहिजे.. कारण तुला खुप समज आहे... की तुझ्या भावाच्या बाबतीत जे काही झालं ते तुझ्याबरोबर नाही झालं पाहिजे... खुप झालं अभिजीत🫡.... पण तु केवडा शी बोलायचं कमी करु नकोस....? All the best all team 🎉👏👏👏👏👏
खुप चांगले भाग आहेत पण दर गुरुवारी भाग येतो फार वाट पाहायला लागते. दर रोज भाग आले असते. तर बरं झालं असतं तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर दर रोज आले महिजेत. ही विनंती आहे. दर रोज भाग आले पाहिजे
Hoy khare hay aabhy ne nav navte lehle tari kevda talya Kasi bolat hoti reshma pachi pn reshma ne abhay la kahi sanglital nahi hay la mantaya Prem nahi tr kevda. Dhoka denar 100 takte reshma chi abhi sang love story dhakh va plz plz plz 🥺🥺
सर अप्रतिम भाग होता..👌👌 आयुष्यातले काही निर्णय घेतांना परिस्थिती जबाबदार असते पण हृदयावर दगड ठेउन निर्णय घ्यायचा असतो हे आजच्या भागातून अधोरेखित केल तुम्ही सर👌👌 आणि केवडाचा निरागस चेहरा सर्व काही स्पष्ट करत होता... उत्तम अभिनय आणि संवाद 👌👌🙌
एपिसोड १७ कधी येणार. आठवी अ सेरीज पाहिल्यावर मला माझ्या शाळेतील दिवस आठवतात. सेरीज दहा वेळा जरी पाहीली तरी मन सामाधान होत नाही. मी मराठी सेरीज भरपूर पाहिल्या आहे. पण या सेरीज चा विषय नाही. मला आवडणारी एक नंबर सेरीज. केवठा सारखी प्रेमीका नाही भेटली तरी चालेल. पण रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे. I love series❤❤
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १७ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Ravivari 17 va bhag apload kara
Episode motha karava plz
Aj tr 16 minitacha episode Kay rav mota Kara 😢plz request
❤
❤👍🏼
कोणा कोणाला वाटत की आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे💯
मला 🙏🏻
मला पण वाटतं
1 का आठवड्यात दोन
नायतर एका आठवड्यात एक...
पण एक दीड तासाचा एक एपिसोड
❤
Mala pan lahe yaad lagla rao 😢😢
कोण-कोण ह्या एपिसोड्स ची वाट पाहत होता❤
Mi
Mi
Mi hahto na
Ka kay zal
Mi pn ❤❤
Mi
मधुकर शाळेच्या परिक्षेत यश मिळाले नाही तर चालेल पण विनोदी अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवशील हे मात्र नक्कीचं खरं आहे 😅❤😅❤ मध्या लय भारी 😅😅😅
कोणाकोणाला वाटते की अभिजीतने आपल्या लहानपणीच्या मैत्रिण रेश्मावर प्रेम करावे.
Yes 🙌🏻💯🎉
Karayla pahije yar aaplayala je aavadat tyala mahatav nahi aapan jyala aavadto tyala ch mahatv he bhava❤😢
खरच रेश्मावर प्रेम केले पाहीजे
हव तेच करायला पाहिजे
मला वाटत ❤
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साथीदार पाहिजे 💖😘👍
हे खरं ये भाई
❤
🥰🥰
❤
रेशमा सारखी मयतरइन पायजे राव मजा आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
कोणा कोणाला वाटते आठवड्यातून दोन भाग आवेत नाही गुरुवारी 1तासाचा भाग आसवा त्यानी लाईक करा आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते कमेंट करा ❤
अभ्या रेश्मा
❤
Abhya un reshma
Reshma abyachi
Reshma and Abhijit
निर्णय चुकला की नावं खराब होतंय हे कळलंय मला ❤❤❤❤..100% सत्य....
.............खूप छान संदेश आहें या एपिसोड मध्ये ❤❤❤❤
अभिजीत चा एकदम बरोबर निर्णय आहे असं किती जणांना वाटते प्रत्येक मुलाने जीवनात असाच निर्णय घेतला पाहिजे वेल डन
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी स्टोरी अशी वेबसिरीज..❤❤
Reshma सारखं एकतर्फी प्रेम करायला जिगरा लागतो आणि तो रेश्मा मधे आहे रेश्मा ज्यांना ज्यांना आवडते ते like Kara
एक आठवडा वाट बगतो. आणि एपिसोड फक्त २० मिनिटाचा. ४५ मिनिटाचा असावा एपिसोड अस कुणाला वाटतय 👍👍
२० नाही तर १५ च मिनिटं 😡
@@santoshmane1638😂
हा सर
❤❤❤
Hana
कोणाकोणाला अब्या आणि रेशमी ची जोडी आवडती❤
❤
❤
मला
❤
📞🥰👌
कोणाला वाटतंय कि नोकरी असल्या शिवाय या आताच्या युगा मध्ये पोरी देत नाही त्यांनीच like करा 👍🏻🙏🏻❤️
👍
नितीन सर सातारा मधील अनमोल हिरा..... Emotion एवढ्या असतात कि प्रत्येक जण आप आपली स्टोरी त्यामध्ये पाहत असतो. खूपच लवकर महाराष्ट्र डोक्यावर घेईल असा चित्रपट काढा.
5:20 ते मागचं तीच चिट्टी पाहून लीहतय 😂😂😂
Abhya aani reshma chi jodi❤❤
Bhai padai me dhyan de
@@digvijaypowar3195😂
माझी एक विनंती आहे तुम्हाला की एपिसोड 30 मिनीटांन चा बनवा
बोललेल्या प्रत्येक शब्दांमध्ये काय न काय अर्थ आहे ❤️ गेलेले शाळेतील दिवस पुन्हा जगता येत नाहीत पन या "आठवी अ " series madhun ते पुन्हा एकदा अनुभवायला मिळते 🥹 Thanks majja❣️
नितीन sir कधी कधी वाटत तुमची ही सिरीयल बगु नये जुन्या आठवणी आठवतात आणि डोळ्यात पाणी येत.. पण नंतर वाटतं जुन्या आठवणी आयुष्ट्यबर ताज्या राहाव्यात मनून बगाव.. खुप छान सिरीयल आणता तुम्ही.. खुप बर वाटतं.. sir पुढील वाटचालीस तुम्हाला व तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.. big fan आहे मी तुमच्या सर्व सिरीस चा ❤❤❤
खुप छान आज चा भाग बगुन असं वाटल की आमी शाळेतले दिवस आठवले आज खुप छान 👌आणि अभिजित तू खुप भारी दिशीझान घेतला पहिला शिकायचा आणि नंतर या सर्व गोष्टी गूड जॉब 👌
मी कालच सर्व भाग बागितले❤
कालपासून वाट पाहतोय ....❤❤
Mi pn ❤
Mi pn❤
Mi pn 😢
Mi pan
Mi pan❤
सगळ्यात भारी वाटतो ❤ मी तर आतुरतेने वाट बगतोय episode येण्याची
बेधुंद झालेले तरुण पिढीला डोळ्यात काजल घालण्याच काम केलं...thanks नितीन Sir
रेश्मा आणि अभ्या पुन्हा एकत्रित येणार ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 मला खूप आनंद झाला अभ्या आणि रेश्मा जवळ आले
किती सुंदरपणे रेखाटलं सारं, भुतकाळात हरवलेलं सारं डोळ्यासमोरून तरळून गेलं....
भारी नितीन सर...
केवडाची डायलॉग टाइमिंग, इमोशन्स, डोळ्यातील प्रेम ❤❤❤
अभ्या च्या आईचे शब्द :-" रेश्मा आणि दीपा सारख्या मुली संसार करतात....❤❤❤"
आठवड्यात एक जरी एपिसोड आला तरी ही चालेल पण एपिसोड चा भाग हा कमीत कमी एक तासांचा तरी हवा आहे हो ❤❤❤❤❤❤
Reshma are very loyal this is one side lover😣 Tula 10/10⭐
Maz favourite character reshma❤❤...#crush😍
Reshma are nahi Reshma is hoel te😅
खरच खूप छान होती . केवढा आणि रेशमाची, अभिजित ची प्रेम ची कहाणी. ही अजून एपिसोड आले पाहिजे मला ही वाट .
केवडा पेक्षा रेश्मा ला खूप त्रास होतोय जो कोण हे अनुभव घेतला आहे तो खूप रडत आहे😢😢
आठवी अ वेब सिरीज बंद नाही झाली पाहिजे शेवटपर्यंत अभिजीत आणि रेशमाचे प्रेम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभ्यानी असा निर्णय घेतला असेल मी प्रेम ही गोष्ट कधीच करणार नाही 😢
Ho barobar aahe tujh
Mala pan tech batt bhau ♥️
असे एपिसोड बगितले की जुने दिवस आठवतात. आणि वाटत आपली पण अशी एखादी स्टोरी असायला हवी होती ❤️🩹🥰
Ajcha episode lagech sampla....ajun mota pheje# abhya❤ reshma
हो ना घरचा राग शाळेत काढायचा कुण शिकवत नसत आपोआप तो राग आपण जवळच्याच मांणसावर काढतो , इमोशनल एपिसोड होता ,🙏🏼👍👍👍👍👍
अतिशय सुंदर मला लय अवड ल ❤ पेपर झाल्या वर दोन दोन तरी एपिसोड यावी अशी माझी विनंती
बाकी एकदम झक्कास
सैराट च्या नंतर दुसरा आवडणारा चित्रपट / वेबसिरीस म्हणजे ,आठवी ' अ ,
Love form छत्तीसगढ ❤
खरंच त्या बारक्याची एक्टिंग लय भारी हें, कसलं भारी बोलतोय इंग्लिश पेपर सोपा असतंय नुसती जुळवाजुळव, आरे मला वाटातंयच हें फक्त मलाच येतय हें बारक तर माझ्या पेक्षा भारी निगालय😂😂😂😂
Sem 2 sem yar lay haslo baba😂😂😂😂😂😂😂
@@yogeshkolekar7935 😇
खुप छान.... नेहमी सारखाच हा पण episode खुप छान होताच.... अभिजीत चा निर्णय खुप छान घेतला.... कारण शिक्षणं घेण्याच्या वयात खरचं शिक्षणं घेतलं पाहिजे आणि खुप मोठ झालं पाहिजे.. कारण तुला खुप समज आहे... की तुझ्या भावाच्या बाबतीत जे काही झालं ते तुझ्याबरोबर नाही झालं पाहिजे... खुप झालं अभिजीत🫡.... पण तु केवडा शी बोलायचं कमी करु नकोस....? All the best all team 🎉👏👏👏👏👏
खूप छान बनवता व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤ केवडा 💔आबिजीत 👍👍👌👌👌👌👌
सर्वच कलाकार एकच नंबर आहेत. अभिनयातील खरा जिवंतपणा यात दिसून येतो. खुपचं छान सिरीज आहे.पण किमान 45 मी.तरी असावी.
8 मधील केवडा कोणाला आवडते त्यांनी लाईक करा ❤️🩹❤️🔥😍
माला तर भाग समंपल कि अस वाटत कि पुडचा गुरूवार कदि येत आणि आठवड्यात दोन एपिसोड झाले पाहिजे ❤😍 खूप आवडत बघायला 👌
मधुकर खुप सुंदर एक्टिंग करतो
ऐकच ध्यास फक्त अभ्यास ....❤😂😅
खुप छान आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
आठवि म्हणजे आठवणीतली प्रवास ❤❤
अभिजीत रेश्मा जोडी एक नंबर आहे 🤗
शेवटचे संगीत खूप आवडलं मला😢😢
Khup sunder ani molacha message dila aahe ya episode madhun❤
खुप छान मोलाचा संदेश दिला आहे आणि ने भारी
Reshma are very loyal this one side lover 😢 ❤
😢😢
A ❤❤
सगळ्याच कलाकारांची acting खूप छान आहे....एकंदरीत विचार केला तर नितीन सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे.... 👌🏻👌🏻
1hr cha episode pahije tyani like ❤️
खूपच छान आठवी अ भाग आहे पूर्ण भाग बघितलेला आहे
हा एपिसोड मनापासून आवडला, मुलांना चांगला संदेश देणारा एपिसोड बनविला आहे. शाळेतील मुले ह्यातून बोध घेवून अभ्यासाला प्रधान देतील
कमेंट वाचायला आल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत 😂
Thankyu bhau
तुमचे पण स्वागत आहे 😂
असं करायला नको आब्या खूप वाईट वाटलं रे केवडाला दुंखी करायला नको होतं😢
खुप चांगले भाग आहेत पण दर गुरुवारी भाग येतो फार वाट पाहायला लागते. दर रोज भाग आले असते. तर बरं झालं असतं तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर दर रोज आले महिजेत. ही विनंती आहे. दर रोज भाग आले पाहिजे
एका एपिसोड साठी आठवडा भर वाट बघत बसावं लागत. आठवड्यातून दोन एपिसोड करा ❤
शाळेतील आठवण येती हा एपिसोड बघितलावर खरंच शाळा लयच भारी होती
अभ्याचा निर्णय भारी आहे ❤
अभिजीत हा खूप भोळसट आहे. नक्की दादा च्या Girlfriend सारखं केवढा पण अभिजितला धोका देणार...plz अभिजित रेश्माची लव स्टोरी दाखवा..❤❤
❤
Hoy khare hay aabhy ne nav navte lehle tari kevda talya Kasi bolat hoti reshma pachi pn reshma ne abhay la kahi sanglital nahi hay la mantaya Prem nahi tr kevda. Dhoka denar 100 takte reshma chi abhi sang love story dhakh va plz plz plz 🥺🥺
केवढा अभिजीत खूप छान व्हिडिओ बनवतात
Madhukar is great actor❤❤❤❤
खूप भारी आहे एपिसोड कोणाला आवडला आहे त्यांनी लाईक करा ❤❤❤❤❤❤❤
खूप वाट पाहत होतो या episode ch
Kevada ani abhya yanch prem he ram sita pn reshma ani abhya ch prem he Radha Krishna ❤
Abhya aani reshma chi best jodi.. ❤❤
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साधिदार पाहिजे 💖✨🐣
अप्रतिम अभिनय केला आहे ❤❤❤❤❤
खुप म्हणजे खुप छान एपिसोड आहेत मी हे एपिसोड पहिल्या पासुन पाहत आहे खुप म्हणजे खुप छान एपिसोड आहेत ✨✨✨
आपल्याला आवडत त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्याला आपण आवडतो त्याच्यावर प्रेम केल्याने जास्त आनंद मिळतो ❤
आज अभ्यानी केवडाला नाराज केलं 😊
मी हे एपिसोडची खूप वाट पाहतो❤
खूप सुंदर बेस्ट series
अभ्याचा योग्य निर्णय आवडला आपल्याला ....अभ्या आणि रेश्मा ची प्रेम कहाणी दाखवावी असे ज्यांना वाटते त्यांनी लाईक कसा ❤️
माझ्या मित्राची अशीच स्टोरी आहे बिलकुल मिळती जुळती
#natu
😂❤
एक आठवडा म्हणजे खूप वाट पाहावी लागते....आणि अस पण सध्या सगळ्यांना उन्हाळी सुट्टी असेल ना ...मग द्या ना जास्त भाग
पूर्ण एपिसोड पहिले 20 सिरीस ते पण 5 hours मध्ये mast आहे सिरीज 🥰
एवढी वाट बघायची एपिसोड ची आणि एपिसोड फक्त 15 ते 20 मिनिट
This is not fair 😅
Ho na 1.59 cha tari pahije
Hona
आम्ही खुप आतुरतेने एपिसोड ची वाट पाहत असतो १ एपिसोड कमीत कमी १ तास किंवा ४५ मी असा बनवावा अस ज्यांना वाटत त्यांनी लाईक करी
उजव्या बाजूला चायची व्यवस्था केली आहे 😂😂
अन् डाव्या बाजूला दारू ची😂
केवडा पेक्षा रेश्मा ला खुप त्रास होतोय जो कोण हे अनुभव घेतला आहे तो रडत आहे ❤❤❤❤
छान संदेश दिलात . आज समाजात गरज आहे या संदेश्याची.
1 का आठवड्यात दोन
नायतर एका आठवड्यात एक...
पण एक दीड तासाचा एक एपिसोड
Ho barobar aahe
कोण कोण एपिसोड ची आतुरतेने ने वाट बघत असतं❤
Jay aadivasi 🇵🇱 bhau
😂🎉 अस छान छान episode krun School la कधी जाता राव तुम्ही😢
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान....खरं प्रेम काय असत ते या मालिकेतुन कळालय..... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉
Kay sunder webseries aahe hi aatapryantachi sarvat best❤❤❤❤
आपल्या भावणाशी खेळतोय अभ्या 😂😂😂😂😂
😂😂😂😂
कोणाला वाटते ही वेब सिरीज कायम चालूच
राहिली पाहिजे❤
ह्या आठवड्यात दोन तरी भाग पाहिजेत भावा प्लीज ❤😢
सर अप्रतिम भाग होता..👌👌
आयुष्यातले काही निर्णय घेतांना परिस्थिती जबाबदार असते पण हृदयावर दगड ठेउन निर्णय घ्यायचा असतो हे आजच्या भागातून अधोरेखित केल तुम्ही सर👌👌 आणि
केवडाचा निरागस चेहरा सर्व काही स्पष्ट करत होता... उत्तम अभिनय आणि संवाद 👌👌🙌
खरंच खुप छान एपिसोड आहे मला पण या आठवीच्या एपिसोड द्या
एपिसोड १७ कधी येणार. आठवी अ सेरीज पाहिल्यावर मला माझ्या शाळेतील दिवस आठवतात. सेरीज दहा वेळा जरी पाहीली तरी मन सामाधान होत नाही. मी मराठी सेरीज भरपूर पाहिल्या आहे. पण या सेरीज चा विषय नाही. मला आवडणारी एक नंबर सेरीज. केवठा सारखी प्रेमीका नाही भेटली तरी चालेल. पण रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे. I love series❤❤
Kamit kami 2 episodes tari takaa raav ek week la .. 🙏🏼
मधुकर ❤
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका मिळाला नशीबच लागत ❤🥺
कोणा कोणाला वाटते की ही सिरीज दररोज एक episode पाहायला मिळावी.❤
Mala
17 वा भाग कोणा कोणाला वाटते की लवकर यावा म्हणून ♥️♥️