सोयाबीन भाव सध्या 4000/-.. मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. .. पण 😢 एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल
सर माझ्या सोयाबीन मध्ये येलो मोजक आला आहे 60.दिवसाची सोयाबीन आहे एक एकर सोयाबीन आहे अगोदर 10.झाडे होते आता 100.च्या आसपास झाले मी पिवळे चिकट सापळे पण लावलेत
Potyabor Ani 00=00=50 he mix favarayche ka
Ho
FMC company cha legend ku kup chan results ahe
Kaho dada photo dakhawal wegala ata to ka dakhwat naho ,tya tin oli dakhwana.
Pivli padt ahe khalun konti favarni maravi
सोयाबीनवर येलो मोझयकवर काही उपाय सांगा
सोयाबीन भाव सध्या 4000/-..
मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. .. पण 😢
एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल
सर माझ्या सोयाबीन मध्ये येलो मोजक आला आहे 60.दिवसाची सोयाबीन आहे एक एकर सोयाबीन आहे अगोदर 10.झाडे होते आता 100.च्या आसपास झाले मी पिवळे चिकट सापळे पण लावलेत
Sir maz bsc microbiology chemistry zoology zal mala krushi seva kendr licence milate ka please reply sir😢
Chemistry ha special subject pahije
Ok
म्हणजे मला समजल नाही सर 😢
Bhav tr sarkhach Milton kite pan kharch kara😢
वजन वाढते ना साहेब