- 536
- 7 676 630
Helping Farmers
India
Приєднався 1 кві 2016
Business Email/Enquiry-
helpingfarmers20@gmail.com
शेतीला कमी समजणाऱ्या पिढीला,शेतीत उतरवण्यासाठी प्रवास सुरु केलाय.त्यासाठी आपल्या साथची गरज आहे।।
नमस्कार कृषिमित्रहो,
मी करण विरेंद्र हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल वर स्वागत करतो.या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल,माझ्या शेतकरी वर्गाच्या व्यथा मी खूप जवळून पाहिल्या कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी मी खूप जवळून पाहली आहे,मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेती कडे न्यायचा आहे,वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे.माझं शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे.
जय जवान,जय किसान🌾
Business Email-helpingfarmers20@gmail.com

कांदा पिकाला खताचा दुसरा डोज कोणता द्यावा ।Kanda pik khat vyavsthapan ।
कांदा पिकाला खताचा दुसरा डोज कोणता द्यावा ।Kanda pik khat vyavsthapan ।
#कांदाखताचादुसराडोज #कांदाखते #कांदाखतव्यवस्थापन #कांदा
#कांदाखताचादुसराडोज #कांदाखते #कांदाखतव्यवस्थापन #कांदा
Переглядів: 257
Відео
कांदा पिकाला पहिली फवारणी कधी करावी व कोणती करावी ।Kanda pik pahili favarni ।
Переглядів 50014 днів тому
कांदा पिकाला पहिली फवारणी कधी करावी व कोणती करावी ।Kanda pik pahili favarni । #कांदाफवारणी #कांदा_बाजार_भाव #kandafawarni #kandakhatniyojan #कांदा
हरभरा पिकाच्या फुलोरा वाढीसाठी टॉप 5 टॉनिक ।भयंकर फुलधारणा ।Harbhara Top 5 Tonic ।
Переглядів 3,7 тис.14 днів тому
हरभरा पिकाच्या फुलोरा वाढीसाठी टॉप 5 टॉनिक ।भयंकर फुलधारणा ।Harbhara Top 5 Tonic । #टॉप_5_टॉनिक #हरभराफवारणी #हरभराटॉप५टॉनिक #हरभरामररोग
बापरे इतक्या कमी किमतीत मिळते पॉवर टिलर ।शेतीसाठी वरदानच ।Power Tiller ।Dfarm Tools ।
Переглядів 28 тис.14 днів тому
बापरे इतक्या कमी किमतीत मिळते पॉवर टिलर ।शेतीसाठी वरदानच ।Power Tiller ।Dfarm Tools । #powertiller #powertillerwithcultivator #powertillertractor Dfarm Tools/Dattaprabhu Engineering Contact/ WhatsApp:- calling time 9am to 7pm 91 8010208131 Address: Dahegaon Rangari On Nagpur Saoner Road Tah Saoner Dist Nagpur Beside PNB मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी फार्म टूल्स नागपूर यांनी बनव...
कांदा पिकामध्ये तणांवर जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशकाचे कॉम्बिनेशन ।Kanda tannashak ।
Переглядів 25314 днів тому
कांदा पिकामध्ये तणांवर जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशकाचे कॉम्बिनेशन ।Kanda tannashak । #कांदाफवारणी #कांदातणनाशक #कांदापीकफवारणी #kandakhatniyojan #kandafawarni
हरभरा पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।तुम्ही ही चूक करू नका ।harbara pani vyavsthapan ।
Переглядів 16 тис.14 днів тому
हरभरा पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।तुम्ही ही चूक करू नका ।harbara pani vyavsthapan । #harbarapahilifavarni #harabarapanivyavsthapan #हरभराखतव्यवस्थापन #हरभराफवारणी
तुरीला चौथी फवारणी कोणती करावी ।टपोरे दाणे ।भक्कम वजन ।जोमदार शेंगा ।Tur shevtachi favarni ।
Переглядів 5 тис.21 день тому
तुरीला चौथी फवारणी कोणती करावी ।टपोरे दाणे ।भक्कम वजन ।जोमदार शेंगा ।Tur shevtachi favarni । #tur_fawarni #तूर_फवारणी #तूरफवारणीनियोजन #तूरदुसरीफवारणी
या फवारणीने 100% हरभरा मररोग नियंत्रण करा ।मररोग थांबवा ।Chana Marrog ।कायमचा बंदोबस्त ।
Переглядів 1,5 тис.21 день тому
या फवारणीने 100% हरभरा मररोग नियंत्रण करा ।मररोग थांबवा ।Chana Marrog ।कायमचा बंदोबस्त । #हरभरामररोग #मररोग #harbaramarrpg #marrog
हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती करावी ।Chana pik dusari favarni ।भरपूर फुटवे ।भरपूर फुले ।
Переглядів 9 тис.Місяць тому
हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती करावी ।Chana pik dusari favarni ।भरपूर फुटवे ।भरपूर फुले ।
हरभरा मररोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशके ।100% मररोग नियंत्रण होणार ।Harbara Marrog Niyantran ।
Переглядів 2,8 тис.Місяць тому
हरभरा मररोग नियंत्रणासाठी टॉप 3 बुरशीनाशके ।100% मररोग नियंत्रण होणार ।Harbara Marrog Niyantran ।
गहू पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार फुटवे । भरपूर वाढ ।Gahu Favarani Niyojan ।
Переглядів 4,5 тис.Місяць тому
गहू पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार फुटवे । भरपूर वाढ ।Gahu Favarani Niyojan ।
तुरीच्या दाण्याचे वजन व लवकर दाणा भरण्यासाठी कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।मुकन राहणार नाही ।
Переглядів 9 тис.Місяць тому
तुरीच्या दाण्याचे वजन व लवकर दाणा भरण्यासाठी कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।मुकन राहणार नाही ।
तूर पिकाला तिसरी महत्वाची फवारणी कोणती करावी ।Tur Favarni ।अळीनियंत्रण ।दाणे भरणे ।फुलगळ नियंत्रण ।
Переглядів 7 тис.Місяць тому
तूर पिकाला तिसरी महत्वाची फवारणी कोणती करावी ।Tur Favarni ।अळीनियंत्रण ।दाणे भरणे ।फुलगळ नियंत्रण ।
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी हे विद्राव्य खत वापरा ।Chana pik Favarni ।
Переглядів 2,5 тис.Місяць тому
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी हे विद्राव्य खत वापरा ।Chana pik Favarni ।
तूर पिकामध्ये फुलांचे रुपांतर लवकर शेंगामधे करण्यासाठी कोणते विद्राव्य खत बेस्ट आहे |Tur Favarni ।
Переглядів 2,8 тис.Місяць тому
तूर पिकामध्ये फुलांचे रुपांतर लवकर शेंगामधे करण्यासाठी कोणते विद्राव्य खत बेस्ट आहे |Tur Favarni ।
फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होत असताना तूर पिकामध्ये कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।
Переглядів 5 тис.Місяць тому
फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होत असताना तूर पिकामध्ये कोणती फवारणी करावी ।Tur favarni ।
तुरीला शेंगा लागत असताना ही काळजी घ्या ।नुकसान टाळा ।उत्पादन वाढवा ।Tur Favarni ।
Переглядів 6 тис.Місяць тому
तुरीला शेंगा लागत असताना ही काळजी घ्या ।नुकसान टाळा ।उत्पादन वाढवा ।Tur Favarni ।
तुरीमध्ये फुलगळ का होते ।एकही फुल गळणार नाही ।कारणे ।Tur favarni ।तूर फुलगळ कारणे व उपाय ।
Переглядів 3,4 тис.Місяць тому
तुरीमध्ये फुलगळ का होते ।एकही फुल गळणार नाही ।कारणे ।Tur favarni ।तूर फुलगळ कारणे व उपाय ।
फुलोरा अवस्थेत तुरीला पाणी दिल्याने फुलगळ होते का। तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।
Переглядів 69 тис.Місяць тому
फुलोरा अवस्थेत तुरीला पाणी दिल्याने फुलगळ होते का। तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ।
एकरी फक्त 50 रुपये खर्च करून हरभरा पिकाची जोमदार वाढ करा ।फुटवे फांद्या वाढवा ।असे करा नियोजन ।
Переглядів 3,1 тис.Місяць тому
एकरी फक्त 50 रुपये खर्च करून हरभरा पिकाची जोमदार वाढ करा ।फुटवे फांद्या वाढवा ।असे करा नियोजन ।
कांदा पिकाला पहिले खत नियोजन ।जोमदार वाढ ।Kanda pik pahile khat niyojan
Переглядів 530Місяць тому
कांदा पिकाला पहिले खत नियोजन ।जोमदार वाढ ।Kanda pik pahile khat niyojan
शेंगा अवस्थेत तुरीला कोणती फवारणी करावी ।शेंग पोखरणारी अळी ।दाना भरणे ।तूर शेवटची फवारणी ।
Переглядів 11 тис.Місяць тому
शेंगा अवस्थेत तुरीला कोणती फवारणी करावी ।शेंग पोखरणारी अळी ।दाना भरणे ।तूर शेवटची फवारणी ।
तुरीला फुलावस्थेत फवारणीसाठी टॉप 5 अळीनाशक ।फुलगळ होणार नाही ।Top 5 Insecticide।
Переглядів 14 тис.Місяць тому
तुरीला फुलावस्थेत फवारणीसाठी टॉप 5 अळीनाशक ।फुलगळ होणार नाही ।Top 5 Insecticide।
हरभरामधे 6 BA चा वापर का करावा । कधी करावा । प्रमाण किती घ्यावे संपूर्ण माहिती ।6BA Uses
Переглядів 3,6 тис.Місяць тому
हरभरामधे 6 BA चा वापर का करावा । कधी करावा । प्रमाण किती घ्यावे संपूर्ण माहिती ।6BA Uses
तुरीला ५०% फुले व ५०% शेंगा असताना कोणती फवारणी करावी ।Tur favarni niyojan ।
Переглядів 40 тис.Місяць тому
तुरीला ५०% फुले व ५०% शेंगा असताना कोणती फवारणी करावी ।Tur favarni niyojan ।
ह्या 3 चूक तूर पीक फुलोरामधे असताना अजितबात करू नका ।फुलगळ होणार ।उत्पादन घटणार ।
Переглядів 33 тис.Місяць тому
ह्या 3 चूक तूर पीक फुलोरामधे असताना अजितबात करू नका ।फुलगळ होणार ।उत्पादन घटणार ।
कांदा पिकासाठी खताचा बेसल डोज कोणता द्यावा ।Kanda khate niyojan ।कांदा खते नियोजन
Переглядів 462Місяць тому
कांदा पिकासाठी खताचा बेसल डोज कोणता द्यावा ।Kanda khate niyojan ।कांदा खते नियोजन
हरभरा पिकामध्ये टाबोळीचा वापर करणे किती योग्य ।तुम्ही ही चूक करू नका ।व्हिडीओ बघूनच निर्णय घ्या ।
Переглядів 1,5 тис.Місяць тому
हरभरा पिकामध्ये टाबोळीचा वापर करणे किती योग्य ।तुम्ही ही चूक करू नका ।व्हिडीओ बघूनच निर्णय घ्या ।
कापूस फरदड फवारणी नियोजन ।एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा ।Kapus fardad niyojan ।फरदडसाठी फवारणी
Переглядів 942Місяць тому
कापूस फरदड फवारणी नियोजन ।एकरी ४ क्विंटल उत्पादन वाढवा ।Kapus fardad niyojan ।फरदडसाठी फवारणी
हरभरा पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार वाढ ।मररोग नियंत्रण ।जबरदस्त फुटवे ।chana pahili favarni
Переглядів 7 тис.Місяць тому
हरभरा पहिली फवारणी कोणती करावी ।जोमदार वाढ ।मररोग नियंत्रण ।जबरदस्त फुटवे ।chana pahili favarni
Pule laglyavr paus pdla trr...ky krave
खूप छान माहिती/नाफेड खरेदी विक्री कशी करावी
20 लिटरच्या पंपाला किती ml वापरावे
200 litre madhe 6gm
चना
online kashi karavi and hi maine barnch kuthe aahe
जीवारी लावणी चे वेळी खत दिलनाय आहे सर आता 20दिवस झाले कोणते खत टाकावे
yachya sobet nano uria dele ter chalel ka
खरबूज जास्त फुटवे निघवी म्हणून कोणते वाटर सोलबल
खूप छान दादा👍🏻
Anthracnose बुरशीचा प्रादर्भाव ज्यास्त झाला आहे काय करावे Azaxy. And tebu. मीक्स वापरलो तरीही फरक नाही पहला
करण सर, Gibberellic Acid 0.001%L(Liquid )चालेल का? व डोज काय घ्यायचा? कृपया लवकर मार्गदर्शन करावे फवारणी करायची आहे.🙏
Ho chalel sir dose-40ml per pump
धन्यवाद!🙏@@HelpingFarmers
Tisri favarni ho gi proclaim fengicead hungama gold tata bahaar aur boron mara
Saheb mala nabar milelka mi pahiyanda papai लागवड करणार आहे
स्प्रे घ्या चा का ड्रिप ने
दूध,गोमूत्र व हळदी यांचे कॉम्बिनेशन चालेल का जर चालत असेल तर प्रमाण किती खरबूज लावून एक महिना झालं आहे आता फवारणी चालेल का
सुरत तंबाखू पिकाला वापरलं तर चालेल का
25000 la ढीग
Bhau profex super + talwar zinc चालेल काय
बेड बनवता येईल का भाऊ?
हफ्ता घेयला यावा लागतो ना कृषी अधिकारी
Ambition chalel kay fulora steg madhe
फ्लाबूर्ग 👍👍👍
सूर्य फुल ला चालेल का
फुले चालू आहेत. पाणी दिल तर जमेल का
वांगी पिकाला
भूमुग पिकासटी जमेल का
जीवामृत मध्ये अजित वेक्टर दिला तर चालेल का
माहीती काय सांगितली तेच कळले नाही. नेमके कधी फवारावे (दिवस )तेच सांगायला पाहिजे
फुल धरणेच्या आधी
ज्वारी मध्ये लव्हाळा आहे सैप्रा चालेल का
संत्रा बाग मुरुग बहार पतला पतला असल्यास ती जरा आंब्याचे कोणती फवारणी करावी
गवार पिकाला कधी आणि कसा द्यावा
गहू पिकावर
Kimti sangitlya nahi sarv tillers chi
❤
डेमो दाखवा
भाऊ देकेल ना मोहरी मरते का
छान 🎉
contact number pahije
नवीन फुटवा साठी टाटा बहार चांगले की isabion
Isabion
Shri.ram.1.s.r.14.suphr.ek.25.kuntl.2021..2024.rigulr.
तुषार च पाणी जास्त झाल्यामुळे पिवळ पडत आहे काय उपाय करावा
टोमॅटो 1819 साठी किती घ्यावे
फवारणी ऐवजी ड्रीप ने दिले तर चालते का चालत असेल तर एकरी प्रमाण किती घ्यावे?????
Sir..kimmat.kay.aahe
कोननपाहिला होता एका महिन्याला एक पाणी
बटाटा सरीत चालणारी नांगरी आहे का
एक कीटक नाशक आणि बुरशीनाशक आणि टॉनिक हे तीनच वापरायचे का. रिप्लाय द्या सर
विद्राव्य खत कोणते घ्यायचे?
Tannask favaraninantar ghavu piwala zalyawar kay katave
पॉवर वखर किती ला आहे सीट वाला