Pravin & Bhagyashree Thipsay on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 сер 2024
  • Pravin & Bhagyashree Thipsay on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera:
    Advait Bapat
    Aakash Wagh
    Location Courtesy:
    प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    Gift Courtesy:
    1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    Ek Ayushya Anek Pravas
    amzn.eu/d/j8RphHY
    One Life Many Journeys
    amzn.eu/d/2SgTw7X
    2. Samir Dhond
    Samir.dhond@gmail.com
    Mobile: +919845019661
    FB: / samir.dhond
    Goodreads: / samirdhond
    LinkedIn: / samirdhond01
    Amazon book link: amzn.eu/d/c9iZuUg
    www.samirdhond.com
    3. Sonark's Nisarga Herbs
    Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
    These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
    It could be used at night time and also as a base before applying makeup.
    These products are available online on website and on amazon.
    Www.nisargaherbs.com
    Info@nisargaherbs.com
    Contact - 9552794004
    4. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    5. Apratim Sadi by Meena Inamdar
    Contact: +91 98224 53041
    6. Swati Creations by Swati Chandekar
    Contact: ‪+91 99308 57969‬
    7. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    8. Cherry Pick Bags by Nishant Awale
    www.cherrypick...
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35

КОМЕНТАРІ • 96

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 26 днів тому

    खूपच छान! बुद्धीबळाविषयी खूप कुतूहल वाटतं, बुद्धीबळ खेळणाऱ्यांविषयी खूप आदर वाटतो!
    आणी तुम्ही सुलेखाताई, अभिनयातल्या खेळाडू आहात!
    अभिनय कलाकारांच्या मुलाखती घेतांना नेसर्गीकरित्या तुम्ही रंगून जाता, मुलाखतही सहज सहज होते!
    मला खूप उत्सुकता होती तुमच्याबद्दल की ही मुलाखत तुम्ही कशी घ्याल,
    तुमचं अवघडलेपण थोडं जाणवलं, पण छानच झाली मुलाखत!
    तुम्ही खूप कमी बोलता! ज्यांची मुलाखत घेता, त्यांना खूपच बोलकं करता!
    एक आदर्श मुलाखतकार आहांत!
    ज्यांची आमची कधी गांठभेटही होणार नाही, अशांचं आयुष्य जवळून ऐकता येतं! अनुभवता येतं!
    थोडंसं आम्हीही प्रगल्भ होतो!
    खूप खूप धन्यवाद!

  • @abhays4964
    @abhays4964 Місяць тому

    अप्रतिम जोडी 🙏🏻
    rather than only cinema, would like to see more such personalities from various fields.

  • @radhikadeshmukh4237
    @radhikadeshmukh4237 2 місяці тому

    वा,मस्तच झाली मुलाखत
    या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अतिशय हुशार पण तितक्याच संयमी ,down to earth,successful जोडप्याला ऐकायला मिळाले.धन्यवाद...

  • @rashmibapat
    @rashmibapat 2 місяці тому

    खूप सुंदर मुलाखत. किती साधे आहेत दोघेही. Thank you सुलेखा एका वेगळ्या विश्वात घेऊन गेल्या बद्दल

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 2 місяці тому +5

    वेगळ्या वळणावर या ठिपसे जोडीला भेटायला नक्कीच आवडेल.

  • @sdamle12
    @sdamle12 2 місяці тому

    मुलाखत खूप खूप आवडली..खरे तर या खेळा विषयी विशेष माहिती नाही..तरी पण दोघांचे ऐकताना मला खूप आनंद झाला..दोघेही माहिती होतेच. वेगळे वळण मस्तच आहे..

  • @snehals8078
    @snehals8078 2 місяці тому +1

    छान झाली मुलाखत, मी या दोघांचेही नाव,मी शाळा,काॅलेजला असताना पेपर ला आलेले नेहमीच वाचल्याचे आठवते,खुप माहिती समजली,सुलेखा धन्यवाद 🙏🙏

  • @jyotsnadeuskar6459
    @jyotsnadeuskar6459 2 місяці тому

    वेगळं वळण फार आवडलं, मुलाखत छान झाली

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion 2 місяці тому +1

    Very nice Interview❤

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 місяці тому

    खूप आवडली मुलाखत. दोघांनाही नमस्कार.

  • @akshay5823
    @akshay5823 2 місяці тому +1

    इ. स 2000 साली ठिपसे मॅम आणि सर कल्याण ला राजा हॉटेल मध्ये बुद्धिबळ टूर्नामेंट खेळायला आले होते तेव्हा भेट झाली होती. खुप छान दिल के करीब टिम आणि सुरेखा ताई यांना आपल्या कार्यक्रमात बोलावले खुप छान वाटले. लेखिका मीना प्रभू यांना सुद्धा आपल्या कार्यक्रमात पाहायला आवडेल. ❤️👌🙏

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 2 місяці тому

    वेगळे वळण खूप छान बुद्धिबळ या विषयी माहिती मिळाली जोडी पण खूप छान किती साधी माणसं Thanku सुलेखा तळवलकर

  • @amitakulkarni2542
    @amitakulkarni2542 2 місяці тому

    भाग्यश्री-प्रविण अभिनंदन मुलाखतीत खूप मजा आली बर्‍याच गोष्टी माहीत झाल्या-तुझी टे.टे. मैत्रीण मंगल चौधरी , सांगली

  • @Smitahrishee
    @Smitahrishee 2 місяці тому +3

    वाह क्या बात!

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 2 місяці тому

    Very very interesting episode. Kiti god Jodi aahe. Khoop mast.

  • @user-kj1fp5wm8z
    @user-kj1fp5wm8z 2 місяці тому

    Very nice Interview

  • @nehamithbaokar1988
    @nehamithbaokar1988 2 місяці тому

    खूपच सुंदर मुलाखत ..धन्यवाद

  • @user-vk4bw7dy9q
    @user-vk4bw7dy9q 2 місяці тому

    सुंदर मुलाखत. खरच वेगळं वळण.असेच वेगवेगळ्या विषयातील तज्ञांना बोलवाल का?
    मालिकांमधून काम करणा-या लोकांपेक्षा अशा लोकांना ऐकायला फार आवडेल.माहिती मिळते छान.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 2 місяці тому

    Thank you Sulekha, ha episode kelya baddal, doghana eikun mast vatale, really proud of them

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 2 місяці тому

    खूप छान मुलाखत झाली. वेगळी माहिती मिळाली. अतिशय decent आणि हुशार जोडी

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 місяці тому

    खूपच छान मुलाखत....कीतीतरी अनमोल माहीती मिळाली..

  • @anukatyare
    @anukatyare 2 місяці тому

    खूप छान मुलाखत!
    दोघांबद्दल वेळोवेळी वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचल्या होत्या पण दोघांची प्रकट मुलाखत आज पहिल्यांदाच ऐकते आहे! Thank you!

  • @akshay5823
    @akshay5823 25 днів тому

    भाग्यश्री मॅम ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🎁🎂

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 місяці тому

    वेगळ्या मुलाखतीबद्दल तिघांचेही अभिनंदन ! खूप छान मुलाखत . किती साधी आहेत दोघंही

  • @user-bc2xz6th6o
    @user-bc2xz6th6o 2 місяці тому

    खूप छान मुलाखत.. आम्हाला पालक म्हणून चेस खेळणाऱ्या आमच्या मुलांसाठी खूप मार्गदर्शक अशी मुलाखत

  • @user-nz7il5re6j
    @user-nz7il5re6j 2 місяці тому

    Very interesting, informative and inspiring interview

  • @sharawatichati3053
    @sharawatichati3053 2 місяці тому

    Phaar chhaan zhaalaa karyakram.....atishay saadhey, down to earth

  • @rujutagadgil8165
    @rujutagadgil8165 2 місяці тому

    Khup ch chan zala programme
    Thnx a lot

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 місяці тому

    खूप छान एपिसोड ❤❤

  • @anaghakarmarkar9331
    @anaghakarmarkar9331 2 місяці тому

    Congratulations Sulekha mam for chess champion couple

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 2 місяці тому

    खूप भारी....दोघांचे अभिनंदन...

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 2 місяці тому

    खरेच,यांची मुलाखत म्हणजे वेगळे वळण आहे.खूप छान मुलाखत झाली. खूप माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 місяці тому

    खूप छान वळण घेतले आहे..
    असेच अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलावून मुलाखती घेणे फार छान कल्पना आहे. 👍

  • @nutanhargude7227
    @nutanhargude7227 2 місяці тому

    सुलेखा ताई नमस्ते. मी तुमची अवंतिका मालिकेपासून चाहती आहे. मला दिल के करीब चे सर्व भाग खूपच आवडतात . मी दिल के करीब चे कितीतरी भाग पुन्हा पुन्हा पाहते ऐकते. बुद्धिबळपटू ठिपसे यांचा कार्यक्रम खूपच आवडला. दिल के करीब वेगळ्या वळणावर हे सुद्धा खूपच छान आहे. तुम्ही असेच नवनवीन कार्यक्रम देत राहा आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 2 місяці тому +3

    नक्की आवडेल aaikyala

  • @sujatakulkarni7169
    @sujatakulkarni7169 2 місяці тому

    Great program.Loved it .

  • @vrishaliraut9052
    @vrishaliraut9052 2 місяці тому

    भाग्यश्री आणि प्रविण ठिपसे हे बुद्धीबळ पट्टु आहेत हे माहित होते परंतु दिलं के करीब च्या माध्यमातून त्यांच्या बद्दल सखोल माहिती समजली.
    आभारी आहोत सुलेखा ताई तुम्ही त्यांना आमंत्रित केले.

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 2 місяці тому

    खूप छान episode आणि अकल्पित भेट. ❤ it.

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 2 місяці тому +1

    भाग्यश्रीताई महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत. त्यांचा उल्लेख काही वेळा 'बुद्धिबळपटु' असा केला म्हणून हे स्पष्टिकरण.

  • @vidyaapte1008
    @vidyaapte1008 2 місяці тому

    Wa khoop Chan

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 2 місяці тому

    खूप वेगळ्या विषयावर खूप छान मुलाखत!

  • @kj4628
    @kj4628 2 місяці тому

    Much awaited ❤❤thipsey sir, madam❤❤

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 2 місяці тому

    खूपच सुंदर झाली मुलाखत

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 місяці тому

    बुध्दी बळाची खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद!❤🌹💐🌹👍

  • @sanjalidamle8929
    @sanjalidamle8929 2 місяці тому

    Khup chan, चांगली माहिती मिळाली

  • @ulhasdhupkar1381
    @ulhasdhupkar1381 2 місяці тому

    प्रवीण,खूप छान संवाद ,माझ्या शुभेच्छा 🎉

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 2 місяці тому

    फार छान मुलाखत.

  • @vidyanaik5613
    @vidyanaik5613 2 місяці тому

    भाग्यश्री प्रवीण हार्दीक अभिनंदन , मस्त मुलाखत

  • @sarikabahirat287
    @sarikabahirat287 2 місяці тому +2

    Waiting 🎉

  • @Jyotsna-eh3go
    @Jyotsna-eh3go Місяць тому

    Pudhcha program kadhi?

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 2 місяці тому

    बुद्धीबळ खेळाबद्दल कुतुहल होतं. प्रवीण व भाग्यश्री यांच्या या मुलाखती मुळे बरीच माहिती मिळाली.

  • @varshakhadilkar
    @varshakhadilkar 2 місяці тому

    खूप छान मुलाखत झाली ... बुद्धिबळाविषयी खूप छान माहिती समजली

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 місяці тому

    दर शनिवारी अतिशय आतुरतेने वाट पाहिली जाते आपल्या कार्यक्रमाची
    मनापासून धन्यवाद

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 місяці тому

    खूप छान मुलाखत

  • @amitparanjape6950
    @amitparanjape6950 2 місяці тому

    वाह....सुरेखच झाला हा भाग
    अभिनंदन @TeamDKK

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 2 місяці тому

    Chhan mulakat

  • @sunayanasumbrey5937
    @sunayanasumbrey5937 2 місяці тому

    Wah khup chan interview zala
    Maza mulga pan khelto chess ani Fide ratings ahe tyala
    Tyasathi classical khelayla amhi Sangli la alo hoto 5 days May mahinyat

  • @aashamisal8781
    @aashamisal8781 2 місяці тому

    Most awaited SHILPA TULASKAR

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 2 місяці тому

    खरच वेगळ वळण .मस्त.

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 місяці тому

    Kharach या वेगळ्या vatevaril वेगळे वळणावर bhetnare guest खूप छान आहेत्..
    😊😊

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 місяці тому

    मस्त.

  • @Kokansthchinu
    @Kokansthchinu 2 місяці тому

    बुद्धिबल या खेळविषयीं खूप छान माहिती मिळाली

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 2 місяці тому

    👍👍👌👌🌹🌹🌹🌹

  • @kotankars
    @kotankars Місяць тому

    रिटायरमेंट नंतर लगेच लंडन न्यायालयात साक्ष द्यायला गेले होते ते यांचे कोण?

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 місяці тому

    बुद्धिबळ हा खेळ आमच्या घरी माझे वडिल आणी त्यांचे मित्र
    मी 7/8 वर्षांची अस्ताना हे मी पहात होते पण मी काही शिकले नाही ह्यांचे बोलणे ऐकुन माझ्या वडिलांची आठवण झाली मीच आता 71 आहे खुप छान वेगळा विषय घेतल्याबददल मसत वाटले

    • @mukundgalgali5850
      @mukundgalgali5850 2 місяці тому

      ग्रॅंडमासटरनी कधी विशवनंदन आनंदशी
      खेळले नाही का? कधी योग आला नाही का?

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 місяці тому

      धन्यवाद

  • @ketangraorane1364
    @ketangraorane1364 2 місяці тому

    सुरेखा एक रिक्वेस्ट आहे, गुरू ठाकुर ला बोलता पाहू.

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 2 місяці тому

    Sulekha, पेट लव्हर वर दिल के करीब मध्ये एक कार्यक्रम असायचा. . तो आता बंद झाला का?

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 місяці тому +1

      होय.... काही कारणाने सध्यापुरता तरी बंद केला आहे

  • @renukapatawardhan1865
    @renukapatawardhan1865 2 місяці тому

    Swapnil joshi, shreya bugde yanna pn bolva..

  • @ingaleuma5313
    @ingaleuma5313 Місяць тому

    Mam, tumhi serial me nehmi baghte.......pan mala na tya matimand school cha address pahije..he tumhi tumhcya content made mention karta...

  • @dharmendradev4195
    @dharmendradev4195 Місяць тому

    Call Madhuri Dixit, don't call idiots

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Місяць тому

    aapan sarva milun chess club chalvat aahat ka. navin kheladu nirman karne aavashyak aahe.

  • @sdamle12
    @sdamle12 2 місяці тому

    चिटींग कसे होते ते कळले..

  • @manishagore6258
    @manishagore6258 2 місяці тому

    Kup aathavan aali bhagyeshri thepase yanchi

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 2 місяці тому

    Skip the boring gifts part
    Interview starts from 8:24
    Thank me later 😎

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 місяці тому

    अश्याच काही वेगळ्या क्षेत्रातील अग आणि अहोना बोलावले तर बरे होईल

  • @vishalsutar1802
    @vishalsutar1802 Місяць тому

    Sulekha madam avantika serial madhlya junya kalakarana bolava na, mhanje kahi lok yeun gele aahet pan je ajun nahi aale tyana pan bolava na, for ex. Sharvani pille, Prasad kamat, mangesh desai, aani ajun khup naave aahet.

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 2 місяці тому

    भाग्यश्री तर माझी खास meitrin कॉलेज pasunchi