किस्से बहाद्दर Sanjay Mone on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024
  • Sanjay Mone on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Location:
    Home Chef, Shivaji Park, Dadar
    Gift Courtesy:
    1. Creative Strokes by Poorva Thatte
    Call: +91 77200 83785
    Email: creativestrokeswork@gmail.com
    Facebook - creativestrokesbypoorva
    Instagram - @creativestrokesbypoorva
    2. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -
    3. Vasumitra Healthcare
    Contact - +91 96234 40609
    A Pune based healthy food startup rum by women entrepreneurs.
    Delicious meal mixes with Indian superfoods.
    Founder- Nutritionist Dr. Vibhusha Jambhekar
    FREE from Sugar, maida, palm oil, preservatives, artificial colours and flavours.
    4. Shinell
    Insta - www.instagram....
    FB - / shinell-1044
    Contact:
    +447776752428
    +919823171204
    What's app link wa.me/44777675...

КОМЕНТАРІ • 865

  • @sanjaymone7483
    @sanjaymone7483 2 роки тому +401

    इतके लोक माझं ऐकतील असं खरंच वाटलं नव्हतं.बऱ्याच जणांना मी मनमिळावू आहे असंही वाटलं..तसा मला जरा संकोच वाटतो.म्हणून ठराविक माणसांतच मी वावरतो..पण आता जरा संपर्कात रहावं असं वाटायला लागलंय..सुलेखा!असा विचार करायला भाग पाडल्याबद्दल तुझे आभार आणि शुभेच्छा!👌💜

    • @Priyakulkarni285
      @Priyakulkarni285 2 роки тому +8

      Sir u r great.. Kharach khup hasavalyabaddal abhari ahe. Changle karm kartay.. Dev tumhla kayam anandat thevo

    • @gayatriiyer5406
      @gayatriiyer5406 2 роки тому +4

      Sanjay Sir..you are the best...tumchi mulgi kai karte madhe tumhala baghun khoop khoop chaan watla...ase dhadakebaaz characters tumhala khoop shobhtat...

    • @aakankshadesai4071
      @aakankshadesai4071 2 роки тому +3

      Sir ,please keep on narrating your experience we would love to hear you ,but from this interview one thing is clear you are a true artist who thinks and act from dil se

    • @aniketkeni1477
      @aniketkeni1477 2 роки тому +8

      सर तुमचे किस्से आणि गप्पा ऐकतच राहाव्या असं वाटतं...
      आणखी एक एपिसोड करा प्लीज 😀🙏🏻
      तुम्हाला खूप चांगले चित्रपट, मालिका आणि नाटकं मिळत राहोत याच शुभेच्छा!! 💐🙂

    • @sarikachorge6699
      @sarikachorge6699 2 роки тому +3

      सर मला तुमचा काय पावडर लावली आहे हे दुरदर्शन वरील गजरा मधिल वाक्य अजूनही आठवते

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 роки тому +6

    अत्यंत मोकळे व्यक्तिमत्त्व. आठवणीचे भांडार आणि ते सर्व किस्से सांगण्याची मजेदार हातोटी, या मुळे संजयजी यांची मुलाखत छान वाटली

  • @sunaapte521
    @sunaapte521 Рік тому +1

    कधीही संपू नये, असा कार्यक्रम झाला हा.
    एक सांगू, सुलेखा, तुम्ही , तुमचा प्रेझेन्स समोरच्याचं खरं व्यक्तिमत्व बाहेर काढतं. आज, इतक्या उशीरा मी हा एपिसोड पाहिला. सुकन्या कुलकर्णी- संजय मोने माझे अत्यंत आवडते कलाकार. हा एपिसोड समोर आल्यावर न पाहणं शक्यच नव्हतं.
    संजय मोने अत्यंत सच्चा माणूस वाटले मला. फार आवडले, माणूस म्हणून. अभिनेता आवडता होताच, पण आता माणूस म्हणूनही भावले.
    परमेश्वर या जोडीला( संजय-सुकन्या) खूप आनंद देवो!

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 2 роки тому +41

    खुप दिवसांनी खरी करमणूक झाली, ती एका पारदर्शी आणि साध्या निर्मळ मनाचा कलावंत. Thank You Sulekha.

  • @nileemasabnis6923
    @nileemasabnis6923 2 роки тому +2

    अप्रतिम मुलाखत.... किती साधे सरळ आणि प्रचंड हुशार व्यक्तिमत्त्व....मजा आली धमाल किस्से ऐकून ...ही मुलाखत खूप जास्त भावली ....खरी आणि दिल के करीब वाटली ते अगदी मनापासून सगळे किस्से सांगत होते कुठे सेलेब्रिटी पण दिसले नाही.... And you are too good as always....खरंच हिरे शोधून आणते आहेस👍👍👍

  • @vishakhabhogale3402
    @vishakhabhogale3402 2 роки тому +7

    ऐकत रहावी अशी मुलाखत. अत्यंत प्रतिभावान, स्पष्टवक्ता आणि प्रांजळ कलाकार.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद मुलाखत देणारा व मुलाखत घेणारी यांना! आपण नेहमी थोडं मागे रहायचं हा खरोखर योग्य विचार . आवडलं खूप छान वाटले !अजून भाग दूसरा होऊ शकतो.

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 роки тому +1

    सुलेखा tnx for this. खूप दिवसांनी इतके हसलो. सुरुवातीला जिप्सी मध्ये संजय, सुकन्या, यांना भेटता,पाहता येत असे.
    संजय मोने अगदी पारदर्शक आहेत. अशा काही व्यक्ति ज्या वल्ली आहेत, त्यांना ऐकण्याची पर्वणी तुझ्यामुळे मिळते. Tnx agn. तुझ्याकडून आता अपेक्षा खूपच वाढल्या आहेत.
    Keep it up.

  • @yogeshwankhede7421
    @yogeshwankhede7421 2 роки тому +4

    हे व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळालं, समृद्ध झालो !!
    This interview is milestone for your channel, दिल से !

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 2 роки тому +3

    I was waiting for this for a long time. Thank you so much. ही मुलाखत संपूच नये असे वाटले. Wonderful personality

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 2 роки тому +2

    सुरेखाताई मुलाखत अगदीच मस्त झाली...तू पूर्ण कार्यक्रम फक्त हसतच होतीस आणि खूप गोड दिसत होतीस..सध्या खूप श्रीमंत लोक बघायला मिळतील एकवेळ पण इतकी गोड हसणारी दुर्मिळ..दिलखुलास हसवणारी पण तितकीच दुर्मिळ..खूप हसलो तुमच्या सोबत आम्ही..जुन्या दिवसाची जादुई गम्मत काहीतरी वेगळीच असते ती अनुभवली..आभाळमाया मधील दोघे म्हणजे सुंदर जोडी खूप भावली. दोघेही तोडीस तोड आहेत...आंबा पिकत जातो तसा तो अजून गोड होत जातो अगदी तशी ही नवरा बायको ची जोडी आहे .खूप साऱ्या शुभेच्छा संजय सर...विनय आपटे,सुधीर जोशी वगैरे माणसे तर डोळ्यासमोर उभी राहिली..छान वाटले अजून एक भाग या स्पेशल जोडीचा नक्की होऊ दे

  • @ujwalakale4276
    @ujwalakale4276 2 роки тому +3

    Very very nice!! Thank you both.
    Sanjayji always favourite actor. And good human being.Thank you.😀😀💖💖👌👌👍👍

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 2 роки тому +4

    संजय मोनेंबरोबर निदान २ किंवा ३ interview पाहिजेतच. आजच्या इतकी मजा कधीच आली नाही. It was a treat!! त्यांना आणि सुकन्या कुलकर्णींना एका लग्नात बघण्याचा योग आला होता. त्यावेळी सुकन्या यांना तुमचं काम खूप आवडतं हे सांगितलं होतं. पण आज तुमच्यामुळे संजय मोने देखील आमच्या दिल के करीब झाले. त्यांच्याशी अजून गप्पा खूपच आवडतील.

  • @deepalijambhale9677
    @deepalijambhale9677 2 роки тому +1

    Nivval apratim!!!!
    Kahi interviews aahet je kadhi sampu nayet asa vatta. Tyatla ha Ek
    Thank you so much Sulekha tai for giving this wonderful opportunity to listen to Sanjay Mone.

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ

    पुनश्च "दिल के करीब" च्या संपूर्ण संघाचे मन:पूर्वक अभिनंदन कारण मराठी कलाकारांच्या चंदेरी दुनियेतील स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कलाकाराची प्रत्येक भूमिका ही त्यांच्या फक्त असण्याने नाविन्यपूर्ण होते, अशा शब्दाचा अवलिया "संजय मोने" यांचा जीवनपट उलगडल्या बद्दल!

  • @Rajlat1
    @Rajlat1 2 роки тому +3

    Excellent discussion!!! We really need a part 2/3 of this fabulous person.. should capture and cherish such moments forever!

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Рік тому

    खूपच प्रभाशाली अभिनेता संजय मोने सर किती मोठ्या मनाने कबूल करतात की माझया सोबत आयुष्य सुकन्या साठी कठीन होते पणतेने ते छिध निभावून घेतले बहुतेक स्त्रिया तेच करत असतात पण समोरच्याला त्याची जाणीव नसते त्यामुळे पुढे चालुनया विषयात यामुळे जास्त नाराजी राहते की ती आणि पती आनी पत्नी समोरच्याला आपली किंमत नाही किती छान एपिसोड असतात आणि आज तू खूपच हसलीस सुलेखाताई अशीच नेहमीआशीच हासत राहा ❤❤मोने सरांची आनी सुकन्याताईची दूरदर्शनवर कसे कसे हसायचे हे सिरीयल होती मी तेव्हा नववीत होते तर संजय सरांचा रोल खूपच विचित्र होता मीतर खुपच भीत होते कि कसा वागतो हा मानुस 😮 उत्तम कलाकार आनी मानुस. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आणि तू समोरच्याला बोलण्यासाठी वेळ देतेस आणि छान ऐकून घेतेस ❤❤❤❤❤❤

  • @Bobha_cha_Bobhata
    @Bobha_cha_Bobhata 2 роки тому +2

    Superb interview taai...! The thing I like about you is, tumhi khup freedom deta bolnyacha smorchyana ani eventually smorcha suddha purna vyakta hou shakto. You are truly amazing 👏🎉😊

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 2 роки тому +3

    मस्त अतिशय उत्कृष्ट आणी हजरजबाबी कलाकार खूप छान मुलाखत धन्यवाद सुलेखा ताई

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 2 роки тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत झाली. निर्मळ, गमतीशीर व्यक्तीमत्व. 👌👌

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 роки тому +2

    अत्यंत खुमासदार ,बहारदार एका वल्लीची मुलाखत ,संजय मोने तुमचे किस्से ऐकले होते हे खरे आहेत हे खर वाटत नव्हत किती भोळाभाबडा चेहरा ,सुलेखा तू ही खळखळून हलसील आणि आम्ही श्रोते ही.

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz Місяць тому

    हा माणूस अतिशय समृद्ध अनुभवांचा खजिना घेऊन फिरतो आहे .
    तुमच्यासारख्या चांगल्या यूट्यूब चैनल वाल्यांनी निमित्त करून हा खजिना वारंवार खुला करून दिला पाहिजे . ❤

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 роки тому +1

    खुप छान मुलाखत सुलेखा मँडम,
    व्यक्त होते ती व्यक्ती,आणि व्यक्तीला व्यक्त करवून घेणे,हि पण एक छान कला आहे ती तुम्ही उत्तम प्रकारे करवून घेता .
    Keep it up ..God alwys bless you !!!!

  • @anjalisitut614
    @anjalisitut614 2 роки тому +2

    अप्रतिम मुलाखत👌👌आणि अप्रतिम माणूस आणि अप्रतिम कलाकार.मला संजय मोनेंचं काम खूप आवडतं.अत्यंत सहज आणि नैसर्गिक अभिनय आणि सच्चा कलाकार.आणि माणूस म्हणूनही फार भावले👌आणि सुलेखा तुम्ही तर एकदम भारी 👌👌😊

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 2 роки тому +1

    सुलेखाताई खूप खूप धन्यवाद!!संजय मोनेंचा interview खूप natural वाटला.नावाप्रमाणे दिल के करीब वाटला.

  • @anitashrouti172
    @anitashrouti172 Рік тому +1

    अवलिया!! Simply great!

  • @appu3034
    @appu3034 2 роки тому +1

    संजयदादा एक प्रामाणिक खरा माणूस मस्तच मुलाखत खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई.

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 2 роки тому +1

    खूपमस्त दिल खुलास अशी मुलाखत झाली बिनधास्त बोल आणि हसतमुखानं खुप छान.

  • @ashwininaik9096
    @ashwininaik9096 2 роки тому +7

    When he says,” shappat “ and touches his throat,innocence is so endearing.

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 2 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत, किस्से मस्त, मुलाखत संपूच नये अस वाटलं, उत्तम अभिनेता

  • @sharmilapai8359
    @sharmilapai8359 2 роки тому +1

    Thank you Sulekha ji, once again for introducing us to this simple,humble n light-hearted personality.. Sanjay ji n Sukanya r two beautiful people n wonderful couple.sanjay ji u r amazing.

  • @milindparab
    @milindparab 2 роки тому +4

    Congratulations Sulekha for 1 lakh subscribers and achieving the Silver button. एकेरी उल्लेख केला कारण तू नेहमीच "दिल के करीब" आहेस. अगदी घरातली मेंबर असल्या सारखी.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      अगदीच, तुम्ही घरातल्या सारखी मानता हेच महत्वाचं आहे....धन्यवाद

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 роки тому +15

    Mone is a Gem of person....
    Sulekha ji...thanks to u for bringing him so Kareeb to our Dil...

  • @adsuper100
    @adsuper100 2 роки тому +1

    Khup bhari interview, khup sadhe, vicharwant, transparent personality.. Thank you Sulekha tai.. Mone must be very good n true person, was not aware of this.. Best👍

  • @casp5742
    @casp5742 2 роки тому +6

    मुलाखत ऐकण्यापूर्वीच लाईक करून टाकले, कारण रिझल्ट आधीच माहीत होता. संजय सर... एक अलिप्त साधू... त्यांच्या त्या विरक्त स्वभावा तूनच त्यांचा wit, त्यांचा विनोद फुलतो... जगावेगळा लोभस माणूस...

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 роки тому +2

    Atishay Samadhan, Anand dilat Sanjay Sir!! Saral Manacha manoos! Dhanywaad, Sulekha Tai 🙏🙏

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi1613 2 роки тому

    छान मुलाखत.. अतिशय स्पष्ट.. निर्मळ
    साधेपणा भावला.. खरा वाटला.. तुम्ही जसे आहात तसेच आम्हाला आवडता तुमच काम आवडत.. तुमची काम छानच होती... आहेत तरीपण तुमच्या नावाचा ठसा उमटेल अस काम भविष्यात नक्कीच तुमच्या वाट्याला येईल.. स्वामी कृपेने तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. धन्यवाद 🙏

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 2 роки тому +21

    अप्रतिम मुलाखत अतिशय प्रांजळपणे संजय ने आपले अनुभव सांगितले , आणि सर्व जुन्या कलाकारांच्या आठवणी साभिनय सादर केल्या म्हणून धन्यवाद

  • @sadhanamail5417
    @sadhanamail5417 2 роки тому +1

    सुंदर व्यक्तीमत्व.... Thank u सुलेखा ताई.. 🥰

  • @preetidadixit1606
    @preetidadixit1606 2 роки тому +12

    अप्रतिम मुलाखत!!! ही मुलाखत कधीच संपू नये आणि कायम त्यांचे अनुभव आणि किस्से ऐकत रहावं असं वाटतं. 1 तास 38 मिनिटे मस्त गेली 😁

  • @MAP573
    @MAP573 8 місяців тому +1

    खुप मनोरंजक मुलाखत होती ही, दोन घास, एक पाण्याचा घोट, चार खांदे ........पटलं मनापासून

  • @vaishnvikulkarni8053
    @vaishnvikulkarni8053 9 місяців тому

    सर तुम्हाला ऐकल आणि नाही माहित का पण खुप positive Energy जाणवली..कारण तुमच बोलन खर आणि प्रामाणिक आहे .त्या मुळे माणसाने कायम खरे अनुभव सांगणं किती महत्वाचं असतं हे कळल

  • @ashabhor184
    @ashabhor184 Рік тому

    खूपच छान. अनेक किस्से ऐकून मजा आली

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 2 роки тому +9

    संजय मोने उत्तम कलाकार आहेत, आणि स्वतंत्र विचाराचे आहेत. (थोडक्यात सर्किट) म्हणजे एखाद्या घटनेला कुठली reaction देतील हे कदाचित ते स्वतः सुध्दा सांगू शकतील याची खात्री नाही. पण म्हणूनच हा भाग पहायला विशेष मजा येणार आहे.
    त्यांचं ती फुलराणी मधला प्रोफेसर अतिशय परफेक्ट होता. त्यांची आणि भक्ती ताईंची जुगलबंदी रंगली होती त्यात. पाहू या सगळ्याचा आढावा येतो का ते. Looking forward.
    छान मुलाखतीसाठी धन्यवाद सुलेखाताई.

  • @sanjeevsagvekar7688
    @sanjeevsagvekar7688 2 роки тому

    पर्वणी ....अप्रतिम मुलाखत...मला सुकन्या ताईंची पण मुलाखत खूप आवडली होती.त्यातून खूप काही शिकता आलं..आणि ही मुलाखत पण खूप खूप भारी झाली धन्यवाद sulekhaji.

  • @sarikamone2650
    @sarikamone2650 2 роки тому +1

    सुलेखा ! हसून हसून आमचे गाल दुखून डोळ्यात पाणी आले .
    अप्रतिम मुलाखत संपूच नये असे वाटले .
    मोने सरांकडे किश्यांचा भरपूर खजिना आहे,
    तू अजून दोन-तीन भाग जरी केलेस तरी आम्ही
    आवडीने पाहू.

  • @seemadhongde3787
    @seemadhongde3787 2 роки тому +1

    Khupach sunder interview, aani there should be part 2,3,.......... Sanjay mone larger than life personality fantastic avismaraniya, manus. Aasa manus atta chya jagat shodhun sapadnar nahi. Hope see u soon.

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen 2 роки тому +1

    संजय मोने म्हणजे भरपूर किस्से.
    त्यांची मुलाखत म्हणजे फक्त ऐकत रहायचे .
    गिफ्ट पण खुप छान आहेत.
    नेहमीप्रमाणेच मुलाखत खुप छान झाली.

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 2 роки тому

    खूप छान....वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.... किस्से बहाद्दर असूनही स्वतः बद्दलची खरी मते त्यांनी सांगितली... Specially सुकन्या ताईंना दिलेल्या क्रेडिट बद्दल hats off... स्त्री पुरुष व्यक्तिमत्वाचा जो पैलू त्यांनी सांगितला,,तो खूप भावला..Thank you सुलेखा ताई

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 роки тому +3

    छान मुलाखत घेतली. संजय सर माझ्या फेव्हरेट अभिनेत्यांपैकी एक आहेत. 🙏👌❤
    धन्यवाद मॅम 🙏😊❤
    सर तुम्ही जुन्या गाण्यांचे विडंबन छान करतात मला फार आवडते. ❤❤

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 2 роки тому

    One of the best interviews.
    परखड व प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता कलाकार. 🙏
    विनय आपटे सुधीर जोशी सुधीर भट भक्ती बर्वे मोहन तोंडवळकर मोहन वाघ इ. च्या आवाजात त्याच्या सोबतचे प्रसंग जिवंत केले संजय मोनेंनी.
    किश्श्यांचं भांडार उलगडलं जणू.
    अजून ऐकावसं वाटत असतानाच संपली मुलाखत.
    कर्म ….. …… चन
    हा किस्सा अफलातून.
    सुलेखा तुला सलाम. 🌹

  • @lowkal_yt
    @lowkal_yt 2 роки тому

    अप्रतिम मुलाखत .. किती भारी किस्से सांगितले सरांनी .. लोक मुलाखतीत प्रश्नांची उत्तरं देतात पण सर स्वतःहून मनापासून बोलत होते ..
    👌👌👌 ..

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 роки тому +1

    संजय मोनेंची मुलाखत धमाल!!अपेक्षेप्रमाणेच.सुलेखा ,मी मात्र तुझ्या प्रेमात पडतेय.समोरची व्यक्ती बोलत असताना ,तू ज्या सहजतेने ,मनापासून समरस होतेस ते मला खूप आवडतं

  • @manjuparanjpe7245
    @manjuparanjpe7245 2 роки тому +6

    AMAZING! What narration of various incidents ...it was as if we were there! so engrossing!

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal2564 2 роки тому +1

    Wah. Maat manus. Raviwaar chi etaki chhan suruvaat kadhi ch zali navhati. Majja aali. Thank you so much Sulekha Tai.

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 роки тому

    Wow superb interview ever ever so nice interview mast v should bring such experience hero in r show Gisish oke there r so many old acter ,,actress v like to c such program tq so much

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 роки тому +1

    Great interview... Apratim chan vichar Sanjay Mone really appreciate 🙏

  • @yakoo456789
    @yakoo456789 2 роки тому +2

    This is amazing. Such a down to earth person, super like. 👌 keep it up, Sulekha! You nailed it

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 2 роки тому +1

    मी पण लहानपणा पासून सरां बद्दल मोठ्या घरातल्या लोकां कडून किस्से ऐकत आलेय.
    असा ईंटरव्ह्यू पहीलांदाच पाहीला,ऐकला म्हणण्या ऐवजी प्रत्यक्ष सर आणि सुलेखा मॅम सोबत बसून पाहीलाय.याचा परमोच्य आनंद.काय बोलावं न कळे.
    कडक.
    भाssरी.
    मस्त मस्त.
    मॅम मी जवळ जवळ आपले सर्वच ईंटरव्ह्यू पाहीलेत,मी चूकत नसेल तर सर्वात भारी आणि पहिला नंबरचा ईंटरव्ह्यू.
    खूप खूप हसले.
    खूssप खूssप आभार.

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 2 роки тому +8

    बघायच्या आधीच like केलं मी 🤓 लय भारी माणूस आहे हा👍 (एकेरी उल्लेख केल्या बद्दल माफ करा🙏).चुकून मुंबईत जन्माला आले हे, स्वभाव पक्का पुणेरी आहे 😊

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 роки тому

    Wow...सुलेखा मॅडम किती छान झाली मुलाखत...मन भरलं नाही त्यांना ऐकून अजून सुद्धा ऐकावं अस वाटत होत...तुम्ही खूप लकी आहात की अशा लोकांना तुम्हाला समोरुन भेटायला मिळत...अजून एक भाग झाला असता तरी चाललं असतं.... Anyways किती down to earth आहेत सर... खूप आवडली मुलाखत...सर तर आवडायचे च आधी पासून पण आता अजून आवडायला लागले...👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @artihonap
    @artihonap Рік тому

    Loved to see your genuine laughter Sulekha tai😊 .. wonderful person Sanjay Mone

  • @atulmukne8792
    @atulmukne8792 2 роки тому +1

    Great Great and Great interview. Thanks Sanjay Dada and Sulekha Tai for one more excellent interaction

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar5225 2 роки тому

    Amazing. सुलेखा जी तुम्ही ग्रेट आहात आणि मोने सरांनी तर अफलातून कमाल केली. जुना काळ आठवणीतून जागवला. अतिशय रंगल्या गप्पा. धन्यवाद!!!

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 роки тому +3

    खूप मजा आली मुलाखत पहाताना
    दौऱ्यावर असतांनाचें किस्से
    आणि जुन्या कलाकारांच्या आठवणी ऐकताना वेळ कसा गेला समजला नाही
    Thank you Sulekha

  • @meenalmahabal6388
    @meenalmahabal6388 2 роки тому

    Superb...unbelievable "kisse".. would like to listen more, without time limit

  • @shreya5124
    @shreya5124 2 роки тому

    Khup chan gappa zalya...
    Majja aali. Thank you very much Sanjay dada n Sulekha tai. Dil ke karib team

  • @dipdipus
    @dipdipus 2 роки тому +19

    Delightful 90 mins … it was like binge watching most of his performances! The way he narrated , classic!! So much to learn from ace artist.
    Thanks for bringing yet another fabulous episode ❤️❤️
    Sulekha ma’am I suppose u have enjoyed the most hosting this one!! I could hardly see the smile off your face 😁😁
    Love your channel 🙌🙌✨✨
    Thanks to the entire team ❤️❤️

  • @shubhadanangare9733
    @shubhadanangare9733 2 роки тому +4

    Thank you tai. Most awaited interview. I literally searched your channels list minimum 10 times to check that, is his interview is already there or not. By watching this video I am literally surprised how you got to know about my wish to see his interview.

  • @Megh6675
    @Megh6675 2 роки тому

    कमाल what a personality!! Hats off... It is a treat and privilege to listen to such great people...
    U are too sweet and a lovely interviewer sulekha!!

  • @sachinluman
    @sachinluman 2 роки тому +5

    Fantastic lovely 🥰 beautiful will enjoy the instant jocks from Mr S. Mone lovely personality 👌🥰💐👏👏

    • @sachinluman
      @sachinluman 2 роки тому +1

      Just loving 🥰 enjoying the fabulous lovely show 👌💐🙏☺️

  • @mrunmayimodak6456
    @mrunmayimodak6456 2 роки тому

    Vinay Apte kakancha avaj... Sundar voice transition, pratyek veli vinay apate dolyasamor disat hote, this is called as hadacha kalakar , superb Sanjay Mone kaka☺️
    This interview was real treat🤩

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 13 днів тому

    किती छान खूपच छान वाटलं आज मुलाखत बघायला 👍👍👍👍

  • @sagarmahajan
    @sagarmahajan 2 роки тому

    I was about to comment, "Please bring Mr. Sanjay Mone". And here we are! Thank you for inviting him.😀

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 Рік тому

    खूप छान मुलाखत.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 роки тому +2

    Fantastic interview.....Part 1, Part 2, Part 3......and on and on and on....karnaar aahaat ka?..... eka episode madhe kase samaznaar sagle kisse? Excellent 👍 Sulekha ji Thanks for being such a Classic Host....your reactions to the Guest stories are excellent 👍 👏 👌 🙂💐🙌

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 2 роки тому

    अप्रतिम मुलाखत.

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 2 роки тому

    Thank you sooooo much for this....

  • @anjaneya2987
    @anjaneya2987 2 роки тому

    Lip care products chi link plzzz

  • @kavitadeshpande6489
    @kavitadeshpande6489 2 роки тому +1

    मोने सर खुप रूक्ष माणूस आहे असं "वाटायच''. पण सुलेखा, तुम्ही त्यांना आज बोलत केल त्यामुळे ते एक "सच्चा माणूस " असल्याचं कळून आलं.त्यांच बोलणं संपूच नये असं वाटत होतं.Thanks to both of you!

  • @NeelkanthMehta
    @NeelkanthMehta 2 роки тому +3

    Excellent sharing by Sanjay Mone. Though I am not from Marathi Theater, I have seen it from the wings!
    Sulekha Ji, you have a charm that helps people express themselves.
    Have you thought of Direction as a career? I think you will accomplish a lot.

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 роки тому +2

    'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत व 'एक रात्र मंतरलेली,''बारायण'या चित्रपटात संजय सरांचे काम पाहिले. छान काम करतात संजय सर. आज त्यांचे विचार ऐकायला मिळाले. खूपच छान.

  • @dipalishedge8964
    @dipalishedge8964 2 роки тому

    Sanjay Mone agdi sachha, sadha aani khara manus... Thanks Sulekha... Maja aali

  • @dolphin25121
    @dolphin25121 2 роки тому +11

    Sulekha, this interview will add many more subscribers to your channnel. I have already forwarded it to more than 100 friends and others are or will do the same. Sheer joy watching and hearing Sanjay Mone. Thanks a lot for such a beautiful interview.

  • @mohinikarde3317
    @mohinikarde3317 2 роки тому +6

    So entertaining !!!!!!!☺️
    So talented still down to earth 🤗
    Thank you 🙏🏻
    Keep going sulekha tai 👌👌👌👌👌👌👌👌

  • @ansuyapatel9938
    @ansuyapatel9938 2 роки тому +1

    He is amazing storyteller,I have never seen his work,but now I really want to see his work.Thanks Sulekha.

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 2 роки тому +1

    धन्यवाद ताई खूपच मस्त.कधी शनिवारचे साडेनऊ वाजतायेत असे झालंय.खूप भारी वाटलं नव्हते इतक्या लवकर माझी इच्छा पूर्ण होईल.खूप खूप धन्यवाद

  • @varadamatapurkar1735
    @varadamatapurkar1735 2 роки тому +1

    Khupch mast,enjoy kel aamhi👌👌

  • @aradhanawalunj2210
    @aradhanawalunj2210 2 роки тому

    Apratim mulakhat...my fav actor and column writer!

  • @vinitagupte
    @vinitagupte Рік тому

    D..H…A…m…A…L..interview….khup khup avdla..❤❤❤❤

  • @psjoshi20
    @psjoshi20 Рік тому

    This is real Dil ke Karib , khup chan zalay ha episode.

  • @anjaligadgeel3956
    @anjaligadgeel3956 2 роки тому +3

    Please please make one more part of interview, thank you Sulekha tai for such a brilliant interview.
    Also would like to hear Mukta Barve..

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 2 роки тому

    संजय मोने सर यांना खूप खूप धन्यवाद, खूपच छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому

    एका खूप साध्या, आपल्या सारख्या तरीही अतिशय वेगळ्या व्यक्तीमत्वाला भेटायला मिळाल ... छानच.... धन्यवाद

  • @yoginion
    @yoginion 2 роки тому

    Mast Interview!
    Asa vatta ya gappa sampuch naye!
    Talwalkar Ma'am you look so gorgeous!

  • @shalakajoshi9885
    @shalakajoshi9885 Рік тому

    You people are really great (Dil ke kareeb)

  • @miscellaneous-world
    @miscellaneous-world Місяць тому

    किती भारी व्यक्ती, मस्त विचार आणि बोलण्याची शैली

  • @madhavimadhukarnirantar5452
    @madhavimadhukarnirantar5452 2 роки тому +1

    I enjoyed a lot 😊😊

  • @anjalikulkarni9924
    @anjalikulkarni9924 2 роки тому

    खुपच छान मुलाखत. धमाल किस्से. सच्चा कलाकार माणूस.

  • @dr.triptidhote7043
    @dr.triptidhote7043 2 роки тому +16

    Energy, excitement, and experience. That's Sanjay Mone - a brilliant actor and superhuman being. He is so full of anecdotes which I guess come from the fact that he reads a lot and has had a childhood and life full of wonderful stories, like the one behind his own name, that makes him a fabulous storyteller as well. always bubbling with humor. I remember meeting him backstage at Dr. Vasantrao Deshpande auditorium at Nagpur way back in 94-95 ( me a star-struck curious kid) when I had gone to see Deepstambha I guess, with my parents. He used to have a beard then, and when some journalist asked him about his favorite movie I faintly recall he had said Sholay!!!! As expected this episode was dhammal with a sparkling interaction. Thank you so much Sulekha mam. With every episode, Dil Ke Kareeb is becoming better and better. Would love to see some singers and music composers maybe Ajay Atul, Guru Thakur also veterans like Supriya Pilgaonkar Sonali Kulkarni (sr) Satish Rajwadein Ankush Chaudhary Swapnil Joshi, Prashant Damle Subodh Bhave Mukta Barve on the show in some of the upcoming episodes :) That's my ambitious wish list hehehehe !!! God bless. Keep growing and keep making us happy!!!!