КОМЕНТАРІ •

  • @AvadhootGupteOfficial
    @AvadhootGupteOfficial 3 роки тому +203

    मित्रांनो .. मी तुमच्या सर्वांच्या सर्व कमेंट्स नीट वाचल्या! मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या सर्व प्रतिक्रियांबद्दलही मनापासून धन्यवाद!! असेच प्रेम आणि असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्यात!! - तुमचा अवधूत

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 3 роки тому +4

      तुमचा UA-cam चॅनल आहे हे कळल्यावर लगेच सबस्क्राईब केलं.

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 3 роки тому +5

      First appearance बघितला 0 आणि असं वाटलं की खूप जुना इंटरव्ह्यू असेल. पण मग "2 days ago" बघून बावचळलो. हा सूर नवा मधे एवढा गुबगुबीत दिसणारा, एवढा बारीक कसा काय दिसतोय? उत्तर काही मिळालं नाही. कदाचित मुलाखत एक महिन्यापूर्वीच शूट केली असेल. आणि दुसरं म्हणजे इथे केस महेश काळे एवढेच कुरळे दिसतायेत.
      पण मुलाखत चांगली झाली. सुरेखा ताई छान घेतात. 👍👍👏👏👏

    • @Travel_With_Gaurav
      @Travel_With_Gaurav 3 роки тому +2

      We are waiting mumbai to Bangkok road trip from my heart ❤️ 👍👍👍👍

    • @ashish341
      @ashish341 3 роки тому +1

      I remember तुझ्या सिमला ट्रीप का नॉर्थ चे photo ghari film projector

    • @mandarupadhye2087
      @mandarupadhye2087 3 роки тому +1

      Wow dada mast

  • @sunitapangarkar8066
    @sunitapangarkar8066 3 роки тому +39

    आम्हाला अवधूत गुप्ते खुप आवडतो.दिलदार आहे.चांगला माणूस आहे. एकदा तरी भेटावा अशी इच्छा आहे.सुर नवाचे आम्ही फॅन आहोत.

    • @mrudulakulkarni6758
      @mrudulakulkarni6758 3 роки тому

      Manmokaly gappa aaikun chan vatale

    • @anaghasatoskat1764
      @anaghasatoskat1764 3 роки тому +1

      दोघेही आवडतात. मुलाखत तर आवडणारच!!!

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Рік тому +3

    खूप छान, शेवट जे काव्य सादर केलं, खूप जास्त आवडलं, खूप भावलं. अगदी वेगळाच अवधूत ऐकायला मिळाला.धन्यवाद.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +6

    सुलेखा ताई आणि अवधूत सर यास अभिवादन....!!🙏🙏
    ❤️अवधूत सर म्हणजे मोठ्या मनाचा
    सच्चा कलाकार तथा प्रेमळ प्रसन्न व्यक्तिमत्व..आज खऱ्या अर्थाने अवधूत सरांच्या आगमनाने सदर चॅनेल तेजोमय झाले याचीच अनुभूती आली..👍छान
    मुलाखत ..👍सुलेखा ताईंचे आभार मानावे तितके कमीच.✌️🎥✌️
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @shrutimahadik3817
    @shrutimahadik3817 3 роки тому +7

    खूप मस्त मुलाखत.. अवधूत गुप्ते down to earth माणूस... Sulekha as usual u look soooo beautiful ❤

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e 3 роки тому +1

    सुलेखा, खूप छान झाली मुलाखत. अवधूत एक माणूस म्हणून नेहमीच भावतो. तो अजूनच छान समोर आला तुझ्या या मुलाखतीमधून. वरवर happy go lucky दिसणाऱ्या अवधूत च्या चेहऱ्यामागे खूप विचारी आणि हळवे मन आहे, हे त्याच्या झेंडा, पत्रास कारण कि.. सारख्या composition मधून जाणवते. खूप saccha माणूस आहे तो. यापुढेही तो असाच राहावा,कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा प्रगतीपथावर जावा, याच मनःपूर्वक शुभेच्छा 🌼🌼

  • @anuradhagowardhan6407
    @anuradhagowardhan6407 3 роки тому +1

    खूप प्रामाणिकपणा जाणवला.कुठेही "मी" काही तरी ग्रेट असे अवधूत गुप्तेंनी दर्शवलं नाही.खूप मनमोकळ्या गप्पा केल्या.सुलेखानी उत्तम मुलाखत घेतली.👍

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 3 роки тому +8

    Multi-talented personality.... अवधूत गुप्ते हे अतिशय लाडक व्यक्तिमत्व...दिलदार माणूस...कुणालाही आपलस करणारा.....Besides his so many talent, he is a great human being.... आणि आजच्या मुलाखती मधून त्याच्यातला गीतकार खूप आवडला.... And as usual, interview is nice

  • @ushawade8537
    @ushawade8537 3 роки тому +5

    सुलेखा ताई तुम्ही अतिशय सुंदर मुलाखत घेता आणि अवधुत गुप्ते यांनी मोठेपणा न करता सुंदर उत्तर दिले 💐💐

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 3 роки тому +2

    अवधूत तुमच्या पुढच्या स्वप्नासाठी आमच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा... तुम्ही आजूबाजूला जे वातावरण हलकं फुलक बनवता ,जी प्रसन्नता आणता तुमचं नेहमी फ्रेश,आनंदी असणे आणि जगणं सुंदर आहे हे सांगणे असते तुमच्या अस्तित्वात जी आशादायी ऊर्जा असते ते फारच आवडते..तुमचं असणे हे सर्वांसाठी उत्साह दायी असते..तुमच्या सारखी खूपच थोडी माणसे सध्या दिपतात..तुमचा हरहुन्नरी स्वभाव खूप आवडतो..तुम्ही रोहित राऊत सोबत काही "झक्कास,झणझणीत " गाणी बनवावीत अशी माझी इच्छा आहे तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत आणि माणूस म्हणून तुम्ही शेवटपर्यंत असेच रहा..हीच सदिच्छा.आणि खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम प्लीज प्लीज पुन्हा काढावा आम्ही मिस करतोय...सुलेखा ताई तू खूप छान बोलतेस... सहजता,निरासगता मनाला भावते...तुला अनेक धन्यवाद

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 3 роки тому +4

    सुलेखा maam, प्रत्येक व्यक्ती तुमच्यासमोर किती सुंदर पद्धतीने व्यक्त होतात,त्यामुळे खूप छान वाटतं बघायला. Lovely interview as always!

  • @parichaymodak2004
    @parichaymodak2004 3 роки тому +19

    एकच नंबर मुलाखत, माणूस होता तसाच आहे एवढी वर्षे झाली तरी. हा खरा सच्चा कलाकार! !💐👌👍 आणि जरी गंमत म्हणून विनोदी वागताना दिसला तरीही सुरुवातीपासून आजपर्यंतची वाटचाल बघून त्यांचा अभ्यास, हुशारी आणि प्रतिभा अफाट आहे, येणाऱ्या काळात काय आणि कसं काम करायचे ह्याची जाणीवपूर्वक रुपरेषा तयार आहे. जबरदस्त ! धन्यवाद ! 🙏👍

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial 3 роки тому +3

      खरं आहे. धन्यवाद

    • @medhajoshi3250
      @medhajoshi3250 3 роки тому

      अवधूतला स्वन्तसुखाय कार्याकर्ता शुभाशीष त्याकरी ता आवश्यक ऊर्जा स्फूर्ति मनीमाऊ लाभो आणि सेम to सुलेखा दोघांही खरे निर्मळ व सच्चे वाटतात खूप शुभेच्छा व शुभकामना

    • @sujatap9469
      @sujatap9469 3 роки тому

      Do00

  • @peace8461
    @peace8461 3 роки тому +3

    अवधूत दादा All rounder आहेस तू।
    कोणत्याही क्षेत्रात छान काम करणारे अष्टपैलू ;नाही नाही 😀कदाचित शतपैलू आणि आनंदी व्यक्तिमत्व।🤗

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 роки тому +2

    Thank you for the beautiful conversation of both of you. God bless you for your better prospects😘😘

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 3 роки тому +5

    अवधूत खूप गोड आहेस तू सुर नवा ध्यास नवा मध्ये तू स्पर्धकांना तुझ्या गोड स्वभावाने कंफर्टेबल करतोस गोड bless u Bala इत के यश मिळूनही तुझे पाय जमिनीवर आहेत हे तुझे वैशिष्ट अशीच दिवसेंदिवस तू प्रसिध्दीच्या शिखरावर तू पोहचवा हाच आशीर्वाद🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial 3 роки тому +2

      अवधूतने तुम्हांला नमस्कार सांगितला आहे

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 3 роки тому +16

    मैञिणी काय तु पण मस्तच चाबुक
    अवधुत दादा बोल लवकर ऐकायच आहे तुला. Thanku सुलुताई

  • @sharvarikaulgud1159
    @sharvarikaulgud1159 3 роки тому

    Super interview. Thanks Sulekha ji

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 2 роки тому

    Absolutely wonderful interview.... God bless you abundantly Avadhoot....u have always been a favourite...

  • @sakshikadam1531
    @sakshikadam1531 3 роки тому +7

    खुप छान सुलेखा. सगळ्या कलाकारांकडून आम्हा सर्वसामान्य माणसांना खुप काही शिकायला मिळते.

  • @tanmayausekar3769
    @tanmayausekar3769 3 роки тому +1

    एकच नंबर खूप छान मुलाखत झाली . धन्यवाद सुलेखा ताई .🙏 जय महाराष्ट्र ‌‌🙏✨

  • @sushhmahande7269
    @sushhmahande7269 3 роки тому

    Njoyed once again..अवधूत जी 🤗..last line's of song best👍

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 3 роки тому +4

    नेहमीप्रमाणे छान मुलाखत होती. याचा आणखी एक पार्ट काढता येईल.
    त्यात अवधूतचं खाण्यावरचं प्रेम, कोल्हापूरवरचं प्रेम, मराठी अस्मिता, ठाकरे परिवाराशी जवळीक,
    आजवर दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांचे अनुभव, सारेगमपच्या पर्वांचे अनुभव, झेंडा २,
    इत्यादी विषय विचारता येतील! 👍🏼👍🏼

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial 3 роки тому +1

      या विषयांवर आधीही चर्चा झालेय म्हणून ते विषय टाळले. तरी विचार करू पुढे नक्की

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 3 роки тому +7

    वा वा, दिल खुलास माणूस @ दिल के करीब..

  • @madhavigaonkar9494
    @madhavigaonkar9494 3 роки тому +4

    Avdhoot da as a person is gr8..Dilkhulas, premal n chulbul..he is encourager motivator 4 too many people..positive vibes😍..
    Like to see spruha joshi, jitu joshi as a guest..tyana interview ghetana pahilay so tyancha interview ghetana pahaychay..also like to see mukta barve, priya bapat, vaibhav joshi, vaishali samant, sukanya mone n too many

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 3 роки тому +13

    फार छान , एकदम दिलखुलास माणूस.,लहान मुलांबरोबर, तरुणाबरोबर,वयस्कर सगळ्यांशी त्यांच्या त्यांच्या प्रमाणे वागणार,बोलणार. 🙏🏻👍

  • @startoachive8351
    @startoachive8351 3 роки тому +10

    Thanku sulekha,we were eagerly waiting for this human being person. अवधूत गुप्ते.🙏

  • @drsnehalchatufale2369
    @drsnehalchatufale2369 3 роки тому +2

    Avdhut Gupte....a genuine human being...very transparent personality..we have seen him as an encouraging judge in little champ sa re ga ma competition...a very lively , enthusiastic and noble person..

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 роки тому +23

    मी या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहत आहे सुलेखा ताई.दिलदार व्यक्तीमत्व.

  • @priyadarshiniambike3390
    @priyadarshiniambike3390 3 роки тому +2

    सूलेखा....तुझी मुलाखत घेण्याची पद्धतच इतकी गोड आहे की प्रत्येक मुलाखत अगदी फुलून येते.अवधूत तर खूपच talented व्यक्तिमत्व.त्यामुळे दोन्हींचा संगम अगदी अफलातून.

  • @anita4022
    @anita4022 3 роки тому +3

    हाय सुलेखा व अवधुत एकदम झक्कास मुलाखत.हि अनपेक्षित मुलाखत पहायला मिळाली. अवधुत म्हणजे दिलखुलास माणुस . कुठेही अहंकाराचा लवलेश नाही. खरंच मस्त झाली मुलाखत. अवधुत च्या परवानगीने त्याचा कॉन्टैक्ट मिळाला तर आवडेल . तसेच तुझ्याशी देखील फोनवर बोलायची इच्छा आहे. सहज जमले तर.धन्यवाद।

  • @annapurnakamat9770
    @annapurnakamat9770 3 роки тому

    Thanks for selecting for overall versatile personality and extremely good human being. God bless him for future endeavour.

  • @jyotisaid1572
    @jyotisaid1572 3 роки тому

    Sarwat jast awadleli mulakhat, khup sundar, thanks Sulekha for wonderful & lovely interview.

  • @aratijadhav5242
    @aratijadhav5242 3 роки тому +10

    Avdhut Gupte is such a good personality
    Too good interview with Avadhut dada 💐💐💐

  • @nilimapatil5236
    @nilimapatil5236 3 роки тому

    Multitalented singer Gupte nd appreciable work of him 👍🏻👍🏻masst mulakhat Sulekha..looking pretty 👌

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 3 роки тому

    Kyaaa bat samadhii asne really simply gr88 Avdhut jiii 💐💐👏👏👏✌✌

  • @janhavimhatre921
    @janhavimhatre921 3 роки тому +1

    एकदम smooth interview... ऐकत राहावा असा... 👌👍

  • @nehaseth4047
    @nehaseth4047 3 роки тому +18

    Mr.Gupte has put in a lot of thought to his career, but with a lot of sensitivity and sensibility!
    He comes across an open, honest person in this interview.
    Nice!

    • @1679vandana
      @1679vandana 3 роки тому

      Beautiful interview, sulekha you do a great job and put your guests at ease...avdhut is extremely talented and we love him for being so grounded and Real

    • @archanapawar4480
      @archanapawar4480 3 роки тому

      Avdhut,sir I like u ,I'm Archana Hartley avdtos bas..bki khi nhi

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 роки тому

    खूपच छान झाली मुलाखत मजा आली, धन्यवाद.

  • @gloryofhennaofficial
    @gloryofhennaofficial 3 роки тому +8

    Mast zala ha episode, Avadhoot himself is great interviewer, it was nice to see him on opposite side !
    He definitely is muti talented personally, great entertainer and rockstar of Marathi industry!

  • @rakhishirke7478
    @rakhishirke7478 3 роки тому +2

    अवधूत आणि माझी शाळा एकच. शाळेतही तो वेगवेगळ्या उपक्रमात आघाडीवर असे. माझ्याहून एक वर्ष मोठा. अवधूत चा 'अवधूत गुप्ते'' झालेला पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटतो. त्याचा दिलखुलास स्वभाव, विनयशीलता आणि विनोदबुद्धी.. त्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. खूप शुभेच्छा!

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial 3 роки тому +1

      तुमचा निरोप पोहोचवला, अवधूतने hi आणि thanks म्हंटले आहे

  • @truptijoshi7407
    @truptijoshi7407 3 роки тому +8

    One of the best in recent times.. Human being with a golden heart and a pure soul... Can sense it while watching you from saa re ga ma pa and in recent times in sur nava dhyaas nava.. You rock!! Stay blessed😊

  • @workcation8098
    @workcation8098 3 роки тому +2

    Most awaited interview

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 3 роки тому

    Far Sunder Mulakhat ... Thoroughly enjoyed .

  • @rajanivedala1315
    @rajanivedala1315 3 роки тому +2

    Sulekha ji wonderful interview . Interviews should be like this informal informative.you ask pertinent questions and draw candid response from those being interviewed. Hats off to you. Love your interviews

  • @bzbbbzzhhz9106
    @bzbbbzzhhz9106 3 роки тому

    मुलाखत खूप छान, समर्पक उत्तर आणि खरं दिल के करीब वाटली. It was very genuine 👍🙏 पुढच्या वाटचालीसाठी दोघांना मन:पूर्वक शुभेच्छा 🙏

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому +2

    खूप छान अनुभव...त्यातून सहज शिकून नव कलाकारांसाठी दिलेला निखळ,मनापासूनचा सल्ला...सगळ्या पालकांनी आणि मुलांना जरुर मानावा...मस्त,दिलखुलास व्यक्तिमत्व

  • @mayakumar7380
    @mayakumar7380 3 роки тому

    Lovely Interview.....Avadhootji s too good....v v humble person. N talented....

  • @priyadhurandhar1800
    @priyadhurandhar1800 3 роки тому +1

    Sulekha tai your questioairre is direct to the point. Enjoyed your conversation.
    Also Avdoot Gupte is an impressive personality too.

  • @chitrawagh4112
    @chitrawagh4112 3 роки тому

    मित्रा तोडलस चाबूक एक नंबर शो..sulekha as always u r superbb 💃🕺💃🕺

  • @kanishkabhujbal29
    @kanishkabhujbal29 3 роки тому +4

    You are a role model for all interviewers. Request for Prajkta mali's interview because she always motivates.

  • @sumedhabhatpune6533
    @sumedhabhatpune6533 3 роки тому +4

    अवधूत तर अतिशय व्हर्सटाईल व्यक्ती आहे . दिलखुलास बोलला . फारच छान मुलाखत घेत आहेस तू सुलेखा ताई ! एकाच दिवशी मी सपाटा लावलाय मागील सर्व मुलाखती बघायचा .
    खूप आनंद मिळतोय त्या ऐकून ...ह्या करोना काळात फ्रेशनेस आणतोय , उत्साह देतोय आम्हाला . थँक्स पुन्हा पुन्हा तुला .
    सुप्रिया पिळगावकर ला आणशील का ? ती पण फार गोड आहे आणि तिचा प्रवास तुझ्या थ्रू ऐकायला मजा येईल सुलेखा . !
    By the way आम्ही सुलेखा तळवलकर चे पण फॅन आहोत . कोणीतरी तुझी मुलाखत घ्यावी नि आम्हाला बघायला मिळावी ती पण दिल के करीब मधेच ! 😊😊

    • @smitatorne2630
      @smitatorne2630 3 роки тому

      अगदी खरं सुलेखा ताई तुझी ही मुलाखत पाहायला आवडेल

  • @asha2921
    @asha2921 3 роки тому

    So much influential.....and inspirational ❤

  • @snehaltergaonkar6536
    @snehaltergaonkar6536 3 роки тому +1

    सुलेखा ताई मुलाखत खूपच छान घेतली,आणखी अवधूत ची उत्तरे पाहून त्याच्या लहान पणी ची आठवण झाली खरोखरच खूपच छान वाटले .उजू आजी कोल्हापूर

  • @swatighodgaonkar456
    @swatighodgaonkar456 3 роки тому +2

    अतिशय सुरेख interview, दिलदार, दिलखुलास व्यक्तीमत्व, आमचा अतिशय आवडता गायक आणि Sulekhaji tumhi khup chhan distat..🥰

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому

    मनमोकळा अवधूत फार आवडला. आनंद वाटला सगळं एइकून.असाच रहा मोठा हो हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत खूप छान वाटलं ऐकून. धन्यवाद. आगळीवेगळी मूलाखत वाटली.

  • @suchith9327
    @suchith9327 3 роки тому

    I am big fan of yours and your journey is very inspirational. You are the most genuine celebrity we had in this moment.

  • @supriyapimpalkhare9793
    @supriyapimpalkhare9793 3 роки тому

    just lovable and amazing personality. inspired with simplicity and ambition . avadhut. thanks sulekha

  • @iladesai5013
    @iladesai5013 3 роки тому

    Nice..superb interview..enjoy

  • @aparnagulavani836
    @aparnagulavani836 3 роки тому

    मस्त..नेहमीप्रमाणेच छान..दिलखुलास गप्पा होत्या...मजा आली...

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 3 роки тому +4

    सुलेखा तुम्ही कलाकारांना छान बोलतं करता .☺️. कलाकारांना दाद देण्याची तुमची लकब एकदम हटके 🙏

  • @Fitnessforhealthylife
    @Fitnessforhealthylife 3 роки тому

    खूप सुंदर झाली मुलाखत...प्रेरणा मिळाली थोडक्यात...आणि अवधूत सरांचा प्रवास समजला....आणि सुलेखा मॅडम तुमचही खूप कौतुक,मस्त प्रश्न होते👌समाप्त तर छान झाला सुंदर गाण्याने😍
    Last but not least,thanks a ton youtube algorithm for suggesting me this interview....Will definitely watch more interviews on channel💯

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 3 роки тому

    Gr888 Dil 💓ke karib nice mulkaht u r soo simpl n sweet dear Sulekha grr88 going kp it up 🤗🤗

  • @ajitpatil1731
    @ajitpatil1731 3 роки тому +2

    सुलेखा ताई ह्या lockdown मध्ये तुमची serial 'असंभव' बघतोय काय अफलातून मालिका आहे आणि त्यात तुमच आणि तुमचा सहकलाकारांच काम अप्रतिम आहे 👍 आत्ता चा मालिकांपेक्षा कैक पटीने चांगलं

  • @kanchandalvi4866
    @kanchandalvi4866 2 роки тому +2

    So nice to hear your voice and learn about you, Avdhoot Gupte ji

  • @kvisualtree
    @kvisualtree 3 роки тому +2

    So much to learn from you all. And Mr Gupte is truly multi talented.👍

  • @dipalikhaire1788
    @dipalikhaire1788 Рік тому

    Wow...just amazing interview

  • @jayshreeprabhu6828
    @jayshreeprabhu6828 3 роки тому +3

    मुलाखत फारछान झाली

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 роки тому +2

    खुप सुंदर मुलाखत झाली. बिनधास्त व्यक्तीमत्व त्यांचा सुर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम खुप आवडतो. तुम्ही निर्मिती आल्या बद्दल अभिनंदन 💐💐

  • @sayalisoundankarpune
    @sayalisoundankarpune 3 роки тому

    Mastaa mulakhat, ek so ek chune hue sawal ! Maza aaya 👍🏼

  • @anushreejoshi3265
    @anushreejoshi3265 3 роки тому

    Sulekha yu r superb .. good interviewer and pleasant personality.. v v nice .. just lovingly it .. god bless yu

  • @alpanaabhyankar8652
    @alpanaabhyankar8652 3 роки тому +1

    छान मुलाखत.अवधूत एक हुशार,हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व .

  • @neeta3832
    @neeta3832 3 роки тому +4

    Avadhoot Sir..what a gem personality.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 роки тому +11

    "कर्माची बारीक"!!! The best phrase and expression😁

    • @manasisathe2229
      @manasisathe2229 3 роки тому +1

      Yess
      Ani he expression baghun mala smita tainchi aathavan zali

  • @tanujachakurkar8299
    @tanujachakurkar8299 3 роки тому

    Madam आजची मुलाखत complete package hote..मस्त..it was infotainment with entertainment..good ..keep it up

  • @ssdd2652
    @ssdd2652 3 роки тому

    Khoop sundar aani thanks 🙏🙏🙏🙏

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 3 роки тому +6

    नमस्कार मी डोंबिवली जोशी गुरुजी मी खुप आनंदी झालो कारण आवधुतची मुलाखत देण्याची तुम्ही ठरविले ते प्रत्यक्षात आमलात आणले त्या साठी खुप धन्यवाद आवधुतला आशिर्वाद तुम्हांला सुभेच्छा आशिर्वाद

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 3 роки тому +2

    Chogle high school chi mule ahetach hushar !!! I am always inspired by his journey...will try to pursue my painting skills with more passion after this !!! Advice to parents was awesome and apt !!!

  • @WelcomeItsMyAura
    @WelcomeItsMyAura 3 роки тому +1

    Avdhut Gupte always Dil Ke Kareeb 🥰⚘.. Sulekha ji loved ur necklace..its beautiful 💫

  • @Seema-gu8zp
    @Seema-gu8zp 3 роки тому +2

    Thank u so much sulekha

  • @vaishalikelkar9970
    @vaishalikelkar9970 3 роки тому

    खूब सुंदर मुलाखत....शेवट च गाणं खूप आवडलं

  • @mugdhapatil8204
    @mugdhapatil8204 3 роки тому +4

    Tai Saturday chi khup manapasun vaat baghat asto. Specially tuzi tu kasi bolte tuze expression mala khup aavdta 😘 love from Nashik ❤️

  • @vanitazagade690
    @vanitazagade690 2 роки тому

    Best human being I ever seen Avdhoot , ur sense of clothes, ur foodie, u like travelling,u r handsum, u r a singer , u r a best judge who inspired others

  • @pritamsanap3246
    @pritamsanap3246 3 роки тому

    अवधुत दादा as per expectation very good personality . Very nice Interview सुलेखाताई.

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 3 роки тому

    सुलेखा,अवधूत ची मुलाखत खुपच छान झाली,मला फारच आवडली.एक तो म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.झेंडा बदल मला पण खुप कुतूहल होत कि कसा काढला असेल! पण अवधूत यू आर सिम्पली ग्रेट ,हॅट्स ऑफ टु यू!🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
    सुलेखा तझे पण धन्यवाद!🥰

  • @komalparanjape135
    @komalparanjape135 3 роки тому +6

    Interview was too good.You all are so wonderful that we learn many things from you all.Great 👍

  • @pragatimayekar1623
    @pragatimayekar1623 3 роки тому +2

    Exciting...🤩😍

    • @madhurinaringrekar1997
      @madhurinaringrekar1997 3 роки тому

      सुलेखा ताई धन्यवाद.अवधूत माझा आवडता गायक आहे.

  • @Indraneel1207
    @Indraneel1207 3 роки тому +8

    Khupach Chan. Supremely talented and gifted artist. Also he is helping & grooming young singers on the music show Sur Nava Dhyas Nava. Thank you for such a wonderful interview.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial 3 роки тому +2

      thanks to you too

    • @Indraneel1207
      @Indraneel1207 3 роки тому +1

      Really admire and appreciate that you are bringing this content to us taking risk in this tough pandemic times. Stay Safe.

  • @MA-ux3wb
    @MA-ux3wb 3 роки тому

    Multi-Talented Personality.....Masta Interview...👍🏻

  • @rajanivedala1315
    @rajanivedala1315 2 роки тому

    kya Baath hai what a lovely intervuew

  • @poonambagade9492
    @poonambagade9492 3 роки тому

    Khup shikayla miltay ya interviews madhun...thank you Sulekha

  • @snehaljadhav1338
    @snehaljadhav1338 3 роки тому

    Thank you so much Sulekha tai for this lovely person interview

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 3 роки тому

    खुपच छान झाली मुलाखत... 😊👌👌😍

  • @artihonap
    @artihonap Рік тому

    Nice to watch 2 sweet personlities talking to each other. I had attended saregama show once as audience when Avadhoot was judge along with Devaki tai. He was and still is so genuine..making fun and keeping the situation light and happy.. I really like this aspect of his personality.
    Sulekha you conduct the interview with such ease...as avdhut said it's. difficult to just remember allnth things, question and not make it fill like an interview with just question answer session kind... amazing

  • @apurva2821
    @apurva2821 3 роки тому +9

    नेहमी सारखीच मस्त मुलाखत😍.. तेजश्री प्रधान ची मुलाखत बघायला नक्की आवडेल

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 3 роки тому

    You are very friendly with all children of sa re ga ma and sur nava .I like it very much.you are very talented.keep it up.God bless you

  • @shubhamshinde8574
    @shubhamshinde8574 3 роки тому +1

    As expected interview sulekha Tai......👌👌👍👍

  • @amrutaamit988
    @amrutaamit988 3 роки тому

    Very nice interview. Avdhut is dashing, yet down to earth.Sulekha tai admire your dressing sense. Class and simplicity . Good that you plan to bring Aishwarya Narkar ,!

  • @mokshadamashalkar703
    @mokshadamashalkar703 3 роки тому +1

    वा मस्त ताई....👌👌👌👌

  • @asha2921
    @asha2921 3 роки тому

    Khup sundar interview 🙌

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 2 роки тому

    Great अवधूत.. Proud of you 👍