Classic Carvaan Radio Show | Ramdas Kamat Special | Pratham Tuj Pahata | He Aadima He Antima
Вставка
- Опубліковано 14 гру 2024
- Listen to Classic Carvaan Radio Show- Ramdas Kamat Special
Click to listen to song of your choice
00:02:10 Pratham Tuj Pahata
00:05:23 He Aadima He Antima
00:08:12 Nirgunache Bheti Aalo
00:12:51 Tujhe Suryadev Naam
00:15:44 Guntata Hriday He
00:19:14 Shirdi He Pandharpur Maze
00:25:02 Deva Gharche Dnyat Kunala
00:28:21 Janvijan Zale Aamha
00:32:00 Deva Tuza Mee Sonar
00:35:23 Nako Visaru Sanket Milanacha
00:38:33 He Shivshankar
00:41:52 Prem Vardaan Smar Sada
00:46:13 Vinayaka Ho Sidhiganesha
00:48:58 Anand Sudha Barse
00:56:33 Yatiman Mam Manit
01:00:48 Sangeet Ras Suras Mam Jeevanadhar
01:04:03 Saad Deti Himshikhare
01:07:24 Swapnat Pahile Je
01:11:13 Tama Nisecha Sarala
00:14:20 Akashi Pulla(Drama Song)
Song Credits
Song: Pratham Tuj Pahata
Album: Mumbaicha Jawai
Artist: Ramdas Kamat
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
Song: He Aadima He Antima
Album: Anand Sudha Ramdas Kamat
Artist: Ramdas Kamat
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Vasant Ninave
Song: Nirgunache Bheti Aalo
Album: Anand Sudha Ramdas Kamat
Artist: Ramdas Kamat
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Sant Gorakumbhar
Song: Tujhe Suryadev Naam
Album: Utha Utha Sakalik - Bhupali And Bhakti Geete
Artist: Ramdas Kamat
Music Director: Veena Chitko
Lyricist: Gangadhar Mahambare
Song: Guntata Hriday He
Album: Matsygandha -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: Shirdi He Pandharpur Maze
Album: Santanchi Bhakti Geete
Artist: Ramdas Kamat
Music Director: C. Ramchandra
Lyricist: Ram Gulam
Song: Deva Gharche Dnyat Kunala
Album: Matsygandha -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: Janvijan Zale Aamha
Album: Pranav Omkar Shiva
Artist: Ramdas Kamat
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Sant Tukaram (Traditional)
Song: Deva Tuza Mee Sonar
Album: Anand Sudha Ramdas Kamat
Artist: Ramdas Kamat
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Sant Narhari Sonar (Traditional)
Song: Nako Visaru Sanket Milanacha
Album: Matsygandha -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: He Shivshankar
Album: Thapadya
Artist: Ramdas Kamat, Chorus
Music Director: Bal Palsule
Lyricist: Annasaheb Deulgaonkar
Song: Prem Vardaan Smar Sada
Album: Yayati Devayani -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Song: Vinayaka Ho Sidhiganesha
Album: Daar Ughad Daya Dar -Drama
Artist: Ramdas Kamat, Chorus
Music Director: Vishwanath More
Lyricist: Ashokji Paranjape
Song: Anand Sudha Barse
Album: Meera Madhura -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Song: Yatiman Mam Manit
Album: Yayati Devayani -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Song: Sangeet Ras Suras Mam Jeevanadhar
Album: He Bandh Reshmache -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Shanta Shelke
Song: Saad Deti Himshikhare
Album: Matsygandha -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: Swapnat Pahile Je
Album: Meera Madhura -Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: Tama Nisecha Sarala
Album: Jajati Devjani-Drama
Artist: Ramdas Kamat
Music Director: P.Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Song: Akashi Pulla(Drama Song)
Album: Guntata Hriday He - Ramdas Kamat
Artist: Ramdas Kamat
Music Director: Srinibas Khalle
Lyricist: Baman Deshpande
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
श्रीयुत कै.रामदास कामत कामत साहेब आपण जन्मताच गंधर्व आहात आपण कानसेनांची आपल्या गायिकीनी मने जिंकली आहेत आपले कोणतेही गाणे असताना आपण प्रत्यक्ष गात आहात असे वाटते,आपण आमच्या रसिकांसाठी पुर्नजन्म घेऊन रसिकांची मने रिझवावीत अशी ईश्वर चरणी प्रार्थना!आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
रामदास जींचा आवाज म्हणजे खणखणीत नाणी वाजवावीत असा.कीती विविध प्रकार ची ,कोणत सर्वात चांगल अशी निवङ करणच कठीण माझ्या वयाच्या 15 वर्षा पासून मी यांच्या गायकीने अक्षरशः झपाटून गेलेलो आहे आज 75 री गाठली तरी त्यांची गाणी रेकॉर्ड, कॅसेट माझ्याकडे आहेत.त्याना ऐकताना माझे देहभान विसरल्याची अनुभुती येते . परमेश्वराने आम्हा रसीकांसाठी पुन्हा त्याना पाठवावे असे वाटते. त्यांच्या आत्म्यास सद्गगती ,शांती लाभो त्यांच्या चरणी त्रिवार वंदन 🙏🙏🌹🌹
🌹🙏🌹🕉️विनायक सिध्द गणेशा नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸
खूप सुंदर अगदी सुस्पष्ट आवाज आज ही तेवढेच गोड व सुमधुर 👌👌
जितेंद्र अभषेकींनी गायलेली नाट्यगीते बहुतेक श्रोतावर्ग जास्त असेलही पण मला फक्त रामदास कामत यांच्या आवाजात गाणी आवडतात.
अगदी सुरुवातीच्या काळात गिरगावात धोबी वाडीत राहायचे.
मरण सर्वांनाच येते पण रामदास कामत शतायुषी झाले असते तर चांगले झाले असते, संगीत सूर्यास विनम्र अभिवादन तसेच भावपूर्ण श्रद्धांजली.
अगदी मनातले बोललात बघा
मनातले बोललात
रामदास कामत यांचा आवाज खूपच गोड आहे ,त्यांच्यात दैवी शक्ती आहे. त्यांचे नाट्यगिते खुपच छान आहे
रसिकांनी जे वांछीले ,
ते तुम्ही गाईले !
मराठी नाट्य , भक्ति , भावगीतांना
तुम्ही सर्वस्व दिले !!
रंगभूमीची अन् शब्द- सुरांची दीर्घकाळ उत्तम सेवा केली !
आदरांजली !!!
आमच्याच पार्ल्यात रहाणारे व्यक्तिमत्त्व. मी त्यांची सर्व संगीत नाटके पाहिली. साधी रहाणी.
खणखणीत आवाज. माझे आवडते व्यक्तिमत्त्व.
पार्ल्याला हेवा वाटतो .
VINAMRA,saadar Bhavapoorn
SHRADHAANJALI.
Parmatama tyanchyaa Aatmyaala SHANTI Aaanee SADGATI Devo ashee Praarthana!
🙏🏼🙏🏼🙏🏼
🌹🙏👌🌹प्रत्येक शब्द आशय घेऊनच स्वर होतो🌹🙏👌🌹💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️
अतिशय सुंदर गायक नट. त्यांना भावपूर्ण आदरांजली. आपण अजिबात विसरू शकत नाही त्यांना. त्या काळचे गीत लेखक, संगीतकार व गायक हे त्यांच्या कामाशी commited होते. केवळ पैशांच्या मागे नव्हते. म्हणूनच त्यांचे कार्य चिरंतन आहे. ४०-५० वर्षापूर्वीची गाणी सुद्धा अजून ऐकविशी वाटतात. आजही दुसरा गायक त्यात कोणताही बदल करू शकत नाही.
प्रथम तुझं पाहता ,रामदासजी नी खूप सुंदर म्हणले. खूप आवडले
अप्रतिम, पूर्वी सकाळी मंगल प्रभात कार्यक्रमात ठीक सकाळी 6 वाजता रोज भक्ती संगीत गाणी रेडिओ वर लागत ...
बालगंधर्व आणि रामदास कामत यांचा नाट्यसंगीत लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे मराठी माणसांत संगीत रुजवले यांनी
अप्रतीम आवाज त्यामुळे मंत्रमुग्ध झालो धन्यवाद
आम्हीं भाग्यवान आहोत की देव आणि गंधर्व नाही पाहिले पण आवाजाचा देव आणि गंधर्व याची देही याची डोळा पहिला..... आनंदी आनंद सोहळा रसिकमंत्रमुग्ध
रामदासजींचा आवाज अगदी खणखणीत आणि उच्चार सुस्पष्ट त्यामुळे त्यांची गाणी ऐकणं म्हणजे सुखद पर्वणीच असते. आपल्याला अनेक धन्यवाद!
अप्रतिम आवाज शब्द अपुरे पडतात
@@sitaramvashikar8638 संपूर्ण रामदास कामत ।खूप आनंद मिळाला त्यांची नाट्यगीत आणि अभंग चतुरस्त्र गाण ऐकून।तुमच्या निवेदनातून रामदासजी यांचाजीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला
सूर संगत अलौकिक आनंद देऊन जातात.
🌹🙏🌹👌शिशिरातही “मधुमास”तू-!!कम्माल शब्द!!शब्दांना स्वरांचा न्याय❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌺🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫💫💫💫🙏🌹
खडा व मोकळा आवाज, स्पष्ट ऊच्चार आणि तयारीचा आवाज 🙏🙏🙏.
हा आवाज कोकण मातीशी नाते सांगणारा आहे. खूप मन : स्पर्शी
गायक रामदास कामत ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्याचे सर्वच प्रकारचीं गाणी आवडतात आणि मी ऐकत असतो.
🌹🙏🌹एकाच मुर्तीत किती देव सामावले🌹🙏🌹भक्तीची किमया🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌹🌹🌸⚡️🌸⚡️💐⚡️🌸⚡️💐⚡️🌸🌺💫🌺💫🌺🌺🌺🌺🌺🌹🌺🌺🙏🌈
गाणि खूपच छान आहेत ब=याच दिवसानी एकाहून एक सरस गाणी ऐकायला मीळाली मन प्रसन्न झाले
🌹🙏🌹👌स्वरांना तेजस्वी,चैतन्यमय केले💫❤🌿❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌺🌸🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️⚡️🌸⚡️
🌹🙏👌🌹”आनंद घन असा बरसे नभातून”-!!काया बात!!!!पुष्पवृष्टीच व्हावी🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌
माझे आवडते गायक रामदास कामत यांची गाणी ऐकवल्या बद्दल खूप खूप आभार
सुमधुर संगीताची पर्वणी म्हणजे हे असे जुने गाणे,
अप्रतिम सुंदर सुंदरच नमस्कार अप्रतिम
❤ धन्यवाद खूप सुंदर
🌹👌🌹🙏मत्सगंधा नाटक,रामदास कामत म्हणजे 👌हाऊसफुल्ल” Entry,Exitदेखणी👌❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️💐⚡️🌈⚡️🌈⚡️👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫🙏
🙏🌹🙏रंगदेवता या नटेश्र्वराला प्रसन्न” होती🙏🌹🙏👌🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺🌺🌺🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫💫💫🌸💫🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌👌
१९६७ मध्यें मत्स्यगंधा पाहिल्यापासून मी रामदास कामतांचा फॕन झालो. त्यांना भावपूर्ण शश्रृध्दांजली!
🌹🙏🌹सुरेल आवाजातच “राम”आहे यात दुमत नाही🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹
खरोखरच अप्रतिम मन मोहुन टाकणार संगीत... खुपचं सुंदर...
" मरावे परि कीर्ती रूपे उरावे! " रामदास कामत यांनी हि उक्ती उपरोक्त केली " सुमधूर आवाजी भक्तिगिते,नाट्यगिते,अभंग या प्रकारे संगीत गीतांचा सम्रुध्द खजिना च मरोणाउपरांत कीर्ती रूपाने मागे ! ठेवला-
श्रध्दांजली
Barich varshe aikto ahe avit gananchi shrunkhlaa...sadar pranam
Khup chhan vatale.
Sarv geete खूपच छान
दादरच्या एका रेस्टॉरंट मध्ये jukebox वर रामदास बुवांची नाट्यगीते आम्ही ऐकायचो... मराठी नाट्य संगीत त्यांनी लोकप्रिय केले... अभिषेकी बुवांना समर्थ गायक नट मिळाला...त्यांच्या निधनाने मन खिन्न झाले आहे..
🌹👌🌹गाण्याला आवाजा बरोबरच शब्दांची फेक वा वाsss,अप्रतिम🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
पंडित रामदास जी कामत यांचा आवाज दमदार भाव प्रकट आहे गायकीमध्ये सहजता निपून आहे त्यांच्या या संगीत गायन प्रवासाला मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली
सारेगम मराठी - तुमचे खूप खुप आभार हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल , रामदासजींचा आवाज लहानपणी गावी लाऊड स्पीकर वर ऐकला होता त्यांचा भारदस्त आणि लयबद्ध आवाज विसरूच शकत नाही . मन प्रसन्न झाले. धन्यवाद 👌 🙏🙏🙏
A great singer having a great quality melodious voice. Thanks for providing such a good opportunity for listening to Ramdasji Kamat..
@@kadamba6188 m,,,,8&$,marate the exact
@@kadamba6188 theNar
@@kadamba6188 not natya so
खूप छान कार्यक्रम
अप्रतीम, मोकळा व शुद्ध आणी स्पष्ट उच्चारांचा न भूतो न भविष्यती अशा आवाजात गाणी ऐकवलीत त्या बद्दल धन्यवाद !
खूप खूप आभार! तुमच्यासारख्या कमेंट्समुळे हुरूप वाढतो हे मात्र नक्की! :)
Amaging songs
स्वरसूर्य कामत साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली...! खूप सुंदर आणि स्पष्ट उच्चारण..!👌
ईश्वरी आवाजाचे अद्भुत देणे लाभलेले अजरामर व्यक्तिमत्व
खरच मलाही जेव्हां जेव्हा रामदासजींची गाणी ऐकतो, बाबांचीच आठवण येते.....
पंडित रामदास कामात यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझे आवडते गायक. खूप सुंदर गाणी. माझ्या वडिलांच्या आवडीमुळे अगदी लहापणापासूनच ही गाणी ऐकत आलो.
अगदी बरोबर शंभर टक्के बरोबर
@@suniljoshi4035 z
@@suniljoshi4035 Ohh
Farach sundar Man orasann zale. Aple manpurwak Abhar.
🌹👌🌹नाट्यगीत गायन मर्मबंधातली ठेवच🌹🙏🌹
Aprathim, Sunder, Athi sunder 🙏
🌹🙏🌹आवाजात फिरकत सर्वोत्कृष्ट🌹🙏🌹
शब्दच नाहीत इतकं अवर्णनीय श्रवणीय.....रामदास कामत सरांसारखी माणसं होणे नाही.... आम्हाला हे ऐकायला मिळते हे आमचे भाग्य आहे
1960--70 चा काळ.कामतांच्या गीतांचं गारुड होतं. गावच्या उत्सवात त्यांचीच नाट्यगीतं स्पिकरवर वाजायची.आमचा मामाही त्यांची गाणी म्हणत संगीतमय शिंपणं करायचा. अशी माणसं अश्या आठवणी👍🏻🙏🙏🙏
आवडते गायक,, प़थम तुज पहाता,, चा, कीससा,, अविश्वसनीय,,,, सराना शत शत प़णाम
सारेगामप खुप धन्यवाद, की रामदास कामतांचा संगीत प्रवास ऐकवला,
रामदास कामत ह्यांची खूप सुंदर गाणी! धन्यवाद!
या गायनाला तोड नाही!
आदरांजली!
रामदासजींना!
रामदासजी आपण गात असलेली सगळीच गाणी, सुरेख असतात.
विसरलो भान मी....
भारदस्त आणि लयबद्ध आवाज.
आदरणीय श्री रामदास कामत गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
अतिशय उत्तम नाट्यसंगीत धन्यवाद गुहागर व दापोली
जबरदस्त!! फारच सुंदर कार्यक्रम, नेहमीच असे कार्यक्रम अपलोड करा.
रामदास कदम यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🌹🌹🙏मी लहानपणी त्यांची 4/5नाटकं पहिली. फार छान आणि दमदार नट 🌹🌹👌👌🙏
प.पु.श्री रामदासजी कामत यांना भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏💐‼️रामकृष्णहरी‼️💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
पंडीत रामदास कामत हे नाट्यसंगीत सृष्टीचे कोहिनुरच.
खूप सुंदर गाणी आहेत श्री रामदास कामात
खूप छान. जुन्या आठवणीना उजाळा.खूप खूप आभार.
भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
ह्या सुराच्या देवाला माझा साष्टांग नमस्कार. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. असा गायक होणे नाही.
देव सूर खूप छान
Mn!
A😊😊😊😊😃😊
अप्रतिम आवाज अन शुद्ध उच्चार अन पक्की शास्त्रीय बैठक
अगदी बरोबर 👍
आमचे आवडते गायक त्यांची गाणी ऐकवल्याबद्दल आभारी
कन्नड गायन पण छान आवाज अप्रतिम!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
असंख्य गीतं आठवतात, विनम्र संगीतांजली, श्रद्धांजलि
Bhavpurna shradhanjali
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार एकूण आणि अंदाजे 229!! हे जरी तत्कालीन तीन अंक सध्या गृहीत धरले, तरीसुद्धा त्याची एकत्र बेरीज 2+2+9=13येते!!रामभक्त आणि पवनसूत श्री हनुमंतांनी प्रभू श्री सीताराम ह्यांना सांगितले होतेच, हे प्रभो सबकुछ तेरा, और मै भी तेरा ही हूँ!!मुझे सिर्फ अपने परम पवित्र मंगलकारक द्विपद, स्पर्श धनरूपमें
है ही!! आप मुझे संभालो!!
आणि ह्या सर्व 229!!प्रतिक्रियातील मी निवडक सहज वाचले, ह्यातच श्री रामदासजी कामत ह्यांचा संक्षिप्त जीवनपट समाविष्ट आहेच, उत्तमच आहे आणि मूळ नावा प्रमाणे ही श्री रामाचे दास्यत्व ह्या महान विशाल व्यापक दृष्टिकोनातील कार्य त्यांच्या गायन सेवेमुळे च श्री राम चरणी समर्पण भावनेने समर्पित होऊन अजरामर झाले!!काही वर्षांपूर्वी पुण्यातील असेच ख्यात नाम गायक गुरुवर्य श्री कमलाकर तपस्वी काका महाराज ह्यांनी अशा सर्व विषयांचा बारकाईने अभ्यास करून चारोळी पद्धतीने संक्षिप्त शब्दात प्रगटन दिले तें श्री रामदास कामत आणि सर्वच गायक वादक निवेदक आणि ह्या सर्वाना भरभरून प्रतिसाद देणारे रसिकप्रिय प्रेक्षक (13=1+3=4)ही चौकट आगळी वेगळी अन न्यारीच!!
आणि हो, ही सारी ईश्वराची किमया आणि लीला ही अजब आहे च!!अपूर्णांतून पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तो सदैव तत्पर आहेच!!गुरुवर्य श्री कमलाकर तपस्वी काका, तथा श्री स्वामी समर्थ महाराजच म्हणा फारतर तरी त्यात निश्चित अतिशयोक्ती नक्कीच नाही!!कसे तें पुढील निवडक मनाचे श्लोकानुसार म्हणजेच श्री रामदास स्वामीनी स्वतःच रचलेले शब्द भांडारातीलच पण अचूक आणि मार्मिक शब्दबद्ध करणे सोपे नव्हे असो..!!
!!तुझेच उसने हे तर देणे!!मालक त्यांचा बनू कसा? कारण..
तुझ्याच इच्छेने घरोघरी पेटते चूल!!
तुझ्याच इच्छेने घराघरात रांगते खेळते मूल!!
तुझ्याच इच्छेने वेलीवरती फुलते फुल!!
क्षमा करावी भगवंता (भगवती माता )!!
होता हातून काही भूल!!
आणि अशा समयी माता ह्या शब्दाचा अर्थ कृपया सर्वांनी लक्ष्यात घ्यावा कि माता =जन्मदात्री मातच नव्हे!!तर ह्या भू -तलावर सर्व प्राणी मात्राना तारणारी ती माता!!
आणि अथांग भव सागर तारुन नेणारी तीही माताच आहे ना?
असो, चूकभूल देणेघेणे!!
सर्वाना शुभदिनरात!!शुभस्य ही शिग्रहम!!
ह्याचा अर्थ प्रमुख आणि चौकस बुद्धीतील अभ्यासक निवेदिका नक्की सांगतीलच ह्या बद्दल मला तरी 100%खात्री आहेच!!
Waooo...reliving my olden memories 😍😌😍😌😍😌😍😌😍😌...kupach sundar 😍😍😍😍
रामदास कामतांची नाट्यगीते थेटरामध्ये मी प्रत्यक्षऐकली.पण हे मुं.चा जा.या चित्रटातल गीत टाॅकीज मध्ये रा.कामतांच अरूण सरनायकांचे तोंडी घातलेले गीत खूपच गोड आहे.खूपच चांगली गायकी.
सारेगमप... एक अनमोल ठेवा 🎉
खुप सुंदर लहानपणा पासुन ही अभंग गाणी ऐकत आलो आहोत, मण भाराऊन जाते, जुने ते सोने, धन्यवाद कारवां म्यूजिक🌹🙏🙏🚩
रामदास कामतांची गाणी मला खूपच आवडतात .त्यांची नाट्यगीते अती सुंदर आहेत.
माझ्या आवडीचे गायक.रामदास कामात आणि वसंतराव देशपांडे. .मोकळा आवाज आणि स्पस्ट उच्चार.
PANDIT RAMDAS KAMAT 🙏🙏 BHAUPURNA SHRADHANJALI.
🙏💗💗💗💗💗💗💗💗💗🙏
Thanks Sarigama Marathi channel for providing Ramadas Kamat's Marathi songs.
होनाजीबाळातला होनाजी हरपला. पंडित रामदास कामत यांना भावपुर्ण श्रद्धांजली
Khup sundar Ramdas ji Kamat sir💐💐🙏🙏
Excellent. Ramdas kamat my favorite singer with heart touching voice
स्व.वीणा चिटको यांनी रामदासजींना भावगीत गायक केले .त्यांची गीते आणि संगीत दिलेली बरीच गाणी आहेत.
गाणी खूप सुंदर आहेत ब=याच दिवसानी एकाहून एक सरस गाणी ऐकायला मीळाली मन प्रसन्न झाले.
रामदास कामत यांना मनापासून प्रणाम.
Pt Ramdasji Kamat yanchyaver kekela hya kaaryakrama vishayi dhanyavaad.. Khup shravniya hota kaaryakram.. Amhi lahanache mothe zalo te tyanch aawajane.. Bhardast.. Bhawpurn madhur awaaj.. 🙏🙏🙏🙏🙏
रामदास कामत आवडते गायक, त्यांचा गोड आवाज आजही कान तृप्त करतो.
⁰⁰⁰😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
जुन्या आठवणीला उजाळा .धन्यवाद.
आवाजाचा बादशहा
रामदास कामत यांना
भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण.
अतिशय सुंदर आवाज.कार्यक्रम अप्रतिम.आकाशवाणीवरून गाणी ऐकून कान त्रुप्त झालेले आहेतच.पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला धन्यवाद.
धन्यवाद!खूप दिवसांनी ही रसभरीत, आणि भक्ती संगीताने नटलेली गाणी ऐकायला मिळाली
ही अजरामर गाणी ऐकून श्रोते वेडे होतात.
खूप सुदंर आहे 🙏🙏🙏
रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली हे गाणे माझे खूप आवडते आहे
त्यांची अप्रतीम भैरवी सर्वात्मका सर्वेश्र्वरा ऐकायला आवडली असती
This song is sung by Pandit Jitendra Abhisheki , but it is also very nice , sweet song. Shripad Atre Kolhapur
अप्रतिम ..ना भूतो ना भविष्यती
खुप छान असे गाणे ऐकायला मिळाले
एकदम छान कार्यक्रम Excelent
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आभारी आहे.अनेकांनी प्रतिक्रीया दिलेले आहेत.वाचलो. मनभरुन आलं.....
खूप छान ,मन प्रसन्न झाले धन्यवाद
❤अप्रतिम जुन ते सोन❤