अजित साहेब यांची कमाल आहे कारण प्रत्येक पड हे निरनिराळ्या रगतले असते तसेच वेल्ल्या पत्तीतले असते पण ही सर्व पदे त्यांनी येका दमअत गेली आहेत हे ते विशेष.
अगदी खरं आहे, कि कौतुक करायला शब्द च नाहीत, नाट्यसंगीत गाणं तेपण नॉन स्टॉप बापरे, अशक्य ते शक्य केल तेही फक्त कडकडे सरानी 🙏🏻💐 शतशः नमन सर 🙏🏻💐 माझी कित्तेक वर्षाची इच्छा आहे कि सरांना एक प्रश्न विचारायचा आहे कि, या प्रयोगानंन्तर पं. अभिषेकी बुवांची प्रतिक्रिया काय होती? ते जाणून घ्यायचं आहे बस ☺️
मन कान तृप्त झाले अप्रतिम कौतुक करायला शब्दच आठवत नाही सुरेख सुंदर अप्रतिम
अजित साहेब यांची कमाल आहे कारण प्रत्येक पड हे निरनिराळ्या रगतले असते तसेच वेल्ल्या पत्तीतले असते पण ही सर्व पदे त्यांनी येका दमअत गेली आहेत हे ते विशेष.
Wow! क्या बात है! शब्द नाहीत माझ्याकडे.
असा कलाकार पुन्हा होणे नाही!!!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹वाद्य साथ सर्वोत्कृष्ट🌹
🌹🙏🌹नांदीने नाट्य निर्मिती वातावरण उत्कृष्ट🌹
Old.
Is
Gold
🌹प्रत्यक्ष भूमिका साकारलेली असल्याने जागा उत्तम घेतात🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खरंय
अपरी
Natya geet mhanje mazya kakachi aathvan.....wah waha ajitji....❤
आनंदाचे डोही आनंद तरंग ! अप्रतिम अनुभव !
Ajit sir te ajit sir no challenge.
💯% सही
अगोदर पण कोण नव्हते आणि पुढेही होन अशक्य . हा भाव आणि ही भक्ती
अगदी योग्य बोललेत हेमंत परबजी!👍
फार सुंदर नाट्यगीत गायन धन्यवाद कडकडेसर
सुंदर व अद्वितीय
कोकणातील प्रमुख आमचे आवडते गायक
Apratim khajaana!
2007 मध्ये मला अजित कडकडे यांना प्रत्यक्ष ऐकता आलं. थंडीचे दिवस असताना सुद्धा बरेच लोकं त्या दिवशी हजर होते. भाग्य आमचं 🙏🙏🙏
केवळ अप्रतिम 👌🙏🙏
l
तुम्हाला दैवी देणगी लाभली आहे. त्यात आपल्या गणेश बाबांचा वरद हस्त लाभला आहे. Good!❤
सर्वोत्कृष्ट गायक , भक्ती गीता मधे 🙏❤️🎉🎉🎉🎉🚩🚩
Kay aphaaat ahe ha manus!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर नाट्यगीते, पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात.
खुपच छान
खूप खूप सुंदर ❤❤❤❤❤
🌹अवघे गरजे पंढरपूर”🌹अप्रतिम🌹
अप्रतिम 🙏🏻
🌹आवाजातील चढउतार खूपच उत्तम🌹
अगदी खरं आहे, कि कौतुक करायला शब्द च नाहीत, नाट्यसंगीत गाणं तेपण नॉन स्टॉप बापरे, अशक्य ते शक्य केल तेही फक्त कडकडे सरानी 🙏🏻💐 शतशः नमन सर 🙏🏻💐 माझी कित्तेक वर्षाची इच्छा आहे कि सरांना एक प्रश्न विचारायचा आहे कि, या प्रयोगानंन्तर पं. अभिषेकी बुवांची प्रतिक्रिया काय होती? ते जाणून घ्यायचं आहे बस ☺️
लहानपणीचे दिवस आठवले :)
UA-cam वर शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद.... काय अप्रतिम गायकी आहे अजित कडकडेंची!
माझ्याकडे या गाण्याची कॅसेट होती, या गाण्याच्या फार लिमिटेड कॅसेट होत्या.
अप्रतिम खूप सुंदर
अप्रतिम नाट्यसंगीत आणि भक्ती गीते
Khup chan
🌹मृगनयना रसिक मोहीनी”या नाट्यगीताने मन मोहीत केले🌹
Tech ganne aiktana tumche comment disale😍
खुप सुंदर नाट्य गीते
🌹प्रत्येक नाट्यगीतातला अविर्भाव सर्वोत्कृष्ट🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम च प्रश्नच नाही सुंदर च
खूपच छान उत्क्रुस्त् खूप धन्यवाद.
पहाडी आवाज . अप्रतिम नाट्यपदे
🌹नाट्यगीत ऐकतांना नाट्यप्रसंग डोळ्यासमोर साकारण्याची ताकद नाट्यगीतात🌹
खुपच सुंदर मन तरुप्त झाले.
Kaddak
नाट्य गीत ऐकताना माझ्या वडिलांची आठवण झाली... खूप खूप आभार अजित सर 🙏
Aplya sarkha hone nahi🎉🎉🎉🎉🎉
पं. अजित कडकडे म्हणजे संगिताचा अजब संगमच म्हणावा लागेल. स्वरसम्राटच... 🙏🙏
❤very nice 👌
अप्रतिम शैली.
Aanand denari natya pade aani ajit kadkade yancha aavaj mhanje sone pe suhaga.. Waha kya baat.....
Bombino chi cassettes 25 varsha purvi 100 Da aikun aikun path jalya. Naman tula Ajit Dada. Immortal natya geet.
कडक नाट्यसंगीत
🌹वा व्वा वा क्या बात है🌹बहूत अच्छे🌹
Khup chhan
🌹नाट्यरसिकांना परमानंद देणारा सुरेल आवााज🌹
अजित कडकडे प्रचंड वादळ
Verýnicè❤
सुमधुर नाट्यगीते
Apratim aawaj sunder gayankala
खुपछान
अप्रतिम, आ व ड ले 👍👏👏👏👏
Khup chhan natyagite
Aase gaan punnaha nahi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sundar
लहानपणी चे दिवस आठवले
नुसता कडकडाट
🌹उत्तम गायकी,अभिनय प्रत्यय,उत्तम नट असा त्रिवेणी संगम🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Hi is a dimand of our Goa
Marvelous ñatyasinger
Ajit kadkade is the best
Super collection.
Ùttam
Anand Anand Anand Anand
Aptratim, excellent.
प्रतिभा संपन्न गायक.आवाजाला तोड नाही.
Khup chan ajit buva
🌹रंगभूमी व नटराज प्रसन्न🌹
Aprateem.dhanyawaad
सुंदर
Ganpat.n.padte
Kasakilwada
Sawantwadi
Sindhudurga
@@mohanpadte9816 apratim,sarva rasikana mothi mejawani
क्या बात हैं ।।।। ब ढि या ।।।।
Great 🙏🙏🙏
प्रसिध्द गायक अजित कडकडे यांची (समुद्रा) ,बिंदा ठाकरेंची ही पहिली कॅसेट (1988-89) ,.... मी कधीच विसरू शकत नाही!
अतिशय सुंदर गायन.
🌹लाल शालजोडी जरतारी” खूपच बहारदार🌹
अप्रतिम खजिना व शैली, परमानंद मिळाला सर, खूप खूप धन्यवाद. सर, आपण ईश्वरी कृपेने सदैव गात रहा व आंनदाची उधळण करा.,👏 All The Best, Sir.👍👍
जुने ते सोने आणि 😊
29:24 mruga nayana
अजीतजी खुप सुंदर ! तुमच्या स्वरांनी मन प्रसन्न होऊन जाते. नाट्य संगीत परत परत ऐकावेसे वाटते.
🌹तयारीचा आवाज🌹
13:56 marma bhandhatali
🌹सुस्पष्ट आवाज व स्पष्ट उच्चार सुंदर🌹
Goans are proud of you.❤
Nice 👍 voice
Mahalasa narayani album Ajit Kumar kadkade songs
अप्रतिम
Keval Apratim....
🌹फिरकती उत्तम🌹
Eka over chya pratyek ball var sixer aslya sarkha hyancha pratyek gana jabardasta asta
surel.gayan
अदभूत
🎉🎉🎉🎉
🌹रवि मी”बहारदार🌹
कुठल्याही प्रकारचं गाणं असो त्याचं सोनं करतात.
Krishna Mahadeshwar Mulund west.
🙏👍
20:06 avaghe garaje pandharpur
Wo
Yoegsh