Carvaan Classic Radio Show | Mangesh Padgaonkar Special | Shukratara Mand Vara | Bhet Tujhi Majhi
Вставка
- Опубліковано 15 чер 2024
- Carvaan Classic Radio Show presents top Mangesh Padgaonkar songs!
Click to listen to your favorite "Mangesh Padgaonkar" songs!
00:00 Start
01:31 Shukratara Mand Vara
08:13 Bhet Tujhi Majhi Smarate
15:20 Shatada Prem Karave
21:40 Devas Tujhe He Phulayache
24:56 Majhe Jeevan Gaane
29:26 Asa Bebhan Ha Vara
34:00 Savar Re Savar Re Unch Unch Zhula
40:51 Lajun Hasane
46:26 Shapat Tula Aahe
53:12 Jevha Tyzya Batanna
1:00:08 Shravanat Ghan Neela Barsala
1:07:00 Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
1:13:43 Ashi Pankhare Yeti
1:19:22 Akherche Yetil Majhya
Song Credits:
Song: Shukratara Mand Vara
Album: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Singer: Arun Date, Sudha Malhotra
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Bhet Tujhi Majhi Smarate
Album: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shatada Prem Karave
Album: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Devas Tujhe He Phulayache
Album: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Majhe Jeevan Gaane
Album: Maajhe Jeevan Gaane
Singer: Pt. Jitendra Abhisheki
Music Director: P.L. Deshpande
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Asa Bebhan Ha Vara
Album: Lata Mangeshkar Wara Gaie Gane
Singer: Lata Mangeshkar, Chorus
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Savar Re Savar Re Unch Unch Zhula
Album: Geet Shilp Marathi Geete
Singer: Lata Mangeshkar, Chorus
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Lajun Hasane
Album: Alaoukik Gaani Hridaynath Mangeshkar
Singer: Pt. Hridaynath Mangeshkar, Chorus
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shapat Tula Aahe
Album: Alaoukik Gaani Arun Date
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Jevha Tyzya Batanna
Album: Dayaghana
Singer: Suresh Wadkar
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shravanat Ghan Neela Barsala
Album: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Song: Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
Album: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Ashi Pankhare Yeti
Album: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Singer: Sudhir Phadke
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Akherche Yetil Majhya
Album: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
#CarvaanClassicRadio
#MangeshPadgaonkar
#SaregamaMarathi
#ThursdaySpecial
#MarathiSongs
#मराठीगाणी
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
आमची पिढी नशिबवान आहे . आम्हांला ही गाणी ऐकायला मिळाली .👌👍🙏
शब्द,भावना आणि सूर या त्रिवेणी संगमाचे आम्ही साक्षीदार या संगमावर अनेक गीतातून आमची पिढी आंघोळ करून गेली..पाडगावकर दाते आणि यशवंत देव किवा खळे असे अढळ त्रिकुट भाव तीरावर कितीतरी काळ अधिराज्य गाजवून गेले आमचे जीवन सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल या सर्वांचे आभार...
Really it's true,I don't have any doubt about it . good comments.😊🎉❤
@@drbhghatge😅😅😅😅😅😊😅😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅😊😅😅😊😅😅
मंगेश पाडगांवकर खरे आनंदयात्री होते की ज्यांनी गीतरूपी शब्दांतून तुम्हां आम्हां सर्वांना संगीत शारदेच्या दरबाराची अनुभूती मिळवून दिली.......🎊💐🎉🙏
सुंदर गीत.... संगीत.... आणि गायककलाकार......❤❤❤❤❤❤😊
आदरणीय सर्वांचे लाडके पाडगावकर सरांच्या अप्रतिम अशी रचना अजरामर झाल्या त्या केवळ त्याच्या कलेची साधना आहे. कसं जगावं ते सांगतात.
माननीय कवी यांची अवीट गोडी च्या आणि भावनिक प्रेम गीत मनाला मोहून टाकतात त्यांना आमचा मानाचा मुजरा.
काय दिव्य माणसं होती यार ही
असे पाडगावकर पुन्हा या जन्मी न येणे
दरवेळी ऐकताना तितकेच बरे वाटते ही खासियत आहे पाडगावकरांची
काय काव्याची ताकद आहे... हो... एकेक गाणं म्हणजे एक विचार आहेच पण जीवनातील तत्वज्ञान ही आहे...याला चढवलेला चालीनंचा साज म्हणजे याचे अलंकार आहेत...
अप्रतिम अप्रतिम निव्वळ अप्रतिम पाडगावकरांची हि गोड गाणी पुन्हा होणार नाहीत.
🌹🙏🌹आयुष्य,जीवनाचा आनंदोत्सव म्हणजे मंगेश-पाडगावकर🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
यालाच म्हणतात मराठी संगीत संस्कृती चा खजिना.
मंगेश पाडगावकर याचे भावगीत मनावर ठसा उमटवत रहाणार च अप्रतिम
गोड,मधुर जुनी गाणी ऐकण्यासाठी धन्यवाद
खुप छान वाटत अशीच गाणी ऐकवत रहा
अप्रतिम सादरीकरण. सानिका, तुझा आवाज खुपच गोड आहे. कवी पाडगावकर यांच्यापेक्षा तुलाच ऐकत राहावे, असे वाटते.
sanika good presentation but kavi Mangesh Padgaonkar GREAT & APRATIM ❤🎉😊
मराठी पद्य विभाग समृद्ध करण्याबरोबरच त्या वेळच्या तरुणाई ला बहरायला मा.कविवर्य पाडगावकरांचा मोलाचा सहभाग होता हे निश्चीत. रम्य ते दिवस व रम्य तो साहित्य सहवास.🙏🌷🙏
मंगेश पाडगावकर सरांची गाणी अप्रतीम सुंदर व मनाला मंत्र मुग्ध आहे मराठी पाऊल पडते पुढे
खुप छान व माधुर्य असलेली मराठी भावगीते.
कितीही ऐका अजिबात कंटाळा येणार नाही.
यालाच म्हणतात मराठी गाणी अप्रतिम सर्व गाणी आहेत
🌹🙏🌹👌हळुवार,संवेदना जागृत करणारे गर्भरेशमी शब्द🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
या जन्मावर या गीतांवर शतदा प्रेम करावे.
मंगेश पाडगावकर यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळाली हे आपले भाग्य
पाडगावकरांची गाणी ऐकली की माझं लहानपण माझ्या डोळयांपुढे उभं राहतं. माझे आई बाबा ही भावगीतं ऐकायची आणि मिही त्यांच्यासोबत ऐकायचो. सगळे जुने दिवस डोळ्यसमोर उभे राहतात. असं वाटतं परत त्याच दिवसात जाऊन तिथेच राहावं. आई आणि बाबांच्या सानिध्यात.
Very nice coments
1❤@@VishvajeetNigade
My mother Tongue is Kannada, having worked in Maharashtra for more than 15 years, I learnt Marathi and developed in its literature. In Karnatka, we have similar Prem Kavi K. Narasimha Swamy, he has many Poems in Kannada. I am lucky enough to enjoy Kavita in Kannada & Marathi. I encourage people to learn more Indian Languages.
अप्रतीम असा हा जुन्या गितांचा खजाना ऐकताना कधी रिकामा होऊच नये असेच वाटत असते. 'भातुकलीच्या... भेट तुझी ही स्मरते..दिवस तुझे हे फुलायचे...मनातल्या मोर पिसांची शपथ तुला.. इ. सर्व गाणी ऐकताना मन स्वरांच्या मोर पंखावर बसून रिमझिणाऱ्या पावसात झोपाळ्यावर कधी स्वार होते समजतच नाही. शेवटी 'अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती'.. हेच खरे म्हणायचे.
अवीट गोडी आहे सर्व गाण्यांची. ही गाणी म्हणजे मराठी भाव संगीताचा अलौकिक ठेवा आहे. अजून अनेक कलाकारांची गाणी आणावीत.
Khoop masta kashich sampu nayet ase track ahet he saglae. Ekahi gana fast forward karave ase vatale nahi aaiktana
@@anoopvalunjkar5407 l0
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गीते. ख-या अर्थाने प्रेम कसे करावे आणि टिकवावे ते शिकवणारी गीतं. अशी गाणी व असं संगीत भविष्यात ऐकायला दुर्मीळ , नव्हे अशक्यच. कै मंगेश पाडगावकर याना विनम्र अभिवादन!🙏🏻🌹
News18
Pl pl 😂
कालच एका महिला कीर्तनकार भगिनींचा व्हिडिओ बघितला. एका राजकीय व्यक्तीने केलेल्या विधानाचे खंडन करतांना त्यांनी जी भाषा वापरली आहे, ती पाहता मूळ व्हिडीओत असलेली भाषा सौम्य वाटेल अशी भाषा आहे
? ...
अप्रतिम गाणी.मनाला भुरळ घालतात ❤
आमची पिढी भाग्यवान आहे ज्यांना मंगेश पाडगावकर सारख्या महान प्रतिभाशाली कवी च्या काव्याचा आस्वाद घेता आला. माझा आदरपूर्वक प्रणाम पाडगांवकर यांना.
Bunch of melodious Sangs from Dilip Padgoankar is treat to our ears sung by Arun Date,Latha and others. Good Music adds additional beauty.
छानच. तुझं निवेदनही छान
अतिशय सुंदर गाणी..असे पुन्हा होणे नाही...सुंदर..
सगळी गाणी अप्रतिम आहेत ही गाणी ऐकायला मिळाल्यामुले सानिकाला धन्यवाद..
खूप सुंदर गाणी.. खूप सुंदर सादरीकरण.. पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात.
सहज आणि आनंदी जीवन
जगण्याची उमेद देणारे महान व्यक्तीमत्वला
मनपूर्वक नमस्कार 🌹
खूप प्रसन्न वाटलं,
धन्यवाद..🙏🏻
एका छान जगाची सफर केल्याचा आनंद मिळतो.
मंगेश पाडगांवकर यांची गाणी खुपचं छान असतात सारखीच एकाविशी वाटतात बेस्ट ऑफ पाडगांवकर सर
Khup varshe yeikt aali gani,aajhi yeikushi vatat,itki god gani n aavaj pn 🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹बोलके शब्द,बोलक्या भावना-वा!वा!व्वा!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अप्रतिम गाणी, मराठी संगीतात अजरामर स्थान👌👌👌
अप्रतिम भावपूर्ण गाणी,गाण्याचा आवाज,संगितही सारें कसे धुंद करणारे🌹🙏🏼
Mymusic
मंगेश पाडगांवकराची गाणी अजरामर आहे अरूण दाते यांनी गायलेली गाणी अजरामर आहे
मंगेश पाडगांवकराची गाणी अजरामर आहे अरूण दाते यांनी गायलेली गाणी अजरामर आहे
ऐकतच रहावित अशी सुंदर भावगीते.,🙏🙏 मस्तच
Sanika Tuhi Ga Na Tujha Aawaj
Bhasha Khup Chhan Aahe
Yekada Tula Pahayache Hote
Take Care God Bless You 🌹🙏
अप्रतिम..कवि पाडगावकर,अरूण दाते, श्रीनिवास खळे यांनी अजरामर करून ठेवलाय हा अतुल्य संगीत ठेवा.सारीका ताईंचे सुंदर निवेदन कार्यक्रमास खुप पोषक.
तुमचे खूप खूप आभार!🙏🏻😊
अप्रतिम खजिना मराठी संगीताचा.
शब्दप्रभूच आहेत पाडगांवकरजी.
सर्व गाणे,संगीत,आवाज सर्वच अप्रतिम👍👌
खूपच सुंदर
स्वर्गिय सुख, आनंद म्हणजे काय ते अनुभवता येते 😇💐🙏💐
खूप खूप धन्यवाद हि गाणी परत ऐकायला मिळत आहे मनापासून नमस्कार थोर गायक स॑गित मनाला नवचैतन्य देते आहे.
खूप खूप छान
धन्यवाद ताई
भावपूर्ण .कविता ❤❤❤
खूपच सुंदर गाणी. कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. ही सर्व गाणी म्हणजे एक अप्रतिम ठेवा आहे त्याची लज्जत काही औरच आहे. खूप खूप धन्यवाद कारवाँ ला यासाठी..तसेच सानिकाला पण धन्यवाद 🙏👌👍
पाडगांवकरां ची सगळी च भावगीत अप्रतिम होती.त्यानीं मराठी भावविश्व ला समृद्ध केलं.जुन्या आठवणी ना आनंद देणारा उजाळा दिला. 👌👐
खूप छान...
खुप छान आहे मी लहानपणापासून ऐकत आहे मला आवडतात.
Pp
@@umeshsayali good ❤ ❤ good morning good night love you
@@umeshsayali Aaw❤-
या एकर MYADAM NA व मगेश काकाना पायावर नाक घासून नम्र SASNEHA SAPREM MANAPASUN NAMASKAR RAM OM SHAPAT 😢❤
Sundar
We generation have missed live performances of Vinda ,mangesh padgaonkar n vasant bapat
Dhanyawad
अप्रतिम आणि अतिशय सुंदर सुमधूर गाणी ऐकत च राहावो
अप्रतिम 🎉
सुमधुर, अवीट गाण्यांचा खजिना!
शब्दगंध सुगंधीत दरवळ
मंत्रमुग्ध पाडगावकर
Carvan Classic Dhanyawad 🌹🙏
दिवस तुझे फुलायचे. अप्रतिम रचना😍
Atishay Sundar..gani
शब्दांच्या अफाट जगात, कविताच्या अफाट जगात, गीतांच्या अफाट जगात, स्वछंद जगावे, जीवनाला संगीत बनवावे आणि संगीताला जीवन बनवावे... महान कवी महाराष्ट्र भूषण आदरणीय मंगेश पाडगावकर यांच्या कवितेवर आधारित या शो मध्ये सादर केलीली सर्व गिते अप्रतिम आहेत. ज्या महान संगीतकार यांनी कवी मंगेशकर यांच्या कवितांना चाली दिल्या, गीतांना चाली दिल्यात आणि ज्या गायक गायकांनी ही गिते गायली त्यांना सलाम. कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धा सुमन अर्पित. आर जे सानिका सुंदर शब्दांकन आणि प्रस्तुती, धन्यवाद 👍🌹🙏AN ई L.
Shukratara 🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹🌹
अप्रतिम गाण्याला सुरेल आवाजाची साथ… सानिका जबरदस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻
Its golden pjces of marthi songs. B.l
Khamkar
Thank you so much! Khup aabhar!! 🙏🏻
अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत सुरेल गीतं पाडगांवकर सर शतशः धन्यवाद
भारलेल्या ह्या स्वरांनी, भारलेल्या जन्म हा ! .. पाडगावकर special
किती फरक आहे पुर्वीच्या व आताच्या गाण्यांमध्ये. अजरामर गाणी धन्यवाद मंगेश पाडगांवकराना .
Ati sundar Rachana Awaj sageeta
खूपचं आनंददायी
Mantrmugdh karanare shabd.manala vedavanare Kavya.Ajaramar gaani🙏🙏🙏.
अतिशय. सुदर
व्वा.........निशब्द काय म्हणावे स्वर्ग सुख फक्त एवढेच कोटी कोटी प्रणाम खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
मंगेश पाडगांवकर यांची गीते ऐकताना त्या गीतांचे भाव चित्र समोर येते 👌👌🌺🌺🌹🌹📀📀
सगळा फ्लशबॅक उभा राहतो ❤
काळोखाच्या दरावराती नक्षत्राच्या वेली... काय शब्द रचना, मनाला थेट भीडणाऱ्या
Nice bhaavgeet
Great !
🌹👌🌹🙏श्वासात चांदणे भरायचे”किती शीतल!!वा!!फुलांनी जखमी करायचे”कल्पने पलीकडले!!जबरदस्त!!❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤️🌼❤️🌼❤️🌼❤️🌼
Khup chan
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध संगीत 👌👌
खरं आहे
पाडगावकर सरांची गाणी ऐकली की कॉलेज जीवनात पुन्हा गेल्या सारखे वाटते
खुप सुंदर
पाडगावकर माझा सर्वात आवडता कवी.
Old sweet memories...❤
अप्रतिम गीते
स्वर्गीय गंधर्व
अप्रतिमच खूप अजरामर गीते
मनाला भावनारे गित आहे धन्यवाद पाडगावकर सर
र्हदय श्पषिय
अप्रतिम गाणी ......
काव्यप्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार.... मंगेश पाडगावकरांची काव्यप्रतिभा म्हणजे अप्रतिम.... हे तर खरंच शब्दवैभवाचे कैलास लेणे....!!!
या महाकविना शतशः दंडवत.
Great. I love his songs a lot.. Rajeev Thatte
दिलखुष हुवा... आपले निवेदन ही सुंदर...
अप्रतिम 👌
अप्रतिम...शब्द नाहीत दुसरे...ही भावगीते दुपारच्या वेळी किंवा दिवाळीला किवा मराठी सणांदिवशी ऐकावीत... अप्रतिम अनुभव.......रात्रीच्या चंद्रप्रकाशात ऐकल्यावर तर अविस्मरणीयच
Khupc. Sunday. Apratim
👍 🙏त्यावेळचे कवी आणि कविता दोन्ही दमदार होते
अप्रतिम शब्दात भरला अर्थ त्याला सुरांचा आज
आनंदाची पर्वणी👍🙏🏽
Arun दाते ची गाणी अप्रतिम मी लहानपणी पासून येऊकते
These songs cannot be forgotten,the lyrics, music & singers , beautiful collections, meaningful and unforgettable
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे सुमधुर संगीत व गाणं, धन्यवाद
फारच छान,अप्रतिम, पाडगावकरांची सगळीच गाणी नितांत सुंदर आहेत.
Sanika Tujha Aawajahi Daivi Aahe
Kiti Chhan Aawaj Dhanyawad
Kunachihi Drusta Na Lago ! 🌹🙏
Magash ji na vinmra vandan..khup manala bhaun janara ganni ahy.thx and miss you sir.
true 🎉❤
Sanika Tula Happy Diwali 🎇
Baryacha Diwasani Aawaj Aikala
Ase Watate Tu Ashi Jawali Raha !
Take Care Of Your Family ❣️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आठवणी जाग्या होतात सूरेल आवाज ***बेस्ट ऑफ लक मंगेश पाडगावकर 🌹🌹🌹🙏🙏👍
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड
कॉफी
शिळ घालत जगावे