प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 440

  • @ashokgaikwad161
    @ashokgaikwad161 4 роки тому +193

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम...

  • @prajwalrokade437
    @prajwalrokade437 4 роки тому +147

    संत चोखामेळा विठ्ठलाचे खूप मोठे भक्त असुनही त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही.
    प्रकाश साहेबांच हे यशस्वी आंदोलन एक प्रकारे त्या महान संताच्या चरणी अर्पण 🙏
    जय भिम.

  • @marutibansode1
    @marutibansode1 4 роки тому +84

    बाळासाहेब आज संपूर्ण भारतातील एकमेव असे राष्ट्रीय नेतृत्व आहे ,जे कि वास्तव परिस्थितीचे योग्य विश्लेषण करतात व सर्व नाहिरे घटकांचे ,वंचितांचे एक आधारवड आहेत

  • @dattaparte3373
    @dattaparte3373 4 роки тому +137

    असा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळायला पाहिजे...

  • @sumitkamble17
    @sumitkamble17 4 роки тому +120

    वंचित बहुजन आघाडी
    आता फक्त बाळासाहेब

  • @Sachin-ji1jh
    @Sachin-ji1jh 4 роки тому +47

    गोर- गरिबांचा, कष्ट कऱ्याच, अलुतेदर - बलुतेदार यांचा खरा आवाज...अभ्यासू व्यक्ती महत्व👌👍

  • @dreamstargirish2011
    @dreamstargirish2011 4 роки тому +51

    आता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..💙❤️ आपल्या राजाला साथ द्या..✨VBA 💙❤️

  • @amolkamble3012
    @amolkamble3012 4 роки тому +58

    🙏💐 दि ग्रेट बाळासाहेब आंबेडकर 💐🙏 आमचा जिव की प्राण💐💐💐💐🙏

  • @AmolOnline484
    @AmolOnline484 4 роки тому +79

    जय भवानी जय शिवाजी जयभीम जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @kapilambhore5037
    @kapilambhore5037 4 роки тому +236

    बाळासाहेब आंबेडकर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे

    • @aryanrankhambe4101
      @aryanrankhambe4101 4 роки тому +11

      आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏

    • @pankajmanohar4450
      @pankajmanohar4450 4 роки тому +8

      मि पण साहेबा सोबत आहे पण एक प्रश्न मंदिराऐवजी जर हेच आंदोलन दीक्षाभुमी व चैतभूमि वर झाले असते तर अधिक ठीक झाल असते. जय भीम जय सविधान नमो बुद्धाय

    • @abhijeet60
      @abhijeet60 4 роки тому +2

      @@pankajmanohar4450 why ???

    • @darshanshinde7419
      @darshanshinde7419 4 роки тому +5

      @@pankajmanohar4450 बाळासाहेब एक राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यात सर्व समाजाचे लोक असतात...ते फक्त बौद्धांचे नेते नाहीत..!
      आपले विचार मोठे करा..!

    • @pankajmanohar4450
      @pankajmanohar4450 4 роки тому

      @@darshanshinde7419 बाळासाहेब आणि इतर पक्षाच्या अध्यक्षा मधे काय फर्क आहे सगडे सारखे च करा राजकरण

  • @Jaybhaarat1407
    @Jaybhaarat1407 4 роки тому +69

    झी 24 तास, tv9, साम मराठी, ibn लोकमत, जय महाराष्ट्र abp माझा इत्यादी... सर्व न्युज चॅनेल वाल्यांना नम्र विनंती आहे,आपण आदरणीय. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांची मुलाखत पुर्ण अशीच दाखवा, जेणेकरून सर्व समाजाच्या लोकांना कळेल कि बाळासाहेब आंबेडकर फक्त एकाच समाजाचे नेते नाही आहे, ते सर्व समाजाचे नेते आहेत🙏नमो बुध्दाय, जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम 🙏

    • @shaileshjadhav5304
      @shaileshjadhav5304 4 роки тому +3

      अगदी बरोबर साहेब

    • @sidharthdhage141
      @sidharthdhage141 4 роки тому +1

      Right jay shivray jay bhim

    • @rockymehata3441
      @rockymehata3441 4 роки тому +2

      ज्ञानाचे भांडार बाळासाहेब

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 роки тому +100

    जयभीम राजे अभिनंदन

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 4 роки тому +43

    एकमेव नेता जो कोरोना ची भिती सामान्य माणसाच्या मनातून दूर करू इच्छितो, खूप चांगले काम केले आहे, बाळासाहेबांनी

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 4 роки тому +23

    खरे तर बाळासाहेब मागास वर्गातून असल्यामुळे लोक त्यांना साथ देत नाही हे फार मोठे दुदैव आहे, जो नेता सामान्य लोकांसाठी लढत आहे. खरे तर सर्व समजातून साथ मिळायला हवी.

  • @jawale17
    @jawale17 4 роки тому +92

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @sangitaatkar8785
      @sangitaatkar8785 4 роки тому

      बाळासाहेब खरोखर आपणच सबका साथ सबका विकास करू शकता कारण आपल्य्रा जवळ खरी समानता आहे।

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 4 роки тому +24

    सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हे खरे कर्तव्य असते एका नेत्याचे. आणि ते काम करत आहेत बाळासाहेब आंबेडकर . 🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @nitinlokhande6808
    @nitinlokhande6808 4 роки тому +40

    जस शिवराय...... जय भिम...... जय भारत....... वनन वन only..... वंचित बहुजन आघाडी...... माजि सात...... 👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @narendralcmbansode8418
    @narendralcmbansode8418 4 роки тому +45

    बहुजन हदय सम्राट आदरणीय 💙अँड .प्रकाश आंबेडकर ऊर्फ बाळासाहेब 💙

  • @akshayjadhav3128
    @akshayjadhav3128 4 роки тому +45

    अँड बाळासाहेब आंबेडकर आगे बढो 🤙🤘👍

  • @Vickyvlog24
    @Vickyvlog24 4 роки тому +238

    हुशार अभ्यासू आहेत बाळासाहेब अगदी महाराष्ट्र राज्याची नस ना नस त्यांना माहिती आहे मग।।ते केवळ बौद्ध आहेत म्हणून जनता त्यांना का नकार देते?? दुर्दैवी बाब आहे

    • @pankajmaurya1075
      @pankajmaurya1075 4 роки тому

      Nhi iske liye bilkul nhi boss isne us bhadwe owaisi se haath milaya ... Tha isliye

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 роки тому +1

      राज्यात बहु संख्य हिन्दू आहेत ,अणि जे अल्प संख्यक आहेत ते म्हणजे मुस्लिम, बौध्य्, अणि शिख , क्रिस्टीन,हे धर्म माइनॉरिटीज मध्ये येतात, हे सगळे।सेक्युलर मध्ये येतात, व् जे बहुसंख्य हिन्दू आहेत, ते धार्मिक पक्ष्याब्रोबर हात्त मिलवानी करतात,वाल ठाकरे नी हिन्दुत्वचा समर्थन केले अणि भाजपा बराबर निवडणूक युति केलि, झाले काय शिव सेना भाजपा डॉन वेला सत्त्तेत आले, अणि तीसरीन्दा मुख्य मंत्री पद्साठी साठी सेक्युलर तत्वावर युति झाली अणि ते सत्तयेत आले,त्यात च कोरोंनाची महामारी सनी सगळी।मसन्दिर मस्जिद बंद पदलित, ह्यवेली प्रकाश आम्बेड कराना अचानक पंधारीच्या विठालात धम्मचक्र दिसले अणि विट्ठालाच्चै मंदिर उघाड़ म्हणून त्यांना मंदिर बंदी उठाविन्याची मागणी करीत मंदिर प्रवेश केला, तेव्हा बाला साहेबवर सौम्य हिंदुत्व चा।दावा करण्यात आला, ते म्हणजे खरोखर सेक्युलर आहेत अणि हिन्दुत्वला विरोध आहे म्हस्नुन त्यंचा जो यिक्तिवाद आहे तो त्यनि योग्य मंडला आहे

    • @Vickyvlog24
      @Vickyvlog24 4 роки тому

      @@pankajmaurya1075 pehli baat to unhe respect dele baat kar tere dadaji ke umar ke hai.maa baap se year bat karta hai?
      Scnd think unhone political alliance kiya tha religion nahi..

  • @dileepgaikwad6892
    @dileepgaikwad6892 4 роки тому +27

    साहेब खूप सुंदर व अभ्यासपूर्ण मांडणी आहे आपली
    पंढरपूर नंतर तुळजाभवानीचे तुळजापूर मंदिर जे तमाम महिलांची अस्मिता आहे ,तीथे महिलांच्या अत्याचाराच्या विरोधी दसऱ्याला राज्यव्यापी परिषद घेतली जावी अशी विनंती आहे.

  • @samyaksamrudh9059
    @samyaksamrudh9059 4 роки тому +45

    *#सर्वव्यापी_आंबेडकर*

  • @amolijagat358
    @amolijagat358 4 роки тому +68

    सर्वव्यापी बाळासाहेब आंबेडकर

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 4 роки тому +3

      सर्वव्यापी दोनदा पडलेत निवडणुकीत .

    • @amolijagat358
      @amolijagat358 4 роки тому +15

      आंबेडकर नावानेच लय आग लागते वाटत

    • @vishalwankhede6526
      @vishalwankhede6526 4 роки тому +7

      @@sanjaypatil6486 jativadi manuvadi spotted 😂😂 mirchi lgli vatate...

    • @swapnilborde21
      @swapnilborde21 4 роки тому +3

      Are hyacha dhur nighala😂😂satta nasun sarv sutra aramshir krttay..Power 😎😎 The ambedkar

    • @siddhantkhillare1896
      @siddhantkhillare1896 4 роки тому +4

      @@sanjaypatil6486 bala satet nasun pan satta control karu shaktat ani tumala ky aag lagte AMBEDKAR ya navane 🤙🙏

  • @awaazmaza4925
    @awaazmaza4925 4 роки тому +24

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @premsalve9085
    @premsalve9085 4 роки тому +33

    नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सावता वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @karanwaghamare94
    @karanwaghamare94 4 роки тому +56

    जय भीम साहेब

  • @siddharthd.wankhede4780
    @siddharthd.wankhede4780 4 роки тому +38

    आता फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @pramoddabhade3455
    @pramoddabhade3455 4 роки тому +15

    आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा अभिमान आहे

  • @pranayjayawantkamble7128
    @pranayjayawantkamble7128 4 роки тому +25

    Prakash Ambedkar Sir👑✊💙💫❤😍

  • @sumitsardar5668
    @sumitsardar5668 4 роки тому +51

    prakash ambedkar the hope of maharashtra😍

  • @shaileshjadhav5304
    @shaileshjadhav5304 4 роки тому +28

    आमचे पाॅवर फुल नेटे आद.बाळा साहेब आता फत्त व.ब.आ.

  • @viralpakharu
    @viralpakharu 4 роки тому +18

    अगदी खरं आहे साहेब... साहेब तुम्ही सतत बोलत असता... जय शिवराय

  • @milindpandit7593
    @milindpandit7593 4 роки тому +19

    Great sir.. Jay bhim

  • @hrishikeshbhingare3676
    @hrishikeshbhingare3676 4 роки тому +11

    आदर्णीय श्रध्येय बालासाहब आंबेडकर ज़िंदाबाद।

  • @rahulvaidya9840
    @rahulvaidya9840 4 роки тому +36

    साहेब ❤️❤️

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 4 роки тому +46

    Prakash ji : Maharashtra tale zhup mothe aani mature nete aahet.
    Tumhala tyanchi bhumika jari patali nahi tari vichar karayala bhag padate.
    We like you Prakash ji. Tumache vichar eikavese vatatat. Keep it up your good work for Maharashtra.

  • @mangeshmanore4876
    @mangeshmanore4876 4 роки тому +11

    Nice sir💪💪
    Balasaheb Ambedkar....

  • @dharmarajwankhade1693
    @dharmarajwankhade1693 4 роки тому +51

    Jay bhim saheb

    • @dileepgaikwad6892
      @dileepgaikwad6892 4 роки тому +6

      खूप सुंदर अभ्यासपूर्ण मांडणी

  • @tktop1063
    @tktop1063 4 роки тому +68

    Only VBA 🇪🇺🇪🇺🇪🇺💪💪💪

  • @ajadhav3908
    @ajadhav3908 4 роки тому +56

    Only VBA

  • @siddharthamedhe7348
    @siddharthamedhe7348 4 роки тому +13

    बाळासाहेब एक अब्यासु नेतृत्व बहुजन समाजाला लाभलं आहे. बाळासाहेब यांच्या शिवाय बहुजन समाजात नेतृत्व नाही हे बहुजनांनी लक्ष्यात घ्यायला पाहिजे त्याची जात न बघता

  • @zen3489
    @zen3489 4 роки тому +22

    सॉफ्ट हिंदुत्व ? हिंदू चां आणि बौध्द धर्माचं काय समंध आहे.हे दोन वेगळे धर्म आहे. प्रकाश आंबेडकर हे सर्व धर्म घेऊन चालतात.
    ONLY VBA 🔥🔥

  • @amolmusic..9129
    @amolmusic..9129 4 роки тому +7

    बाळासाहेब हे खूप विचारवंत नेते, अभ्यासपूर्ण संभाषण, सखोल ज्ञान असलेलं एक प्रभावी व्यक्तिमत्व..... कोणती व्यक्ती किती चांगली असते, हे त्यांच्याजवळ काही क्षण काढल्यानंतर समजते. आणि विचार जोपर्यंत आपण ऐकत नाही, त्यांच्यावर विचार करत नाही चांगलं कोण आणि वाईट कोण जोपर्यंत आपण ओळखत नाही. अन आपण सांगत सुटतो कि हे आपले नाहीतच. पण जो व्यक्ती सर्व बहुजनांचा विचार करतो त्यांचं भलं पाहतो अश्या महासूर्याच्या प्रकाशला डावलू नका.. त्यांना पाठिंबा दया. कारण मि खरा नेता ओळखला... सर्वांचा उद्धार करता. सर्वांचे हक्क मिळून देणारा.... बाकीचे तर घराणेशाही पकडून बसलेत... सर्व सामान्य माणसाला विधानसभेत, संसदेत पाठविणारा एक वैचारिक योद्धा. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे.. कोणाला काय घ्यायचं ते आपण ठरवावं. 👏

  • @sagarchandanshive7463
    @sagarchandanshive7463 4 роки тому +32

    वंचित बहुजन आघाडी

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 4 роки тому +1

    Great Prakash ji Ambedkar,
    Dhanyawad Ashish Jadhav

  • @abubakarnadaf7120
    @abubakarnadaf7120 4 роки тому +28

    Barobar saheb

  • @12kinjal
    @12kinjal 4 роки тому +14

    Great leadership sir.

  • @sanjaygaikwadsg1719
    @sanjaygaikwadsg1719 4 роки тому +34

    Jay Bhim only VBA

  • @deepakmore99
    @deepakmore99 4 роки тому +10

    Only The Great & Best Nolej Of Seem Boll Dr Baba Saheb Ambedkar Sir Namo Bhudhay Jay Bhim Sir

  • @beingvedant6763
    @beingvedant6763 4 роки тому

    साहेब मी आपला कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे कारण आपल्या राजकारणात कसलीही खोट नाही.You defined politics in genuine way..👍
    #खंबीर_नेतृत्व ❤🔝👑

  • @rameshbansod9700
    @rameshbansod9700 4 роки тому +8

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.

  • @rahulvaidya9840
    @rahulvaidya9840 4 роки тому +23

    🙏🙏

  • @ajayjadhav2775
    @ajayjadhav2775 4 роки тому +7

    Only VBA Prakash saheb Ambedkar......🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshinde2605
    @chandrakantshinde2605 4 роки тому

    Thanks zee 24tas only vba

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 4 роки тому

    बाळासाहेब आंबेडकर अगदी बरोबर बोलत आहे ...द ग्रेट बाळासाहेब आंबेडकर

  • @rajratna5012
    @rajratna5012 4 роки тому +11

    Balasaheb ambedakar your super.. ❤️👌🌹💋😘😘😘😘

  • @rahulshinde3018
    @rahulshinde3018 4 роки тому +1

    Grate speech sir 👌👌✌✌✌

  • @mangeshsurve321
    @mangeshsurve321 4 роки тому +30

    Jay bhim

  • @nikhilgamer3587
    @nikhilgamer3587 4 роки тому +29

    Amhi tumchya sabot ahot saheb, tumch rajkaran perfect ahe

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 4 роки тому +1

    बहुजनहृदयसम्राट... 👌👍✊️✌️💪

  • @surekhasonkamble1661
    @surekhasonkamble1661 4 роки тому +14

    Nice baheb 👏👏👏

  • @pradeepshinde9916
    @pradeepshinde9916 4 роки тому +8

    बाळासाहेब आंबेडकर साहेबांस आमचा निळासलाम

  • @rajesh_pote
    @rajesh_pote 4 роки тому +2

    🇪🇺 साहेब एकच साहेब, आमचे #बाळासाहेब 🇪🇺

  • @yashonilmogle7321
    @yashonilmogle7321 4 роки тому +34

    Only vba

  • @surajjanrao4335
    @surajjanrao4335 4 роки тому +10

    लोकनेते बहुजन ह्रदयसम्राट बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद!

  • @BRGaikwad007
    @BRGaikwad007 4 роки тому +24

    We all love you Balasaheb.

  • @pranayjayawantkamble7128
    @pranayjayawantkamble7128 4 роки тому +20

    VBA CHA VIJAY ASO...🥳🥳🔥💙✊

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu 4 роки тому +58

    जे लोक बाळासाहेबांना मागच्या पंढरपूर आंदोलनावर टीका करतात त्यांना माला एकच सांगायचं आहे.की ते संत होते . आणि संत हे समाज सुधारक असतात. या संतांनी पण जाती व्यावस्ते विरुद्ध लढा दिलाय त्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो त्यात काय कट्टर हिंदुत्व पहिल्या वेळी झालेलं नवल अस काही नाही.आणि संत हे नेहमी सर्वांचे असतात. कोणत्या एका वर्गाचे नाही..

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 роки тому

    वंचित बहुजन आघाड़ी ज़िंदाबाद

  • @prakashsonune6563
    @prakashsonune6563 4 роки тому

    जय भीम 🙏🙏 सर्वनी साहेबांनीना सहकार्य करावे जय भीम 🙏🙏🙏

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 4 роки тому +20

    देव मानवी की नाही हा त्याचा वैक्तिक प्रश्न आहे...प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे...जे देवाला मानतात त्याच्यासाठी मंदिर खुले करण्याचा प्रयत्न आहे...!
    जय भीम , जय शिवराय

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 4 роки тому +6

    Jai bhim jai vba

  • @rahulkedare349
    @rahulkedare349 4 роки тому +17

    ❤️❤️❤️

  • @balubavaskar4871
    @balubavaskar4871 4 роки тому +2

    जय, भिम

  • @aaditya_9795
    @aaditya_9795 4 роки тому +11

    Only Balasaheb Ambedkar💪💪💪VBA💪

  • @dnyaneswardasade6678
    @dnyaneswardasade6678 4 роки тому +27

    आत्ता फक्त भीमाच रक्त

  • @panchashilaservices1634
    @panchashilaservices1634 4 роки тому +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @kundanwaghmare8167
    @kundanwaghmare8167 4 роки тому +13

    Jai bhim jai Bharip jai V.B.A

  • @abhijitkasare1092
    @abhijitkasare1092 4 роки тому +1

    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो, फक्त वंचित बहुजन आघाडी💐

  • @pranaychandanshive1206
    @pranaychandanshive1206 4 роки тому

    आगदी अभ्यासू आणि लोक हित नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खरच तुम्ही खुप छान काम करत आहात साहेब तुम्हाला मना पासुन सलाम

  • @prabhakarkshirsagar5063
    @prabhakarkshirsagar5063 4 роки тому +5

    Only Adv Prakash Ambedkar saheb

  • @aryanrankhambe4101
    @aryanrankhambe4101 4 роки тому +4

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @manojjadhav8708
    @manojjadhav8708 4 роки тому +5

    Saheb Ami tumacha sot aahot
    Jai bhim

  • @rameshsonawane9317
    @rameshsonawane9317 4 роки тому +5

    Saheb😇😇😇🙏🙏🙏

  • @vrushabhgawali3957
    @vrushabhgawali3957 4 роки тому +1

    Only Ad. Prakash Ambedkar Sahab Ji...Jay bhim Jay bharat Jay sawvidhan

  • @shashwatkamblesk8020
    @shashwatkamblesk8020 4 роки тому +16

    VBA💙👑

  • @maddymaske823
    @maddymaske823 4 роки тому +37

    Vba

  • @ajayahire474
    @ajayahire474 4 роки тому +1

    Only saheb

  • @milindpandit7593
    @milindpandit7593 4 роки тому +4

    Nice sir

  • @sagargaikwad373
    @sagargaikwad373 4 роки тому +36

    अष्टपैलू नेतृत्व

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 4 роки тому +7

    VBA 👍👌👌

  • @abhijeet60
    @abhijeet60 4 роки тому +28

    VBA

  • @avinash2210
    @avinash2210 4 роки тому +3

    आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब

  • @ashokkhandare7507
    @ashokkhandare7507 4 роки тому +1

    only balasaheb ambedkar

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 4 роки тому +2

    वंचित.बहुजन आघाडीचा विजय असो.....

  • @harshkasabe1176
    @harshkasabe1176 4 роки тому +18

    बाळासाहेबांचा विजय असो vba ओन्ली जय भीम

  • @Indian-e8i
    @Indian-e8i 4 роки тому +1

    Bhimsuryacha prakash Jay bhim Jay VBA

  • @aadinathjaygeernarithorat4122
    @aadinathjaygeernarithorat4122 4 роки тому +1

    "आम्ही सर्व एकसंघाचे संविधानिक विचाराचे दिव्य महान महाराष्ट्राच्या सर्वभुषन,सर्व बहुजनाचे विकासाचे शिल्पकार आहेत"!
    "शिवछत्रपतीची महान भुमीत आम्ही जन्माला आलो हेच आमचे भाग्य आहे व ज्ञानाचे दिव्य सोनेरीस्पर्शाची आम्ही सर्व ब्रम्ह आहेत"!

  • @rajwagh7878
    @rajwagh7878 4 роки тому +19

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 4 роки тому +1

    शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेब आंबेडकर..............👌👍👌👍💙💙🙏🙏💙🙏💥💥💥💫💫👑👑💫👑💫