Sharad Pawar Vs Prakash Ambedkar | आंबेडकरांचं पवारांशी वैर, १९९९ ला घडलं त्याने संघर्ष पेटला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2023
  • #SharadPawar #PrakashAmbedkar #MaharashtraTimes
    शरद पवार विरुद्ध प्रकाश आंबेडकर.. दोन्हीही लोकप्रिय नेते, पण या दोन नेत्यांच्या मनात एकमेकांविषयी जे वैर आहे, त्याला गेल्या दोन दशकातल्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे.. आरपीआयमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना काँग्रेससोबत घेत पवारांनी सोशल इंजीनिअरिंग केलं. त्यात प्रकाश आंबेडकरांचाही समावेश होता. काँग्रेससोबत गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर खासदारही झाले, पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आरपीआय नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न पवारांनी केला. यातूनच पवार आणि आंबेडकरांमध्ये अंतर वाढलं... आता प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय.. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटासोबत जाऊनही प्रकाश आंबेडकर पवारांवर तोफ डागतायत.. पण आंबेडकरांचा पवारांवर एवढा रोष नेमका का आहे तेच या व्हिडीओत समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 310

  • @subhashdongare7087
    @subhashdongare7087 Рік тому +217

    ऍड.प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही.प्रकाश आंबेडकर साहेब हे निष्कलंक आणि स्वाभिमानी नेते आहेत.

    • @rajudttahadke4534
      @rajudttahadke4534 Рік тому +18

      Prakash aambedkar swabhiman aahet. Jay bhim.

    • @pournimaambhore9154
      @pournimaambhore9154 Рік тому +7

      शाबास भाऊ तुम्ही सुद्धा स्वाभिमानी आहात.... जय मल्हार जय भीम

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +23

      तुलना कशी होणार. प्रकाश आंबेडकर कधीच निवडून येत नाही स्वतः च्या बळावर

    • @patilvikas1997
      @patilvikas1997 Рік тому +2

      Matalabi rajakaran kele nahi

    • @pankaj3312
      @pankaj3312 Рік тому

      🍌🍌🍌🍌

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 Рік тому +73

    Only prakash ambedkar saheb ♥️💎✌️

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Рік тому +51

    वंचितांना सत्ता मिळावी यासाठी प्रकाश आंबेडकरांचे पाऊल उल्लेखनीय आहे

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 9 місяців тому +2

      वंचितांना सत्ता देण्याच्या नादात भाजपाला मदतच झाली.

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 9 місяців тому

      मग विरोधी पक्षांचं हे अपयश आहे की त्यांना वंचित ला सोबत घेता आले नाही... वंचित हा राजकीय पक्ष आहे त्याने अस्तित्व सोडायचे होते का?

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 9 місяців тому

      @@sweetsweet6880 वंचित आघाडीची स्थापना त्यावेळी अचानक कशी काय झाली उमेदवार भाजपा सोडून वंचित कडे उभे राहिले आणि नंतर निवडणुकीनंतर भाजपने परत गेले.

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 9 місяців тому

      ​@@YesIcan3719वंचित अचानक उभी राहिली नाही मित्रा , त्यामागे खूप आधीपासून संघटनात्मक जडणघडण आहे, आणि जेव्हढी जहरी टीका प्रकाश आंबेडकर भाजपा RSS वर करतात तेवढी टीका इतर कोणताही पक्ष करत नाही... प्रस्थापितांच्या पक्षात गुलामी करण्यात दलित नेते गुंग झाले आता वंचितांना सत्ता मिळालीच पाहिजे...

  • @vinodwakode646
    @vinodwakode646 Рік тому +71

    आतापर्यंत शरद पवारांनीच बाळासाहेबांना खाली खेचण्याचा काम केलं

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade Рік тому +7

      पवारांना वंचित चे वर्चस्व सहन होईना

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Рік тому +3

      Pawaranich tyana nivdun anle hote

    • @dattatrayhegadmal1598
      @dattatrayhegadmal1598 16 днів тому

      शरद पवार हा महाराष्ट्रातील खेळ पांडे माणूस आहे त्यांना वंचित खटकते कारण वंचित जर निवडून आले तर पवार घराण्याची घराणेशाही चालणार नाही

  • @prakashindian863
    @prakashindian863 Рік тому +70

    प्रकाश आंबेडकर साहेब जे करतात ते योग्यच असते🙏

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh Рік тому +71

    स्वताःची आघाडी उभा करण महत्त्वाच...VBA👍

    • @rajendragavande7969
      @rajendragavande7969 Рік тому +1

      Aaj khari garaj magil unidhuni kadnapesha manuwadi vicharacha shewat karnachi garaj

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому

      @@rajendragavande7969 You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 Рік тому +38

    बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्याअर्थाने आंबेडकर विचारसरणीचे चालक आणि मालक आहेत हे इतर समाजाचे लोक मान्य करणारच नाहीत पण त्यामूळे बाळासाहेब आंबेडकर हे थांबत नाहीत आपले कार्य चालूच ठेवतात त्यांच्या या चिकाटीला सलाम

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому +2

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 Рік тому +9

    बाळासाहेब आंबेडकर हे निष्कलंक नेतृत्व आहे

  • @abhishekingle1776
    @abhishekingle1776 Рік тому +57

    Great balasaheb Ambedkar

  • @vivekghadge8790
    @vivekghadge8790 Рік тому +33

    आंबेडकर भारी पडेल हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ला चांगल माहीत आहे, म्हणुन भाजपा आले तरी चालेन पण आंबेडकर नको ही पवार, चव्हाण ची भुमिका ...

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 Рік тому +6

      Barobar. Sharad Pawar ha bjp cha manus aahe.

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 Рік тому +48

    Only Balasaheb Ambedkar

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 Рік тому +57

    Only prakash आंबेडकर

  • @rajwagh7878
    @rajwagh7878 Рік тому +7

    प्रकाश आंबेडकर साहेब साहेब हे एक हुशार अभ्यासु राजकारणी आहे सर्व घटका सोबत ते राहतात

  • @_____vkk5043
    @_____vkk5043 Рік тому +23

    अॅड. प्रकाश आंबेडकर साहेब हे कधीही आपला फायदा बघून राजकारण करत नाही, त्यांना कोणत्याही पदाचा लोभ नाही हे तुम्हाला त्यावेळी समजेल ज्यावेळी लोक आणि पुढारी नेते "जातीचा" चष्मा काढून त्यांना स्विकार करतील. JAI BHIM, JAI SAVIDHAN💎🇮🇳

  • @narendraagame8527
    @narendraagame8527 Рік тому +47

    P Ambedkar is always right.

  • @vinodwakode646
    @vinodwakode646 Рік тому +32

    आंबेडकरी नेतृत्व मान्य नाही पवारांना

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Рік тому +14

    1989 ची अकोला खासदारकी चे इलेक्शन मध्ये पवारांनी काय खेळी केली आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाना सोबत यावर पण एक विडिओ बनवावा💙 VBA जिंदाबाद 💙 म टा थँक्स 💙🙏💙

  • @amolnawghare467
    @amolnawghare467 Рік тому +34

    Onlyone balasaheb ambdkar

  • @niteshkumarmeshram4727
    @niteshkumarmeshram4727 Рік тому +48

    पवार यांनी कोणती ही सोशल इंजिनिअरिंग केली नाही.. काँग्रेस RPI युती ही तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या निर्देश नुसार घडून आली होती..त्यात शरद पवार यांची कोणती ही भूमिका नव्हती..

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 Рік тому +32

    स्वाभिमानी नेता

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Рік тому +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Рік тому +19

    बाळासाहेब आंबेडकराची कोणच बरोबरी करू शकत नाही.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Рік тому +19

    Jai Bhim Jai Shivray

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 Рік тому +11

    पवार साहेबांची 1998मध्ये काय लेवल होती त्यानां राष्ट्रवादी का काढावी लागली आणि राष्ट्रवादी चारच जिल्ह्यात ला पक्ष आहे असं लोक म्हणतात.

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad9170 Рік тому +10

    Ambedkar is king 👑 ❤

  • @prashantm7587
    @prashantm7587 Рік тому +11

    Only VBA POWER 💪💪💪💪

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Рік тому +2

    स्वाभिमान कधी गहाण नाही ठेवला प्रकाश आंबेडकरांनी एकच लीडर only आंबेडकर 🙏

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Рік тому +6

    प्रकाश आंबेडकर जी ग्रेट पर्सन

  • @vishalagam3777
    @vishalagam3777 Рік тому +3

    खरी माहिती टाकत रहा.
    आंबेडकर इज बेस्ट !

  • @anupwankhade9023
    @anupwankhade9023 Рік тому +7

    #VBA #VBA #VBA

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Рік тому +6

    मागचे विसरून पुढे चालणे ही काळाची गरज आहे,, प्रकाश आंबेडकर साहेबांनी उकरून काढले, तर सत्तेत येणे मुश्कील आहे,, पुन्हा शंभर पिढ्या वंचित राहणार

    • @ratangore3002
      @ratangore3002 Рік тому +3

      Bau pawar akach ratrit bjp kiva Shinde gat jodtil karan 170 nate gote pudrencha parmukh Pawar ahe Ambedkar bahujan vadi ahe Pawar savidhanik nahi atechar virodhat kadhi bollat ka sena satet anu apan au jay savidhan

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому

      Sandip dada..You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @anandwankhede7915
      @anandwankhede7915 Рік тому +1

      Prakesh ambedkar saheb great man

    • @Pantherdk
      @Pantherdk Рік тому

      ऐकदम बरोबर.

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Рік тому +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर रोख ठोक भुमिका

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Рік тому +8

    Prakash Ambedkar deserves d best.

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 15 днів тому

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मुळे सर्व बहुजन खासदार आमदार होतात ते ब्राम्हण बनिया प्रचार मिडिया हे सांगत नाहीत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤❤

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Рік тому +9

    only king VBA jay shivray jay bhim jay savidhaan jay Mharshtra

  • @rohitkhare6844
    @rohitkhare6844 Рік тому +6

    मराठा घटकांना कधी वगळलय
    मराठा समाज मोठ्या संख्येने बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे.
    माहिती नसेल तर माहिती करून घेतली पाहिजे आणि नंतर चॅनेल वचवच केल पाहिजे.
    अर्धवट माहिती घेऊन पोट भरण्यासाठी निघन निरुपयोगी

  • @yogeshkamble3937
    @yogeshkamble3937 Рік тому +2

    बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते आहे, वैचारिक तडजोड करत नाही,आणि पवार पक्के राजकारणी जीते सत्ता तिकडे पवार.

  • @sumedhgondane
    @sumedhgondane Рік тому +5

    शरद पवार माझे मित्र जरी असले तरी ती एक नीचं प्रवृत्ती आहे - बाळासाहेब ठाकरे.! 🚩

  • @rushikeshdalavi1010
    @rushikeshdalavi1010 Рік тому +5

    ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब

  • @kiranpatil4453
    @kiranpatil4453 Рік тому +11

    Balasaheb Ambedkr nehami vanchit ghatak jase micro OBC, garib Maratha, bhatake vimukt hyanchya sathi ladhtat, tyana sattet aanu pahatat, but ithale 169 gharani congress NCP he fact Shrimant Maratha hyanchya haati satta detat mhanun hyancha VBA la virodh ahe.

  • @ashokgaikwad1402
    @ashokgaikwad1402 Рік тому +1

    ऋदेय बाळासाहेब आंबेडकर यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,आंबेडकरी समाजाने या गोष्टी चा विचार करावा गावागावात सुद्धा आंबेडकर ी चळवळीमधे काम करणार्या गाव गाड्यातील कार्यकर्ता ची अवस्था बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखी गावचे पुढारी करीतच आलेले आहेत

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 Рік тому +5

    Vba 🧡💙

  • @milindg.kamble2018
    @milindg.kamble2018 Рік тому +4

    Only Prakashji Ambedkar Saheb

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 6 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी....
    Adv प्रकाश आंबेडकर साहेब...
    जय OBC जय संविधान जय भीम....

  • @pranaliingle3419
    @pranaliingle3419 Рік тому +1

    शरद पवारांच्या मुळे नाही बाळासाहेब आंबेडकर मुळे काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 10 місяців тому +2

    Only Balasaheb Ambedkar ❤❤❤

  • @akashingole288
    @akashingole288 Рік тому +1

    वंचित बहुजन आघाडी 👍👍

  • @onlineshetkariyojana4034
    @onlineshetkariyojana4034 Рік тому +4

    One & Only Balasaheb Ambedkar.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Рік тому +3

    Prakesh ambedkar saheb great man all world

  • @ravikamble2061
    @ravikamble2061 Рік тому +4

    Only prakash sir.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +2

    आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणे जरूरी आहे

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 Рік тому +1

    तीन चाकाला 4थे चाक वंचित चे चाक जोडले तरच
    महाआघाडी होईल... नाहीतर सत्तेपासून महाआघाडी
    वंचित राहील... 👍👍👍

  • @maheshpatil1932
    @maheshpatil1932 Рік тому +3

    हा खुप जुना वाद दिसतोय..

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 Рік тому +9

    आंबेडकर डोक्याने विचार करून योग्य निर्णय घेतात

  • @vikasbalhal4765
    @vikasbalhal4765 Рік тому +4

    Swabhimani netrutv balasaheb

  • @manojmore5163
    @manojmore5163 Рік тому +1

    Only प्रकाश आंबेडकर

  • @RDM289
    @RDM289 Рік тому +2

    Pawar ahech political king pn dalitanichi sanghatna sampavnya mage khup motha hath ahe tyancha, samaj maf karnar nahi tyanna

  • @vijayibhavacademyShegaon
    @vijayibhavacademyShegaon Рік тому +3

    Dhoka mnje pwar

  • @Ashu.K
    @Ashu.K Рік тому +3

    कॉंग्रेस अणि राष्ट्रवादी मध्ये एवढे दिवस गरीब मराठ्यांचा फक्त वापर होत गेलाय. सत्ता भोगली ती फक्त श्रीमंत मराठा राजकारण्यांनी.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Рік тому

      Tari bare lavkar kalale.

    • @sharadachandanshive6680
      @sharadachandanshive6680 8 місяців тому +1

      गरीब मराठ्यांची चूक त्यांना nadate . म्हणून tondat माती जाते. सरमजार्दर मराठे जातीचा फायदा उठवतात . निवडून येतात. गरिबांना वंचित ठेवतात गरीब मराठे जात पाहून व्होटिंग करतात . हे दुष्टचक्र आहे

  • @sandeepjadhav5870
    @sandeepjadhav5870 Рік тому +1

    Jay Bhim namo buddhay 🙏🙏🙏 jay shivray jay savidhan only VBA jindabaad
    Ad. Balasaheb Ambedkar saheb gret Saheb 💪💪💪

  • @ShivajiVeer
    @ShivajiVeer Рік тому

    पवार साहेबांमुळे तुम्ही खासदार झाला होता विसरू नका .अता पवारसाहेबांचा पाठिंबा नाही तर खासदार होता येत नाही हेही विसरू नका

  • @avinashtribhuven3955
    @avinashtribhuven3955 Рік тому +5

    Aho mata.. Jara abhyas vadhva vanchit 2 number vr hota

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 Рік тому +1

    Vba.only..💪💪💪💪💪💪🙏

  • @padmakarsurvase9260
    @padmakarsurvase9260 Рік тому +1

    बाळासाहेब हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून निष्कलंक व स्वाभिमानी नेते आहेत पवार असो किंवा मोदी यांना टक्कर देणारा एक मेव नेते आहेत.

  • @harshwardhanshinde7401
    @harshwardhanshinde7401 Рік тому +3

    Balasaheb

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 21 день тому

    द पवार साहेब ह्यां ची आम्हा मागासवर्गाला कधीच न्याय द्यायची इच्छा नसते .अर्जून उजगरे बीड

  • @akashlandge866
    @akashlandge866 Рік тому +2

    Only vba jay bhim

  • @sunilshelake4233
    @sunilshelake4233 Рік тому +3

    Only Pawar Saheb

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому

      👍👍👍👍👌👌👌

  • @mahendrakamble3829
    @mahendrakamble3829 Рік тому +1

    Only VBA

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Рік тому

    केतकी चितळे कविता व्हायरल
    योग्य आहे च. शरद पवारावर

  • @ashokgaikwad1402
    @ashokgaikwad1402 Рік тому

    काँग्रेस,राष्ट्रवादी,असाच प्रयत्न करीत असतील तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजिक मुद्दयाच्या वर भाजपा बरोबर युती करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला नेस्तनाभूत करावे म्हणजे त्यांना त्याची जागा दाखवून द्या साहेब एकदा

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 Рік тому +2

    Only prakash ambedkar

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 Рік тому

    काँग्रेस, राष्ट्रवादी मुगलशाही विचारधारा आहे,घराणेशाही म्हणजे मुगलशाही.

  • @Rahulwaghmareofficial
    @Rahulwaghmareofficial Рік тому +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @thormotheaadesh2160
    @thormotheaadesh2160 Рік тому +2

    only ambedakar

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 10 місяців тому +1

    #My_Leader_Prakash_Ambedkar

  • @anandsuralkar3617
    @anandsuralkar3617 Рік тому +2

    VBA

  • @Ghadge
    @Ghadge Рік тому +2

    कृपया..आपल्या आपल्यात कॉमेंट्स करू नका रे दादानो...आपला शत्रू ओळखा..

  • @prakashthorat5854
    @prakashthorat5854 Рік тому +2

    Prakash.abedkar.shheb.jekatat.ahete.barobat.ahe.jaybhim.

  • @user-dz2wd8lo2g
    @user-dz2wd8lo2g Рік тому +1

    मा. शरद पवार साहेब हे फक्त शिव,शाहू फुले आबेंडकर यांच्या नावाचा उच्चार करतात व वागतात वेगळे त्यांना बाकीचे गरिब जनता कुणीही डोक्याच्यावर नकोय बाकी ठिक आहे.

  • @satishkathode7225
    @satishkathode7225 Рік тому +2

    Adv. Ambedkar saheb ❤️

  • @santoshkasbe5852
    @santoshkasbe5852 Рік тому +2

    Only p.ambedkar

  • @nishikantkamble6548
    @nishikantkamble6548 Рік тому

    प्रकाश आंबेडकर यांना सर्वव्यपी नेतृत्व म्हणून मान्यता मतदान तून दया मग शाशण क से असावे ते दिसेल

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Рік тому +1

    Prakash ambedkar ❤

  • @baburaodhawse2316
    @baburaodhawse2316 Рік тому +1

    Ncb ghraneshahi vba prtek jatitil sobt ghewun rajkarn jayshiray jaybhim

  • @sridharkinikar7241
    @sridharkinikar7241 Рік тому

    प्रकाश स्वतःला तीस मार खा समजायची प्रयत्न करू नये

  • @avinashtribhuven3955
    @avinashtribhuven3955 Рік тому +3

    Vanchit ch nuksaan zhla tycha ki

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 Рік тому

    शरद पवार यांच्या पासून अलग होऊन प्रकाश आम्बेडकर यांचेच नुकसान झाले असे दिसते

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 Рік тому

    स्वाभिमानी नेते आहेत प्रकाश आंबेडकर
    शरद पवार हे कूटनीतीच राजकारण करतात

  • @sujatasujata1739
    @sujatasujata1739 Рік тому +1

    Prakash Bhimrao Ambedkar only 🙏🙏✌🙏

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Рік тому +1

      प्रकाश यशवंत भीमराव आंबेडकर असं...

  • @avinashtribhuven3955
    @avinashtribhuven3955 Рік тому +1

    Tumi pritn media kdi kdi khar ni sangat VBA kiti aamdar ani khasdar 2 number la Jara mahiti ghya na

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Рік тому

    जिथ पैसा तिथे शरद पवार
    १) शुगर लाॅबी
    २) बीबीसी अध्यक्ष होते
    ३) अध्यक्ष: रयत शिक्षण संस्था, सातारा.

  • @bahubali5618
    @bahubali5618 Рік тому +2

    Maratha gat ka wagaltil, vanchit.
    Garib Maratha vs Shrimant Marathe khari problem aahey.

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому +1

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 Рік тому +2

    Sturvati pasun Prakash Ambedkar Congress BJP sodun 3rd front chya javalche aahet

  • @himmatraomore4137
    @himmatraomore4137 Рік тому +1

    आंबेडकर
    राजकरणात जरा काच्चे वाटतात
    शरद पवार कसलेले phelwan
    जरी असले तरी आपला डाव सादून घ्यायचा असेल तर सूसर बाई तुझी पाठ मऊ म्हणून पवार साहेबांची ऊती केल्यास एका दगडात दोन पक्षी मारले जा वु
    शकतात.
    तुम्हालाही काही प्रमाणात आमदार मिळतील
    आणि
    B jp
    Taaक्कत. कमी हो उन
    महाराष्ट्रात आघाडीचे
    सरकार नक्कीच येऊ शकते.
    धन्यवाद
    मॅम

  • @rahulshitole5698
    @rahulshitole5698 Рік тому +6

    थोडा संयम सर्वांनी बाळगावा

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому

      👍👍👍👍👌👌👌

  • @sunilssawant1882
    @sunilssawant1882 Рік тому

    Onli VBA 🇮🇳🇮🇳🌹🌹💐💐🙏🙏

  • @prafullakhandare9793
    @prafullakhandare9793 Рік тому

    3 thikani Vanchit cha candidate parabhut zale hehi sanga

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Рік тому +5

    Only Pawar saheb

    • @Ghadge
      @Ghadge Рік тому

      👍👍👍👍👌👌👌

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Рік тому +1

    Congress che Sitaram kesari yanni republicans netyanna yuti keli hoti sharad pavar yancha tyat kahi sambandh nhavata krupaya ha channel khote itihas sangat aahe .
    PRAKASH AMBEDKER yanna rajakaranat veloveli khasdarkila padayache kam sharad pavar yanni kele aahe .he sattya mattha Mata ka sangat NAHI.