Maratha Reservation : Maharashtra सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणातली सगळ्यांत मोठी अडचण कोणती?
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवलंय. तर सोबतच या आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीवर स्थगितीही आणलेली आहे. असं का झालं? मराठाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीत कशाचा अडथळा येतोय? आरक्षणासाठीची 50 टक्क्यांच्या मर्यादेची अट काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.
#MarathaReservation #MarathaArakshan #मराठाआरक्षण #SupremeCourt
मराठा आरक्षणाबद्दल अधिक वाचा
मराठा आरक्षण स्थागिती उठवण्यासाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात जाऊ - अशोक चव्हाण
www.bbc.com/ma...
मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आतापर्यंतचा संपूर्ण इतिहास
www.bbc.com/ma...
मराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का?
www.bbc.com/ma...
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.
Tyapeksha saman nagari hakka lagu Kara na......
Kashala pahije kunalach nko amhalahi nako Ani kunalahi nako.
@@वासकोदगामा-न1ड काय आहे समान नागरी कायदा?....थोड विस्तारात सांगा भाऊ.
@@वासकोदगामा-न1ड mg atta ky lagu ahev
It is true
Your right
बाबासाहेब ह्या वेळी असते तर नक्कीच मराठा समाजाला न्याय भेटला असता.. आज कालच्या आमदार खाजदार लोकांचं काही सांगता येत नाही..
मग ते मराठा असो बौद्ध असो वा ब्राम्हण असो.. सगळे सारखेच आहेत..
ते गाणं मला आज पटल..
सुज्ञानाचा निर्मळ झरा
भीमा सारखा माणूस खरा..जन्मा येईल का ?
माझ्या भिमराया वानी सांगा पुढारी होईल का ?
जय महाराष्ट्र..जय शिवराय.. जय भीम..
Babasaheb ya wedela aste tar kadhi chech bhetale aste...
मराठा आमदार आणि खासदारांनी स्वत:चा बाप तपासावा...
One like👍for Gunratn Sadavarte.... Ho jane do shor.....😂
मराठा समाजाची एकच चूक...
म्हणा... राष्ट्रवादी पुन्हा 😂😂😂😂😂😂😂
तुमच्या बापाच आधी नाव सांगून पूर्ण नाव लिहा.
@@ranjeetjadhav6262 ye ki mg sangola madhe
@@ranjeetjadhav6262 khalati madhe yeun gaand marli jayil
राजकारणी लोक मराठा समाजाला खेळवत आहेत
यात एकच सोपी गोष्ट -जो पर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत मराठा समाजाने मतदान त्याग करावा
Bara holi rav, tumchyatle ardhe tar modi modi chahch jap kartat!!!😂😂😂
Kuch nhi milega.....🤣🤣🤣🤣🤣
Majla ka lavdya
ja na bhadve
Milna hi nhi chahiye bhadwo ko, jab diya ja raha tha tab maj tha, ab nhi mil raha to usi savidhan ko gali de rahe hai, bade chutiye hote hai ye marathe😂😂😂,
Bas shivaji shivaji karke , hindu hindu chiallke kuch nhi hoga , ambedkar ka kayda hi tumhe bacha sakta hai!!!!
Use sath mai lekar chalo, jhande nhi savvidhan hath mai lekar chalo
@@imright129 nila bhat nahi khayaycha ahe amahala😂
Bhadvya
आरक्षणाच्या चौकटीत येणाऱ्या sc st nt obc या लोकांना शिव्या घालणारे त्यांची कत्तल करणारे कमी लेखणारे शिव्या देणारे आज आरक्षण आमच्या हक्काचं आहे म्हणत सुटलेत....
सर्व आरक्षण काढून टाका आणि सर्वांना ओपन मध्येच ठेवा
आरक्षणाचा उद्देश माहीत करून घ्या
मग लावा लग्न दुसऱ्या जातींमध्ये.. मग आरक्षण काढायच्या बाता करा 🤣🤣🤣
Kadhun tak...pn tya agodar caste khtm karun tak.....na koni maratha, bramhan, koli, rajput, dalit, dhangar he rahnarach nahi...chala jati nsht karuya...yapaiki kiti tayar hotil caste sampvayla...jr asel himmat tr kara nsht caste v kara antarjatiy lagn..
Mandaratil arkshakash kadha agodar, shankaracharya ekada matang,bhagi samjatil banava ma baghu reservation cha
हीच लायकी आहे म्हणुन आरक्षण मिळणार नाही
प्रत्येक राज्याला वेगळा न्याय हे तर अन्यय आहे
BJP dav
Yes bjp ka hat
@@dhirajvasave948 sglikde bjp nste beta
@PRABHAT ARYA ho mhanunach congress ne 10 varsha valid asnar aarakshan 70 varshaparyant vadhavl
@unique Tea Center dada tyana time cha det nahi online prakriya chalu ahe kitek jan tr tya app vr yetach ala nahi
मराठा आरक्षण दिल्याने Sc ST किंवा कोणत्याच मागासवर्गीयांना Problem नाही , Problem नक्की कोणाला आहे हे सगळ्यांना माहितेय ..!
ओपन
One like👍for Gunratn Sadavarte.... Ho jane do shor.....😂
मराठा समाजाची एकच चूक...
म्हणा... राष्ट्रवादी पुन्हा 😂😂😂😂😂😂😂
@Samiksha P Kadam eka Brahman ni arakshan dil. Atachya sarkarni kayda kela asta tar prashn ala nasata tyani ghatansamitikade tapasnisathi pathvav as mat mandal mhanun ha prashn ala. Tevha Sarkar Brahman cm ch navhat.
@Samiksha P Kadam Ek dum barobar 😂
@Samiksha P Kadam kahi sambandh nahiye bhawa ugach naw nako gheu
मैडम महाराष्ट्रत ५२% आरक्षण आहे ews आणि sebc sodun
bhav te 2% sbc cha arakshan ghatnbhya ahe tyach virodhant koni yachika karat nahi nahitar te lagech cancel hoel bala.
Mg lokachich apeksha ka thevta tumhi swatha ekhadhi yachika dakhal kara ki
@@dnyaneshwarkoli6970 tu gap re
सगळ्यांचं च आरक्षण काढा नाहीतर आम्हाला तरी द्या...
@@मायकल-प7ल brobar ahe. Ata mpsc dilya nantr mazya peksha kmi mark padnara psi bnla tr mi chor bnel, dakhv mhna pakdun😂😂
तसेच तीन तलाक कायदा निवडणूक प्रक्रिया मध्ये ईव्हीएम मशीन नोटबंदी होऊ शकते त्याच प्रमाणे घटनेबद्दल करून समान नागरी कायदा भाजपा सरकारचा अजेंडा आहे धन्यवाद
आहो मॅडम, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण सोडुन 52 टक्के आहे... नीट अभ्यास करून बोला...मराठा समाजाविषयी उगी गैरसमज पसरऊ नका...
आरक्षण असे दिले पाहिजे . जिसकी उतनी सख्या उसकि उतनी भागिदारी . जय मल्हार
@ yess
@Parag Kulkarni mag arakshan kshala?? Srv arakshan kadun taka, raja vhi bnega jo hakdar hoga👍👍🙏🙏
अरे केहणा क्या चाहते हो🙄
@@ajaysarkate6624 ho ka... magh lava lagna dusrya jaatin madhe.. magh arakshan kadhaychya baataa karu
@@dhadas808 arakshan ani dusrya jati mde lagna cha kahi sambandh. Jara vichar krun bola bhau
डोक्यावर पडली का, सध्याचे आरक्षण 52 टक्के आहे
जे काम फडणवीस सरकार करू शकली ते स्वतःला मराठा म्हणणारे पवार आणि चव्हाण का नाही करू शकले मानसिकतेत फरक आहे मराठा समाजाने विचार करावा
काँग्रेस राष्ट्रवादी ने याआधी च दिलेलं आहे माहिती घेऊन बोला
निवेदिकेला बेरीज वजाबाकी येत नसावी बहुतेक, सद्य परिस्थिती मध्ये 52% आरक्षण होत आहे पण निवेदिका 50% च्या आत आहे असे बोलत आहे
भाजपा ला तेव्हा संधी होती...कारण केंद्रात पण त्यांचच सरकार आहे....पण त्यानी ते करुन घेतलं नाही.....कारण याच आरक्षणाच्या मुद्यावर त्याना महाराष्ट्रातल पुढच राजकारण करायचं आहे...
Ews आरक्षण दिले ते पन 50% च्या वर जात आहे..
भाजपा सरकारने संविधाना मध्ये दुरुस्ती करुन आरक्षण ध्यावे..रिकामें तकलादु आरक्षणाचा गाजावाज़ा करु नए..ncp शिवसेना आणि कांग्रेस यांच्या खासदारानी पन त्यांना पाठीम्बा द्यावा..शेड्यूल 9 मध्ये टाकले तर आरक्षण चैलेंज होणार नही..
(राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर .अंबेडकर राइट )यांनि मराठा समाजाला आरक्षन मिळन्या साठीजो ड्राफ्ट दिलता तो महाराष्ट्रातिल नेते मंडळिनी केंद्रात का पास करुन घेतला नाही ..नेत्याना यांच्या वर फक्त राजकारन करायच आहे
बाकी राज्यात दिलं आहे ना.केंद्र सरकारने दिलं आहेच ना...EWS
Sc category cha reservation kadha ....
Khup divsa jhali aani ti loka pan financial stable aahet tri reservation aahe tya lokanna
Pn aata pn jativad ahe samajat
Ani punha 1% job urle... Ani srv private hotay... Aarkshan band ch hoil asch chalu rahil tr
श्रीमंत मरठयांची मुले अमेरीकेत मजा मारणार, गरीब मराठा पाेलीसांचया लाथा, काठयाा खाणार
दोन्ही सभागृह मध्ये जो राजदंड वापरला जातो त्याच महत्व समजावून सांगावं आणि तो पळवला जातो म्हणजे नेमका काय होता...please त्यावर सोप्पी गोस्ट बनवा
je zal te changl zal jay sadavrtesaheb 🤯🥳
Lavda tuza aila khub zavlo me
😂🤣😂😘
😂😂
Saglach kadhaychay..
Wait modi cha try challay..
Mg lai majja😂😂👍😁😁👍😂
महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती:
SBC.........................02 %
OBC.........................19 %
DT-NT.......................11 %
SC............................13 %
ST............................07 %
EWS........................10 %
SEBC.......................13 %
Orphans..................01 %
Women (Parallel)...33 %
Sports (Parallel.)....05 %
PwD (Parallel)........03 %
--------------------------------------------
Total........................85%
--------------------------------------------
General....................15%
महाराष्ट्रातील ८५% जनता स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षाँनीही जर खरच मागास असेल व आरक्षणाचे लाभ मागत असेल, तर आपले नेते कोणत्या अधिकारानं महाराष्ट्राच्या थोरपणाचे गोडवे गातात?
टीप- समांतर आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गात उपप्रवर्गाच्या स्वरुपात दिले जाते.
त्यामुळे एकूण उभे आरक्षण ७५% (५२+१०+१३) अाहे व प्रत्येक प्रवर्गात ४१% (३३+५+१) समांतर आरक्षण अाहे.
उभ्या २५% खुल्या प्रवर्गात ४१% समांतर आरक्षण म्हणजे परिणामकारक एकूण आरक्षण ८५% होते.
७५+ २५*०.४१= ८५.२५%
Women la kahi vegle milat nahi bhau
Ye kontya shalet hota chutiya🤣😂🤣😂🤣😂 hi reservation list kuthun anli🤣😂🤣😂🤣
@@anadrajnimablkar8513
समांतर आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गात उपप्रवर्गाच्या स्वरुपात दिले जाते.
त्यामुळे एकूण उभे आरक्षण ७५% (५२+१०+१३) अाहे व प्रत्येक प्रवर्गात ४१% (३३+५+१) समांतर आरक्षण अाहे.
उभ्या २५% खुल्या प्रवर्गात ४१% समांतर आरक्षण म्हणजे परिणामकारक एकूण आरक्षण साधारण ८५% होते.
७५+ २५*०.४१= ८५.२५%
@@anadrajnimablkar8513
आपण वाईट वाटून घेऊ नका, पण माझ्या युजरनेमवरुन आपण कसे ठरवले की मला भाऊ म्हणून बोलवावे? मी कदाचित ताईसुद्धा असू शकते ना!
@@Movies_clips_96 सभ्य भाषेचा प्रयोग केला तर कदाचित तुमचं बोलणं लोक गांभीर्यानं घेतील.
जर गुगलवर शासकीय संकेतस्थळावर जाऊन मला ही माहिती सहजपणाने शोधता अाली तर तुम्हांला शिष्टाचार का बरे नाही शिकता अाला?
मराठा यांच्यावर अन्याय का चुकीची आहे
मागासवर्गीयांच्या मतांसाठी
आरक्षणाची पद्धत चालू आहे.
आरक्षण चालू ठेवून सरकारच
जातिभेद करीत आहे,
Jheva aarakshan nhavate theva marathyache che lok educated and government job madhe hote!
thevaaa te tyaacha changlaa missuse karayache and dusryaa samahjacha tyaani vichar hee kela nahi tar! Ataa ka EXPECT kartaat bhikari.!
Correct bhava
Pan main reason tarr samjayla pahije hyana
Simple aahe bhava savarna loka means Brahmins teh lokana reservation 50 percent thevyachi aahe karan jarr apli majority waadli tarr tyanchi waat lagel manhun politics kartat
Aani Ajun ek Bjp aani congress same aahe maratha leaders la pakdun maarla pahije tyani bolla pahije hyachya baddal 😬👀
महाराष्ट्रात आधीच आरक्षण 52% आहे. मग तेव्हा नाही का होत घटनाबाह्य? 50% पेक्षा जास्त आरक्षण?
जास्त नोकर भरती काढा , नोकर्या कमी आहेत त्यामुळे आरक्षण देऊन पण सगळ्यांचा प्रश्न मिटणार नाही
हे मोदीजीना साग ते तर प्रत्येक वर्षे 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते
लोकसंख्या कमी करा आधी
@@darkpassenger9779 mag condom ghala, pan problem ahe hai hindu sankrutit basat nhi😂😂😂😂
raje mhanta ani arakshan mangata
स्वतः ला बुद्धीवादी म्हणवणारे ही भीक मागतात
thanks
याला एकच उपाय आहे.... समान नागरी कायदा
आता जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक आरक्षण दिले पाहिजे. सर्वच जातीत गरीब लोक आहेत. सध्या आरक्षणामुळे आर्थिक विकास होत आहे.
EWS ahe ki
Udya vijay malya , mehul choksi, nirav modi pn bankrupt zale ki arakshan magtil..tyanna pn dyav lagel...deshat ase tr khup lok ahet ase je srimant asun nntr garib zale ahe, v ajun ek jast tr srimant lokch yacha labh ghetil...karan te swatala arthik magas dakhvtil.....mi ajun pn bghtoy ki BPL mdhe kiti srimant lok ahe te...v je labh ghetil te arthik saksham zalo as dakhvnar nahi..jati mule anyay zala, mhnun jatichya adharavrch reservation pahije...nahi tr caste nsht kara.. Arakshan cha sampun jayil.
1% nokri rahili fkt... As pn halu halu nastch hot chall aarakshan... Sarkari nokyach he sarkar band karayle tr tya aarakshan cha fayda kay
तुम्ही तुमच्या बातमी मध्ये दाखवलेलं आरक्षण हेच मुळात 50% पेक्षा जास्त आहे.... आणि तुम्ही माननीय न्यायालयाचा दाखला देताय...
आरक्षण तक्ता बरोबर आहे काय??
जरा तपशील तपासून पहा...
आरक्षणा मुळे खरा जातीय वाद
होतोय
आर्थिक निकषावर आरक्षण हवे हाच पर्याय आहे
सलमान नागरी कायदा हा उपाय आहे
........ मागासवर्गीय ठरवण्याचा
अधिकार.....कुणाला आहे
हे
सहन शिलतेच्या बाहेर जात आहे
राजकारणी........ गैरफायदा घेत आहेत
छत्रपती चा संवीधान बाहेर काढा
ऐक मराठा लाख मराठा
महाराष्र्ट मध्ये काँग्रेस व राष्र्टवादी
पक्षाने शेतकर्यांचे खच्चीकरण
केल्यामुळे ९०% शेतकरी आर्थिक
दृष्ट्या दुर्बल राहिला
*मराठा गैर-कुनबी लोकांनी तोपर्यंत EWS चा लाभ घ्यावा. EWS मध्ये कोणत्याही बहुजन(SC+ST+OBC+ OTHERS) जातींना लाभ घेता येत नाही.*
तोपर्यंत आपण ews लाभ घेऊ शकतो का
@@nikhilganvir8263
Ekdum chuk...aahe.
Ews sc st obc nt vjnt madhye yenarya caste sathi naahiye..
Ews chi certificate bagha aadhi...
@@nikhilganvir8263 ज्यांना सध्या आरक्षण आहे ते ews मध्ये नाही येऊ शकत उदा. ओबीसी , sc ,st , nt, sbc, परंतु sebc जोपर्यंत स्थगित आहे तोपर्यंत sebc वाले ews मध्ये भरू शकतात.अस माझं म्हणणं आहे हे बरोबर आहे का?
जे फॉर्म भरले गेले आहेत त्याबाबत काय ते ही कळवा?
@@HappyToHelp1810 I think its correct..
Saglya कायदेशीर मुद्यांचा विचार यात झाला नाहीये
सर्व समाजाला आरक्षण दिले तर बकीच्यांच काय होईल?
#मराठे पुन्हा ऊसळनार
@Kenoi Nagoiaa tuzya aai la zavto na
@Kenoi Nagoiaa tuzya aaicha zavu zavi jeev gheto na
@Kenoi Nagoiaa
समोर ये आई घाल्या
@Kenoi Nagoiaa id नाव तरी खर टाकायचं
यातूनच कळते तुझी किती फाटते ते
पाटलाच्या उसात जनमाला आलेली पैदास
@Kenoi Nagoiaa tuzya bapachyat dm nhavta mhanun tr tu orignal nav nahi laval id la
Dna cheak kr kalel kiticha ahe te
मैडम केंद्र शासनाने घटना दुरूस्ती करुन EWS च्या नावाने १०%(दहा टक्के) आरक्षण देऊन ५०% ची मर्यादा औलांडलेली आहे त्याचे काय ?
बरोबर ते दिसत नाही कोणाला
I'm not MARATHA but from So-called upper caste even our community demanded for reservations but reservation should be on basis of financial condition if anyone from any caste/religion is below average or poverty then government should give them Concession.JAI HIND JAI MAHARASTRA 🚩🇮🇳
Bruh the so called upper castes are already ruling because they have set the limit of reservation to 50 percent as they are only 4 percent of the total population of India
And they don't increase it because they don't need any one to take their seates
This is the main reason every maratha should know that's it
If reservation is based on financial state all india is under poverty
And 1st one will take opportunity of reservation will be sonia gandhi or pm modi
Cause
Everyone will make fraude financial paper for themselves
Buddha was a Prince So Get Converted To Buddhism 😵😩✍️
EWS 😅😅
No one asked for your extra knowledge
Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu gheu
अरे द्या रे आरक्षण, नाहीतर समान नागरी कायदा आणा
समान नागरी कायदा करा लावा रेस
जेव्हा जेव्हा आरक्षण संपवा असे म्हणाल त्याच्या सोबतच आडनाव हटवा असे पण मोर्चे द्या...आडनाव मिटेल तर जातिव्यवस्था मिटेल..मग आरक्षणाची गरजच नाही..
जे अर्थिकद्रष्टा मागास आहें त्यंनाच आरक्षण मिलायाला हवे
No reservations for any one
Jadu nako bhadya.
@vetron13mb tumcha bapacha desh aani arkshan nhiye , aani maratha aarkshanachi magani 1990 pasun chalu aahe.
Equal reservation as per population no impediement of constitution
अरे धनगर समाज वेगळ आरक्षण मागता नाही आहे आम्ही st category made आमच आरक्षण असुन सुद्धा आम्हाला आमचा हक्क देत नाही😎
धनगर. आदिवासी कसे?
हिंन्दु धर्मातील SC / ST / OBC / SBC ना आरक्षण दिले आहे मग हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये गेल्यानंतर काही लोक आरक्षणाचा फायदा घेतात तर मग मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेल्या SC / ST / OBC / SBC जातीच्या लोकांना किंवा आमच्या गरीब बांधवाना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे . मग हा भेदभाव का करतात
मुळात आरक्षण दिला तर तो कुठे देणार सरकार ने तर आत्ता सगळे खाजगीकरण करायला सुरवात केली मग आरक्षण देऊन काय फायदा . त्या ऐवजी ज्यांच्या जमिनी सरकारी प्रकल्पा अंतर्गत जाईल आशा शेतकऱ्यांना आरक्षण द्या .
EWS साठी नाही का 50% ची मर्यादा....??🤔
They can increase the limit but every where upper castes Brahmins playing politics
Central govt even Supreme court has higher caste judges
Apni seates bachane ke liye politics chalu hai aurr kuch nahi
Real mudda uthao jhaak marake dena padegaa inko reservation maratha ko 🔥
अगोदर ज्या सरकारी नोकर्या साठी व शिक्षाणा साठी आपण आरक्षण मागत आहोत त्याचा खासगीकरण थांबवा नंतर ज्याची जेवढी संख्या त्यांना तेवढा आरक्षण द्या माराठा धनगर मुस्लिम समाजाला ही आरक्षण मिळालेच पाहिजे
ब्रेक: #मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाची ॲार्डर आली
- ५० % पेक्षा जास्त #आरक्षण अपवादात्मक परिस्थितीत देता येऊ शकते.. पण ती अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्र सरकारला दाखवता आली नाही.
- दुर्गम भागात राहणा-या उपेक्षित समाजाप्रमाणे मराठा समाज असल्याचं सरकार सिद्ध करू शकलं नाही: कोर्ट
या बद्दल BBC Marathi ने योग्य माहिती द्यावी
मला एक गोष्ट कळली नाही सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये असे सांगितले, पण कोणत्या निकषानुसार 50 टक्क्यांची मर्यादा घातली, मागासवर्गीय समाजाची टक्केवारी जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्या प्रमाणात आरक्षण भेटलेच पाहिजे....
दुसरा मुद्दा असा जेव्हा केंद्रात आणि राज्यात बीजेपी सत्तेत होती तेव्हा मराठा आरक्षण मिळाले होते, मग तेव्हाच संविधानाच्या नवव्या पराशिष्टा मध्ये तशी तरतुद का करून घेतली नाही?...
कारण भाजप जवळ तर आवाजवि बहुमत आहे त्या जोरावर त्यांनी सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिले आणि संविधानात सुद्धा बदल करून घेतला. फक्त मराठा आरक्षणाच्या वेळेस त्यांना अशी बुद्धी का सुचली नाही?
I'm 100% Agree wid u
EWS साठी काही निकष केंद्र सरकार कडुन दिले गेले नाहीत तरी त्या वर Supreme court ने stay आणला नाही...
येथे high court ने आरक्षण दिले होते त्या गोष्टीचा पण मान न ठेवता कोणाचा तरी दबावाखाली आरक्षणावर stay आणला.....
To fakt votebanksathi ghetlela decision hota
हे तर उघड सत्य आहे
बरोबर. गुजराठ्यांना महाराष्ट्राचा आधीपासूनच राग होता. महाराष्ट्र मराठे चालवतात म्हणून मराठ्यांचा अजूनच राग
@@vishakhapatil8394 Maharashtra भारतीय चालवतात
@@kartikdarade3775 agreed👍
Madam hejari count kel tari, aarkashan 50% chya var jatay tyach kaay , 13+7+19+2+3+2.5+3.5+2=52% Ith tumach ganit kacch asel nahitar, stay aananyasathi sadetod mehanat karnaare haramkhor asatil.
The laws made many years back at that time situation was different, and current situation is different. In maratha many are economically and socially backward the The old condition restricting up to 50 and forcing them to be at it is socially and economically back. Indirectly it is injustice to maratha cast since many years too. laws should be for the people and no one should get injustice. Hunger don't see the cast. So SEBC is right. Other wise remove entire cast wise reservation and make is economically backward reservation only, so that every one who is poor will uplift and will try to improve their economy.
शरद पवार साहेब बानि जरा खरंच मनावर घेतलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात
तुम्ही सांगतायत ते आरक्षण अगोदरच 52% होत आहे, मग ते कसं चालतंय?
SC =13%
ST =07%
OBC =19%
SBC =02%
NT(A)=03%
NT(B)=02.5%
NT(C)=03.5%
NT(D)=02%
Total=52%
अरे भाऊ 2% sbc सुद्धा घटना भाया आहे;पण तेला कोनी chalenge करत नाही नाहीतर ते सुद्धा रद्द होऊ शकत.
BBC मराठी आरक्षणाची खातरजमा करा. २६ जून २०१९ रोजी मराठा समाजाला शिक्षण - १२ टक्के व नोकरी १३ टक्के आरक्षण मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिळालेले आहे. तुम्ही मात्र व्हिडीओ त १६ टक्के आरक्षण म्हणत आहेत. खात्री करा आणि चुकीची दुरूस्ती करून पुन्हा व्हिडिओ तयार करा .
aarkshan nko
quality bghayla havi🤔
Mag jatibhed naka karu
@@imright129 aamchyakd trr nahi hot jatibhed northern sidela jast hoto
Falatu BJP kangana .....SSR sarakhe mudde dharun thewate..... Aaj Rane ....champa sarakhe Gujarati Dalala kush zale ahet.....😈😈😈😈😈
बरोबर
Maratha community ruled as kings and warriors in Maharashtra. They were never backward, so why ask for reservation ? Fakt reservation pahije mhanun dyaycha ka ? Then give to brahmins also and keep separate reservation for each caste in general category ? Instead of fighting for more reservation why not fight to end all kinds of reservation based on caste and keep reservation based on family income ? Then all marathas will be supported by other general category people also.
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
Maharashtra mady tamilnadu sarke ka hot nahi
Great job Sadawarte sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat
𝐖𝐫𝐨𝐧𝐠 𝐢𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
Maratha netyana fashi dya. Stattetil aani sattebaharil.
Khayla khahar.
Marathyano aplech aple nahi.
Obc che nete comenri vr commentri rajnama delyala tayar.paksh shreshrti chi kalji n karta boltat.
Pn aple matra gaddar.
Arakshan yanna kahidene ghene nahi yanna sarkar padayache ahe
Itk karnya peksha government la bola education free madhe kara jyala je hav ahe te shikel 👍 ani education paddhat pn change kara bc 12th marathila haticha drushtant ha chapter job interview la vichart nahi m mi shikun ky kel😂
सध्या ......आरक्षण-मराठा=62% (including EWS) आहे ते अगोदर above 50% बाई तुम्ही तुमचा data तरी नीट द्यान....
काय फालतूपणा आहे?? BBC ची इज्जत काढली आकडेवारी चूक आहे. नीट अभ्यास करा मॅडम
sarvcha Arkshan kamikara manje maratta Arkshsn deta yehil
समान कायदा आणा एक देश एक समान आरक्षण
आरक्षण असे दिले पाहिजे . जिसकी उतनी सख्या उसकि उतनी भागिदारी . जय मल्हार
Jaativad krtana samanta dist nhi... Srvanna saman treat hot nhi ajun pn
thank you so much.... god bless you BBC सोपी गोष्ट
१५(४) आणि १६(४) ५० टक्के...
कृपया मराठी अंक वापरा...🙏
Khupch Sundar 💕🚩🚩🚩
Stop all type of reservation
जर 9 व्या परिशिष्टाचे पुन॔वावलोकन होत असेल तर मग कवच प्रदान होते याचा काय अथ॔ ?
आय अार कोहिलो,२००७ खटल्याच्या निकालानुसार ९ व्या परिशिष्टामध्ये २४ एप्रिल १९७३ नंतर समाविष्ट केलेल्या सर्व कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकन शक्य अाहे. असे कायदे एकप्रकारे घटनेत दुरुस्ती असल्यामुळे त्याची घटनात्मकता ही घटनेतील सर्व तरतुदींनुसार नाही तर केवळ घटनेच्या मूलभूत संरचनेच्या आधारे तपासली जाते, त्यामुळे त्याला सामान्य कायद्याहून केवळ तुलनात्मक अधिक संरक्षण प्राप्त होते, इतकाच फरक.
@@user-fo5nm4np6r धन्यवाद रिप्लाय केल्या बद्दल. मी तर एक अती सामान्य व्यक्ती आता कुठे तरी जाऊन हे सगळं कळत आहे घटना वगैरे
AATA JAR AAMHALA NANTAR OBC MADHE TAKALE TAR OBC YACHIKAKARTE YANCHI FATANAR
Banjara samaj ha vjnt A madhe yeto B madhe nahi
Maratha samajane aarkshan nahi mialal tar tyani gujarati and marwari lokansarkha business takawa . Kaaran hai rajakarani lok tumhala aarkshan denar nahit karan tyanchi vote bank hi lower caste walyankade aahe.
Tumhi konachehi votebank banu naka . Swata businessman taka aani khup pudhe jaa aani rajkaranat tumch warchaswa wadhwa.
Aarkshan bhetal nahi tar private sector madhe mehnat kara .hai aarkshan fakt kahi kaal chalel aani future madhe koni tari parat tumcha aarkshanala oppose karel.
We want reservation .and we don't want to hear anything
जरासे साहेब बा मुले हे सयेय
मराठा बांधवांनी Ews आरक्षणाचा लाभ घ्यावा
आरक्षण मिळालेच पाहिजे.पण आरक्षण गरिब आहे म्हणून घटनेत दिले नाही.तर शोषण,भेदभाव,उच्च-निच्च ह्या मुळे आरक्षण दिले.ज्या दिवशी सर्व समाजात लग्नाची देवाण-घेवाण होईल त्या दिवशी आरक्षणाची गरज पडणार नाही.
Pn kon sangnar yanna...
राज्यात सध्या 52%आरक्षण आहे .50%मर्यादा आताच ओलांडली मग मराठा आरक्षणाचा वेळी ही मर्यादा का लावली जाते?
Simple aahe bhava savarna loka means Brahmins teh lokana reservation 50 percent thevyachi aahe karan jarr apli majority waadli tarr tyanchi waat lagel manhun politics kartat
Aani Ajun ek Bjp aani congress same aahe maratha leaders la pakdun maarla pahije tyani bolla pahije hyachya baddal 😬👀
Extra deu shaktat sagla survey waghere karun pan teh karnaar naahi
Main reason haach aahe Bramin samaj jo aplyala dabun thrvnyacha prayatna kartoy aani karat aalay
So called maratha leaders bolat naahi hyachya baddal bc 🤦🏻♂️
@Viraj Marathe pan bhava obc madhe takla tarr vaadh hou shakto
Konacha reservation kami na karta maratha la aarakshan bhetlach pahijhe 💯
50 percent Kay fixed nahi aaye bhava as per needs we can increase pan teh chutiyaa Central govt politics karel
@Viraj Marathe Constitution chya frame work manjhe mulbhut dhacha madhe kuthe lihlay 50 percent reservation asel fakta?
Nantar amendment jhali aahe hyachi tyala change karu shakto
reservation la kaahich limit nahi aahe
Keep that in mind
Aani morcha kadlya wartich sarkaar jhukte
Aani apan aahot manhun teh parliament madhe aahet 👍
Yevda sangarsh hyacha saathich karayla lagtay kaaran Satta Brahmins parties chi aahe aani teh lokana aplya lokana 50 percent madhech maryadit thevaycha aahe
Supreme court madhe pan Brahmins majority aahe opposition aani ruling parties pan tyanchich aahet manhun yevde chutyape chalu aahet 👍
50 percent cha amendment nantar jhalay it can change as per the needs pan main reason hech aahe the higher caste govt will play politics to delay or put any barrier in it
Aani Ajun ek goshta sagla privatization chaalu aahe aani private madhe reservation nashnaar.
Samajala gulaam banvacya prakaran chaalu aahe step by step by Higher class parties
Real reson gheun protest karayla pahije saglyana tehvach kaahi way nighel 🙏
Brahman baniyaa saabko chutiyaa bana raha hai aurr logon ki pata bhi nahi chall raha 🤦🏻♂️
Ghatna fakt maharashtra sathi kam karte ka itar rajyala ghatne parmane arkshan dya tite kuthe jatat virodh karnare kaiyde pandit
Maratha ko khucha nahi milega
Artik nikashane amha maratyana ani sarva jatil lokana nigale pahije ani jyachakade tevi bank balance jamin ghar bhade sone ahe adaje 1 te 2 koti paryant ahe tyana ya savliti milata naye ani sampati lapvili asel tar haf sampati japat keli pahije
Kashala havay hyana Aarkshan? Ani Brahman lokani kaay karayche? Ha desh tyancha nahi ka
Parsi sindhi marwadi have no reservation but they are successful. Me swata share market madhye ahe and its rewarding. Reservation is for govt jobs pan govt jobs shillak nahit. Air India Mtnl Railways sarv private honar ya sarkarchi krupa tevha business share market kinva other option try kara. As a brahmin am happy without reservation.
Fadvnis sarkarne ji samiti nemun jo ahawal sadar kela hota to completely right nahi he
To fakt votebank sathi rachlela kat hota
Ani he fadvnis sarkarla changlach mahit hot tyani maratha reservation var fakt politics keliy
जाणते राजे आहेत तो पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणे कठीण आहे.त्यांना बुध्दीवाद्यांची भ्रांत पडली आहे.म्हणजेच माओवाद्यांची.
Yogesh tu boltoy ekdam barobr aahe he bjp sarkar aplyala yed banvat aahe.. je tyana tehvach deicha asta tr itke morche nste kadhave lagle itke bhau shahid nste zale.. pn hya no barobr election pn aanla aplyala ani navala aahwal tayar kela.. apli samaj khush zala mg election la faida zala bjp la.. pn ata jr aarkshan bhetla asta tr faida mahavikas aghadila hoil mhnun bjp ne game keli aahe hi...khup ghan rajkaran krun mahavikas aghadich nd maharashtra ch nav ghalvat Ashet ha virodhi paksha.. ED CBI supreme court rashtrapati rajyapal he sagla modi ch bghtoy 👍👍
आधारवड आहे तोपर्यत नाही भेटत मराठा समाजाला आरक्षण बग
Politics केला असता तर मित्रा आरक्षण लागुच झाला नसता रे...73 seats alya ahe aplya mpsc mde...फडवणीस सरकारनेच आरक्षण लागू केलाय आणि माहिती घेऊन बोला
Correct
योग्य विचार
१०% EWS आरक्षण कुठ घातल बाईं
Dada tyasathi vegli ghatnadurusti Keli ahe 104th ani Tu 9th schedule madhe yet Nahi
Sry ti chya jagi Tu zala ahe 🙏
Great job Sadawarte sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat
MLM scam??????
तो 99%वाला कुठ असेल बर
Savidhan jindabad
चुकिची माहिती दिली आहे महाराष्ट्रात 52%आरक्षण आहे व ईसड्ब्लू 10% आरक्षण आहे...
म्हणजे 50%मर्यादेचे उल्लघंन अगोदरच झाले आहे
फक्त मराठा समाजाठीच हा अडथळा आहे का?
मराठा समाजाला न्यायपालिका नागरिक समजत नाही
Good editing
Reservation is for Equal representation and not for economical upliftment.Understand the difference.
Yes friend but do you really think it's working or just creating hatred..think for once .some enjoy it but others have face the circumstances