ज्योतीताई मेटे यां चा प्रशासनातील कामकाजाचा अनुभव अतिशय चांगला आहे त्या एक उत्कृष्ट अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे बीड मतदारसंघाचा चांगला विकास करायचा असेल तर ज्योतीताई मेटे यांनाच विजय करावे
शरद पवारांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला मग आता सगळेच एवढे श्रीमंत कसे 🔥 बँका ,पतसंस्था, दूध डेरी, कारखाने,उद्योग धंदे इ. याचे मालक पवार कुटुंब कसे झाले 🔥 कुठून आले एवढे पैसे 🔥 जनता सगळं बघत आहे 🔥
शरद पवार चं जाऊद्या पण आपल्या जिल्ह्यातील मुंडे क्षीरसागर पंडित हे सर्व घराणे कसे झाले बघा आपल्या जिल्ह्यातील विकास काय झाला हे महत्त्वाचे@@SpeechRight
ह्या बाईला मराठा समाज मतदान करणार नाही भलेही मराठा समाज आंदोलन मध्ये मेटे साहेबांनी काम केले तरीही आम्ही फक्त जरंगे समर्थी पवार साहेब याची तुतारी वाजवणार
ताई सन्माननीय विनायकराव मेटे साहेबा ना पवार साहेबांनी MLC दिली होती आज पावतो तुम्हच्या घरात MLC कोणी दिली नाही ताई आपण राजकारणात आताच आल्यात आपण संयम ठेवणे योग्य राहील
ज्योतीताई मेटे यां चा प्रशासनातील कामकाजाचा अनुभव अतिशय चांगला आहे त्या एक उत्कृष्ट अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे बीड मतदारसंघाचा चांगला विकास करायचा असेल तर ज्योतीताई मेटे यांनाच विजय करावे
एक नंबर
विकासाला मत म्हणजे ज्योतीताईंना मत
संदीप ल अजून हेच समजल नहीं की मेटेताई ल पवारांनीच फॉर्म भरायला सांगितलाय
म्हणजे दोघेही पडणार का
Obc आमदार होणार
Tuzhya jaticha nahi honar pun
शरद पवारांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला मग आता सगळेच एवढे श्रीमंत कसे 🔥 बँका ,पतसंस्था, दूध डेरी, कारखाने,उद्योग धंदे इ. याचे मालक पवार कुटुंब कसे झाले 🔥 कुठून आले एवढे पैसे 🔥 जनता सगळं बघत आहे 🔥
भ्रष्टाचार
अरे भाऊ सुप्रिया ताईंनी वांगी लावली होती
शरद पवार चं जाऊद्या पण आपल्या जिल्ह्यातील मुंडे क्षीरसागर
पंडित हे सर्व घराणे कसे झाले बघा आपल्या जिल्ह्यातील विकास काय झाला हे महत्त्वाचे@@SpeechRight
@@kamlakarlande2743आपले ठेवा झाकून, दुसऱ्याचे बघा वाकून 😂
एकच ताई मेटे ताई
नाटकं कितीही करा पण ओ बी सी आमदार होणार कसोटी लिहुण ठेव
Mla mete🎉
😂😂
ज्योती मेटे विजयी होतील शंभर टक्के
ताई आम्ही ओबीसी आम्ही विनायक मेटे ला 2014 ला मतदान केले होते तुम्ही तर निवडून येणार नाहीत तुम्ही घड्याळीचा प्रचार करा आता
Obc मतदान योगेश क्षीरसागर ला द्या निवडून द्या...
अभ्यासपूर्ण
जानता राजा पवार साहेब याचाच उमेदवार निवडून येणार
पवार. यांनीच... यांना उभे केले आहे... असे दिसते....
ह्या बाईला मराठा समाज मतदान करणार नाही भलेही मराठा समाज आंदोलन मध्ये मेटे साहेबांनी काम केले तरीही आम्ही फक्त जरंगे समर्थी पवार साहेब याची तुतारी वाजवणार
काय भाषा आहे
ताई सन्माननीय विनायकराव मेटे साहेबा ना पवार साहेबांनी MLC दिली होती
आज पावतो तुम्हच्या घरात MLC कोणी
दिली नाही ताई आपण राजकारणात आताच आल्यात आपण संयम ठेवणे
योग्य राहील
तू किती जातीवाद पेरलास तरी बीड च आमदार क्षिरसागर च होणार❤
ऐकतर पक्ष प्रवेशच करायला नको होता ,या मैडम नी काही काळ थाबंवला पाहीजे होत,
ताई तू मला धोका दिला ना ठासून काढा
मेटे ताई ला कोण ओळखत नाही. फडणवीस चे आहेत
विनायक मेटे आमदार होते ना? काय काम करत होते?
यांना फक्त येऊन जाऊन तुतारी वाजवायची आहे बाकी काही करायचे नाही
Bai tu tr तुतारी फुंकली होती ना पक्षप्रवेश करून😂
निदान व्यक्ती बघून बोलले पाहिजे 😢