Pankaja Munde Speech : लाडक्या बहिणींची विचारपूस, पण स्टेजवर बसलेल्या भावांचा पंकजाताईंकडून समाचार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 14 днів тому +48

    अरे ज्या जातींनी ताईला खूप विरोध केला... त्याच जातीच्या उमेववारचा प्रचार करण्यासाठी ताई आल्या मुंडे घराण्याने कधीच जातीच राजकारण केलं नाही❤

    • @user-96k
      @user-96k 14 днів тому +5

      सुरेश धस ने ताईसाठी काम केले.. त्याला मराठा समाज धडा शिकवणार

    • @chandrashekharshinde3116
      @chandrashekharshinde3116 11 днів тому +3

      बीड मध्ये मराठा समाजातील 30% मतदारांनी पंकजा मुंडे ला मतदान केले, हे पण लक्षात ठेवा. मी पणा पंकजा पालवे ला भोवला.

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 7 днів тому

      ह्याच्या आधी वन साईड विजय झाल्या त्या आधी विरोध होता का

  • @GaneshChavan-fv2nz
    @GaneshChavan-fv2nz 15 днів тому +69

    हि आली म्हणजे सुरेश तु पडला

    • @आधुनिकशेती-झ3ल
      @आधुनिकशेती-झ3ल 10 днів тому

      अण्णाला अरे अरे तुरे बोलण्या इतकी लायकी आहे का तुझी

    • @BalajiMunde-bo8fy
      @BalajiMunde-bo8fy 2 дні тому +4

      डोळे फाडून बघ कोण अल निवडून

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 15 днів тому +61

    कोयते घासुन ठेवले आहेत काई करता ताई. जिथ तिथ जाल तिथे उमेदवार पराभूत होणार आनी होणार मराठे सज्ज आहेत..

    • @dipakshinde5118
      @dipakshinde5118 15 днів тому

      Gandit galun ghe tu mg

    • @shivajikhade7230
      @shivajikhade7230 14 днів тому

      Ja ja lai aaikun ghetale saha mahine

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 14 днів тому +7

      वाहहह... मन खुश केलस भावा... एक एक उमेदवार आसा पाडा कि नंतर जिंदगीभर कुठल्या उमेदवारानी प्रचाराला बोलवायची हिमतच कराव नाही. पुर्ण ताकत लावा आणी यांनी प्रचार करत असलेला उमेदवार पाडाच

    • @rohandongare1375
      @rohandongare1375 14 днів тому +6

      ताई ला मराठा उमेदवार बोलवतात प्रचारासाठी त्यांना त्याची किंमत माहिती आहे पण तुमच्यासारख्या लोकांना नाही समजणार पाडा मग जिथे जातील त्यांना😂

    • @manmohanmundhe951
      @manmohanmundhe951 14 днів тому +2

      पाडा ना मग मराठा उमेदवार परचार करत आहे ताई तुमचेच

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 15 днів тому +21

    पैसे मिळाले का ? अस विचारून गरिबाला लाजवू नका. सक्षम करा रोजगार द्या. लाचारी नको. 1500 ची अति जाहिरात हीच गोष्ट तुम्हाला बुडवणार आहे.

  • @btnikam6161
    @btnikam6161 14 днів тому +18

    भावू कष्टाचे देतो स्वतः चे खिशातले देतो लोकांचे नाही

  • @hsjhsik5840
    @hsjhsik5840 15 днів тому +47

    अहो सगळे पैसे आमचेच आहेत आमचेच आम्हाला आलीस

    • @vinodrathod270
      @vinodrathod270 14 днів тому

      Konala dila hota tu

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 14 днів тому

      अगिदी योग्य भूमिका

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 9 днів тому

      ​@@vinodrathod270 तू जे बाजारातून विकत घेतो त्याचे आहेत रे तुला कधी कळणार वेड्या😂😂😂

  • @ashokbade4887
    @ashokbade4887 15 днів тому +19

    ताई तुम्ही आम्हाला एक वेळेस आमच्या मनाने मतदान करू द्या फक्त धोंडे साहेब

    • @pratapw9986
      @pratapw9986 15 днів тому

      Kashyala ?? 5years vayal jatil,
      Te bunglyachya baher nighat nahit kadhi.

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 15 днів тому +10

    मागच्या दाराणे आमदारकी मिळाली आणि ताई बदलली

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 14 днів тому +4

    मत देऊ नका पण एका स्त्रीचा अपमान करू नका
    आपण शिवरायांचे मावळे आहात

  • @bhagyashreeshinde7863
    @bhagyashreeshinde7863 15 днів тому +11

    स्वाता पडल्या आणि दुसर्यांना ज्ञान शिकायला चालल्या ह्या काय निवडुन आणणारं आहे त

  • @papupatil7872
    @papupatil7872 15 днів тому +14

    ताई जिथं जिथं जाईल ...तिथे १००% विरोधातल्या उमेदवाराला निवडून आणतील...😂

  • @hsjhsik5840
    @hsjhsik5840 15 днів тому +35

    तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिले असेल तर खरंच आम्हाला अभिमान वाटेल

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 11 днів тому

      लुटारू करामती देईल ना

  • @Sandipjadhav9
    @Sandipjadhav9 15 днів тому +54

    जरांगे पाटील म्हणतील तसं

    • @govindaldar1322
      @govindaldar1322 15 днів тому +6

      उपटा।सागतील।तस

    • @Samarth_Tambe_Patil_official
      @Samarth_Tambe_Patil_official 15 днів тому +1

      ​@@govindaldar1322भोकं वाटल तस 😂

    • @santoshavhad4534
      @santoshavhad4534 15 днів тому

      ​@@Samarth_Tambe_Patil_officialtuzya na😂😂😂😂😂😂

    • @pravinpalwankar
      @pravinpalwankar 15 днів тому

      पाटलांनी लोकसभेत कस थंड केलंय आठवा जरा लोकसभा पिस्तुलानो गप पडा आता बरोबर कार्यक्रम केलाय पाटलांनी, म्हणे केंद्रात मंत्री झाल्या असत्या 😂😂😂 न आता फिरतात आष्टी ला.😂😂😂

    • @shivajikhade7230
      @shivajikhade7230 14 днів тому +2

      Patil mhantil fakt ke ses angavar ghya
      Garib marathyani

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 6 днів тому +3

    सुरेश धस ताई तूझ्या वडिलांसारखा काय स्टाईल म्हणून आपण राज्याची का देशाची का जगाची नेता असल्यासारखं काय वाटते रे बाबा कवा कलाईचे आणि कधी संस्कार यायचे यु बाबा स्टेजवर आपण आमदाराला कसं बोलते हेच कळत नसेल तर काय करायचं अवघड आहे

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 15 днів тому +30

    ताई सरकार ने टॅक्स मधील पैसे दिले तुमची प्रॉपर्टी विकून द्या

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 15 днів тому

      Tuzi aai ghari nijav

    • @vinodrathod270
      @vinodrathod270 14 днів тому

      Tu kiti tax bharla ahe

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 14 днів тому

      @vinodrathod270
      प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो
      बाकी तुझ्या सारखे नेत्याची चाटू गिरी करणारे उपटा

  • @kadeerpathan9692
    @kadeerpathan9692 15 днів тому +12

    तुम्ही लोकसभेत लोकांना खूप साद घातली परंतु लोकांनी प्रतिसाद दिला नाही

  • @Sandipjadhav9
    @Sandipjadhav9 15 днів тому +24

    चिक्की विकून दे

  • @dnyaneshwarmore5184
    @dnyaneshwarmore5184 14 днів тому +9

    उपकार नाय केल आमचे आहेत तेच दिले,,,,, गरिबांच्या टाळु वरच लोनी खानार सरकार

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 14 днів тому +3

    ओव्हर ॲक्शन भाषण करतात हे मुंडे फॅमिली
    थोडक्यात लोकांना खुळ्यात काढतात 😮

  • @bhausahebkhedkar9832
    @bhausahebkhedkar9832 День тому

    हे भाषण झालेल्या आमदाराने जरूर ऐकावे उघाच आरोप करू नये

  • @ashugopalghare293
    @ashugopalghare293 9 днів тому +1

    मॅडम तुम्ही आमच्याच आहात . पण मॅडम भाऊ रक्षाबंधन ला स्वतःच्या खिश्यातले देतात 100 का होईना पण मॅडम लाडकी बहीण मुख्येमंत्र्याची आणी पैसे कोणाचे मॅडम साहेबांच्या खिशातले आहेत का त्याना म्हणावं प्रॉपर्टी मधले द्या लाडक्या बहिणीला मग म्हणा की साहेबांचा भावापेक्षा जास्त प्रेम आहे. कोणाच देताय कोणाला जनतेचच आहे जनतेलाच देताय सगळे एका माळेचे मनी आहेत जनतेला सगळेच लुटतात

    • @sheilakakade7651
      @sheilakakade7651 8 днів тому +1

      ते पण इतके दिवस कोणी दिले नाही

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 15 днів тому +7

    पंकजाताई छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी तिघांनी मराठा उमेदवाराची सभा घेतली की ते पराभूत झाले मराठा समाज जागा दाखवून देऊ 😂😂😂😂

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 14 днів тому

      ओक्केच तुतारी मेहबूब

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl 13 днів тому +2

    महेबुब शेख विजयी एक मराठा लाख मराठा

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 15 днів тому +6

    लोकसभा आठवा 😂😂😂😂
    म्हणे केंद्रात मंत्री झाल्या असत्या ह्या 😂😂😂

  • @kadeerpathan9692
    @kadeerpathan9692 15 днів тому +2

    ताई अगोदर कारखाना चालवा शेतकऱ्याची राहिलेले मुंडे साहेबांनी एवढं कबाड कष्टाने हा करून यशस्वीरित्या चालविला परंतु तुम्ही कुलूप लावण्याचं काम केलं आणि राहिलं सायलंट तुमचं राजकारण डी एम साहेब संपुष्टात आणणारच आहे

  • @RajendradMane-b4l
    @RajendradMane-b4l 4 години тому

    बरोबर आहे ताई तुम्ही फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर येत आहे आणि त्याचा चीज करून दाखवा पहिला हमे टुरिस्ट आहे परळी वैजनाथ मध्ये राहण्याची सोय नाही मंदिरात रस्ते नायक स्वच्छता नाही पाणी नाही अस्वच्छता आहे पूर्ण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे तरी ताबडतोब मंदिराची आणि रस्त्याची सोय करा धन्यवाद तुमचे दाबून चालल्या

  • @hsjhsik5840
    @hsjhsik5840 15 днів тому +6

    आमचं म्हणणं एकच आहेत त्या पक्षाचे पैसे नका देऊ फक्त तुमचे स्वतःच्या खर्चातून पैसे द्या लाडक्या बहिणीला पैसे द्या आम्ही 100% तुम्हाला मतदान करू

    • @DhananjayPalave-o4i
      @DhananjayPalave-o4i 15 днів тому

      कार भेटलेत ना तुला मग गप 😅

    • @shivajikhade7230
      @shivajikhade7230 14 днів тому

      Su su tai don kotichya vangyache paise dete ka jantela😂😂

  • @SachinDhayarkar
    @SachinDhayarkar 14 днів тому +1

    खरच पडणार

  • @DMPMSARKAR
    @DMPMSARKAR 14 днів тому +8

    मेहबूब शेख मराठा समर्थक येणार

    • @mpscrevision8666
      @mpscrevision8666 4 дні тому

      Marathe muslim mat ghet astat det nahi ..nikal paha 23 la ?

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 3 дні тому

      @mpscrevision8666 बरोबर... जरांगे फॅक्टर चालतो पण उमेदवार मराठा पाहिजे... वा रे गंमत

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 11 днів тому +1

    सत्य नाश झाला बाई तुमचा काटा कोणी काढला, तुमचा भाऊ काय केला आहे धनु भाऊ काय तुम्हाला पटतंय का

  • @hsjhsik5840
    @hsjhsik5840 15 днів тому +3

    फक्त एकच नेता सदाशिव शिरोळे

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu9363 14 днів тому +4

    पड़लेली खासदार

  • @bhimashankarkachave7937
    @bhimashankarkachave7937 7 днів тому

    जय श्रीराम

  • @GaneshgholapGholap-r5o
    @GaneshgholapGholap-r5o 7 днів тому +2

    भावाला म्हणावं सरकार च्या तिजोरीतुन नाही स्वतः च्या खिशातून ओवाळणी टाक बघू टाकतो का ते

  • @kakadeshmukh5238
    @kakadeshmukh5238 15 днів тому +10

    पंकजाताई तुमच्या मेकअपला दिवसाचे साडे सात हजार लागत असतील

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 14 днів тому

      अरे नुसतं मोबाईल वर कॉमेंट करून काय बोलतोस जरा रस्त्यावर येऊन असं बोल. नाही तुला उभ फाडून खाल्लं तर मंग बोल.

  • @UddhavDeavne
    @UddhavDeavne 13 днів тому

    बरोबर आहे ताई सहेब

  • @sheilakakade7651
    @sheilakakade7651 8 днів тому

    मस्त खूप छान वाटले ऐकून

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 13 днів тому +1

    हि आली सुरेश तु पडणार😂😂

  • @मुंडेसाहेब_समर्थक

    फक्त सुरेश आण्णा धस

  • @AnimalKingdom2510
    @AnimalKingdom2510 14 днів тому +1

    मतदान करण्या आधी आपल्या घरात गल्लीत गावात किती बेरोजगार आहेत , का आहेत, कोणामुळे आहेत ह्या सर्व गोष्टीच विचार करून… मतदान करा मित्रहो..जय महाराष्ट्र

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 10 днів тому

    ताईसाहेब

  • @DnyanobaBochare-v8s
    @DnyanobaBochare-v8s 5 днів тому

    कोणती ग्रामपंचायत सरपंच घरून विकास निधी देत असतो कुठली महानगरपालिका चे खर्च करतात कुठलीही योजना लोकांच्य सहभागातून लोकांच्या टॅक्स मधूनच तेबी देणार पाहिजे

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 днів тому

    Ek Maratha Lac Maratha ❤❤❤

  • @vikrammane2548
    @vikrammane2548 15 днів тому +4

    ताई साहेब ❤❤❤

  • @RushikeshBongane-n6g
    @RushikeshBongane-n6g 15 днів тому

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 15 днів тому +8

    मुंडे फॅक्टर✌️

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 15 днів тому +2

      कोठे चालणारं😂

    • @-oh9tq
      @-oh9tq 15 днів тому +1

      शेट्ट😂😂😂😂😂😂

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 4 дні тому

    महायुती ✌🏻🌷🏹⏰🚩🚩

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 15 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @Sandipjadhav9
    @Sandipjadhav9 15 днів тому +2

    कोयते घासलेतलक्षात ठेवा सर्वांनी

  • @archanajunne3792
    @archanajunne3792 Годину тому

    30% टक्के घेतलेले कुठे तेच संपत नाहीत

  • @S.G.Renapurkar
    @S.G.Renapurkar 15 днів тому +3

    Suresh Aanna 🎉

    • @hsjhsik5840
      @hsjhsik5840 15 днів тому

      तुमच्या खिशातून नाही दिली ती

  • @BhagwatAlat-ks4tf
    @BhagwatAlat-ks4tf 5 днів тому

    ताई खाद्य तेलाचे आणखी वाढवा आणि लाडक्या बहिणीला महिना 1500रुपये द्या

  • @oggyandnaruto7708
    @oggyandnaruto7708 3 дні тому

    मराठे जाती पाई माती खातील पण मुस्लिम उमेदवाराला निवडून देणार नाहीत 😂😂😂

  • @JalindarWagh-c8x
    @JalindarWagh-c8x 15 днів тому +3

    अस पाडा धसला डबल ताईच्या नादी लागला नही पाहिजे

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 14 днів тому

      ओक्केच तुतारी वाजणार

  • @SagarKale-f2c
    @SagarKale-f2c 15 днів тому +1

    पंकजाताई म्हणतील तस ❤❤

  • @VishnuDhakne-xn2uh
    @VishnuDhakne-xn2uh 14 днів тому +3

    ताई सक्का भाऊ सखाचा असतो मेव्हण्याला पण कपडे करतो

  • @VijayKalepatil-c2j
    @VijayKalepatil-c2j 15 днів тому

    Tai saheb ❤

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 15 днів тому +4

    गेली अडीच वर्ष सत्तेत आलात नी शेवटच्या महिन्यात योजना 😂😂😂😂 मूर्ख बनवत आहेत 😂😂

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 2 дні тому

    बावळट ताई

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 11 днів тому

    अरे सुरेश धस दणदणीत विजयी होणार

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 15 днів тому +4

    आष्टीत फक्त सुरेश धस आण्णा आमदार होणार

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 14 днів тому +2

    असेच थापा मारल्या मुळे इतक्या दिवस बीड दुष्काळी परिस्थिती राहिली आहे पण आता नाहीं आता तुम्हाला मतदान करणार नाही

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr 15 днів тому +2

    आय लव यू

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 15 днів тому +1

      लग्न झाले आहे रे बाबा

    • @Samarth_Tambe_Patil_official
      @Samarth_Tambe_Patil_official 15 днів тому

      तूझ्या येवढं लेकरू आहे चिक्की ला हो

  • @GaneshKarare
    @GaneshKarare 15 днів тому +3

    मराठा भावानो एकत्र या आता

  • @Vkboss55
    @Vkboss55 10 днів тому

    लाडकी बहिण ला किती मिळाले विचारता.
    आमदार झाल्यास किती मिळतात ते पण सांगा

  • @govindjogdand9712
    @govindjogdand9712 7 днів тому

    तुमच्या फडणवीस तिची प्रॉपर्टी विकून दिली नाही आम्ही टॅक्स भरतो तोच देतोय

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 15 днів тому +10

    संपलेला नेतृत्व आहे हे मुंडे आणि कंपनी

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 15 днів тому +1

      सगळे संपणार पण मुंडे अमर गोपीनाथ मुंडे अमर रहे

  • @dadalande143
    @dadalande143 14 днів тому

    बहिण भावा मध्ये फूट पाडते ही

  • @MaharudraNagargoje-q9h
    @MaharudraNagargoje-q9h 14 днів тому

    एकच पर्व ताई पर्वत आहे

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 10 днів тому

    लोकनेते पंकजाताई मुंढे

  • @गावचीबातमी
    @गावचीबातमी 10 днів тому

    1500 च्या मुद्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही कुठं पण तेच काय उपकार करायले काय घरून दिले का...?

  • @ashokbhise4059
    @ashokbhise4059 8 днів тому

    आरे भावांची लायकी काढू नका

  • @Pratik-x5l
    @Pratik-x5l 15 днів тому +1

    तो विज्या कोण आहे😂😂😂

  • @NamdevChavhan-zp6zk
    @NamdevChavhan-zp6zk 15 днів тому +1

    मनोज दादा सांगतिल त्याला मत देनार

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 14 днів тому

      मेहबूब शेख मराठा मुस्लिम समीकरण

  • @ishwarkhole2221
    @ishwarkhole2221 14 днів тому

    आमदार धोंडे साहेब

  • @DevidasSarate-h5d
    @DevidasSarate-h5d 4 дні тому

    ताई तुम्हाला माहित नाही का अडीच वर्ष कोरोना मध्ये गेली म्हणून

  • @nikhilkaldate8056
    @nikhilkaldate8056 11 днів тому

    पदर ने दिले नाहीत काय तुमच्या जमिनी विकून दिले नाहीत , महाराष्ट्र तिजोरीवर भला मोठा डोंगर करून ठेवला आहे.शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आपल्या मतदार संखातील लोकांच्या सोयाबीन ला किती भाव आहे त्यावर बोला

  • @sunilagale1814
    @sunilagale1814 14 днів тому

    मुख्यमंत्री यांनी बापाची जमीन विकून दिले का
    आमचीच कुपाटी लावली

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 13 днів тому

    आरं जणतेचाच पैसा देलाय आणि स्वतः चे पैसे दिल्यासारखे सांगत

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 14 днів тому

    तुमच ठीकआहे ताई पण आपल्या इतर माणसांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या राहतात त्यांच काय? हा टोला म्हणायचा का?

  • @gajananchede8207
    @gajananchede8207 8 днів тому

    ताई आम्ही 1,500 टाकतो पणतरीही त्यांना कमी पडतं तरी इस्टेट हाक मारतात

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 14 днів тому +1

    कारखान्याचे पैसे भरून घेतलेकी

  • @vasantchavan9771
    @vasantchavan9771 10 днів тому

    दारू बंदी करून हीचा कारखाना बंद पडेल ना.....

  • @dipalkamte3172
    @dipalkamte3172 14 днів тому

    देवाचेच घेतात आणि देवालाच देतात नाव मात्र तुमच करतात

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 11 днів тому

    ताजा प्रश्न ऊभा आहे समोर कापुस घरात आहे भाव नाही

  • @VinayakDeshmukh-tg9qi
    @VinayakDeshmukh-tg9qi 14 днів тому

    आमदार खासदार निधीतून नको तुमच्या मानधनातून द्या

  • @SachinDhayarkar
    @SachinDhayarkar 14 днів тому

    तुम्ही मागच्या वेळेला वाटायचे ना मग तुम्ही पडल्या नसत्या

  • @santoshirohadkar8638
    @santoshirohadkar8638 15 днів тому +3

    भिक द्यायलास काय...

  • @arungaisamudre2835
    @arungaisamudre2835 12 днів тому

    एक चोर रात्रीच्या अंधारात चोरी करून दिवसा त्याचेच पैसे त्यांना परत करत होता सांगा तो चोर का देव

  • @KashinathMali-zy8gq
    @KashinathMali-zy8gq 7 днів тому

    काय राव एका नेत्याने अनेक मराठी नेत्यांची घराणी बंद केली त्यांच्या बद्दल काय बोलत नाही लाज कुंटे ठेवली तुम्ही

  • @MaharudraNagargoje-q9h
    @MaharudraNagargoje-q9h 14 днів тому

    आज तू तरी कोणाची त्यांनी चार वेळा पक्ष बदललेत तो कोणता शहाणा लागून गेला

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 13 днів тому

    चिक्की घोटाळा करते हि पंकजा मुंडे आणि खूप काही शिकायला मिळालं

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 15 днів тому +1

    Demolish of Indian democracy

  • @LaxmanDani-s5n
    @LaxmanDani-s5n 10 днів тому

    महागाई विषयी बोला लाडकी बहिणीच्या पैसा बदल नका बोलु आरक्षण विषयी बोला

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 15 днів тому +1

    7500 आले उपकार च केले

  • @SanjayDeshmukh-vk6gu
    @SanjayDeshmukh-vk6gu 15 днів тому

    लोकसभेला पटक दिल्यावरच का द्यायची सुचले

  • @kadeerpathan9692
    @kadeerpathan9692 15 днів тому

    ताई आता डी एम साहेब खूप पुढे जाणार आहे काळजी करू नका

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 14 днів тому

    भाजप मुक्त बिड केल स्वाताहा

  • @pawarshivraj2821
    @pawarshivraj2821 14 днів тому

    ताई अम्हलापण संधी द्या सोडा की राजकारण बस की आता जरा शेती करा 😅

  • @sandipjagtap8678
    @sandipjagtap8678 14 днів тому

    Khuleaam commision 😂😂😂😂