बीडमध्ये, तुम्ही कोणाला मुलाखत घेत आहात? या मुलाखती/दृषटिकोन विश्वसनीय आहेत का? मुलाखत घेणारा व्यक्ती कोणत्या उमेदवार किंवा पक्षाच्या बाजूने काम करत आहे का? आणि जे लोक मुलाखत देत आहेत, ते खरे उत्तर देत आहेत का आणि वास्तविक डेटा देत आहेत का?
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी हिंदू आहे माझे मत महायुतीलाच...! आपला समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
लोक सभेत पंकजाताई यांना पराभव केला पण तो पराभव बिड जिल्ह्यातील जनतेला खुप महागात पडणार आहे आगामी विस वर्ष तरी सुधारणार नाही इतकी मोठी हाणी झाली जातीवर मतदान करू नका विकास कामांवर मतदान करा जाती मूळे पंकजाताई केंद्रीय मंत्री झाल्या असत्या एखाद्या मोठ्या खात्याची जबाबदारी मिळाली असती दोन लाख कोटी चे बजेट एका वर्षात असतें पाच वर्षे दहा लाख कोटी पैकि बीड जिल्ह्यात पाच लाख कोटी दिलें असते जात जात करू नका काम करा जरागे हा आडाणी मिथून आहे त्यामुळे इतके दिवस लागले शिवाय मोठे नुकसान मराठा समाजांचे जरागे पाटील मूळे झाले याचा कूठे तरी विचार करा बंधूंनो ई डबलु एस हे मराठा समाजाला खूप छान आरक्षण दिलेल होते मोदी सरकारने फडणवीस यांनी मराठा समाजाला सगळे लागू केल फडणवीस ला मिथून शिव्या देतोय मिथून अडाणी आहे शिकलेल्या लोकांची साथ का घेत नाही
विकास आणि जरांगे फॅक्टर दोन्ही चालनार.. विकासाच्या मुद्द्यावर संदिप क्षीरसागर निवडून येणार आणि जरांगे फॅक्टर चा विचार केला तर पाटलांचा आदेश फक्त पाडा असेल तर संदिप क्षीरसागरच निवडून येणार.. बीड मध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. निकाल आजच लागलाय..
Fakta Mahayuti sarkaar yenar 🪷🏹⏰🔥🔥🚩🚩
Yogesh kshirsagar
योगेश भैया क्षीरसागर भावी आमदार
योगेश भैया क्षीरसागर 100% विजयी होणार, जारंगे बेवड्याचे या वेळेस कोणीही ऐकणार नाही
Obc चे मत फक्त योगेश क्षीरसागर यांना संदीप क्षीरसागर फितूर आहे
योगेश भैय्या क्षीरसागर 💯✌️🔥
Tumhi pudil kalat yenar khade apli tya jagi takun theva
योगेश क्षीरसागर एक लाख मतांनी जिंकणार ⏰
जरा नंगे काही दिवसात पुरा नंगे होणार 😂😂
मनोज दादा जरांगे पाटिल साहेब
Aare jhatya mag ubha karayla lavayche na
आता बस झालं, बीडचा जनतेचा भावनेशी खेळून,आता जात पात नाही,आता फक्त आणि फक्त विकास बोलणार,आणि तोच निवडून येणारं
Yogesh bhaiyya
Only joti मेटे 🚩🚩
जरांगे पाटील जे ठरवतील ते होईल
kon tutari wala
त्याचा शेवट होईल तो पण आघाडी कडून नाहीतर युती कडून नाहीच झाला तर जनता या रावणाचा वध करेल
Fkt patil ❤
माझं 20 एक्कर शेत आहे मला या वर्षी टोटल 2 लाख 20 हजार रु शासनाकडून विमा दुष्काळी आनूदान स्वरुपात मिळाले कुणाला खोट वाटत असेल तर बॅंक स्टेटमेंट मिळेल
Only bjp
योगेश भैय्या ✌️💥⏰
योगेश क्षीरसागर
Fakta Patil
Hawa konachi beedche ankhi epesode pahije ❤aamcha beed 🔥
Obc for mahayuti 🎉
Amhi beedkar sandeep bhaiya sobat ♥️📯
Woh beed ke khadde apke usmai daldo
बीडमध्ये, तुम्ही कोणाला मुलाखत घेत आहात? या मुलाखती/दृषटिकोन विश्वसनीय आहेत का? मुलाखत घेणारा व्यक्ती कोणत्या उमेदवार किंवा पक्षाच्या बाजूने काम करत आहे का? आणि जे लोक मुलाखत देत आहेत, ते खरे उत्तर देत आहेत का आणि वास्तविक डेटा देत आहेत का?
Correct vishleshan
Vikas mudda chalel
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी हिंदू आहे माझे मत महायुतीलाच...!
आपला समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते.
व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता आलेली आहे.
आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे.
अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो.
परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे.
जय जिजाऊ जय शिवराय...!
फक्त 10 लोकांचा सर्वे करतात आणि चर्चा करतात.
जरांगे विचारसरणीच्या विरोधात कोणालाही मत देऊ
जरांगे समाजाचा बाप नाही, विकासाला मतदान करा 😮
Pankaja pn samajachi rand nahi vikasala matdan kra 😂
Tuza baap ahe
आमच्या गावाचा कैलाश सोनार orange शर्ट वाला बोलतोय हा ,कैलाश भाऊँ चांगल बोला महाराष्ट्र पाहतोय तुमहाला
ओ काका ते Dr आहेत शिक्षक नाही हे असले यांचे मतदार 😂 काही ही करा संदीप भैय्याचं पुन्हा आमदार होणार ✌🏻
ओन्ली कुंडलिक खांडे बापू फिक्स आमदार
Kahayala kaych nhi pn jarange mhantil tas sudhra re beedkarachi keev yetiye atta😢
Te bhau tai valyala vichara tyansathi hech upay ahe
Dhule city vidhansabha var video banva
अनुप अग्रवाल fix
@Sanjaychoure15 eek hai toh safe hai
Anil jagtap
जरांगे शरद पवार च माणूस आहे .. तुतारी प्रचारक आहे जरांगे
Kiti narrative pasravnyache ghetleb😂deva bhau malik kadun
Tumi tumchya tai ani bhau chach baga kai karaychai tumala bakkichyancha
अनिल दादा जगताप 🚩
महाविकासआघाडी
बीडमध्ये संदीप भैय्या येतील असे वाटते आणि संदीप भैय्या ला मंत्री पद भेटेल
😂😂😂😂
😂😂
Tya zatu la bhashan karta yet nahi aani mantripad😂
Parat yekda 😂 tya bajarangya sarkha halvat basal sudhra jara beedkaranao
90 marna band Kara re te breed che khade aplya nitambat ghalun ghya
beed shahar ahe ka
लोक सभेत पंकजाताई यांना पराभव केला पण तो पराभव बिड जिल्ह्यातील जनतेला खुप महागात पडणार आहे आगामी विस वर्ष तरी सुधारणार नाही इतकी मोठी हाणी झाली जातीवर मतदान करू नका विकास कामांवर मतदान करा जाती मूळे पंकजाताई केंद्रीय मंत्री झाल्या असत्या एखाद्या मोठ्या खात्याची जबाबदारी मिळाली असती दोन लाख कोटी चे बजेट एका वर्षात असतें पाच वर्षे दहा लाख कोटी पैकि बीड जिल्ह्यात पाच लाख कोटी दिलें असते जात जात करू नका काम करा जरागे हा आडाणी मिथून आहे त्यामुळे इतके दिवस लागले शिवाय मोठे नुकसान मराठा समाजांचे जरागे पाटील मूळे झाले याचा कूठे तरी विचार करा बंधूंनो ई डबलु एस हे मराठा समाजाला खूप छान आरक्षण दिलेल होते मोदी सरकारने फडणवीस यांनी मराठा समाजाला सगळे लागू केल फडणवीस ला मिथून शिव्या देतोय मिथून अडाणी आहे शिकलेल्या लोकांची साथ का घेत नाही
Vote for MVA ❤📯✋🔥
विकास आणि जरांगे फॅक्टर दोन्ही चालनार.. विकासाच्या मुद्द्यावर संदिप क्षीरसागर निवडून येणार आणि जरांगे फॅक्टर चा विचार केला तर पाटलांचा आदेश फक्त पाडा असेल तर संदिप क्षीरसागरच निवडून येणार.. बीड मध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. निकाल आजच लागलाय..
योगेश भैय्या शिक्षक आहे की डॉक्टर
Ha nila dress wala vanjari aahe aani maratha samajachi bhumika sangu lagla 😂😂
jatiwadi sodun
Jar tumhala 1500/- mule kahi hot nahi tar gheu naka sodun dya na.
बोल भिड़ू चया लवडाय नीt बोल आदरणीय मनोज दादाchaa कुनालाच पाठिंबा नाहीं
रेल्वेचा प्रश्न लोकसभेला तर पूर्ण झाला नव्हताना? सोयीस्कर राजकरण करता.पंकजा मुंडे ला जाणीवपूर्वक पाडले.
Kay bolto ha dudwala 70-80 rs. Bhavane Pani takun vikto ani sangto ki dudhala bhav nahi.
We can clearly say that reporter don't have proper knowledge about politics..disgusting reporting
कुणीपन आला तरी ओबीसी आमदार होईल बीड मधून
योगेश भैया 💥⏰
Jarangya jativadi
Tumhi kela tar samajvaad marathyani kela tar jatiwaad
@SameerDhawale-u9m bhaiya fakt jarangyach nav ghetal maratha samaj changla ahe fakt jarangya jativadi ahe
@@Neel12338आरक्षण मागणे जातीयवाद आहे का? मुंडे भुजबळ जाणकर हे खरे जातीयवादी आहेत
वाजार्ड्या मजलाका
Pankaja kay karti mg