Jayant Patil UNCUT | बीडमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांना जयंत पाटील यांचे चॅलेंज | Vidhan Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 214

  • @NareshDhumale-k4z
    @NareshDhumale-k4z 11 днів тому +33

    जयंत पाटील फक्त ❤❤❤❤❤❤❤

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 11 днів тому +122

    महाराष्ट्रा मध्ये आता तुतारी च वाजणार.... जयंत पाटील साहेब... निश्चिंत राहा 🎉🎉

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 11 днів тому +34

    महाविकास आघाडीच जिंकणार आहे

  • @AdeshKadam-r3r
    @AdeshKadam-r3r 11 днів тому +51

    आम्ही 100% साठे साहेबांना विजय करणार म्हणजे करणारच

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 11 днів тому +66

    भाग धन्नो भाग📯📯📯

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 11 днів тому +52

    धनंजय मुंडे पडणार आहे फिक्स पाडणार मराठा समाज😂😂😂

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 11 днів тому +50

    धनू भाऊला काही बोलू नका , भाऊनी परळीतून भाजप साफ केली . निवडून आला तर राष्ट्रवादी आणि पडले तरी राष्ट्रवादी 🤣🤣🤣🤣🤣

  • @mann3119
    @mann3119 11 днів тому +34

    Dhanya padhnar 😂

  • @24qwerty
    @24qwerty 11 днів тому +155

    राजेसाहेब देशमुख निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 11 днів тому +37

    Dhaniya padanar

  • @rahulalgude-patil3804
    @rahulalgude-patil3804 9 днів тому +1

    महाराष्ट्र राज्याचे पुढील होणारे मुख्यमंत्री मा.ना.जयंत पाटील साहेब!

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 11 днів тому +26

    धन्या 💯% पडणार

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq 11 днів тому

      तुपला माय नवरा आहे धंनजयजी मुंडे़ साहेब😅😅

  • @sachingavhane3939
    @sachingavhane3939 11 днів тому +10

    महविकास आघाडी सरकार 100%येणार

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 11 днів тому +16

    Only bappa mhantil tasa

  • @sagarshinde8970
    @sagarshinde8970 11 днів тому +18

    पंकजा ताई भावाला गुलाल लावणार❤❤❤

    • @uddahvshinde8841
      @uddahvshinde8841 10 днів тому +1

      😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 8 днів тому +1

      😂😂😂😂😂😂
      तुला लागला नाही भावाला कसला लावणार 😂😂😂

    • @narayan143
      @narayan143 6 днів тому

      त्याने मराठी मध्ये इमोजी टाकली 😅

    • @rahulbagul6745
      @rahulbagul6745 6 днів тому

      😂😂😂😂😂😂😂

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 6 днів тому

      आमच्याकडे प्रेत उचलताना गुलाल टाकतात bayi स्वता पडल्यात

  • @RaviGadhe-ir8jk
    @RaviGadhe-ir8jk 11 днів тому +17

    महाराष्ट्रात स्वाभिमान तुतारी....

  • @RathodDnyeneshwar
    @RathodDnyeneshwar 5 днів тому

    धनंजय मुंडे साहेब विजय निश्चित आहे 💪💪

  • @SP-ox5je
    @SP-ox5je 6 днів тому

    Real man...jayant patil saheb❤❤❤❤

  • @panduarngnarwade8078
    @panduarngnarwade8078 10 днів тому +1

    Good Speech

  • @PratapBavne
    @PratapBavne 10 днів тому +1

    बराबर आहे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 9 днів тому +6

    भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो एकही वंजारी निवडूण आला तर पठ्याचं नाव महादेव जानकर सांगणार नाय! जय अहिल्या जय मल्हार 🇻🇦💪

    • @DattaPakhare-h5q
      @DattaPakhare-h5q 9 днів тому

      Kon aahat tumhi id tari swatacha theva

    • @57winner
      @57winner 7 днів тому

      Fake id valya nav kay tuZ

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 7 днів тому

      मनोज सातपुते

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 7 днів тому

      @@57winner तुझं नाव काय शेमण्या

  • @sambhajiyelpale6518
    @sambhajiyelpale6518 6 днів тому

    साहेब 1नं...👍🏻👍🏻

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 11 днів тому +17

    धनंजय मुंडे साहेब विजयी होणार 🎉🎉

  • @BangaleBhaskar
    @BangaleBhaskar 8 днів тому

    Ok च

  • @RanjeetWaghmare-su3nz
    @RanjeetWaghmare-su3nz 9 днів тому +2

    कुणाचेच बहुमत झाले नाही पहिजे सर्व थोडे थोडे आले पाहिजेत जय महाराष्ट्र

  • @kailasramkisangande4120
    @kailasramkisangande4120 11 днів тому +18

    त्यांनी 1500 दिले तर तिजोरीत पैसे राहिले नाही मग तुम्ही 3000 कोठून देणार हा माझा Q आहे तुम्हाला

    • @akibmulani8277
      @akibmulani8277 10 днів тому +3

      Kas aahe dada tya sathi niyojan karaich aasth ratri laksyat aalh mhanun sakali yojna naste rabvaichi ani sarkar padel mhanun keleli yojna aahe ya 1500 ch niyojan kaich nai tya 3000 hajar rupaich aahe

    • @omkarkarhale2974
      @omkarkarhale2974 9 днів тому +5

      अदानी ला जाणारा पैसा थांबला कि 3000च काय त्यापेक्षा जास्त भेटतील

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 8 днів тому

      कर्ज माफ तुझ्या बापानी केलें आहे का मग 😂😂😂

    • @narayan143
      @narayan143 6 днів тому

      जिथे 100 कोटी मध्ये काम होणारी आहेत तिथे 400 ते 500 कोटी मंजूर करून खायचे या पेक्षा
      300 ते 400 कोटी जनता मध्ये योजना मार्फत दिले तर काय वाईट

  • @wamanadik8817
    @wamanadik8817 11 днів тому +4

    NO BJP...

  • @ajinathavhad6454
    @ajinathavhad6454 11 днів тому +7

    धनु भाऊ आमदार आणि मंत्री पण होणार

  • @shamshelar9834
    @shamshelar9834 11 днів тому +1

    ❤❤

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 11 днів тому +9

    धनंजय मुडेच एक चॅलेज आहे त्यामुळेच त्याना चॅलेंज नसत खासदार चांगला का बिन कामी हे तुम्ही सांगायची गरज वाटत नाही

  • @vishalmunde3241
    @vishalmunde3241 10 днів тому +1

    Only dm

  • @HueTube365
    @HueTube365 11 днів тому

    Wa wa wa Jayant Patil wa🎉🎉 khup chhan bhashan. Dole ughadnare bhashan.🎉🎉

  • @bhratamanar
    @bhratamanar 9 днів тому

    Only Dm

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re 11 днів тому +1

    Only DM boss

  • @MachindraNagargoje-ff5jg
    @MachindraNagargoje-ff5jg 11 днів тому +1

    Only D m

  • @SahebraoWaghole
    @SahebraoWaghole 6 днів тому

    मला वाटतं बीड जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना जयंत पाटील साहेबांनी पराभूत केले तर चालेल परंतु धनंजय मुंडेना पराभूत करू नये

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 10 днів тому +1

    पंकजाना बदला घेण्याची संधि चालून आली आहे पंकजा बदला बदला बदला घे

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 11 днів тому +13

    जयंत पाटील आम्ही बीड वाले उपऱ्यांना नेता मानत नाही..... आमचा पालकमंत्री बीड जिल्ह्यातील च असतो.

  • @chiranjeevshinde
    @chiranjeevshinde 8 днів тому

    CM jayant patil saheb honar

  • @prabhakarjadkar7172
    @prabhakarjadkar7172 9 днів тому

    जयंत पाटील साहेब साठ वर्षे वरील लोकांना एस टी चे हाफ तिकीट करा राव मि तुम्हाला खूप मानतो साहेब

  • @govinddoiphode9280
    @govinddoiphode9280 11 днів тому +1

    Only DM....

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 11 днів тому

    🚩👌

  • @ashokandhale141
    @ashokandhale141 11 днів тому +1

    DM Boos

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 11 днів тому +2

    DM👍👍👍

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 11 днів тому +1

    🎉Dm 🎉

  • @bipinpatil508
    @bipinpatil508 5 днів тому

    धन्या पडणार

  • @VitthalChate-n4u
    @VitthalChate-n4u 10 днів тому

    डीएम🎉

  • @sandipkute3282
    @sandipkute3282 10 днів тому +2

    सगळ्यांनी एका dm साठी परळीत तळ ठोकले आहे यातच कळतय dm ची ताकद काय आहे...

  • @PratapBavne
    @PratapBavne 10 днів тому

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मी परळीकर बीड

  • @prakashtompe3366
    @prakashtompe3366 10 днів тому +3

    DM

  • @govinddoiphode9280
    @govinddoiphode9280 11 днів тому +11

    आरे पैसे नाही मग ...3000 कुटून देणार..तुम्ही... बारामतीतून का...😅

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 11 днів тому +7

    Only OBC ✌️✌️✌️ maratha samplay 😂😂😂

  • @samadhanavhad8981
    @samadhanavhad8981 10 днів тому +1

    धनु भाऊ निवडून येणार

  • @FunnyLoungingPanda-gj3dz
    @FunnyLoungingPanda-gj3dz 11 днів тому +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dineshgoregaonkar9648
    @dineshgoregaonkar9648 10 днів тому

    महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार 🎉🎉🎉

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 10 днів тому +1

    आपल्या सरकारनेच तर वाट लावलीय

  • @AbhiPatil-lw1rd
    @AbhiPatil-lw1rd 9 днів тому

    J.patil.

  • @TukaramKendra
    @TukaramKendra 11 днів тому +4

    तुम्ही एक तरी सिलेंडर दिलका

  • @aatmaramavhad603
    @aatmaramavhad603 3 дні тому

    70 वर्षे तुमची सत्ता होती तेव्हा का नाही झालं या मागण्या पूर्ण

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 8 днів тому +1

    Mahavikas aghadi zindabad beed madhe,,😅😅😅😅😅😅

  • @aatmaramavhad603
    @aatmaramavhad603 3 дні тому

    फक्त dm

  • @madhukarganne8216
    @madhukarganne8216 10 днів тому

    कोनाला मतदान करा अगर नखा करु
    पण साठे साहेब एकं मोका दया फकत
    खरच 100..टखे काम करतील हे मात
    नखी आहे

  • @anilsarge5942
    @anilsarge5942 11 днів тому

    बोलतो तसं सोपं नसतं धनु भाऊ राज्याचे कृषिमंत्री आहेत सांगायला अभिमान वाटतो आम्हाला पण काम काय कुणाला विचारणार सोयाबीनला भाव हरभऱ्याला भाव ते तर जाऊ द्या हो किती द्यायचे हे धनु भाऊ च्या हातात आहे बजरंग आप्पा बोलले कुणाचं टिपरू राहू देणार नाही असं जर असलं तर गोर गरीब शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल🎉

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 10 днів тому +1

    जयवंत पाटील तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होते तर कोणत्या नवयुगा ला काम दिले तुम्ही

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 9 днів тому

      2 karod rojgar sarkhach 15 lakh shetkari utapan dupat 😂

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 9 днів тому +1

    तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केल ते सांगा फक्त घर भरले स्वतःचे

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 8 днів тому +1

    Fakth tutari chi laat beed zilhyaath,,,😮😅😅😅😅😅😊😊

  • @VitthalDhamole-g9m
    @VitthalDhamole-g9m 9 днів тому

    5 सुत्री सुविधा जर राबवली तर नक्की महाविकास आघाडीला मतदान करू🎉🎉🎉

  • @BaluDarade-h6n
    @BaluDarade-h6n 11 днів тому +6

    पानिपतच्या डीएम साहेबांसोबत जय भगवान

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 11 днів тому +11

    शरद चा बाप DM🔥

  • @nikhilr.dhakne1231
    @nikhilr.dhakne1231 10 днів тому +4

    5 jaynt Patil ani 1 Dm

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 8 днів тому

    धनंजय मुंडे चा बाजार उठलाय, तुतारी चा आवाज घुमणार वस्तादाचा पठ्या राजेसाहेब देशमुख ८५हजार मतांनी विजयी होणार

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 9 днів тому

    लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी पावसात भिजणे, हॉस्पिटलमध्ये ब्ररती होणे आणि राजकारणाची निवृत्ती अशी केविलवाणी धडपड आहे.

  • @nitinkadam2268
    @nitinkadam2268 11 днів тому

    धनंजय मुंडे पडणार

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa 10 днів тому +2

    पैसे नाही मग ...3000 कुटून देणार..तुम्ही... 12मतीतून का.. हे मात्र नक्की तुरी

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 11 днів тому +1

    Dm boss

  • @बपापाटीलव्यापारी

    कुनी पण येतय धनु भ उला टारगेट करत य

  • @bajrangjaybhaye4770
    @bajrangjaybhaye4770 9 днів тому

    इथे हाले भले फेल होतातात बीड पॅटर्न आहे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 9 днів тому

    पराभवाची भीती नाही, गेम आहे सहानुभूती मिळवण्यासाठी.

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 10 днів тому +2

    हॅलो कुठला कोण आहे

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 11 днів тому +1

    आज अचानक काय काय आठवते य....

  • @SunilShinde-bd2tg
    @SunilShinde-bd2tg 8 днів тому

    जे जरांगे पाटील बोलतील तोच उमेदवार निवडून देणार

  • @ashokandhale141
    @ashokandhale141 11 днів тому +4

    जंतू patil 😅

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 10 днів тому

    Fix DM✌️

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 11 днів тому +1

    Only DM

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 11 днів тому +9

    परळी सोडून बोला..... परळी मुंढे ची होती आहे आणि राहणार

    • @rahulbagul6745
      @rahulbagul6745 6 днів тому

      Kon karuna Munde chi 😂😂😂

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 6 днів тому

      @rahulbagul6745 कळलं तुला कोणत्या मुंढे ची ते

  • @amarnalawade5054
    @amarnalawade5054 9 днів тому

    परळी मुंढे साहेबांची होती आता पवार साहेबांची होणार
    पळून जाणारयांची नाही

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 11 днів тому +1

    मुंबई असून कुठल्याही शहरात असो फक्त अडीअडचणी होत्या त्या वेळेस मुंडे घराण्यात सर्व जाती धर्माला दिसतो बाहेरचे लोक येऊन थोडं काय बोलले की लागली लोक त्यांच्यासारखाच बोलायला

  • @HueTube365
    @HueTube365 11 днів тому

    Attishay muddesud bhashan🎉🎉

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 10 днів тому

    तुम्ही महाराष्ट्रासाठी भारतासाठी काय केलं ते सांगा तुम्ही कोणत्या कंपन्या उभ्या केल्या कोणत्या नोकऱ्या आणल्या ते सांगा जनतेला

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 9 днів тому

    Tumche saheb jari ubhe rahile tari dm cha

  • @VilasMasal-p1t
    @VilasMasal-p1t 6 днів тому

    धनु पडला 😂

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml 11 днів тому

    DM 👑

  • @GaneshGadekar-eb5vk
    @GaneshGadekar-eb5vk 11 днів тому

    तेरी लाजपत राय

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 9 днів тому

    धनु भाऊ बद्दल बोलू नका परळीतून कमळ गायब केले

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 11 днів тому

    ओनली महाविकास आघाड़ी शरद पवार

  • @udaygaikwad7755
    @udaygaikwad7755 11 днів тому +2

    आरक्षण बदल बोला

  • @nikkikumar4570
    @nikkikumar4570 11 днів тому +6

    DM Boss च पान ही नाही हलत तुमच्याच्यानी ✌️🫶

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 11 днів тому

    Dhanya cha maaj utarva

  • @SpeechRight
    @SpeechRight 11 днів тому +4

    परळीची सीट सोडून बोला... धनंजय मुंडे पडत नसतो😂😂😂😂

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 8 днів тому

    पंकजाताई मुंडे या मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी तुतारी ला निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, तुतारी चा आवाज घुमणार