#आवाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @rajaniakolikar6140
    @rajaniakolikar6140 2 місяці тому +60

    हो हा उपाय खरोखरच खूप चांगला आहे आपल्याला जर फायदा पाहिजे असेल तर थोडासा ऐकावेच लागेल ना मी फक्त तुळशीचे ड्रॉप नाही टाकले पण हे तयार करून मी घशाला बाहेरून लावते खरोखरच माझ्या घशाला बराच आराम झाला

  • @chandrakantmaske5398
    @chandrakantmaske5398 9 годин тому +1

    बघतो प्रयत्न करुन माऊली,फरक पडला तर आनंदी आनंद,जय हरी..धन्यवाद।

  • @BabasahebDongre-c2d
    @BabasahebDongre-c2d 3 місяці тому +24

    छान माहिती दिली आहे
    धन्यवाद. निंदक लोक दवाखान्यात आठ दिवस राहतात पन १५ मीनीटनको.
    फुकट आहे. म्हणून

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому +3

      अहो माऊली भिजत घातलेले सर्वच हरबरे भिजत नाहीत,त्यात चार कुचके असतात,राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

  • @bharatikhanolkar1330
    @bharatikhanolkar1330 7 днів тому +3

    करण्यासाठी खूप सोपा व उत्तम उपाय आहे.
    धन्यवाद 🙏

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 Місяць тому +4

    खूपच छान उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे .उपयोग नक्कीच होईल.धन्यवाद

  • @vaishaliphadnis7257
    @vaishaliphadnis7257 Місяць тому +4

    गुरुजी खूपच उपयुक्त मेसेज मिळाला.करुन पहात आहे.फायदा नक्कीच होईल. धन्यवाद

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 Місяць тому +4

    उपाय खूपच छान असेच मार्गदर्शन करत राहावे जय जय स्वामी समर्थ ओम् namashivay dhanywad

  • @ravindrashelke1875
    @ravindrashelke1875 День тому +1

    रामकृष्ण हरि माऊली खूप छान

  • @mahavirkamble9584
    @mahavirkamble9584 8 днів тому +3

    चांगला उपाय सांगितला आहे. मी करून पहातो.
    विशेष म्हणजे हा उपाय आरोग्यासाठी उपयोगी आहे. घरच्या व्यक्तींनाही दिले तर ते उपयोगी ठरणार आहे.

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 4 дні тому

    खूपच उपयुक्त माहिती माऊली
    रामकृष्णहरि🙏

  • @RavindraKurapatti
    @RavindraKurapatti Місяць тому +5

    Jay Jay Ram krushn Hari Babasaheb Dongareji Aapan khup khup chaangali Maahiti Dilya Baddal koti koti pranam Aani Dhanyawad 🌹🌷🙏🙏

  • @madhurikamath1198
    @madhurikamath1198 3 місяці тому +6

    नमस्कार गुरुजी🙏 खूप छान माहिती सांगितली आपण. ही माहिती कधीच कोणी सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद 🌹 राम कृष्ण हरी🙏

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz 26 днів тому +1

    खरच खुप मोलाचा ऊपाय ,मी करून पाहीला खुप ऊपयोग झाला. माऊली तुम्ही खुप सविस्तर सांगताय .मुख्य म्हणजे औषध घेण्याचे प्रमाण सांगताय. खुप छान, खुप आभार. ॐ राम कृष्ण हरी.

  • @babupawar7236
    @babupawar7236 Місяць тому +3

    माऊली खुप छान माहिती दिली आहे रामकृष्ण हरी माऊली ❤❤

  • @VijayShinde-uu7qv
    @VijayShinde-uu7qv 4 місяці тому +11

    Nakkhi try krun bagto sir..mza hach motha problem hota... Ani Tumi sark tyachyavrch aushad sangitlat.khup khup Aabhar🙏 .Ram Krishna Hari mauli 🙏

  • @rahulgorde9561
    @rahulgorde9561 8 днів тому +1

    Very nice information sir ☺️ Thank you so much. I like to singing so much so I will try definitely.

  • @aolpramodchavhan4101
    @aolpramodchavhan4101 3 місяці тому +34

    महाराज माहिती खूपच महत्वाची आहे पण, खुपचं लांब लचक झाली

  • @krishnajadhav4322
    @krishnajadhav4322 День тому +2

    Ram krishna hari

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 4 місяці тому +5

    खुप सुंदर माहिती सांगीतली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad9623 2 дні тому +1

    खुपच छान माहिती दिली तुम्ही काका

  • @माझीजि.प.शाळा
    @माझीजि.प.शाळा 2 місяці тому +6

    आमचे नांदेड चे गोविंद गुरु महाराजांनी कोरोना काळात हे वापरायचा सल्ला आम्हाला दिला होता, खूपच प्रभावी अमृत धारा म्हणतात याला.
    ओम नमो महासिद्धाय स्वाहा

  • @shakuntaladakurkar6917
    @shakuntaladakurkar6917 4 місяці тому +2

    खुपच सुंदर माहिती दिली बाबा जय हरी माऊली वेळ गेला पण पुर्ण माहिती छान मिळाली अर्धवट ज्ञानाने कुणाचेच भले नाही झाले खुप खुप धन्यवाद माहिती दिली त्या बद्दल 🙏🙏👏👏😊💐

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Місяць тому +3

    खरंच चांगला सल्ला आहे पण लामण खुपचं आजही आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगलीच आहे आपले मनापासून आभार

  • @chetanyt4977
    @chetanyt4977 Місяць тому +2

    खूपच छान माहिती. गुरुदेव माऊली 🙏🙏

  • @mdd1194
    @mdd1194 4 місяці тому +13

    माऊली यालाच आयुर्वेदात अमृत रस संबोधले आहे. करोना काळात याचा बराच उपयोग केला गेला. आणि फायदा हि झाला. आपण या बद्दल बरीच चांगली माहिती दिली. धन्यवाद

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  4 місяці тому +2

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️❤️

    • @kusumuke9387
      @kusumuke9387 4 місяці тому

      T5🎉😂t😂e 😂yyyh😢kmimkmiikikkik8im8imkkikmimkmkihhyimii by y😢gyggy km in HV ichchha efficiency
      ggggggyygggggygg6yggyy6hyyyggyygygkyygg6gyygggyyggy yy ee🎉😂🎉eec 3rd 😢e😢
      Un😢​@@हरीहरभैससरआलापपिलिवकर

    • @subhadrashewale
      @subhadrashewale 3 місяці тому

      😮

  • @ganeshtade336
    @ganeshtade336 10 днів тому +1

    छान माहिती दिली आहे सर तुम्ही, धन्यवाद

  • @sanjayatre8895
    @sanjayatre8895 4 місяці тому +5

    फारच सुंदर माहिती दि्याबद्दल माऊली आपले धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @KisanSathe-gi5mh
    @KisanSathe-gi5mh 4 місяці тому +6

    धन्यवाद माऊली हा उपचार केलाच पाहिजे🎉 राम कृष्ण हरी

  • @sanjaypatil3308
    @sanjaypatil3308 24 дні тому +1

    माऊली खूप छान खूप छान माहिती दिली उपचार करून बघतो भीमसेनी कापूर

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 3 місяці тому +6

    अतिशय महत्त्वाची आणि फायद्याची माहिती आपण आज दिली आहात. !!
    तीर्थरूप !! जन्मदात्या आई वडीलांनी, शाळेतल्या शिक्षकांनी,काम जिथे जिथे केले आणि करत देखील आहोत तेथील मालकांनी, सहचाऱ्यांनी, नातेवाईकांनी सुध्दाहा उपाय सुचवलेला नाही . सर्वोत्तम !! एवढी काळजी आपण आमची घेत आहात.
    मनापासून आभार आणि धन्यवाद !! 🌹🙏🌹❣️👌❣️👌🌹✔️

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому

      प्रभू चरणी अर्पण धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 3 місяці тому

      उत्तम माहिती मिळाली खूप धन्यवाद माउली

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Місяць тому +1

    गुरुजी किती छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 4 місяці тому +7

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷
    माऊली खूपच सुंदर,मी प्रयत्न करून
    जरूर कळवीन,,

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 4 місяці тому

      महाराज अगदी लाजवाब माहिती दिलीत भिमसेन कापुर, पुदिना आर्क आणि अस्मान तारा म्हणजेच वोवा अर्क काॽजय जय राम कृष्ण हरी जय राधे राधे ❤❤🎉

  • @vitthalmore4197
    @vitthalmore4197 3 місяці тому +5

    वाह खुपचं सुंदर महिती दीली माऊली राम कृष्ण हरी

  • @balkrishnalaxmankoyande1175
    @balkrishnalaxmankoyande1175 23 дні тому +1

    धन्यवाद , जय सद्गुरु, गुरूजी

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 4 місяці тому +8

    धन्यवाद माऊली खूप सुंदर समजून सागींतले आहे खरंच खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏

  • @sangitasanzgiri8344
    @sangitasanzgiri8344 3 місяці тому +1

    खूपच उपयुक्त माहिती शेअर केलीत माऊली त्याबद्दल धन्यवाद🎉हा उपाय नक्कीच करून बघीन.

  • @KIRANDEOGIRKAR-mc4xo
    @KIRANDEOGIRKAR-mc4xo 4 місяці тому +3

    धन्यवाद भाऊ साहेब खूप खूप छान माहिती दिली अभिनंदन भाऊ akola

  • @milindan_SP
    @milindan_SP 3 місяці тому +2

    नमस्कार महाराज 🙏🏻, आपण खूप सुंदर माहिती सांगितल्या बद्दल आपलें खूप धन्यवाद, मी नक्कीच हा उपाय सुरु करतो.
    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @sanjivanipatil4370
    @sanjivanipatil4370 Місяць тому +5

    राम कृष्ण हरी माऊली चांगली माहिती दिली

  • @latawankhede7768
    @latawankhede7768 2 місяці тому +1

    छान आहे आम्ही अगोदर जीवन मिक्षचेर घेत होतो तसाच आहे मी तयार केला आहे

  • @sadanandbedekar6740
    @sadanandbedekar6740 4 місяці тому +26

    माऊली आपण आवाज बसतो त्याच्यावर खुपच चांगला उपाय सांगितले गेले
    धन्यवाद माऊली
    राम कृष्ण हरी माऊली

  • @dipalilondhe1635
    @dipalilondhe1635 3 місяці тому +1

    🙏धन्यवाद महाराज खूप ऊपयोगी माहिती सांगितली .

  • @RajnandiniShelgonkar-qk3dx
    @RajnandiniShelgonkar-qk3dx 3 місяці тому +8

    महाराज जय हरी मस्त माहिती दिली आवडली, मला🎉🎉🎉🎉

  • @shrikantgasti5562
    @shrikantgasti5562 Місяць тому +1

    फार चांगली माहिती मिळाली!
    अतिशय ऋणी आहे!

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 4 місяці тому +5

    खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @humhindusthani26
    @humhindusthani26 2 місяці тому +1

    Khupch chan upay aahe ...Mala changala experience aala ...Mana paasun Dhanywaad Gurujee🙏🙏🙏🙏

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 4 місяці тому +5

    राम कृष्ण हरी महाराज खुपच सुंदर सांगितले आवडले धन्यवाद नमस्कार

  • @VasantKaralkar
    @VasantKaralkar 3 місяці тому +2

    खूपच छान माहिती दिलीत.रामकृष्ण हरी

  • @dayarammarawade8971
    @dayarammarawade8971 4 місяці тому +3

    माऊली खूपच सुंदर उपाय व अप्रतिम माहिती......
    // राम कृष्ण हरी //❤❤❤

  • @rajivshirgaonkar9222
    @rajivshirgaonkar9222 3 місяці тому +1

    गुरुजी फारच छान माहिती सांगितली. धन्यवाद🙏

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 4 місяці тому +5

    माउली खुप छान माहिती सागीतली मि उपाय करून बघतो

  • @sheelasawdekar2928
    @sheelasawdekar2928 2 місяці тому +1

    🙏🌺धन्यवाद , सर खूप छान व उपयुक्त माहिती दिली.❤

  • @ankushgujar5459
    @ankushgujar5459 3 місяці тому +12

    हा रस मी तयार केलेला होता आणि वापर सुध्दा केलेला आहे. गजकर्ण यावर सुध्दा उपयोगी आहे. बऱ्याच आजारावर याचा उपयोग होतो.तुम्ही अजून ज्ञानामध्ये भर टाकली धन्यवाद🙏🙏

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  3 місяці тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @kamalaunnikrishnan8055
      @kamalaunnikrishnan8055 3 місяці тому +1

      What are the 3 things, can you tell in English. Did not understand the names.

    • @kailashagrawal8823
      @kailashagrawal8823 3 місяці тому +5

      Bhimsen Kapoor 20 gm,podina ark 20 gm, ajwayan ark 20 gm mixed in a glass bottle and then warm water a glass and add in it one finger deep in that mixed ark and then that finger add in the warm water and add one drop tulasi and take in morning in empty stomach,and same a glass at the bed time at night.for seven day.

    • @YashawantMhatre-wh7yr
      @YashawantMhatre-wh7yr Місяць тому

      आ र्क तयार कस करा य चे

  • @raginijoshi_kavita
    @raginijoshi_kavita 3 місяці тому +2

    खूप छान माहिती स्पष्टपणे , करून बघते.. पण 100%गुण हमखास येईलच असेच वाटते
    मला गायनाला फारच प्रॉब्लेम आहे

  • @gundududhbhate6547
    @gundududhbhate6547 3 місяці тому +5

    खूपच छान माहिती दिलात माऊली! रामकृष्ण हरी

  • @bhagwanthakur9290
    @bhagwanthakur9290 5 днів тому +1

    छान माहीती सांगितली तुम्ही माऊली 🚩🚩🚩

  • @utubeyash99
    @utubeyash99 3 місяці тому +1

    महाराजांनी मनापासून तळमळीतून तयार केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. छान माहितीपूर्ण...! 👌👌

  • @SuvrnaGurav-o6x
    @SuvrnaGurav-o6x 4 місяці тому +5

    खुप छान माहिती दिली माऊली 🙏 राम कृष्ण हरी

  • @rameshghodake7455
    @rameshghodake7455 2 місяці тому +1

    आपण फार छान माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @rajeshmadavi2002
    @rajeshmadavi2002 4 місяці тому +4

    माऊली आवाज छान येण्यासाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vilasgawand1584
    @vilasgawand1584 8 днів тому +1

    धन्यवाद.ठिक आहे.क्लिप ऊगाच लांबविली.

  • @सोपानगराडे
    @सोपानगराडे 2 місяці тому +5

    मुद्याच आणि महत्वाच सांगीतले तर ते चविष्ट लागत रामकृष्णहरी

  • @rupalianandgaikwad2160
    @rupalianandgaikwad2160 2 місяці тому +2

    दादा खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @rameshnaghate2525
    @rameshnaghate2525 4 місяці тому +3

    माऊली, खुपच छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली सर तुम्ही खुप खुप छान माहिती देता आम्हाला यांचा खुप आनंद आहे धन्यवाद सर काकडे महाराज परभणी

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 4 місяці тому +3

    राम कृष्ण हरी चांगली माहिती,धन्यवाद⚘

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 15 днів тому +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🚩🎉

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 4 місяці тому +10

    राम कृष्ण हरी..माऊली...आपला खूप सुंदर आवाज मधुर होण्याचं उपाय सांगितलं...❤❤❤

  • @bharatkumargalfade622
    @bharatkumargalfade622 3 місяці тому +1

    कुंडलीक वरद हरी विठ्ठल महाराज, आपने बहुत अनमोल जानकारी दी, आपको बहुत बहुत धन्यवाद,

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 4 місяці тому +4

    माऊली आपण फारच छान माहिती सांगितली,आभारी आहोत,राम कृष्ण हरी.

  • @ashoknatkar417
    @ashoknatkar417 3 місяці тому +1

    गुरुजी आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद.

  • @chandrakantrewale1128
    @chandrakantrewale1128 3 місяці тому +3

    खरच खूप उपयोगी मार्गदर्शन आहे

  • @sanjeshsalunkhe3519
    @sanjeshsalunkhe3519 3 місяці тому +1

    महाराज आपले धन्यवाद ....तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही नक्कीच करू.राम कृष्ण हरी....

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 4 місяці тому +6

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद
    जय हो

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 3 місяці тому +1

    श्रीरामकृष्ण हरी माऊली, खूप छान सुंदर आवाज गायण घशात त्रास कमी होतो यासाठी सुंदर, सात्विक शास्त्र शुद्ध पध्दतीने उपाय सांगितले , निस्वार्थ प्रेम भाव श्रध्दा,खुप आभारी जयहरी माऊली, धन्यवाद 🎉🎉🎉

  • @vikasvende2393
    @vikasvende2393 3 місяці тому +5

    खुप छान माहिती दिलीत . माऊली !! मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 रामकृष्ण हरी !!

  • @Balaji-o2d
    @Balaji-o2d 16 днів тому +1

    राम कृष्ण हरी महाराज
    हा उपाय एकदम बेस्ट मी हा उपाय केलो

  • @ashviniswami9132
    @ashviniswami9132 4 місяці тому +17

    खुप खुप धन्यवाद काका मी नक्की करेन हा उपाय भजन म्हणायला खूप आवडते पण आवाज वरचा सुर लागत नाही घशात खूप त्रास होतो

  • @somnathgurunath1521
    @somnathgurunath1521 3 місяці тому +1

    Khupach sundar माहिती दिली महाराज

  • @SagarHingaspure
    @SagarHingaspure 3 місяці тому +3

    महत्वाचे सांगितले आहे धन्यवाद

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 місяці тому +1

    Namaskar Kaka, u have told a very important information which till today nobody has given or told ! Not even Docters ! Mauling u are great ! 🎉

  • @jagrutikolhe2071
    @jagrutikolhe2071 29 днів тому +3

    खूप छान माहिती.... करून बघते धन्यवाद 😊🙏🏻

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 3 місяці тому +1

    🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली, हरि 🕉️🙏
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
    सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🕉️ शांती शांती शांती!!!
    हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!! 🙏🙏
    🙏सद्गुरु श्री वामनराव पै 🙏

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal3609 4 місяці тому +5

    छान माहिती भैस सर राम कृष्ण हरी

  • @bkujwalaandhare8062
    @bkujwalaandhare8062 3 місяці тому +1

    अतिशय महत्वाचे आहे हे -फारच उपयुक्त ❤❤

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav3928 4 місяці тому +5

    खूप खूप धन्यवाद माऊली असेच मार्गदर्शन आम्हा पामराला करत रहावे 🌹🙏🚩

  • @sunilnawkarkar690
    @sunilnawkarkar690 3 місяці тому +1

    छान माहिती आहे.,,धन्यवाद

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 4 місяці тому +5

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👃

  • @VanmalaPhate
    @VanmalaPhate Місяць тому +2

    खूप चांगली माहिती सांगितली दंडवत प्रणा म

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 4 місяці тому +25

    Guru mauli khup chan mahiti सांगितली congratulation

  • @prakashbhujbal9382
    @prakashbhujbal9382 3 місяці тому +1

    सुंदर माहिती दिली मनपूर्वक आभारी आहोत ❤

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 3 місяці тому +5

    खुप चागलि माहिति सागितलि महाराज मनपुव॔क अभिनंदन माउलि🎉🎉🎉

  • @AshokKshirsagar-d6o
    @AshokKshirsagar-d6o 2 дні тому +1

    Ho😂बरोबर आहे

  • @harishtilekar3304
    @harishtilekar3304 4 місяці тому +5

    खूप छान कपावरचा उपाय सांगितले आहेत धंज्ञवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @shailatalim2808
    @shailatalim2808 3 місяці тому +1

    फारच उपयुक्त ठरेल महाराज. 🙏
    जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @pandurangaghav9925
    @pandurangaghav9925 4 місяці тому +75

    उपाय खूप चांगला आहे असे वाटते, करून बघू. तुम्ही सांगताना फापट पसारा लांबू नका. 3-4 मिनिटाचा व्हिडिओ 15 मिनिटे केलात माऊली.

    • @हरीहरभैससरआलापपिलिवकर
      @हरीहरभैससरआलापपिलिवकर  4 місяці тому +7

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

    • @unmeshchougule5666
      @unmeshchougule5666 3 місяці тому +5

      बरोबर

    • @sarlatapre159
      @sarlatapre159 3 місяці тому +1

      ​@@हरीहरभैससरआलापपिलिवकर❤😢🎉🎉🎉🎉

    • @bhalchandraacharya9085
      @bhalchandraacharya9085 3 місяці тому

      👌👌

    • @SavitaKshirsagar-o8r
      @SavitaKshirsagar-o8r 3 місяці тому

      ​@@हरीहरभैससरआलापपिलिवकरखखखठगठखठठठठठठाठाठठठठठाठठठाठठठठाठठठठाठठाठठठठठाठाठाठठाठठठठाठाठ

  • @shivajikale1810
    @shivajikale1810 2 місяці тому +1

    महाराज ,आपण बहुमोल माहिती दिलीत,त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे !

  • @AnilShelar-r1l
    @AnilShelar-r1l 3 місяці тому +5

    🙏🌺शुभ रात्री महाराज खुप छान उपाय सांगितले आपणास मन पूर्वक शत कोटी प्रणाम 🌺🙏 राम कृष्ण हरी 🙏🌺 विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल 🌺🙏

  • @leelasawant8360
    @leelasawant8360 3 місяці тому +1

    खूप छान माहिती मी ह्याचा नक्की अनुभव घेण्याचा प्रयत्न करीन .!! मोरया !! 🙏🙏💐

  • @laxmansutar8407
    @laxmansutar8407 4 місяці тому +7

    माऊली खूपच उपयुक्त अशी माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🌹🙏🌹