खरचं खुप छान VIDEO आहे!! मी संगीत च्या परीक्षेसाठी बसलोय त्या साठी मला माझा आवाज गोड करायचा आहे आणि मला खात्री आहे की तुमचा VIDEO बघितल्या नंतर माझा आवाज नक्की सुरेल होईल 🙏Dhanyawad!! Thanks A Lot Mam..
Khup chan mahiti dili. Maza aawaj basala mhanun tumacha video pahila aani tumhi sangitalele upay kela. Thand khane band kele. Mi aawaja sathi ENT DR na sudha dakhavale tyani oily, tikhat padarth khayache nahi ase sangitale dhulichi alrgi aahe tyamule devala udbati lau naye asehi sangitale. Aamache bhajan mandal aahe. Ata thoda aawaj clear yeto. Mala tar vatale ki maze gaane sampale. Pan sangitalele upay karun mi maza gelela aawaj parat milavala. Aani mi punha gaane gaat aahe. Chan aalapi pan ghete. Thanks DR Angha 🙏🙏
नमस्कार आपण दिलेली माहिती सुंदर आहे. माहितीतून बर्याच गोष्टी समजल्या आवाज कमवावा लागतो हे नक्की. तसेच आहार नियंत्रण सुध्दा महत्त्वाचे. थंड आंबट टाळावे. धन्यवाद माऊली..
मला खूप वर्षे खोकला आहे, अॅलर्जी हवामान बदलले की, खोकला धाप लागली की, कफ झाला की खूप वर्षे झाली सर्व प्रकारची औषधे, वाफ. पंम्प ओढून झाले. तेवढ्यापुरता फरक पडतो. परत तेच अशी किती वर्षे औषध घेऊन कंटाळा आला. त्यामुळे पण आवाज घोगरा होतो का. काय पण तुम्ही खुप छान समजावून सांगता. मी तुमचे खुप व्हिडिओ बघत असते. धन्यवाद मॅडम. 👌👌👍👏💐
आपण दिलेली..माहिती खूप छान आहे...खूपच माहितीपूर्ण..आणि रोचक..माझा एक प्रश्न आहे की तुम्ही बोला की आवाज घोटावला पाहिजे...बरोबर आहे...पण त्याला काय वयाचे बंधन आहे का ? माझे वय 50+ आहे...तसेच smoking ची habit आहे...यावर आपण थोडे मार्गदर्शन करावे...धन्यवाद...
Shikshaki peshamule ghashavar 35 varshe tan aalay, to aavaj badlala aahe, tyavar upay sanga, mam. Mi ya video nusar karen ya goshti, pan maza swar sudharnyasathi kahi upay aahet kay?
Madam maja natu 2 vershacha zala pn bolt nahi 6 mhinyacha hota tyvha bolaycha aavaj dyaycha pn corana muly mul gharat raun bolny band zaly ase dokteranchy mnny ahy trihi yaver kahi upay sangal
Maza aawaj garmi madhe normal hota pan aata sadya thandi chalu zali ahe..pan aawaj maza Purna gela ahe... Swar maje vyastit yet nahi.... Khalche swar Ani varche swar aata vyastit yet nahi Ani dam lagto.. Plz upay sanga mala
माझा आवाज जन्मापासून घोगरा आहे... मी बोलतो तेव्हा दुसऱ्यांच्या गळ्यात खरखर होत... माझं वय २३ ...काय करू ... माला लोक मोनॅको बिस्कट... खारा आवाजाचा अस म्हणतात...काय करू मी 😶😶 मदत करा
तुम्ही बोलला कि रडायचं नाही, परंतु मी जेव्हा भाषण वगैरे करते आणि काही गायन घेते आणि ते emotional 😢असेल तर, माझ्या च मनाला खूप लागतं आणि माझा आवाज बसतो, डायरेक्ट रडल्यासारखा होता,.... त्यामुळे मला पुढे बोलता येत नाही... क्रुपया यासाठी सांगा.... ज्यामुळे समोरच्या public ला गहिवरून आले पाहिजे, पण मला नाही..????????
आपला सल्ला खुप आवडला पण ताई आवाज किती वया पर्यंत गोड असतो
खरचं खुप छान VIDEO आहे!! मी संगीत च्या परीक्षेसाठी बसलोय त्या साठी मला माझा आवाज गोड करायचा आहे आणि मला खात्री आहे की तुमचा VIDEO बघितल्या नंतर माझा आवाज नक्की सुरेल होईल 🙏Dhanyawad!! Thanks A Lot Mam..
खुप छान टिप्स दिल्या आहेत ताई स्वरा भजनी मंडळ ज्वाईड करुन आम्हाला भजन म्हणन्याची संधी दीली त्या बदल धन्यवाद
धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली
खूप छान मार्गदर्शन अनेक माहिती नसलेल्या गोष्टी सांगितल्या खूप आपलेपणाने आपण माहिती देता धन्यवाद!
नमस्कार मॅडम, आपण खूप छान माहिती दिली,धन्यवाद मॅडम 👍
अभिनंदन.. छान माहीती आहे.
खूपच छान माहिती दिलीत .. 👌 कानडी भाषा पण छान
धन्यवाद खुपच छान माहीती दिल्या बद्दल.
ताई तुम्ही किती छान विषय निवडला आहे.. मला याबद्दल माहिती हवीच होती आणि ती आपोआपच मिळाली.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली मॅम धन्यवाद 🙏
Thanks खूप छान समजावून सांगितले.
Khup chan mahiti dili. Maza aawaj basala mhanun tumacha video pahila aani tumhi sangitalele upay kela. Thand khane band kele. Mi aawaja sathi ENT DR na sudha dakhavale tyani oily, tikhat padarth khayache nahi ase sangitale dhulichi alrgi aahe tyamule devala udbati lau naye asehi sangitale. Aamache bhajan mandal aahe. Ata thoda aawaj clear yeto. Mala tar vatale ki maze gaane sampale. Pan sangitalele upay karun mi maza gelela aawaj parat milavala. Aani mi punha gaane gaat aahe. Chan aalapi pan ghete. Thanks DR Angha 🙏🙏
खूप छान टिप्स दिल्या मॅडम .याचा नक्की फायदा होईल.मी एक शिक्षिका आहे.माझा काही दिवसापासून खूप घसा दुखतोय,आवाज बसलाय
😮😮😮😮😮😮😮
खुप छान मार्गदर्शन केले ताई
खूपच छान माहिती धन्यवाद
नमस्कार आपण दिलेली माहिती सुंदर आहे. माहितीतून बर्याच गोष्टी समजल्या आवाज कमवावा लागतो हे नक्की. तसेच आहार नियंत्रण सुध्दा महत्त्वाचे. थंड आंबट टाळावे. धन्यवाद माऊली..
मला पण खूप आवडते भजन म्हणायला.मी घरात एकटीच म्हणते . आणि सत्संगात पण म्हणते.पण मधे मधे शब्द च गायब होतात.
कुठं राहतात आपण
साधना महत्वाची
खूप छान. धन्यवाद
Khup mahatwachi.mahiti sangitali madam
Khup chhan mahiti dili madam tumcha awaz mhanuch khup god ahe
धन्यवाद मैडमजी.🌷🌷
धन्यवाद ताई
खूप छान सांगितले आणि तेही गोड आवाजात
मला खूप वर्षे खोकला आहे, अॅलर्जी हवामान बदलले की, खोकला धाप लागली की, कफ झाला की खूप वर्षे झाली सर्व प्रकारची औषधे, वाफ. पंम्प ओढून झाले. तेवढ्यापुरता फरक पडतो. परत तेच अशी किती वर्षे औषध घेऊन कंटाळा आला. त्यामुळे पण आवाज घोगरा होतो का. काय पण तुम्ही खुप छान समजावून सांगता. मी तुमचे खुप व्हिडिओ बघत असते. धन्यवाद मॅडम. 👌👌👍👏💐
Beautiful voice thank you very much❤❤
वाव, अगदी योग्यच सल्ला दिला
खुप चांगला विषय निवडला मॅम 🙏🏻🙏🏻
Mam khup important mahiti dili think you mam
खूप छान सूचना धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर खुप छान आहे
डॉक्टर तुमचा आवाज किती छान आहे माझा आवाज असा असावा कारण मी भजनी मंडळात जाते मी काय करु
Thanks for your Best information about sweet Voice and it's treatment 👌 with Great regards and Lots of Blessings to you and your family
खूप. छान. महिती.
खूप छान माहीती सांगीतली ताई 🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद. परंतु माझा आवाज घोगरा आहे तर काय करावे.
🙏💐 मॅडम आपण छान माहिती दिली
छान माहिती दिली ताई🎉🎉🎉
गाणं म्हणताना घशात कफ येतो
Mala pan as hot
खुपच छान माहिती धन्यवाद माऊली
खुप छान माहिती, अगदी practically सांगितले, समजवून सांगितले
खूप छान माहिती
❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला भजना चा आवड आहे मी भजन बोलतो पण खाली चे स्वर बोलतो पण वरती चे येत काय स्वर ज्ञान पाहीजे मला
हे सर्व तेवढ्याच गोडव्यामुळे सांगितल्या बद्दल खुप थ्यकस.
धन्यवाद! ताईसाहेब,फार मोलाची माहिती दिलीत.
खूप छान सांगितलं मॅडम
आपण दिलेली..माहिती खूप छान आहे...खूपच माहितीपूर्ण..आणि रोचक..माझा एक प्रश्न आहे की तुम्ही बोला की आवाज घोटावला पाहिजे...बरोबर आहे...पण त्याला काय वयाचे बंधन आहे का ? माझे वय 50+ आहे...तसेच smoking ची habit आहे...यावर आपण थोडे मार्गदर्शन करावे...धन्यवाद...
Khup chan tai
Chan mahiti, thank you for sharing
Khup chan mahiti,,👍😊
खुप छान माहिती दीली डाॅ मॅडम... अप्रतिम
खुप छान ताई
Very nice
The best information....
छान माहीती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई😂😂
Tondat lal jama zalyamule ganyala sur lavayla jamat nahi sur tutato dam laglyasarkhe hote plz yavar kahitari upay sanga
सुरुवातीपासून आवाजात हिस असेल तर तो घालवण्यासाठी कृपया उपाय सांगा प्लीज 🙏
मॅडम माहिती 👌🏾👌🏾सांगीतली आवाजासाठी काही व्यायाम आहे काय.
खूपच छान
अतिशय शान माहीती दीली माऊली तुम्हि
खुपच छान माहिती मिळाली मॅडम. धन्यवाद.
खूप छान
सुंदर ❤
😂छान माहिती 😊
छान
Naste. Madam mi singer aahe mazya galyacya right side la nehami tan. Pohclya sarkha waty as ka hoty. Madam mala sanga please🙏
खूप छान माहिती मिळाली.दिले़ल्या f जरूर पाळूं, मॅडम!़
दिलेल्या टिप्स जरूर पाळूं मॅडम!🙏🌹
Very nice mam
Madam thyroid var upya Sang pl.
आहे या चॅनेल वर
छान...👍
Khup chan mahiti sangatli.
सुंदरच
Ghogra avaj ahe lahan panapasun tar kay treatment ahe ka
Very nice information 👍👌
Mam nakache haad vadhl aahe please upay saanga
Shikshaki peshamule ghashavar 35 varshe tan aalay, to aavaj badlala aahe, tyavar upay sanga, mam. Mi ya video nusar karen ya goshti, pan maza swar sudharnyasathi kahi upay aahet kay?
Madam maja natu 2 vershacha zala pn bolt nahi 6 mhinyacha hota tyvha bolaycha aavaj dyaycha pn corana muly mul gharat raun bolny band zaly ase dokteranchy mnny ahy trihi yaver kahi upay sangal
Mala mazya prashanache utter ya videot sapdley..
डोळ्यांसाठी पण उपाय सांगा mam
👏👏🙏🙏
खूप छान, थँक्स
खूप सुंदर माहिती सांगितली,थाॅयराॅइड मुळे आवाज घोगरा होऊ शकतो का.
Atenta molachi mahiti.👌👌👍✌
छान ताई
🙏🙏
Madam mala sleat pencil khanyachi savay lagli aahe mala ti sodaychi aahe please upay sanga
पेन्सिल ला तिखट चटणी लावा
खुप छान माहिती दिली
Maza aawaj garmi madhe normal hota pan aata sadya thandi chalu zali ahe..pan aawaj maza Purna gela ahe...
Swar maje vyastit yet nahi....
Khalche swar Ani varche swar aata vyastit yet nahi Ani dam lagto..
Plz upay sanga mala
Mam gane boltana jar tondat lal jama hot asel tar Kay karave
माझा आवाज जन्मापासून घोगरा आहे... मी बोलतो तेव्हा दुसऱ्यांच्या गळ्यात खरखर होत... माझं वय २३ ...काय करू ... माला लोक मोनॅको बिस्कट... खारा आवाजाचा अस म्हणतात...काय करू मी 😶😶 मदत करा
काय नाही भावा लोकान कड लक्ष देऊ नको लोक नाव ठेवण्यासाठीच आहे
@@latachaudhari2220 टक
उज्जयी प्राणायाम करा 15 वेळेस 100% आवाज ठीक होऊ शकतो
U tube वर search करणे
तु माॅनेको बिस्कीट च कवर लाव म्हणजे आवाज बाहेर येणार नाही ❤❤❤❤
तुम्ही बोलला कि रडायचं नाही, परंतु मी जेव्हा भाषण वगैरे करते आणि काही गायन घेते आणि ते emotional 😢असेल तर, माझ्या च मनाला खूप लागतं आणि माझा आवाज बसतो, डायरेक्ट रडल्यासारखा होता,.... त्यामुळे मला पुढे बोलता येत नाही...
क्रुपया यासाठी सांगा.... ज्यामुळे समोरच्या public ला गहिवरून आले पाहिजे, पण मला नाही..????????
Thk u for useful information.mazha aawaj pan basla aahe gane mhanayala tras hoto.
Maza mulga 10वर्षाचा आहे त्याचा जन्मतः आवाज खूप मोठा आहे तो बोलतांना थोडा फास्ट बोलतो काही उपाय सुचवा
मला कही खास वीडियो वाटल नही गळ्य साठी?आवज सुरात निगेल अस कही सांगा????
Hurahunnari...kadak
ताई छान सांगता हो सगळं
एकदा भेटाल का
Smaran shakti vadhanyache upay sanga na
Chan mast mahiti 👌👍
अपृतीम खुप खुप छान