आली रे आली रे आता मनोज जरांगे पाटील तुझी बारी आली 🤬 sangita wankhede on manoj jarange patil | jalana
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- बेधडक व निर्भिड स्पष्ट मत अन्याय तेथे प्रतिकार यावर आवाज उठवणारे आमचे Spasht Mat Live UA-cam chanels
अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आमचे स्पष्ट मत लाईव्ह हे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा....
आपली ही अशी निर्भीड मते आमच्या चॅनलवर प्रसारित करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा....
जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम 🚩
●●●संक्षिप्त माहिती- Your Query
गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील उपचार घेत आहे मात्र जरांगे पाटलांनी संगीता वानखेडे यांना अश्लील भाषेत मीन्स व्हिडिओ व्हायरल करा त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगीत वानखेडे यांनी लाईव्ह च्या माध्यमातून त्यांना चांगले सोनवणे आहे.
आली रे आली आता तुझी बारी आली असे म्हणत त्यांना चांगले झाडे वर धरले आहे बघा हा व्हिडिओ.
Manoj jarange uposhan
Maratha reservation
manoj jarange patil live
sangita wankhede andolan
sangita wankhede strike in mumbai
sangita wankhede strike
galaxy hospital
Spasht mat live
स्पष्ट मत लाईव्ह
Sangita wankhade speech
#संगीता_वानखेडे
#sangita_wankhede
#स्पष्ट_मत_Live
All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
ताई तुम्ही बिलकुल भिऊ नका खूप मोठा समाज तुमच्या पाठीशी आहे , तुम्ही सत्य बोलता... जबरदस्त माहिती आणि जबरदस्त निरीक्षण शक्ती..
वा! ताई एक नंबर निर्भिड पणे बोलता तुम्ही 🎉❤
ताईसाहेब ❤🎉🎉
ताई हिंमत हारू नका समाज तुमच्या पाठीशी आहे. सोडु नका या नालयकणा
ताई एकदम बरोबर बोलत आहे
वानखेडे ताई तुम्ही बरोबर अभ्यास करुन बोलतात ,लोक जमविणयासाठी जरांगे पाटील विषय बदलतात ,कधी मुख्यमंत्री साहेब, कधी भुजबळ साहेब, कधी लाडसाहेब, कधी पंकजा मुंडे आणि आता लावून धरले धनंजय मुंडे ,मधून मधून आरक्षणाचा आडून जातीय वाद .
The great Sangita tayi
सगळ बाहेर काढल ताई तुम्ही गिदाडाचे . ताई तुम्ही गिदाडांना संपवत आनल तुम्ही भिला नाही .
ताई❤❤🎉🎉
सुफडा साफ ची बुद्धिमत्ता बघून मला असे वाटते कि त्याने राज्य च्या बजेट मध्ये आपण भूमिका घ्यावी . राज्य च खूप भलं होणार
आगदी बरोबर आहे ताई
ताई Great 👍
ग्रेट ताईसाहेब 💐💐💐 अभिनंदन.
वा ताई ग्रेट वाघीण आहेस तू रणरागिणी आहेस .
एकदम बरोबर ओळखल ताई त्याची शक्ती ला जीपर्यत बळी मिळत नाही तोपर्यंत तो असे काम करत राहते
The great sangitatai
Agdi brobr
Best wishes🎉🎉🎉you are Durga👍👍ladaychach, tevhach tumhi yodha hota...nahi tar kya jaglo ki melo. Kaunala kahihi farak padat naahi. Kaun radto gelelya mansa saathi jindagi paryant.
लय घाण काढली ताई तुम्ही 😂😂😂😂
Barobar tai
Wa tai correct thinking 💯❤❤❤❤❤❤❤
जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करते
वा ताई
ताई १००टके बोलतात
छान बोलता ताई मी तुमचे विडीओ बघत असते
वा ताई ❤❤
ताई तु लढ हजारो तुझ्या पाठीशी आहे
ताई जय हिंद.
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो तुमचं सगळ सत्य आहे,पण फक्त मी पणा आडवा आणू नका ताई.
तुमचे बोलणे खूप चांगले आहे!
@spashtmatlive धन्यवाद
❤❤❤❤
अगदी बरोबर वानखेडे ❤
अगदी खरं बोलता ताई.
तुम्हाला काही च काम नाही वाटत
Gap Ae jarangechi Mulgi aali tond var karun
Jarange kay business kartat
रामकृष्ण हरी!.
Khar ahe tai
जय भीम ताई
मन्या देसी किंग आता वाळू किंग
अगदी बरोबर आहे ताई