सावरणारे कोणीतरी हवे ! | Sushil Kulkarni | Analyser | Nitin Desai | Shirish More
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
मी लोकसभेच्या पराभवानंतर लिहिले होते भाजपने कार्यकर्त्यांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे ही विनंती । सर्व काही मिळेल पण खरे कार्यकर्ते नाही हे लक्षात ठेवा ।
एक वेळ जेवावे पण कर्ज काढून सण साजरा करू नये
अंथरूण पाहून पाय पसरावे.
Correct
हे राजकारणी एका contract वर करोडो काढतात.. भाजपा किंवा हिंदुत्ववादी पक्षांनी आपल्या लोकांना मोठे करने शिकावे... पैशाने सुद्धा..
वाईट वाटतं इतकच की,हे संस्कारी लोकं, प्रबोधनाचं कार्य करणारे असं काही करतील यावर विश्वास नाही बसत.सानेगुरजीं सारखी संस्कारी व्यक्तीही याच मार्गाने का जावी खूप दुःख होतंय.सामान्य माणसाने काय करावे?
सुशील जी शिरिष महाराजांचे कर्ज त्यांच्या कार्या पेक्षा फार मोठे नव्हते. आपण म्हणता तसे ते जर कोणाशी बोलले असते तर निश्चितपणे काही तरी मार्ग निघाला असता. पण माझी स्वतःची पहीली प्रतिक्रिया म्हणजे चूकीचे आर्थिक व्यवस्थापन ही होती. पण परिस्थिती पाहता सर्व अंदाज लावण्या पलिकडे आहे. हे लक्षात येते
हिंदुत्ववादी पुरस्कार होते.. त्यांचा घातपात झाला असावा
अगदी बरोबर, आर्थिक व्यवस्थापन
अशा लोकांना थोडा राजाश्रय द्या.कारण समाज उपयोगी माणसं जगली पाहिजेत.
खर बोललात….हे जग ……व्यावसाईक आहे.
कमी वयात मोठेपणा आला की आपली दुःख कोणाला सांगता येत नाहीत.......त्यामुळे आपण कितीही मोठे व्हा पण मित्रां मध्ये अल्लड राहता आलं पाहिजे........शिरीष महाराज मोरे भावपुर्ण श्रध्दांजली 😢
आपले पुर्वज खुप हुशार होते. त्यांनी सांगुनच ठेवलंय "अंथरूण पाहुन पाय पसरावेत" दोन्ही आत्महत्या कर्जबाजारीपणातुन झालेल्या आहेत
अरे भावा बरोबर आहे पांघरुण पाहून पाय पसरावे लागतात पन महाराज सक्षम होते कर्ज फेडण्यासाठी पन सर्वकाळ सनातन धर्म साठी दीला चांगला माणूस हा च अंतीम निर्णय घेतो
@@VipulChaudhari-h6sजो कोणी धर्मासाठी कार्य करतो न भावा आपण त्याला कोणता सहकार्य करतो ? हे आपण ही स्वतःला विचारले पाहिजे , अगदी सुरुवात माझ्या स्वतः पासून ।
वै शिरिष मोरे महाराजाना भावपुर्ण श्रद्धांजली .....
विषय अत्यंत दुख:द आहे ...
श्री सुशीलजी आपण अत्यंत अंत :करण पिळवटुन पडेल अशा भावपुर्ण व गांभिर्याने आमच्या समोर निवेदिला .....!!
!! आत्महत्तेला अनेक कारणे असतील पण यातील एकाही कारणा साठी शेवटचे टोक धरुन आत्महत्त्या करावी !! हे समाज्याचे व सामाजीक परिस्थिती साठी अत्यंत दुख:द आहे .....
!! आद्यात्मातील आज पर्यंत अनेक विभुती अशा प्रकारे गेल्या !! हे तर भयावह आहे ..... ज्यानी समाजाला मार्गदर्शन करावे अशाच विभुती जर अर्ध्यात मध्यात अशा प्रकारे देह त्यागत असतील तर समाजीक जानिवेला कोण सांभाळनार ?
उलट अशी अनेक सामान्य माणसे आजूबाजूला पाहायला मिळतील की अनेक समस्यांतून ताऊन सुलाखून बाहेर निघतात व आत्मविश्वासाने जगतात.
@@SUNITAJOSHI-yf1eb होय आपले मत योग्य आहे .... पण समाजाला दिशा व प्रबोधन करण्या साठी जे आपले जिवन वाहुन घेतात त्यांच्या बाबतीत हे घडावे .... या बद्दल खंत ....
@@mukundrajhans3802 🙏
एक तिथं अर्धी भाकर खावी पण शहाण्या माणसानी कर्ज काढू नये 🙏
अक्कल शिकवणार सोपं असतं परिस्थिती काय समजून घेतलं पाहिजे पहिलं ती कोणाचे वंशज आहेत याचं भान ठेवावं
@@shivkapilbodhane9573 सेट्ट खाणारा तो कुणाचा वंशज आहे मला त्याच्याशी काही घेणं देण नाही आणि तुला एवढा पुळका आहे तर तुझी आणि निजवायची त्याच कर्ज फेडायचा ना सेमण चटया मला निघाला झवन शिकवायला 😡
काही जरी असले तरी ते तरुण असल्यामुळे कर्ज फेडता आले असते त्यासाठी हा उपाय निश्चीत नाहीं धीर धरयाला पाहिजे होता असो. भाव पुर्ण श्रद्धांजली.
खरे पाहता माणसे खूपच Posssive झाली आहेत. त्यांना कोणीच विश्वास पात्र वाटत नाही. ज्ञानेश्वरी, गाथा या सोबतच दासबोधाचे अध्ययन गरजेचे आहे.
कोणीतरी हवे हे बरोबर आहे.👍 पण ते आपणच सांभाळायचे असतात👍 किंवा निर्माण करायचे असतात👌 गुर्मी आणि गर्विष्ठ पणाने वागले तर माणसं जवळ कसे टिकणार 🤔🤔
भावपूर्ण श्रद्धांजली..
बातमी बघितल्यावर खूप वाईट वाटले भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
एका संत तरुण व्यक्तीने अशे पाऊल उचलायला नको होते फेडता आले असते कर्ज भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🙏🙏
सुशिलजीने फारच सुंदर विश्लेषण केले,आपण सर्वांनी हा बोध जरुर घ्यावा, वाईट खुप वाटतं फक्त वय३१ एक वाक्य फार छान वाटते
ते म्हणाले हे जग व्यवसाईकांच आहे , खरं तर कुणीही कुणाकडे
मदतीची अपेक्षा कधीच ठेवू नये . कारण तेच हे जग --------आहे
दोन्ही घटना दुर्दैवी आहेत.
आत्महत्येमुळे वैयक्तिक प्रश्न संपले. पण अनेक मुद्दे पुढे येतात. आणि अनुत्तरित प्रश्न तसेच राहतात.
शिरीष महाराज यांना भावपूर्ण आदरांजली
लढा रे........ भावांनो लढा!!!
अडचणी आज आहेत उद्या नसतील!!! हेही दिवस जातील!!!
👍
धर्म रक्षणासाठी महाराजांनी जगायला हवं होत
भावपूर्ण श्रद्धांजली
💔 महाराजांच जाण दुःखद आहे
त्यांच्या बद्दल कळण्या करता त्यांच जाण
म्हणी प्रमाणे खर ठरल अत्यंत दुःखद 💐👏😔
कर्ज................? ........ एक भलं मोठं संकट आहे, मध्यम वर्गीय लोकांचे, अब्रू, लोक काय म्हणतील, लोक हसतील.
या गोष्टी सतावत राहतात.
ते फक्तं 32 लाख होता म्हणे emi भरायला कोणीही मदत केली असती की प्रकरण काय तरी vegla वाटत 😭
एवढी टोकाची भुमिका घ्यायला नको पाहिजे होती थोडं धिराने घ्यायला हवे होते.शिरीष महाजनांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐🙏🏻
श्री शिरीष महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांचे कुटुंबाचे अश्रूत आपण सहभागी आहोत.
माणूस मेल्याशिवाय मोठा होत नक्की खरच आहे
शिरीष महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो. 🌹🌹🌹
खरीखुरी मन:शांती मिळणं किंवा मिळवणं हे आजकाल (विशेषतः शहरी भागात) अत्यंत क्लिष्ट झालं आहे. त्यासाठी कुठंतरी, कोणाकडे तरी मन मोकळे करता येणं व त्यातून सावरण्यासाठी थोडासा तरी आधार मिळावा हेही सध्या अतिशय महाग व दुर्मिळ झालं आहे.
खुप वाईट वाटले दोन्ही आत्महत्या ह्या कर्जबाजारीपणातुन झालेल्या आहेत. अशा लोकांना थोडासा राजाश्रय मिळाला पाहिजे असे लोक समाजासाठी उपयोगी असतात, खुपचं वाईट झाले त्यांनी आपल्या मित्रांना सांगायला पाहिजे होते आता त्यांच्या आई वडीलांनी काय करायचे.
खरं आहे.त्यांच्या कार्यासाठी मदत करायला हवी होती. हो भिडस्त स्वभाव असावा.त्यांनी इतक्या घाईत
असा निर्णय घ्यायला नको होता.
खुपच दुःखद धक्कादायक आणि क्लेशदायक घटना
भावपुर्ण श्रद्धांजली
गजानन महाराज ही हेच सांगतात
हत्या, वैर आणि ऋण हे कधी डोके वर काढतील काही सांगता येत नाही
खरय
या घटनेने खूप वाईट वाटले. आपण बी आपला समाज चुकीच्या वाटेवर चालला आहे असे वाटते.
त्यांच्या परिवाराला उभारी द्यायला पाहिजे.
खूप वाईट वाटले
🙏🏻🙏🏻🙏🏻💐😔
धन्यवाद सुशीलजी अगदी तळमळीने वास्तव सांगितल्या बद्दल शिरीष महाराज खरंच महान होते पण ते गेल्यावरच त्याचं महानपन लोकांना दिसल व दिसत पण ते अगोदरच जाणल असत तर कदाचित..... मह
विनम्र अभिवादन महाराज 👏
धन्यवाद सुशिलजी
दिवंगत आत्म्याला सद्गती लाभो हीच देवाजवळ प्रार्थना करते 🙏🌹🙏
आपला अभ्यास खूपच चांगला आहे..अनेकदा आपणच दुसर्यांना समजु शकत नाही...
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 😫 आपले विचार योग्य आहेत.अशावेळी सावरणारा, पाठीवर हात ठेवणारा कोणीतरी पाहिजे. आपण हे दुःख बोलल पाहिजे मन मोकळं केल पाहिजे मार्ग निघाला असता....
घातपात प्रभाकर म्हणतात तसा असावा 🙏🏻 चौकशी व्हावी 🚩
श्री शिरीष महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
फार दुःखद घटना. असे होयला नको होते.खुप अपेक्षा होत्या.
मी व शिरिश एकत्र प्रचारक होतो आमचा विस्तारक वर्ग पण एकत्र झाला आहे या घटने मागे कारण वेगळेच आहे कारण त्याला मी चांगला ओळखतो तो अस सहजा सहजी करणार नाही
संत तुकाराम महाराज ह्यांनी एक लोकांना शिकवण दिली होती आणि ती म्हणजे " आधी संसार करावा नेटका मग परमार्थ साधावा लटका " हे खरं म्हणजे सर्वांचं ब्रीद वाक्य झालं पाहिजे पण पण हीच शिकवण त्यांचे वंशज विसरले की त्यांनी कधी ऐकलच नसेल का ? हा प्रश्न मनात येतोच !!! 🙏
खुप वाईट वाटते , पण आपले विषलेशण मनाला चटका लावून गेले 🙏
लोक जागृती साठी सतत काम करणाऱ्यावर अशी दूर्दवी प्रसंग ओढवला फारचं विपरीत घटणा झाली अशा संताला भावपूर्ण श्रधांजली
100% घात..
अगदी खरं आहे सुशील दादा
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुशीलजी आश्विन अघोर च्या आजारपणात किती तरी रक्कम जमा झाली होती, असे काहीतरी केले असते. वाईट झाले.😢
कर्ज शत्रू आग आणि रोग चारही समूळ नायनाट करायचा असतो.
महाराष्ट्र तील प्रत्येक एम आई डी सी चा प्रत्यक्ष दौरा करून एक एक उद्योगाची शोकांतिका मांडावी एपीसोड मालिका चालवावी
खरच कोणीतरी sawarnar पाहिजे
शिरीषमहाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹
अत्यंत मार्मिक विवेचन व सल्ला..
आमच्या इथे तर प्रवचन कीर्तन एक दीड लाख घेतल्या शिवाय करत नाहीत.
बाबाराव सातारकर त्या काळात 70 हजार घ्यायचे
आणि काही चुक नाही
प्रबोधन करणाऱ्याने जरूर घ्यावेत
खुप खुप वाईट वाटत आहे.
महाराष्ट्रल एक सनातन बोर्ड सारखे पहिजे की देवस्थाने संत समजेचे पाठीराखे होतील.
शिरीष महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आश्चर्य वाटले 💐🙏
असे उत्कृष्ट,लोकांना ज्ञान देणारे महाराज असे काही करतात तेंव्हा वाईट वाटते भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
खरच योग्य विचार कथन केले.माणूस आतल्या आत गुदमरत आहे.परिस्थितीवर कशी मात करायच कसं,हे अधात्म नक्कीच शिकवत.त्या मार्गावर चालल पाहिजे.वेदना वेळीच सांगता आल्या पाहिजेत.
बरोबर आहे
हर हर महादेव 🙏🙏💪💪
संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सावकारांच पेव फुटलय अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहेत सरकार काहीच करत नाही. कारण हे सावकार अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असतात.
ठेविले अनंते तैसे ची राहावे...
कर्ज न काढावे
ना फासावर चढावे
अहो कुळकर्णी, आमचे वडील नेहमी म्हणतात.... आंथरून पाहून पाय पसरावेत...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
खूप छान विषय मांडलात सुशील कुलकर्णी सर 🙏
छान कथन केले आहे धन्यवाद
कठीण समयी कोणी कोणाचे नसतं. त्यांनी आपलं मन मोकळं केले असतं तर मार्ग नक्कीच निघू शकला असता.
वरातीमागून घोडे. आता खूप मदतीचे हात पुढे येतील.
Great thoughts
Bhaavpurna Shraddhanjali
ह्या विषयी प्रभाकर सुर्यवंशी भाऊंनीही ह्याविषयी व्हिडिओ केला तो मी पाहिला. त्यांना शिरीष महाराजांचा मृत्यू नव्हे तर घातपात असावा असं वाटतंय. ते आत्महत्या करूच शकत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांच्या एका पत्रात मम्मी पप्पा असा उल्लेख केल्याचे सांगितले आहे
ब्रुसलीचे अजून कोडं सुटलेले नाही
ह भ प शिरीष महाराज याचा अशा प्रकारे दुर्देवी मृत्यू व्हावा ही क्लेशदायक घटना आहे धर्म जागृतीचे कार्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या या धर्म प्रचारक la भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्रल एक सनातन बोर्ड सारखे पहिजे की देवस्थाने संत समजेचे पाठीराखे होतील.
मोठ्या पातळीवर यासाठी श्रोते काय करू शकतील याबद्दल विचार व्हायला पाहिजे.
कोणीही कधीही असे अयोग्य पाऊल उचलू नये
काही वेदना नाही सांगता येत
कारण आपन जे feel करतो, तो समोरच्या ला नाही समजल तर… ?
मेल्यानंतर सर्व जन म्हनतात… त्याने तस न्वहत करायचे
जीवंत पनी “कसा आहेस रे “ हे आपुलकीचे शब्द ऐकायला कान तरसतात
अनालायजर डिव्हाईन बंद करू नये. आम्ही ऐकतो.
नादब्रम्ह इडली पुणे परिसरात प्रसिद्ध आहे. पण ही कंपनी "खुनी इडली कंपनी" आहे काय? याबाबत त्यांनी वस्तुस्थिती सर्वांना सांगावी. अन्यथा ban साठी आंदोलन करावे लागेल.
मनोभावे श्रद्धा जंली
शिरष महाराजांना भावपूर्ण आदरांजली
विश्व रागे झाले वन्ही संते मुखे व्हावे पाणी भावपूर्ण श्रद्धांजली
कटू सत्य पण बोललं पाहिजे
असे अनेक जण अनुभवत आहेत
रामकृष्ण हरी 🚩
Crowd funding ne ek ek रूपया जमा झाला असता तरी ३२ लाख जमा झाले असते.आम्ही अडीच तासात २००४ मध्ये खंडवा येथील मध्यप्रदेश येथे एक लाख जमा केले.आज जी किशोर कुमार ह्यांची सुशोभित समाधी डौलाने उभी आहे त्यासाठी.
महाराजाणी आत्महत्या केली हे ऐकुण खुप दुख्ख झाले शब्दच संपले
कुठं थांबायचं हे कळलं की अशा प्रकारच्या परिस्थितीची उद्भवत नाहीत
"अग्ने: शेषमृणाच्छेषं शत्रो: शेषं न शेषयते"।।
सुशिलजी हा श्लोक आहे तो की ,
अग्नी ,ञृण ( कर्ज ) ,शत्रू
पुर्णपणे संपवुनच मानसाने मोकळा श्वास घ्यावा ,
शिरीष महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली. 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😢
Sir tumhi khup khup sundar bolun aamhala samjun sangata Sir
यांनी आवाहनही केले असते तर लाखोंच्या लाखो रुपये जमा झाले असते...... काही तरी नक्की वेगळे असावे.
भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती
तुम्हीही आर्थिक कोंडी इतरांची समजुन घेता न मग तुमच्या नजरेतुन कस सुटलय ?ममीपपा अस चिठीत एक हिंदुतत्ववादी व्यक्ती लिहुच शकत नाही😣😨
नमस्कार सुशील जी 🙏
या फसव्या दुनियेत समाजाकडून आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हेच यामागचे कारण आहे
कर्ज शक्यतो घेऊच नये!
नाई लाज
सुशील भाऊ , कारणे आपण आता कितीही सांगा पण अध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर ह्या सर्व काही कळेल ।
एक संत म्हणाले आहे - देव धर्म पाळ, धर्मासाठी प्रत्येकाला सहकार्यही कर पण स्वतः ला कधी उघड करू नको कारण असे झाले तर लौक तुला जगू देणार नाही । आज ही गोष्ट आठवली ।
महाराजांचे अचानक जाणे मनाला चटका लावून गेले. मी सुद्धा एक कोट रुपये गृहकर्जात डुबलो आहे. मलाही चिंता वाटते आहे
Good