मुंबई जायच्या अगोदर भावांसोबत केली चिकन पार्टी😍| चुलीवरचे जेवण Chicken Sukka| S For Satish |Ambavali
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- मुंबई जायच्या अगोदर भावांसोबत केली चिकन पार्टी😍| चुलीवरचे जेवण Chicken Sukka| S For Satish |Ambavali #MumbaiJaychyaAgodarBhavansobatKeliChickenParty #ChulivarcheJevan #ChickenSukkaRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क
करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
हा विडिओ महिला बगतात आणि हया विडियोत पुरूष उघडे आहे तर हया पुढे असे उघडे राहू नये अशी विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवळात पुजारी पण उघडेच असतात की दादा, तिथं ही बायका येतात
सतिश भाऊ, अतिशय सुंदर सर्व भावांनी सर्वांनी एकत्र जेवण केले खूपच छान असेच नेहमी एकत्र रहा . एकमेकांची काळजी घ्या , फारच छान व्हिडिओ.
कोकणामध्ये तर स्वर्गच आहे मला तर
कोकणच आवडतं
जे मित्र नातेवाईक प्राथना आणि जेवण एकजूट होईन करतात ते नेहमी एकत्र राहतात 🙌🏽
सतीश गावचे व्हिडिओ मिस करणार 😇
खुप छान भावा सतिश भाऊ गावाकडची चिकन पार्टी आयोजित केली एकत्र येऊन भाऊ सगळे लय भारी वाटलं, अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात , कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
मस्तच रे 🤗👍👌😄☺️ गावाकडचा नजारा 👌👍😍😄 सगळे एकत्र येऊन काम करत आहेत. जेवणाचा आनंद एकत्र येऊन चांगला येतोय...मस्तच यम्मी यम्मी... कोकणात सर्व पुरुष मंडळी तय्यार आहेत... चिकन/ बिर्याणी/ मसाला सर्वच मस्त बनवतात... खूप छान..व्हिडियो
सखे चुलत सर्व भावंडे एकत्र येऊन खुप सुंदर प्रकारे पार्टी एन्जॉय केली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
एक नंबर ब्लॉग, सगळ्या मित्रानी मिळून एक नंबर चिकन पार्टी केली, खुप मजा आली, मस्त👌👍
तुमची पूर्ण family किती छान आहे. मस्त.
मुलीची शाळा 3 आठवडे बुडालेली चालते का. सतीश वर्षा जरा विचार करा. Videos सुंदर पण मुलीच्या अभ्यासाचे काय?
खूप छान सर्व एकत्र येऊन जेवण केल ही तर गावची मजा असते आवडला विडियो
सतिश भाव तुमचे विडी,ओ छान आहेत अस वाटत की आम्ही कोकणात आहोत तुम्ही पनवेल ला काय काम करता
Anna ajun gavich ahe kay karanki story gavchya takt hota
सर्व भावाने खूप छान पार्टी केली👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
एकदम मस्त पार्टी 😂 चुलीवरचे जेवण ते चुलीवरचे जेवण याची चव इतर शिजवण्याच्या पद्धतीला नाही आणि एकत्र जमून पार्टीची ही भारीच मजा ! छान छान 🌹🙏🌹धन्यवाद भाऊ आणि वहिनींना 👍
मटनखूपछान बनवलय लयभारी
मजा वाटते शगळे एकत्र येऊन पार्टी करतात विडीओ मस्त झालाय👌👍
खूप छान👏✊👍 चिकन बनवले तुमच्या मीत्रांनी, दाेघांनी मेहनत घेतली आहे, मस्त👏✊👍
chicken chaan lagle asel Karan ughde rahun tyat ghampan mix zala na ☺️
Khup chaan chicken rassa banavla sarva bhandhu ni milun
Navratrila mi Gokulgav la yenar aahe. Nakki bhetuya
Khup chan aasatat tumche videos mi Gaurav chi teacher aaha ☺️ tayala bagun khup chan vatala video madya ☺️
दादा सगळे मिळून केलेली चिकन मस्त 👌👌
Khup chan
Solkadi dhakva
Are wah,. Mast party, full dhamaal enjoyment...
सुंदर पार्टी व्हिडीओ खूप छान
Yummy खूप छान एकत्र मजा 😋आईला नमस्कार सांग छोटा गोल ,प्रानजुलागोड गोड पापा
Rice pan karaycha na
Anna Ani ajay da sobat disle nahi😢
विशाल दादाने चिकन भारी बनवल तो तुमच्या गावचा आहे
एक नंबर स्नेह भोजन झाले बघूनच तोंडाला पाणि सुटलं 😋😋
Chulivarcha chikan yek nambar😋😋😋
सर्व भावांनी खुप छान पार्टी एकत्र केली आहे.👌👌👌👌👌🏼
App ka gaon ka nam bahuy sunder hao
Mast dada gavchya aathvani jagya zalya...❤️🥲
खुप छान video
Nice
I like the village life espicially the kokan. i enjoy your videos very much and goes in village life that i have enjoyed in life bravo,,
Enjoy party
SATISH BRO WHEN UR CUTTING ONIONS. AND AT THAT TIME TEARS COMES FROM UR EYES ,THEN DO ONE THING AT THAT TIME KEEP SALT IN OPEN. PLATE ATLEAST 1 BIG SPOON
INFRONT OF ONION N SEE NO TEARS WILL COME FROM UR EYES,
Thnx
मजा आली vedio बघुन 😊😘😋
Mastch zali party
Khup khup Chan
Super दादा
Very nice
Khupchan dada sarv ektra milun jevan khup chan vatat ENJOY KELE 🙏👌👍😋
Lai bhari bhawa chan
Khup Chan video dada mast party
झकास पार्टी
अशी मज्जा फक्त कोकणातच, खूप छान vlogs सतीश दादा ❤️✌️
अंगात कपडे घातले असते तर बर झाल असत. याला काहीच excuse देऊ नये. अन्न हे पूर्णब्रह्म आहे म्हणतो ना आपण? 😑😑🙄
Gavakadil majjach vegli aste bhava 👌🥰
Khupp Chan Bhau Party Mast 👌👌👌👌👌
खूप छान👏✊👍
गाव मस्त आहे 👌
Khup chan family bhojan.
तुमची सगळ्यांची एकी एक नं.
Masat chiken banvala enjoy kara
मसत चिकनपारटी
ओलि पार्टी दिसतय डायरेक्ट माळ्यावर
👌👌👌
Mast mast 👌👍
तुम्हाला ऐकुन किति काका आहे
पितर पक्ष असताना तुम्ही लोक मटन खातात 🙏🙏🙏🙏
पनवेल ला कुठे राहता
आसच नेहमीच रात जा भाऊ तुमी इच तर खरी मजा
खूप छान दादा 😘😍
Khup chan mandali
Ratete she to ko knnya
Khup chan video bhau 👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
मस्त 👌dada
दादा मस्त पार्टी 😍
एकच नंबर 😍
👍👍👍 1 numbar party
व्हिडीओ कशातून करता दादा ❤️
Mast👌
Ek number vlog❤️❤️ 👌👌😊😊😊..........
Nice vlog 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Ghavchi adhavan mast ,👌👍🙏❤️
खूप छान वाटले
खूप मस्त आहे पार्टी
Ek. Nambar. Vlog
Are to asch ahe call nahi chalt
एकदम भारी सतीश दादा
Maza video paha mast aahe nature ⛰️⛰️🌧️
Nice.dada👌👌👌
😛😛😋😋
Nice Party
Enjoy it bro asle divas parat nahi yenar 😍😍
Pudhyachya varshi nakki yenaar 😎
Ek number bhava party.
Mast
Satish bhau tumchya bhavala दोन शर्ट खरेदी करून द्या ..त्याला अक्कल तर दिसतच नाही असं वाटतंय तुमच्या subscriber महिला पण असतील ते पण व्हिडिओ बगतात असं वागणं शोभत नाही भाऊ ..त्या पेक्षा तुम्ही हा व्हिडिओ बनवला नसता तरी चालं असतं..पुढच्या वेळेस तेवढं ध्यानात असू द्या
👍 Nice Celebration
Party time
Nice vlog
👍👍👍👍👌👌👌👌
All family together lunch is amazing Awesome
Dhamal! 👍
Satish dada tujhe video amhi nehmi baghto..chan astat..varsha vahini la vicharla sang...
चिकन पार्टी खूप खूप छान