चेतन तुझा blog आणि त्यात दिलेले माहिती अगदी उत्तम आहे. Travel blog कसा असावा हे तुझया व्हिडिओ मधील माहिती flash करणे वरून दिसते. नाहीतर काही travel blogger असे असतात की ते फक्त blog आणि व्हिडिओ तयार करणे आणि upload करणे यातच धन्यता मानतात😅😅😅😅😅😅😅😅😅 पण तू सगळ काही यात समाविष्ट केलेस. Viewers जे असतात त्यांना काहीच माहिती नाही असे समजून travel blog तयार करावा लागतो आणि त्यात तशी माहिती include करावी लागते.😊😊😊😊😊😊😊😊 Good Job
चेतन मस्तच अंदाजे 46 ते 47 वर्षापूर्वी वडिलांच्या नोकरीनिमित्त रोह्याला असल्याने भरपूर वेळा श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिवेआगर ला जाणे झाले फक्त शांतता श्रीवर्धन ला रेस्ट हाऊसला राहायचो धन्यवाद असेच चालू राहू दे
@@sayalidamgude6247 धन्यवाद. आम्ही जिथे राहिलो त्या रिसॉर्ट चे rent साधारण ४५०० ते ५००० पासून सुरू होते. तरी एकदा 9763050505 ह्या नंबर वर कॉल करून आत्ताचा rate विचारून घ्या. Travelling जर स्वतःची गाडी असेल तर पुण्यापासून १७० किमी आहे. नाहीतर ST बस सुध्दा मिळू शकते.
चेतन तुझा blog आणि त्यात दिलेले माहिती अगदी उत्तम आहे.
Travel blog कसा असावा हे तुझया व्हिडिओ मधील माहिती flash करणे वरून दिसते.
नाहीतर काही travel blogger असे असतात की ते फक्त blog आणि व्हिडिओ तयार करणे आणि upload करणे यातच धन्यता मानतात😅😅😅😅😅😅😅😅😅
पण तू सगळ काही यात समाविष्ट केलेस.
Viewers जे असतात त्यांना काहीच माहिती नाही असे समजून travel blog तयार करावा लागतो आणि त्यात तशी माहिती include करावी लागते.😊😊😊😊😊😊😊😊
Good Job
खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशा comments मुळेच प्रेरणा मिळते 😊🙏❤️
Very nice presentation. Drone photography was lovely.
Thank you very much 😊🙏
Superb trip..... awesome family..... nice information.... keep it up.....we want explore more places from you
@@rahulbhongle8287 Thank you very much 😊❤️
You can check our Channel. There are lot of such videos which you would like. 🙏
Khup sundar video & drone shot amazing ahe ❤❤
खूप खूप धन्यवाद समाधान 🙏❤️
स्वच्छ, शांत आणि मोठा समुद्र किनारादिवेआगर बीच खुपचं छान आहे.
@@balasahebmoze4872 धन्यवाद 😊🙏
खूप छान सादरीकरण
@@ashokjoshi1834 खूप खूप धन्यवाद 😊🙏
I love kokan ❤
@@shamshelke6622 👍❤️
Khup chhan mahiti
धन्यवाद 😊🙏
सुंदर माहिती व विडिओ👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
Am mi 1 st time fish cha nilav bagto ahe khup mast ahe & h pinki tai cha business skil khup mast ahe...🤩🤩🤩supar
😄😄 मच्छी बाजार एकदा तरी बघितला आणि अनुभवाला पाहिजे.
खूप छान video आणि माहिती 🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chhan mahiti deta dada tumchya vlog madhe aajpasun tumchya family madhe ek subscriber ajun add zala ❤
वा, खूप खूप धन्यवाद 😊🙏
स्वागत आहे तुमचे ❤️
सुंदर
@@manishsorate5522 धन्यवाद 😊🙏
Sundar video ani mahiti
धन्यवाद 🙏
Nice vlog
Thank you 😊🙏
चेतन मस्तच अंदाजे 46 ते 47 वर्षापूर्वी वडिलांच्या नोकरीनिमित्त रोह्याला असल्याने भरपूर वेळा श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिवेआगर ला जाणे झाले फक्त शांतता श्रीवर्धन ला रेस्ट हाऊसला राहायचो धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Chan
धन्यवाद 😊🙏
Hello...
Khup chan n informative video..
Tumhi resort rate n travel costing please sangu shkal ka?
@@sayalidamgude6247 धन्यवाद. आम्ही जिथे राहिलो त्या रिसॉर्ट चे rent साधारण ४५०० ते ५००० पासून सुरू होते. तरी एकदा 9763050505 ह्या नंबर वर कॉल करून आत्ताचा rate विचारून घ्या.
Travelling जर स्वतःची गाडी असेल तर पुण्यापासून १७० किमी आहे. नाहीतर ST बस सुध्दा मिळू शकते.
Water sports ya ch beach laa hote ka dada
हो, water sports दिवे आगर beach ला च होते
Amcha ratnagiri la pan yeun ja
@@rahulgurav7506 रत्नागिरी जिल्ह्यातील पण बरेच videos आहेत आपल्या चेंनेल वर 🙏
Aamhi pan 2 days hoto ani mast enjoy kelela😊
@@Solo__Raider मस्तच 👍👌
मुंबई पेक्षा कोंकण मधील गावात मासे जास्त महाग असतात असे मला वाटते😮😮😮😢😮😮
👍
हो
Khare ahe rao😢
बरोबर
दिवेआगार पेक्षा आम्हाला काशिद बिच जास्त आवडते.
हो, काशीद बीच पण छान आहे.
Tikde Thandi jast aahe ka
@@ShaileshRaut1907 खूप थंडी नाही
@ChetanMahindrakar Pune Satara yevdi nahi na
@@ShaileshRaut1907 नाही, तेवढी नाही.
दादा आपण मालवण जवळ वालावल या ठिकाणचा एक एपिसोड करा आणि एपिसोड मोठे करा ही विनंती
हो नक्कीच. धन्यवाद 😊🙏
2 divas agodar gele hote ka?
@@Navodayanlawyer १५ नोव्हेंबर ला गेलो होतो
Room rent kay ahet tithe
4500 ते 5000 पासुन चालू होतात. तरी 9763050505 ह्या नंबरवर कॉल करून चौकशी करून घ्या.
@ChetanMahindrakar thank you 😊
Ajun kontya places aahe baghayla ?
जवळच श्रीवर्धन हरिहरेश्वर किनारे आहेस. श्रीवर्धन मध्ये पेशव्यांचे जन्मस्थान आहे आणि काही जुनी मंदिरे आहेत. हरिहरेश्वर ला मंदिर पाहू शकता.
Mze maher Harihareshwar
Hotel rent kiti aahe
4500 पासून चालू होते. तरी अधिक माहितीसाठी 9763050505 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
hotel stay charges kiti aahet
४५०० पासून चालू होतात. अधिक माहितीसाठी 9763050505 ह्या नंबर वर कॉल करा.
रूम चे भाडे किती आहेत.
साधारण ४५०० ते ५००० पासून चालू होतात.
खालच्या नंबर वर कॉल करून विचारून घ्या.
Mr. Vikram Magar, 9763050505
Rent kiti ahe magar farm che
@@Petvlogs14 4500 ते 5000 पासून सुरू होते वेगवेगळ्या catagory साठी आणि सीझन प्रमाणे.
@ChetanMahindrakar ok thanks
Dada resort madhe stay chi price kyy
४५०० ते ५००० पासून रूम चे रेंट चालू होते.
किती लोकान साठी@@ChetanMahindrakar
8 जनासाठी 1 दिवस राहुन किती खर्चा येईल पुणे ते दिव्याघर.
तुम्ही कसे जाणार आहात, कुठे राहणार आहात त्यावर अवलंबून आहे. १५००० ते २०००० पर्यंत खर्च येऊ शकतो.
5 हजार रु rent असेल या room च असे मला वाटते आहे.😊😊😊😊😊😊
हो, 5 हजार पासून चालू, depends on occupancy and season
कोणता ड्रोन वापरता ??
DJI mini 3 pro
पाणी काळपट आहे...
@@AshokTambe-jo1rx 👍
सुरमई मच्छी चा खर्च नाही टाकला 😅
हो, राहीलच add करायचं 😂
3200 चे मासे घेतले राव बोलता बोलता 😂
Sunder video ani mahiti sir tumchae video khup mast astat sir please send your number
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
कृपया नंबर साठी instagram किंवा FB वर DM करा.