देवबागमध्ये मी राहिले नदीकाठच्या या सुंदर रिसॉर्टमध्ये | Scuba Diving Experience| Rivercoast Resort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 249

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Рік тому +31

    आता थंडीच्या मोसमात आपली पावलं वळतात समुद्रकिनाऱ्याकडे. कोकणाकडे. तुमच्यापैकी बरेच जण मालवण देवबाग तारकर्ली ट्रीप प्लॅन करत असालच. तर देवबागमधला Rivercoast Resort,Devbag हा stay तुम्हाला Recommend करत आहे. देवबाग संगमापासून खूप जवळ आहे. इथली खासियत म्हणजे नीटनेटक्या कॉटेजेस, रूममधून दिसणारा कर्ली नदीचा किनारा, चविष्ट असं Seafood आणि मिळणारा निवांतपणा. आपण बुकिंगवेळी कल्पना दिली की स्कुबा डायव्हिंग,बोट राईड अश्या activites ते arrange करतात.
    🌼Contact Details 👇🏼
    📞Rivercoast Resort : +91 94047 42200

  • @naresh56sne
    @naresh56sne Рік тому +6

    तुझा हा उपक्रम खुपचं छान आहे हा आम्हाला सुद्धा भ्रमंती साठी मदत करतोय..
    तुम्ही भेट दिलेल्या स्थळांची माहिती तर मिळतेच फक्त आथिर्क बजेटची माहिती दिली तर फारचं उत्तम होईल....
    धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा तुझ्या उपक्रमा साठी....

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Рік тому +20

    कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन शहरातील धाका धुकीच्या जीवन आणि प्रदुषण कामाचा तणाव या सगळ्यापासून दुर विश्रांतीसाठी निवांत निसर्गरम्य ठिकाणे तुम्ही दाखवत असतात अप्रतीम दृश्य नेहमीच कॅमेरात टिपून चांगल्या पद्धतीने सादरीकर तुम्ही करतात स्कुबा डायविंग भारी वाटली .

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Рік тому +3

    मुक्ता मस्तच भरपूर वेळा तारकर्ली देवबाग मालवण झाले आहे वेंगुर्ला रॉक्स जवळ पर्यंत तीन वेळा जाऊन आलो आहे सीगल बीचवर संध्याकाळ घालवली आहे पण तू जे केलस ते स्कुबा डायव्हिंग करायचं धाडस काय झालं नाही रिव्हर कोस्ट भारीच धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏼

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Рік тому +3

    मुक्ता,अप्रतिम व्हिडिओ.
    देवबाग खूपदा अनेकांच्या व्हिडिओ मधून पाहिलं पण तुझ्या नजरेतून पाहिलेलं आजचं देवबाग दीर्घ काळ लक्षात राहील. A for ऑरा, ती कर्ली नदी, अंबरातली बगळ्यांची माळ, आणि
    Thrilling स्कुबा ड्रायव्हिंग किती पाहू असा झालं होता,तू स्कुबा करत होती, असं वाटत होतं,केव्हा वर येतेस.तू म्हणते तसं आपल्याला वरच्या आकाशाची आणि खाली जमिनीची सवय असते.any way, तु खूप brave
    आहेस,शेवटी हे सगळं नेत्र सुख दिल्याबद्द्ल खूप thanks आणी शुभाशीर्वाद.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 Рік тому +4

    मालवण हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. देवबाग तर खुपच सुंदर आहे. संगम ही जागा तर अप्रतिमच आहे. धन्यवाद 😊

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Рік тому +2

    छान मुक्ता.. एखादी डॉक्युमेंट्री प्रमाणेच तुझी सांगण्याची पद्धत आहे.. फारच भावते. धन्यवाद.

  • @satyamtradeline13
    @satyamtradeline13 10 місяців тому

    खूप छान.. तूझ्या सारखी उत्साही आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेऊन जगणारी जीवनसाथी प्रत्येकाच्या जीवनात असो !! आयुष्य कधीच कंटाळवाणी वाटणार नाही 🙌🏻

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Рік тому +1

    तुझा video मला नंतर पहायचा होता, पण ठरवलं की 2 min ची सुरुवात बघू आणि नंतर video पाहतच राहिलो 👌🏻👌🏻 तुझं अप्रतिम presentation न location तर भन्नाट 👍🏻 खूप छान video.. Thanks

  • @PrashantDongare-hf4zo
    @PrashantDongare-hf4zo Рік тому +10

    You guys should be Ambassador of konkan... Love the way you promote and present the konkan❤❤❤

  • @kanhaiyachavan7947
    @kanhaiyachavan7947 8 місяців тому

    मुक्ता... खरंच ग्रेट, किती सुंदर व्हिडीओ आणि तू खरंच किती छान सगळं समजावून सांगितले आहे... नक्कीच येणाऱ्या हिवाळ्यात आम्ही सहकुटुंब आम्ही जाणार आहेत.
    Thanks...तुझे व्हिडीओ अप्रतिम असतात.

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 Рік тому

    खुप छान , देवबाग तारकर्ली अप्रतिम आहे. Scuba diving पहिल्यांदा पाहिलं आणि त्या अनुषंगाने खुप माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद 🙏

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому

    कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले आहे धन्यवाद

  • @gourinarvekar93
    @gourinarvekar93 Рік тому +3

    कसल भारी मुक्ता स्कूबा डायव्हिंग बघून खूप छान वाटल. समुद्राच्या तळातले द्रुष्य खूपच विलोभनीय वखटले

  • @rajendrabhise2851
    @rajendrabhise2851 Рік тому

    खूप खूप धन्यवाद! आणि पुढील प्रवासासाठी भरपूर भरपूर भरघोस शुभेच्छा!!!

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 Рік тому +2

    मुक्ता....नावाप्रमाणेच जीवन जगत आहे मुक्त...मस्त तुमचे व्हिडिओ मस्त असतात खास करून नरेशन..😊

  • @ramdasmagar8736
    @ramdasmagar8736 Місяць тому

    खूपच छान देवबाग किनारा

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Рік тому +4

    एक नंबर . पण हॉटेल जेवण यांचे दर कसे किंवा स्कुबा चे दर कसे याची माहिती द्या ही विनंती

  • @swapnilthakur1250
    @swapnilthakur1250 24 дні тому

    nice ...chef by profession...from Albaug staying in Canada but heart in Konkan...

  • @sanjeevshetti5801
    @sanjeevshetti5801 Рік тому +1

    Mukta : presentation excellent . clear and detail information about Devbaug beach . thanks .

  • @subhashsawant170
    @subhashsawant170 5 місяців тому

    पाण्या मधील शूटिंग अप्रतिम🎉🎉🎉

  • @pratappanpatte5458
    @pratappanpatte5458 Рік тому +1

    पडद्या पाठीमागील कष्ट रोहित दादा एकदम छान शूटिंग केलं❤

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 9 місяців тому +1

    खूपसुंदर दैवबागला आलो आहोत अस वाटल छान

  • @rajendrabhise2851
    @rajendrabhise2851 Рік тому

    मुक्ता सर्व काही अप्रतिमच् !👌👍🎁🌹💐👍!!!

  • @parashurambhagale2597
    @parashurambhagale2597 Рік тому

    विडिओ खूप छान आहे... घरी बसल्या बसल्या सगळं काही बघायला अनुभवायला मिळत.... तुमचं कौतुक कराव तितकं कमीच आहे... पण पाण्याखाली जे विडिओ रेकॉर्ड केलाय त्याला पण सलाम... तो कोण आहे?

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Рік тому +1

    Video खूप छान आहे मज्जा आली 👍

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Рік тому

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे स्वर्ग आहे सुपर 😊😊😊😊😊

  • @Ikalyani
    @Ikalyani Рік тому

    अद्‌भुत💙 नयनरम्य🌊

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Рік тому

    आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Рік тому +2

    Wow, kiti mast video banvalas in water also it's amazing 🎉🎉🎉🎉keep it up, hatts of you

  • @mymissveera3797
    @mymissveera3797 Рік тому +1

    रॉक गार्डन ला पण जा हा देवबाग पासून थोडे दूर आहे म्हणजे मालवन गावातच आहे पण छान आहे . please जा😊😊😊

  • @Radhakrishna_Sangeet_Sadhana

    👌🏻खुपच छान.. सुंदर चित्रीकरण

  • @latapethe8047
    @latapethe8047 Рік тому

    Khup sundar ahe devbaug ani tu chan padhtine sangte thanks❤

  • @RivercoastResort
    @RivercoastResort Рік тому +2

    It was lovely hosting you Mukta, loved the way you explained your expirience so well. See you again!

  • @kalpeshchaudhari
    @kalpeshchaudhari Рік тому

    माझं आवडतं ठिकाण....मस्त व्हिडिओ❤

  • @mymissveera3797
    @mymissveera3797 Рік тому +1

    तुम्ही ओशिअन ब्लीस ह्या रेस्टॉरन्ट ला जा खूप मस्त आहे

  • @varshabhatkar6043
    @varshabhatkar6043 Рік тому +1

    Devbag is in our huart

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Рік тому

    मुक्ता खूप धाडसी आहेस.खूप छान.

  • @omsai7603
    @omsai7603 Рік тому +2

    मुक्ता ताई कोयना dam
    Backwater व्हिडिओ बनवा

  • @rajeshgholap8953
    @rajeshgholap8953 Рік тому

    Your hosting is too good Mukta
    Nice video. Kokan is amazing

  • @nirajwankhede5085
    @nirajwankhede5085 Рік тому +1

    Every video keeps getting better and better...keep up the good work😊

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 Рік тому +1

    Chaan video Tai

  • @mohanjoshi2789
    @mohanjoshi2789 Рік тому

    You explain very well good marathi style

  • @sandeepbhosale5496
    @sandeepbhosale5496 Рік тому

    Mastach नेहमिपमाणे ❤❤❤

  • @swatiwankhede4426
    @swatiwankhede4426 Рік тому +3

    ताई खूप वेळ पसून फोन हातात घेऊन व्हिडिओ ची वाट बघत होते ☺️ आला बाई एकदाचा आत्ता सगळे मिळून बघू व्हिडिओ

  • @rameshphule41
    @rameshphule41 10 місяців тому

    छान सादरीकरण

  • @Pranaavj
    @Pranaavj Рік тому +1

    Kiti chaan! Khup sundar. Me hyaach resort la jaain.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому

      Thank you 😊 तुमचा अनुभव नक्की शेअर करा

  • @sujitvengurlekar7402
    @sujitvengurlekar7402 Рік тому +1

    Mukta shaan banavalas video thank you ❤❤ avadala video devbag gavaarcha

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Рік тому

    Khup bhari experience hota khup mst volg 1 no😊❤

  • @tanajishrirangjamdhade
    @tanajishrirangjamdhade Рік тому

    देवबाग 👌🏻👌🏻

  • @savitaningawale228
    @savitaningawale228 Рік тому

    खूप सुंदर vlog 👌👌👌

  • @nileshansurkar5018
    @nileshansurkar5018 Рік тому

    Khup khan video sister

  • @akashgaikwad5653
    @akashgaikwad5653 Рік тому

    Seeing you calms my mind ❤...

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 Рік тому

    Khup chaan Episode mukta

  • @shashikantnilkund9651
    @shashikantnilkund9651 Рік тому +2

    Nice location captured very beautifully by you in this episode & looks like a dream location.Nature the ultimate 👌👌🙏❤

  • @analytictorq7917
    @analytictorq7917 Рік тому +2

    Majha gaon ahe te❤❤❤

  • @jagannathacharshretshringi
    @jagannathacharshretshringi Місяць тому

    Excellent video.

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe Рік тому +1

    vdo पाहून कोक न व मुक्ताच्या प्रेमात पडायला होत

  • @mithimirchiz
    @mithimirchiz Рік тому

    Shooting and editing is brilliant 👌🏻

  • @haripatil87
    @haripatil87 Рік тому +1

    Very nice video❤

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Рік тому +1

    Mast scuba diving

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    खूप छान आहे विडीओ

  • @adityaghadge2434
    @adityaghadge2434 Рік тому +1

    Hello Mukta, the video is fantastic! Could you please share details about your scuba diving

  • @meghanpetkar908
    @meghanpetkar908 Рік тому +2

    Hi Mukta, One Suggestion. Where ever you go please provide information about how to reach if anybody don't have own vehicle it will be useful.Thanks keep exploring.

  • @shashiroopakotian4508
    @shashiroopakotian4508 Рік тому

    Very nice vlog. Scuba diving was adventurous, great. Mukta rocks.

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 10 місяців тому

    Amhi pan kele devbag la scubadiving 👌

  • @suhaspatil5676
    @suhaspatil5676 Рік тому

    Great experience ever....

  • @govindgavhane37
    @govindgavhane37 9 місяців тому

    खुप छान😊

  • @mkotwal484
    @mkotwal484 Рік тому

    सुंदर अतिशय सुंदर

  • @sagargawade7314
    @sagargawade7314 Рік тому

    Mast video hota 😊

  • @mangeshpatil9113
    @mangeshpatil9113 Рік тому

    खुप छान व्हिडिओ

  • @sanjayparkar5529
    @sanjayparkar5529 Рік тому +1

    Tu ekda diveagar la pn ye ani aamchya ghari pn ye
    Plzz😊
    Aamcha ghari tula ukdiche
    modak pn miltil plzz😊

  • @madhuripatil9197
    @madhuripatil9197 Рік тому

    Khup chhan 👍👍

  • @rohankokani4306
    @rohankokani4306 Рік тому

    आपली आवाज खूप गोड आहे

  • @_rahul_karanjkar_96k
    @_rahul_karanjkar_96k Рік тому

    अप्रतिम विडीओ ताई❤

  • @yogeshsalve_3
    @yogeshsalve_3 Рік тому

    मला Mukta ताई आणि
    Nehu's Empire channnel चे व्हिडिओ खूप आवडतात

  • @rahulmehetre9335
    @rahulmehetre9335 Рік тому +1

    Your narration is so nice 👍

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar Рік тому

    खूप छान !

  • @sonalkale5327
    @sonalkale5327 Рік тому

    Tumhi scooba diving kuthe kele tithala tyancha reference dila tar.. Please bare hoil.

  • @BhalchandraKeluskar-tx3wo
    @BhalchandraKeluskar-tx3wo Рік тому

    Great presentation
    Beautiful Beach

  • @prajktahedau5980
    @prajktahedau5980 Рік тому

    Alibaug cha video nhi ahe ka?
    Me khup search kela

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому

    मुक्ता ताई खरच कोकणात खूप अशी ठिकाण आहेत जी
    आपल्याला खेचून बोलावून घेतात
    दापोली येथे पण या प्रकारे काही ठिकाणे आहेत जी परत परत पहावी असे वाटते
    PALNITKAR CASHEW Nuts kokan kaju Dapoli
    उनवरे गरम पाण्याची कुंडे

  • @VaSu.shiv-jija_
    @VaSu.shiv-jija_ Рік тому

    Kolhapur to devbag la jatana kiti chek post lagtat tai plz 🙏sanga 🙏

  • @anantgidaye5840
    @anantgidaye5840 Рік тому

    Khup chan video banvtes Tu. Mala pan shikav na video banvayla please🙏. Editing kashi kartes Tu mala pan sang jara tricks. Video editing karaychi🙏👍👌😍❤💐

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 Рік тому +1

    Lucky Couple

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o 9 місяців тому

    रुमचे दर आणि जेवणाचे शाकाहारी आणि मांसाहारी दर सांगत जावा हि विनंती....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Swargiy. Sundar. Konkan ❤.

  • @rhtblf1
    @rhtblf1 Рік тому +1

    Very nice video👍

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Рік тому

    Underwater shooting is very nice

  • @rahulpatil957
    @rahulpatil957 Рік тому +1

    Just Wow❤ Mesmerizing Vlog Mukta 😊Memories for lifetime !!

  • @kiransuryawanshi9176
    @kiransuryawanshi9176 Рік тому

    Khup chan

  • @subhashmarne5566
    @subhashmarne5566 7 місяців тому

    Beautiful

  • @kamleshpednekar1643
    @kamleshpednekar1643 Рік тому +1

    Bhari

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Рік тому +11

    Per dat cost - 6000/- + gst too much cost. सर्व सामान्य माणसाला परडवतील असे रिसॉर्ट कुणाला माहित असल्यास कळवा.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Рік тому

    Great 👍

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 Рік тому

    Nice video 📹 👍

  • @kirankevale2914
    @kirankevale2914 Рік тому

    आम्ही जाऊन आलो खूपच सुंदर आहे फुल एन्जॉय पण जवळ 15 ते 20000 हवेत.

    • @pradnyapatil7040
      @pradnyapatil7040 11 місяців тому

      It is same for 2 people?? Mhnje couole sathi??

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Рік тому

    Nice video and resort also.

  • @Only1suresh.
    @Only1suresh. Рік тому

    घरबसल्या आम्हाला हे पहावयास भेटत आहे. असेच फिरत रहा.❤😅

  • @harshadasurve4880
    @harshadasurve4880 4 місяці тому

    What is the rate of A shaped cottages.