'काँग्रेसच्या नेत्यांचे लाड...' बघा कोल्हापूरात भाजप बैठकीदरम्यान काय घडलं ? | Hasan Mushrif |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • 'काँग्रेसच्या नेत्यांचे लाड...' बघा कोल्हापूरात भाजप बैठकीदरम्यान काय घडलं ? | Hasan Mushrif |
    .........................................
    कोल्हापूरमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये समरजीत घाटगे आणि धनंजय महाडिक यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाजप नेते महेश जाधव यांनी हसन मुश्रीफ यांना वॉर्निंग दिली. काँग्रेसच्या नेत्यांचे लाड आमच्या स्टेजवर नको असं महेश जाधव म्हणाले.
    #SamarjeetGhatge #HasanMushrif #Latestnews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
    #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our UA-cam Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...

КОМЕНТАРІ • 318

  • @vishaljadhav1793
    @vishaljadhav1793 Місяць тому +140

    तुमच्या शेजारी बसलेले सगळे नेते तर काँग्रेस मधूनच आलेत 😅😂

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 Місяць тому +138

    शाहु महाराज विजय निश्चित आहे

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Місяць тому +108

    मुश्रीफ साहेब काय अवस्था केलीय भाजपने तुमची,

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +305

    तुमच्या सगळ्यांच बाप एकच आहे तो म्हणजे बंटी पाटील साहेब 💪🔥❤️

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 Місяць тому +130

    दोन्ही खासदारांना २०१४ आणि २०१९ निवडून आणणारा वाघ म्हणजे बंटी पाटील. तुम्ही एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही.

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 Місяць тому

      घंटा बंटी

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 Місяць тому

      ​@@mpgroup1086techi ghanta vajvayla lagnar aahe,4 junela.

  • @advika927
    @advika927 Місяць тому +43

    तुम्ही रक्ताच पाणी करा.. पण आम्हाला राजगृहातून आद. बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे.. यंदा खासदार महाराजच होणार.. वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा..

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Місяць тому +40

    मुश्रीफ ला इज्जत राहिली नाही, त्यापेक्षा जेल मध्ये जाऊन संजय राऊत सारखा परत आले असते आज इज्जतीत फिरले असते पवार साहेबांसोबत. 😂

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es Місяць тому +108

    महेश जाधव चे 50 तरी मतदान आहे काय

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es Місяць тому +60

    महेश जाधव तुम्ही शांत बसा तुमचा भाजपमध्ये बरोबर कार्यक्रम केलेला आहे

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 18 днів тому

      महेशराव तुम्ही कितीही रक्ताच पाणी करा . पाणी हे महाडकांच्या ओंजळीनेच प्यावे लागणार तुम्हाला . ( 2:00 वाजपेयींच्या काळातली भाजप राहीलेली नाही .)

  • @sspro.artist2043
    @sspro.artist2043 Місяць тому +106

    फक्त स्वप्ने पहा तुम्ही निवडणूक हरणार आहात

  • @santoshteli999
    @santoshteli999 Місяць тому +6

    कोल्हापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघ ❤🎉 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब 👑💯 फिक्स खासदार... श्रीमंत शाहू महाराज ❤️👑💯🚩

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 Місяць тому +46

    रक्तदाब ठेवा लक्षात ठेवा महविकास आघाडी विजय होणार

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Місяць тому +9

    सर्व पक्षातून आलेले नेते बसले होते.. भेळ पुरी मिसळ झाली..

  • @pintukamble23
    @pintukamble23 Місяць тому +6

    महाडिक एकनिष्ठ कधी कोणा बरोबर राहिलेत का हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +38

    गोव्यात दारू पिऊन टेबल वर डान्स.... पाणी झालं रे....😂😂😂😂😂

  • @abhikatkar5371
    @abhikatkar5371 Місяць тому +40

    महेश जाधव नगरसेवक ला पण निवडून यत नाही आणि त्यू शिकवलाय 😂

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому +2

      जाधव म्हणजे घरात नाही दाणा आणि मला हवलदार म्हणा

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 Місяць тому +30

    आमचा एकच साहेब बंटी भाऊ

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es Місяць тому +50

    शाहू महाराज 3 लाखाच्या पुढे निवडून येणार

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es Місяць тому +10

    मला वाटते महेश जाधव ना राजकारण कळत नाही

  • @user-jn8ze7oz1y
    @user-jn8ze7oz1y Місяць тому +56

    रक्ता च दारु करु 😂😂😂

  • @pranavpatil1667
    @pranavpatil1667 Місяць тому +25

    Tagyano 2019 सालची dhananjay mahadik यांची भाषणे बघा अणि मोदींची टिमकी vajva

  • @ganeshaher4576
    @ganeshaher4576 Місяць тому +40

    तुमचा कार्यक्रम राष्ट्रवादीच करणार

  • @hindustani5093
    @hindustani5093 Місяць тому +28

    हा काय मंडलिकांना दूसऱ्यांदा खासदार व्हायला देनार नाही

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +44

    तुम्ही रक्ताच पाणी करा त्याचा पू होईल..... आम्ही संविधान वाचवणार.

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 Місяць тому +43

    १) स्टेज वरील काही नेते संजय मंडलिक यांची गंमत पाहत आहेत 😅
    २) स्टेज वरील दोन्ही खासदारांना सतेज पाटील यांनी खासदार केले आहे.
    ३) महेश जाधव आधी आपण नगरसेवक व्हा आणि मग तडफदार भाषण करा.
    ४) आपली ताकद ओळखून संजय मंडलिक यांच्या वर टीका करा . ती व्यक्ती खासदार आहे .
    ५) २०१९ साली सगळी भाजपची लोकं धनंजय महाडिक यांचा प्रचार करतं होतीत त्यावेळी तुमची पक्ष निष्ठा कोठे गेली होती.

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 Місяць тому +9

    भाजपला सत्तेचा किती माज आलाय
    हे भाजप च्या शेंमड्या कार्यकर्त्यांच्या भाषेवरून कळतय....
    ह्यांचा माज लोकसभेला उतरवल्या शिवाय राहणार नाही
    कोल्हापूर चा खासदार हा महाविकास आघाडीचाच असणार...
    जय महाराष्ट्र

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 Місяць тому +49

    तुम्ही सतरंज्या उचला

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Місяць тому +36

    तुम्ही ढुंगण धूत बसा 😂😂😂

  • @kamblesagar2667
    @kamblesagar2667 Місяць тому +5

    कार्यकर्ते प्रामाणिक आहे ओ पण तुमचा पक्ष बेमान आहे त्याचं काय करायचं

  • @Raysons2232
    @Raysons2232 Місяць тому +5

    100% पडणार 😅😅😅😅. एक बंटी बजयेगा सबकी घंटी 😅😅😅

  • @user-ih8bb5og7c
    @user-ih8bb5og7c 12 днів тому

    अगदीच बरोबर

  • @s.p.368
    @s.p.368 Місяць тому +5

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय निश्चित

  • @rajaramkamble7515
    @rajaramkamble7515 Місяць тому +6

    काही झाल तरी आता पुन्हा भाजपा नकोच. संजय मंडलीकांना मत म्हणजे मोदींना मत. जस महाडीक नको म्हणून मंडलीकांना निवडून आणल तस आता तुम्ही नकोच म्हणून महाराजांना निवडून आणेल जनता.

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es Місяць тому +23

    तुम्हाला भाजप मध्ये किती किंमत आहे

  • @RaghunathPatil-hc6dn
    @RaghunathPatil-hc6dn Місяць тому +14

    शाहू महाराज मोठ्या मताने विजयी होणार

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 Місяць тому +21

    धमक्या देतोस काय रे?

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Місяць тому +5

    भाजप चे कमी इतर पक्षातून आलेले जास्त आहे

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g Місяць тому +3

    4 वेळा डिपॉजिट जप्त महेश जाधव कॅबिनेट मंत्री ला वारनींग देत आहे

  • @sandiptavandkar3180
    @sandiptavandkar3180 Місяць тому +3

    महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

  • @user-wp8ft9ty7c
    @user-wp8ft9ty7c Місяць тому +3

    काय सांगतोय हा पोपट 😮

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 Місяць тому +6

    Congress❤❤

  • @niesh790
    @niesh790 Місяць тому +11

    तुमच्या घरातले पैसे देताकारे काम करताना ? याच काम करायच नाही त्याच करायच सांगायला ? भाजपाच्या विरोधात मतदान करणाऱ्या जनतेला जीएसटी माफ असतोकारे ?

  • @ViswahjeetBandivadekar
    @ViswahjeetBandivadekar Місяць тому

    सगळं पाणीच होणार

  • @sourabhwaydande4538
    @sourabhwaydande4538 Місяць тому +4

    हा ईतका बोलतो तर मतदान करेल कशावरून

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 Місяць тому +2

    Lay bhari dada .. dosti usti ghari theva .🙏

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 Місяць тому +2

    सगळे भाजप नेते कॉंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाच्या मुशीत तयार होऊनच आले आहेत

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +2

    हेला खोके मिळालंय............ मागे. बसलेल्यांना. थोड तर दे बाबा 😅😅😅😅

  • @sp5416
    @sp5416 Місяць тому +1

    सपाटून पराभव झालाच म्हणून समजा 🎉

  • @Sjadhav5290
    @Sjadhav5290 Місяць тому +6

    सामान्य जनतेची कामे करा सर्वे लोक समान पक्ष विरहीत कामे आवशयक

  • @prasadkadam4842
    @prasadkadam4842 Місяць тому +6

    Tumcha daddy Banti saheb

  • @ravindragavade2180
    @ravindragavade2180 Місяць тому +18

    फक्त बंटी साहेब

  • @adinathpalake
    @adinathpalake Місяць тому +3

    याला जनतेने कधी थारा दिलाय काय 😂😂😂

  • @BeingHuman9
    @BeingHuman9 Місяць тому +1

    अब की बार.. भिकारी पार.. जय जय तेरे नाम 😂😂😂😂

  • @dadasopatil5814
    @dadasopatil5814 Місяць тому

    एकमेकांच्या जवळपास बसायला यांना लाज कशी वाटली नाही...... जनताच खुळी..... मतदारांनो आता तरी जागे व्हा आणि यांना त्यांच्या जागा दाखवा.....

  • @sb-cv1sv
    @sb-cv1sv Місяць тому +1

    चार लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn Місяць тому +2

    हा रक्ताचे पाणी करणार आणि महाराज निवडून येणार आहेत

  • @vijaypatil6870
    @vijaypatil6870 Місяць тому

    अति उस्तः ही नेता दिसतोय

  • @pritamchavan1384
    @pritamchavan1384 22 дні тому

    Jay shree ram

  • @tousiflamture705
    @tousiflamture705 Місяць тому +1

    कदापि शक्य नाही

  • @ArjunLokhande-jo5rm
    @ArjunLokhande-jo5rm 24 дні тому

    आम्ही रक्ताच पाणी करणार आणि महाराजांना निवडून आणणार एकच वंचित बहुजन आघाडी

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw Місяць тому +3

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 भाषण झालं की चटई नीट ठेवा

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 Місяць тому +1

    अह नाही जमत आशा बाशेवर नाही मिळणार मतदान

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +2

    फक्त उध्दव जी ठाकरे सरकार.... बाकी खेळ माकडांचा..

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Місяць тому +2

    मंडलिक फिक्स 2 लाख लीड

  • @user-uh5ge8zc7l
    @user-uh5ge8zc7l Місяць тому +1

    गप रे तुझ कोण आईकतय लेका बंटी पाटील सांगल तसच होणार ❤

  • @dadapatil776
    @dadapatil776 Місяць тому

    गुजरातचा मोदी कि कोल्हापूरची गादी .. एकच आवाज शाहू महाराज... मान मत फक्त छत्रपतिंच्या गादीला...

  • @arunvharambale7035
    @arunvharambale7035 Місяць тому +9

    Are baba kashala ugach bjp chi dholki vajvto tumhi maharashtrat satranjyach uchala. Mul bjp ahe kuthe???

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 Місяць тому +1

    असल पदाधिकारी असलीत कि जमलच 😂😂😂

  • @babasoyadav2156
    @babasoyadav2156 Місяць тому +5

    मोट बोल पण रेटनबोल

  • @sanjaymule2719
    @sanjaymule2719 Місяць тому

    सतरंज्या उचलण्यातच गेल आयुष्य😂

  • @vishwasjadhav6190
    @vishwasjadhav6190 Місяць тому +1

    जिल्हयातून भाजप हद्दपार होणार आहे

  • @kiranjadhav1875
    @kiranjadhav1875 Місяць тому

    महेश जाधव आपली कुवत किती आपण बोलतोय किती😂

  • @sumitgaikwad2301
    @sumitgaikwad2301 20 днів тому

    its call real man .......

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 Місяць тому +8

    Tuma saglyana bunty patil ekatech bas aahet.....😂

  • @bajiraopatil1270
    @bajiraopatil1270 Місяць тому +1

    जनतेच्या मनात असणारे फक्त शाहू महाराज

  • @irfanjamadar5134
    @irfanjamadar5134 19 днів тому

    अरेरे काय वेळ आली कार्य कर्त्यांवर ज्याच्या विरोधात कायम प्रचार केला आता त्या काँग्रेस वाल्यांचा प्रचार करण्याची वेळ आलीय काँग्रेस काल पण सत्तेत आणि आज पण

  • @Shivajipatil7768
    @Shivajipatil7768 Місяць тому +1

    Banti saheb mahntil tas 🎉

  • @janmanas555
    @janmanas555 Місяць тому +1

    Var देशातच हरणार आहात तेव्हा सबुरीने घ्या...परत इथेच नमस्कार करायचा आहे एकमेकांना😅😅

  • @vishwasjadhav6190
    @vishwasjadhav6190 Місяць тому

    ही युती जनतेला पटलेली नाही

  • @sunilgurav287
    @sunilgurav287 Місяць тому

    कोल्हापूर म्हटलं की महाराज तिथं पर्याय नाहीच

  • @shivajigavit5219
    @shivajigavit5219 Місяць тому

    ना घर का ना घाट का

  • @anuradhapatil3469
    @anuradhapatil3469 Місяць тому +3

    अब की बार १५०.

  • @rajanpatil4522
    @rajanpatil4522 Місяць тому

    कार्यक्रम संपल्यावर लगेच सतरंजी उचलायला लाग

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 Місяць тому

    गोड बोलवून आमदार, खासदार पळवायचे अन नंतर त्यांचा असा कचरा करायचा 😢

  • @pramodsid2038
    @pramodsid2038 Місяць тому +1

    कस पडतील ते बगा

  • @sandiptavandkar3180
    @sandiptavandkar3180 Місяць тому

    कोल्हापूर चे किंगमेकर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

  • @yogeshkamble7554
    @yogeshkamble7554 9 днів тому

    Vote for congress for better future 🤚🤚only Rahul Gandhi next PM, only Shahu Maharaj

  • @Patilrushi041
    @Patilrushi041 Місяць тому +1

    कट्टर bjp कार्यकर्त्यांनी फक्त लोकांचे च प्रचार करायचे तुमच काय नाय होत.

  • @sanjaykakade191
    @sanjaykakade191 Місяць тому

    Good

  • @user-rp1js1xd9k
    @user-rp1js1xd9k Місяць тому

    रक्ताचा पाणी नाही रक्ताच्या पाण्यात हो होणार आहे पो

  • @sachinsasane6745
    @sachinsasane6745 Місяць тому

    जाधव साहेब बरोबर आहे

  • @KundlikSawant-mt9fq
    @KundlikSawant-mt9fq Місяць тому +1

    फक्त उध्दव साहेब 🚩🚩

  • @dhanajichougale5581
    @dhanajichougale5581 29 днів тому

    विजयश्री छत्रपती शाहू महाराज

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому

    अब की बार भाजपा तडीपार

  • @amartalekar2490
    @amartalekar2490 Місяць тому

    निवडून देऊन परत 5 वर्ष फोन उचलत नाही 😂

  • @user-il5fv2ex2t
    @user-il5fv2ex2t Місяць тому

    Loksabha ka Shahu Maharaj Aamdani Kila musli Saheb

  • @chavanvilas16
    @chavanvilas16 Місяць тому

    निवडणूका शांततेत होऊद्या!

  • @pravindargude7476
    @pravindargude7476 Місяць тому

    अहो महाडिक साहेब भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर कारखान्या सभासदांचे उसाचे बिल लवकरात लवकर द्या शेतकरी खूप अडचणीत आहेत

  • @BharatJadhav-jv9rh
    @BharatJadhav-jv9rh Місяць тому

    याची उंची किती बोलतोय किती

  • @user-jm4vv1ud6s
    @user-jm4vv1ud6s Місяць тому

    अब की बार मोदी झोला लेके फरार😂😂