जय शंकरा गंगाधर | पंडित राम मराठे | गायक अनिरुद्ध भिडे | सामगंध कलाकेंद्र
Вставка
- Опубліковано 16 лис 2024
- कैलासाधिपती शंकराची कृपादृष्टी साऱ्या जगतावर आहे. या त्रिशूलधारी शंकराची भक्तीगाथा सांगणारे "मंदार माला" या नाटकातील 'जय शंकरा गंगाधर' हे गीत विद्याधर गोखले यांनी शब्दबध्द तर पंडित राम मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे.
गायक "अनिरुद्ध भिडे" यांच्या आवाजातील या गाण्याने भगवान शंकराच्या भक्तीत लीन होऊयात.
तबला - धनंजय पुराणिक, महिंद्र द्रविड
ऑर्गन - केदार भागवत
हार्मोनियम - अनिरुद्ध भिडे
ध्वनी - सर्वेश साऊंड, पनवेल
Connect with us -
Instagram - / saamagandha
#indianclassical #classicalmusic #music #indianmusiclovers #indianmusic #classical #aniruddhabhide #SaamagandhaKalakendra #panvel #सामगंध
सुंदर, फारच अप्रतिम आहे. आवाजात गोडवा आहे...
Outstanding 👍👏👏👏🙏
खूप छान ! 👍👍👌👌
Super.Melodious 🙏
फार छान सर, सुरेल
मस्तच मंदार सर
💐💐
अप्रतिम! 💐🙏🏻
खुप सुंदर 💐🙏
खूप छान सर
👌 खूप छान
फारच छान
खूप छान.
खूपच छान
Divine……🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Zakas
💐🙏
🙏
मंदार,आवाजातला गोडवा अतिशय सुमधुर ❤
Devine
खुप सुंदर...फक्त लय थोडी वाढवली तर आणखी छान वाटलं असतं
खूप सुंदर.आवाज स्पष्ट,गोड.
श, व पोटफोड्या ष या शब्दातील स्पष्टपणा नेहमीच जाणवतो.तुम्ही आम्हाला शिकविलेल्या गाण्यातील टीप्स आजही त्याचा वापर कीर्तनात मी करते.
नमस्कार. अशीच गाणी ऐकवत रहा.
खूपच छान
Zakas