शरद पवारांनी गेम फिरवलाय... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Sajjad Nomani | Mahavikas Aghadi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 251

  • @mhk9219
    @mhk9219 2 години тому +46

    मी मराठा असून, MVA ला मतदान करणार नाही.
    आत्ता पर्यंत त्यांनी किती आरक्षण दिलं दाखवावे.

    • @dipakkhade4746
      @dipakkhade4746 2 години тому +2

      एक मराठा हुशार मराठा चांगला निर्णय

  • @udayoak2758
    @udayoak2758 2 години тому +50

    काँग्रेस आणि शरद पवारांचे मतदार काय विचार करतात यापेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक काय विचार करतात हे बघायचे आहे.

    • @AnjaliKulkarni-y3b
      @AnjaliKulkarni-y3b 2 години тому +3

      Te sagle gele khaddyat.Apan vichar karu hyana matdan na karnyachs

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 години тому +44

    80% वोटिंग साठी प्रयत्न करूया

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 2 години тому +5

      80नाही बंधू 100%प्रयत्न करूया 🙏🚩🔥

    • @deepakmantri2189
      @deepakmantri2189 Годину тому +2

  • @rajendramiskin88
    @rajendramiskin88 Годину тому +8

    केवढे दुर्दैव आहे आमचे, इतिहासा पासून काही पण बोध घेतला नाही. मुघल,आदीलशाही, निझाम शाही, पानीपत चे दारुण पराभव.हे सर्व विसरले आहेत. उध्दव ठाकरे आजचे बाजी घोरपडे झाले आहेत.त्यात त्यांना पुरुषार्थ वाटतो. हे आमचे दुर्दैव आहे.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 години тому +53

    निवडणुका नंतर सज्जाद नोमानीचा बंदोबस्त केला पाहिजे

    • @FANTASYEXPERTARBAZ
      @FANTASYEXPERTARBAZ Годину тому +1

      Tujya gadit dum asel tr krun dakav

    • @anandvakil6147
      @anandvakil6147 52 хвилини тому

      @FANTASYEXPERTARBAZ तुला कळेल कोणाच्या कशात दम आहे कटूवा

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 37 хвилин тому

      @@FANTASYEXPERTARBAZ ka2wya honarch bandobast

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 36 хвилин тому

      @FantasyArbaz
      कोनी एक व्यक्ती नाही करणार. लक्षात ठेव जातीयवादी लोकांना युती सरकार बरोबर करणारच आहे.

    • @sudheer091
      @sudheer091 32 хвилини тому

      आधी भरघोस मतदान करून आपल्या घर भेद्यांना हद्दपार करा. मग याचाही बंदोबस्त होईल

  • @santoshkulkani444
    @santoshkulkani444 2 години тому +39

    वाकड्या गेल्या शिवाय महाराष्ट्र शांत झोपणार नही

    • @amirmule5333
      @amirmule5333 Годину тому

      वाकडयाला अजून खूप भोगायचे आहे म्हणून देवाने त्याला जिवंत ठेवले आहे.

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 43 хвилини тому

      होऊ का नथूराम गोडसे मी....... 😔

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 27 хвилин тому

      @@rajeshbelapurkarvlogs9885नथुराम ने स्वतः फासावर जाऊन एका महात्म्याला ( ? ) जन्म दिला आणि तो दशकानुदशके आपल्या मानगुटीवर बसला आहे ! आता तुम्ही अजून एक महात्मा हुतात्मा तयार करू इच्छिता का ? थोडी कळ काढा , याची देही याची डोळा सगळी दुर्गती बघू द्या की त्याला आणि मग डोळे मिटू द्या आपले आपण 😅

  • @g.d.kulkarni9297
    @g.d.kulkarni9297 Годину тому +16

    20 तारखेला आता मतदान केंद्रांवर हिंदूंच्या रांगा दिसतील!आतातरी जागे व्हा.आपले हिंदूच आपल्यावर उलटलेले आहेत.हे संकट परतावणे म्हणजे 100% हांदू मतदान!

  • @सोरकुल
    @सोरकुल 2 години тому +31

    शिवसेना नावाच्या महाभारत ग्रंथातील धृतराष्ट्र उद्धव ठाकरे आहे.

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 2 години тому +23

    देश विकायला निघालेल्या लोकांना तुम्ही मतदान करणार का. वेळ गेलेली नाही हिंदुनो सावध राहा।

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 43 хвилини тому +4

    दिनेशजी अभ्यासू विश्लेषण....हिंदू जागा होऊ दे आणि योग्य विचारसरणीला मत देऊ दे....हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.

  • @PrakashPande-lx1gb
    @PrakashPande-lx1gb 3 години тому +36

    😂😂😂 रडू नका. एक व्हा. सर्वांन भर भरून मतदान करा.

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 2 години тому +16

    जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अजून वेळ गेलेली नाही 🙇🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaychitlange
    @vijaychitlange 3 години тому +66

    हिंदू समाज एकत्र येउन गर्दिला न घाबरता मतदान करा। धर्म युद्ध आहे हे

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому +2

      आम्ही धर्म युद्ध करू आणि फडणवीस ची बायको Riyaz Ali सोबत reels बनव ते 😂😂😂😂

    • @atulpati1639
      @atulpati1639 2 години тому

      तू लबाड दिसतेस तुझं नावही तू परत सांगत नाहीस फडणीस च्या बायकोचा मतदानाचा आणि रील चा काय संबंध तुला काय त्याच्यात मुसलमानांना उरावर घ्यायचा आहे का आहे

  • @0.1हिंदुस्थान
    @0.1हिंदुस्थान 2 години тому +16

    उद्धव चे अभिनंदन.....मुसलमानांचा शिपाई झालास.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 години тому +17

    पपु खान शरद पवार उप ठाकरे संजय राऊत नाना पटोले संविधान संविधान करतात त्यांना कुठल्या देशाच संविधान वाचवायचय😂😂

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 3 години тому +77

    मविआ चा दफन विधि 23 तारखेला नक्कीच होणार.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 години тому +5

      व्हायलाच पाहिजे

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому +1

      1948 चे कांड विसरला का भटजी

    • @shivajipowar1685
      @shivajipowar1685 2 години тому +1

      १००%

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Годину тому

      Sir, nahi honar mahavikas aaghadicha daphanvidhi.karan hindu evdhe hushar nahi ahet.je dharmasathi ani deshasathi bjp+mahayutila matdan kartil.karan hindunna aapli jaat ani paisa khup mahtvacha ahe.hindunni 6 mahinyapurvi jhalelya loksabhela aaple khare rang dakhavale ahe.aata suddha hya vidhansabhela hindu khare rang dakhavtil ani mahavikas aaghadichech sarkar aantil.karan hindunna bjp+mahayuti nako ahe.jay hind,jay maharashtra.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 3 години тому +87

    अजूनही हिन्दुंना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आले आहे असे वाटत नाही.अन्यथा एक ही हिन्दु मविआ च्या भूलथापांना बळी पडला नसता.

    • @niwaspatil4900
      @niwaspatil4900 3 години тому +1

      बरोबर आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 години тому +5

      त्यांना अजुन साहेब त्यांचा बाप आहे असेच वाटते ,,,त्याला काय करणार
      जlगो हिंदू जlगो ❤ जय श्री राम

    • @jbpatil4246
      @jbpatil4246 2 години тому +3

      100% खर आहे,जागे व्हा.

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 години тому +1

      Hindukkar hindutva = bamanwad

    • @kamlakarlande2743
      @kamlakarlande2743 2 години тому +1

      मराठा समाजाला विरोध करतात आणि हिंदू म्हणतात

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 3 години тому +42

    पाहू या! जनता किती सुजाण आहे ते !!

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 години тому +4

      शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Годину тому +1

      Sir, janta jar sunnya asati tar loksabhela evdhe kharab nikal aale nasate.aata hya vidhansabhela suddha khup kharab nikal yetil.ani tyacha fayda mahavikas aaghadilach hoil.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 34 хвилини тому +2

      @@chetannikam7283 सध्या " बटेंगे तो कटेंगे " ट्रेंड जोरात आहे. आणि समाज परिवर्तन ही गोष्ट एकाएकी होत नाही. वर्षा नु वर्षे झालेले चुकीचे संस्कार लवकर बदलत नाहीत. परंतु श्रीराम मंदिर, कलम 370 वगैरे अशक्य वाटणा-या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे एक आशेचा किरण आहे.
      💐🚩🚩🚩 जय श्रीराम

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 години тому +22

    त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता हवी. त्यांचा सर्व काळा पैसा विशिष्ट लोकांना दिलेला आहे.

  • @Dixitguruji
    @Dixitguruji Годину тому +7

    कुठला गेम फिरवला😂😂😂
    यांचाच गेम झालाय😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 години тому +12

    शरद पवार यांची अवस्था दुल्हे राजा चित्रपटातील प्रेम चोपडा याच्या सारखी झाली आहे त्याच्या तोंडी एक संवाद आहे तो म्हणजे "नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या"?सारखी झाली आहे!

  • @santramjagtap
    @santramjagtap Годину тому +10

    आता निवडणुक आयोग न्यायालय पोलिस सरकारी यंत्रणा झोपली आहे का ? मतदाराला आमुक यालाच / पक्षाला मतदान करा म्हणने हा संविधानात गुन्हा नाही का मग बाळासाहेब ठाकरे यांच्या वर का ६ वर्ष मत बंदी घातली होती या नोमानी वर पण बंदी घातली पाहिजे

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 33 хвилини тому

      @SantaramJagtap
      तुमचे म्हणणे रास्त आहे. युतीच्या नेत्यांनी नोमानी सारख्यांना कोर्टात खेचून त्यांनी पाठींबा दिलेल्या उमेदवारा विरुद्ध कोर्टात केस केली पाहिजे.

  • @Sudarshan2008
    @Sudarshan2008 2 години тому +8

    Only hindu
    Only BJP

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 42 хвилини тому +4

    फक्त हिंदुत्ववादी उमेदवाराच मत द्या

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 2 години тому +11

    ह्याभ्रष्टाचार उमेदवार पैकी एक तरी उमेदवार शपथेवर का सांगत नाहीत की मी निवडून आल्यानंतर माझ्या संपत्तीत वाढ होणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Годину тому +6

    उध्दव हा नेहमीप्रमाणेच निरबुदधा सारखा बोलत आहे.

  • @Kathasar19
    @Kathasar19 2 години тому +8

    महायुती ❤❤❤❤❤❤

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 Годину тому +6

    म विआ . आघाडीला धडा शिकवा कारण ते कायम म्हणतात आम्ही मुस्लीम मतामुळे निवडुण आलो आता हिन्द मतदारानों जागे व्हा नुसते कांदा बटाटा बघु नका एकजूट व्हा था लोकांना कायमचा धडा शिकवा .

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 3 години тому +21

    तुतारीवाल्यावर काहीही परीनाम होणार नाही

  • @Rajwardhanarts
    @Rajwardhanarts 2 години тому +7

    फक्त आणि फक्त युतीलाच मतदान करा 🙏🙏

  • @SharadaTambe-yt1gm
    @SharadaTambe-yt1gm 2 години тому +8

    अशा व्हिडिओमुळे २८८ केवळ युतीलाच

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 2 години тому +8

    शरद मियाॅं आणि उस्मान उद्धटला सत्ता मिळण्यापासून रोखणे राज्याच्या हितासाठी नितांत गरजेचे आहे. तसेच युतीत असलेल्या अजित दादा पासून पण सावध राहिले पाहिजे.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Годину тому

      Sir sharad pawar ani uddhav thakre hyanna milnari sahanubhuti.hyamule mahavikas aaghadichech sarkar yenar.

  • @0.1हिंदुस्थान
    @0.1हिंदुस्थान 2 години тому +6

    काँग्रेसचा दफनविधी 20 तारखेला करा

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 37 хвилин тому +1

    भटकती आत्मा मुक्त महाराष्ट्र राज्य झालेच पाहिजे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @dilipbhoslesakadikar8671
    @dilipbhoslesakadikar8671 2 години тому +10

    स्वधर्मे निधनं श्रेयो । परधर्मो भयावह ।।
    कधी आपणा हिंदूंना कळणार.

  • @anilmahadik2214
    @anilmahadik2214 2 години тому +20

    हिंदुनी आता जगेच झाले पाहिजे अन्यथा अत्यंत
    खराब परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पहावे लागेल
    दिनेश भाऊ तुमच्या शब्दांची धार कायम ठेवा

  • @clt-f
    @clt-f 2 години тому +16

    हिंदू एक झाला पाहिजे. मविआ हे लाचार झालेत.

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 2 години тому +12

    जागृत होणे गरजेचे आहे 👍

  • @niwaspatil4900
    @niwaspatil4900 2 години тому +10

    तुरारी ला फक्त सत्ता पाहिजे

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 Годину тому +4

    महाविकास आघाडीला चांगल हिंन्दुनी लोळवल पाहीजे.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 години тому +5

    सर तुम्ही विदारक सत्य जनते समोर मांडलाय धन्यवाद

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 3 години тому +32

    हिंदू नो जागे व्हा उठा आणि

    • @Anonmyous-bc5cu
      @Anonmyous-bc5cu 2 години тому +1

      ... ani 20 tarkhela matadana sathi Ranga lava! ek vel chaha, Jevan visarun ja parantu matadan karach!

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 години тому +29

    शरद पवार यांनी कितीही game केला तरी त्यांची आज पर्यंत चि प्रगती 54 आमदारां च्या पुढे होत नाही, कॉंग्रेस 40 _45 आणी उद्धव ठाकरे 20_25 गृहीत धरू. 125 च्या पुढे गाडी जाणार नाही अशा धारणा आहे, प्रत्यक्षात 23 November ला काय होईल पाहु. माझ्या मते nomani यांचे वक्तव्य त्यांनाच घातक ठरणार आहे.

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 2 години тому +1

      Bjp 85-90
      Shinde 30-32
      Ajit 10-12
      Mns 3-5
      Congress 52-58
      Sharad Pawar 38-45
      Uddhav 30-32
      Samajwadi 2
      Vba 0-1
      Bahujan vikas aghadi 2-3
      Mim 2
      Other 10-12

    • @amarmungale396
      @amarmungale396 Годину тому +1

      125+25 ajit pawar
      Cm ajit pawar

    • @pralhadmirge4923
      @pralhadmirge4923 Годину тому +2

      @amarmungale396 शक्यता नाकारू शकत नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात परिस्थिती अशी आहे कि, कोणत्याही वेळी कोणतेही samikaran तयार होऊ शकते.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 2 години тому +6

    जय श्रीराम!

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 2 години тому +4

    मतदार बंधु यांना विनंती आहे की येत्या निवडणुकीत तुम्ही विकास कामांना किंवा जातिभेद करनार या मतदान करणार ही तुम्ही ठरवा

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 3 години тому +22

    महायुती झिंदाबाद 🙏🙏💐💐

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 20 хвилин тому +1

    सर्व हिंदू बांधवांनी आपल्या परिवारासह मित्र नातेवाईक आणि शेजारच्या सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करावा ❤❤ जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 2 години тому +5

    अब मविआ तो २३/११/२४ को गयो भाई

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 2 години тому +4

    Let us open our eyes and save Hindustan 🙏🙏

  • @milindkavatkar2397
    @milindkavatkar2397 Годину тому +2

    शरद्दुदिनची हि शेवटची राजकीय घोडचूक ठरावी ही श्रीरामाचरणी प्रार्थना!

  • @kanaiyalalupadhyay9760
    @kanaiyalalupadhyay9760 45 хвилин тому +1

    शरद राव सारखा वयोवृद्ध राजकारणी नी सत्ता ची लालची साठी महाराष्ट्र ची वाट लावून टाकली आहे.

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj 2 години тому +3

    अगदी बरोबर बोलताय सर

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 2 години тому +12

    नोमाणी सारखं जरांगेन का लिहुन घेतलं नाही.उपटसुंब आव आणतोय.

  • @jayashinde22
    @jayashinde22 2 години тому +5

    ऐक होउन मतदान करा

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 Годину тому +1

    पवार म्हणजे महाराष्ट्र चे वाटळे

  • @SwapnilopKing
    @SwapnilopKing 2 години тому +5

    गेम फीरनाच तुतारी चा ओन्ली बीजेपी❤

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 години тому +1

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.mva is Indian muslim league and there aim is to distroy country in pieces.we should be united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 години тому +3

    Vote for BJP/EKNATH SHINDE/AJIT PAWAR only

  • @rameshborole1892
    @rameshborole1892 2 години тому +7

    विचार पूर्वक मतदान करा

  • @ambadasgh
    @ambadasgh 3 години тому +12

    हिंदू एकत्र या आणि 200 च्या पुढे महायुती जागा निवडून आना

  • @tushargadkari5710
    @tushargadkari5710 2 години тому +3

    वंदे मातरम

  • @mohanjoshi271
    @mohanjoshi271 2 години тому +5

    Jay Shriram Har Har Mahadeo Vande Mataram

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m 49 хвилин тому +1

    JAY SHRI RAM 🙏🏻 GREAT MODIJI ONLY BJP AND MAHAYUTI SARKAR

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader Годину тому +2

    जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा, फक्त महायुती आणी मनसे 🚩

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 3 години тому +18

    🌹🇮🇳🙏🏿🌹1000000000000000% महायुती 🦾🦾🪷🦾🪷🦾🪷🌺🌺

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 2 години тому +6

    वंदे मातरम 🙏

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 2 години тому +2

    अता महाराष्ट्रात शेवटुन पहिला असलेला मामु च असणार.

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 години тому +3

    हर हर महादेव

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 Годину тому +1

    मी एक मराठा आहे माझ मत हिंदुत्ववादीला

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 Годину тому

    Perfect judgement

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 години тому +11

    निवडणूक आयोगाने strict action घेतली पाहिजे .

  • @imranuddinkhwaja3633
    @imranuddinkhwaja3633 37 хвилин тому

    भारत हे Democratic देश आहे कुणाला ही बोलण्याची संधी दिली आहे हे लोकशाही आहे कोणाचं जागीर नाहीत हे देश

  • @sheshraosarode1654
    @sheshraosarode1654 2 години тому +2

    Muslim party is Mahavikas aaghadi..

  • @shivajikadam3675
    @shivajikadam3675 43 хвилини тому

    मला सगळ्यात दुःख होतंय की बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा चुकीचा मार्ग धरला

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 48 хвилин тому

    युरीन पॉट विमानात घेऊन जाणारा...
    शिवाम्बू पिणारा....
    वेगळे काय करणार....

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Годину тому +1

    Pawar saheb Jo pariyant rajkarant ahet to pariyant Maharastrat shanatata rabanar nahi 😮😮 jai hind vande mataram jai bharat ❤

  • @ruturajkulkarni3228
    @ruturajkulkarni3228 2 години тому +2

    Mahayuti Fix Yenar

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 44 хвилини тому

    राष्ट्र द्रोहचा खटला दाखल करावा

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 години тому +6

    उद्धवला ह्या वक्तव्याचे गांभीर्य उमगलेच नसावे.

  • @saurabh6129
    @saurabh6129 2 години тому +6

    हेडलाईन वरून लक्षात येत ते म्हणजे पवाराचा पत्रकारांची ecosystem... पवार साहेब किती छान उठले, पवार साहेब किती छान बसले, पवार साहेब सकाळी किती छान धावले 😄

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 години тому +1

      लाचार, चाय बिस्किटे, HMV पत्रकार ईमानाने आपलं काम करताहेत! 😮😮😮😮

  • @pratikraj2272
    @pratikraj2272 2 години тому +2

    कांही पण चुकीच बोलता अस कांही होणार नाही , लोक शहाणे आहेत

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 Годину тому +1

      JA BAGH BANGLADESH KITI GAFIL RAHNAR 2004 TE 2014 PARYANT AATHAWATAT KA BOMBSPOT

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 години тому

    Very best video.

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 55 хвилин тому

    ओन्ली फडणवीस साहेब.. 🙏😊

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 Годину тому

    Right

  • @shahurajedhabekar8575
    @shahurajedhabekar8575 2 години тому +1

    काहीही परिणाम होणार नाही

  • @Chavan450
    @Chavan450 2 години тому +1

    केंद्रात बीजेपी राज्यात बीजेपी तरी हिंदू धोक्यात 😢

  • @alkajagtap4140
    @alkajagtap4140 Годину тому

    Ratra vairyachi aahe,sarva Hindu bandwagon jage wha,nahitar pachhattap karayachi vel yeil❤

  • @vaishali2277
    @vaishali2277 3 години тому +3

    आमच्या पेपरमधील जाहिरात बघा.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому

    दहा वर्षे भा ज प च्या हातात आहे मग मोदी काय उपटतो हे सांग

  • @sachins3880
    @sachins3880 Годину тому +1

    उठा आता तरी हिंदू

  • @Haker_gamer
    @Haker_gamer Годину тому

    Picnk Spot Bandh Thevle Pahije

  • @vijayr8881
    @vijayr8881 46 хвилин тому

    भाजपची सूपारी घेऊण आलाका तू

  • @anilbhanushali3566
    @anilbhanushali3566 2 години тому +2

    jay modi jay yogi jay hinglaj mata jai hind

  • @allroundeaaryan5185
    @allroundeaaryan5185 2 хвилини тому

    तुम्ही भाजप चे बगल बच्चे आहात वाटते!!

  • @pbvajirkar
    @pbvajirkar 2 години тому

    Election commision must take action on Nomani.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому

    महाराष्ट्र गुजराती ला विकला

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 2 години тому +1

    Shame on all of you Muslim people's

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 години тому +1

    For Our Maratha Reservation from 50 % MVA Leaders did not said anything. Amol Kolhe said in Parliament ; Maratha reservation should bot be from OBC Reservation. Do not disturb OBC Reservation. But for for Muslim reservation; MVA agrees. From where this Muslim reservation shall be there. ?

  • @Neo006
    @Neo006 2 години тому

    Sharad Pawar, Congress, UBT, Jarange yanna tar maratha mhanun ghyayla laaj watate ata

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому

    महाराष्ट्रात भा ज प ने एकतरी सिंचन प्रकल्प किंवा विज निर्मिती प्रकल्प तयार केला का फक्त मतांसाठी हिंदू मुस्लिम

    • @THEPOWERofINDIA
      @THEPOWERofINDIA Годину тому

      अरे भावा जागा हो... अजून 15-20 वर्ष असाच उदार राहिलास तर tulahi🙏त्याच सिंचन प्रकल्प पात बुडवून मारतील आपल्याला. भरोसा येत नसेल तर बांगलादेश मध्ये बघ. अफगाणिस्तान मधून पळून आलेले सिख बघ आणि पाकिस्तानातील हिंदूंचे हाल बघ. वाळूत तोंड खुपसून बसू नको रे भावा.