जातीचं राजकारण कधीच संपणार नाही? | Dr. Abhay Datar | Behind The Scenes
Вставка
- Опубліковано 8 січ 2025
- २१ व्या शतकातील आयडेंटिटी पॉलिटिक्स कसं आहे? माणसाला मल्टिपल आयडेंटिटी आहेत? जात विरुद्ध धर्म हे द्वंद्व कायमच राहणार? देशातील सर्व राजकीय पक्ष सारखाच विचार करतात? भारतातील राजकारण कोणत्या दिशेला जाईल? महाराष्ट्राचं राजकारण कसं इव्हॉल्व होत आहे?
ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अभय दातार यांची मुलाखत
#maharashtrapolitics #devendrafadnavis #castpolitics #thinkbankpodcast
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
• २०२५ मध्ये Maximum Ret...
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुरा...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ...
==========
Follow us on:
Instagram: / thinkbank.official
Facebook: / thinkbanklive
Twitter: x.com/thinkban...
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. विशेष करून सरांनी गुणवत्तेवर आधारित शिक्षण देवु शकलो नाही हि बाब स्पष्ट केली. सरांनी सामाजिक न्याय या विषयावर चर्चा करण्यासाठी जरूर बोलवत जावे ही विनंती धन्यवाद 🎉
Chan
सामान्य मतदार जातीय आणी धार्मिक राजकारणापासून दूर जाऊन quality of law and order, जातीयसलोक्याचा प्रयत्न,शाळेयशिक्षणाची quality, environment , corruption ह्या विषयांवर का मत ठरवत नाही हे discuss करायला हवे.
Sunder vivechan ...!
Sir.asech.tijoritil.paise.matdan.dolysamor.theun.dile.tar.kuthlech.sattachable.sArkansas.badlu.sHakan.nahi.
Lokana sva hit pahije saravjanik nako
सगळ्या समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
😂😂😂
😂😂😂
एकदम बरोबर आहे तुमचं
दहा वर्षांपूर्वी देश प्रश्नमुक्त होता. शिक्षण नसेल तरी चालेल आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो अशी व्यवस्था होती त्यामुळे कुणीही बेरोजगार नव्हतं.
शेतकऱ्यांच्या मालाला शेतकरी बोलेल त्यापेक्षा दीडपट जास्त भाव सरकार देत होतं. सगळे सरकारी अधिकारी आणि राजकारणी एकदम प्रामाणिक राहत असत. कुणी पैसे द्यायला आलंच तर त्याला दरवाज्यातूनच हाकलून देत(गेट मुद्दाम म्हणत नाहीय कारण सगळे सरकारी अधिकारी आणि राजकारणी दोन खोल्यांच्या चाळीत राहत असत)
सगळा गोंधळ भाजप आल्यामुळेच झालाय
#भाजप_हटाव_काँग्रेस_लाव
@@shreyaspunde2868छान 😂😂शाल जोडे
निव्वळ एकांगी बघणारे जे लोक असतात त्याना या प्रतिक्रिया सुचतात
भाजप मध्ये पण काही दोष असतील ही
नाही असं नाही
पण भाजप चा काळ आणि काँग्रेस चा काळ यात तुलना केली तर भाजप च्या काळत सर्व स्तरातील लोकांचं राहणीमान सुधरलं आहे
pl thik tank atta bandh kara marathi udhog kara pl