फार सुंदर आणि ऐकण्या जोगी मुलाखत... मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणारी तेजश्री प्रधान इतकी छान बोलत होती.. इतकी संयुक्तिक आणि मुद्देसूद विचार मांडत होती... बोलत होती ...फार छान वाटलं👌 मराठी अभिनेत्रींनी असेच आपले विचार इंटरव्यू मधून मांडायला हवेत जेणेकरून त्यांच्याबद्दलची आमची अपेक्षा आम्हाला कळत जाईल त्यांना समजणं सोपं जाईल... (अशीच मानसी नाईक यांची सुद्धा मुलाखत पाहिली होती फार सुंदर होती ती) फक्त अशा इंटरव्यू मध्ये चांगले प्रश्न विचारणारे समोर बसावेत ...जसा की काळ्या कपड्यांमधे एक व्यक्ती बथ्थड चेहऱ्याचा... मूर्ख माणूस जो पूर्ण इंटरव्यू मध्ये मोबाईल पाहतोय ...त्याला का बसवलंय ?फक्त जागा भरण्यासाठी ?अशा लोकांना बसवू नये मुलाखत किरकिरी होऊन जाते... तो नसता तर मुलाखत अजून बहारदार झाली असती कारण उगाचच त्याच्याकडे लक्ष जात होतं ...धन्यवाद
..यामुळेच तु खूप आवडतेस तुझे विचार..❤💯 खूप काही घेण्यासारखं आहे ह्या पंचायत मधून, तुझं बोलनच अस आहे की ते कधी संपूच नये.. नक्की चित्रपट बघुयात आपण सर्वच..🤗
तेजू ❤❤, खरच किती सुंदर विचार, तुझी विचार नक्कीच तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहेत, तू सगळ्या बाजूने विचार करून मते मांडतेस, प्रगल्भ व्यक्तिमत्व ❤❤love u
खरोखर सुंदर आणि श्रवणीय मुलाखत...सिनेमा बघण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. चांगले सिनेमे लोक नक्कीच थिएटर मध्ये येऊन बघतात."कट्यार " है त्याचे उदाहरण आहे. सिनेमा चालला नाही तर प्रेक्षकांना दोषी ठरवू नका. चांगलं संगीत, चांगली गोष्ट, चांगला चित्रपट,चांगले नृत्य हे सर्व कालातीत असतं..अजूनही जुने सर्वांग सुंदर चित्रपट लागले की लोक आवर्जून थिएटर मध्ये जाऊन बघतात.अर्थात चित्रपटाचा विषय आणि त्याची आवड व्यक्ती सापेक्ष असू शकते.ही मुलाखत बघतांना ,ती आम्हाला पूर्ण बघण्यासाठी बांधून ठेवते हे नक्की.अभिनंदन तेजश्री च. इतकं matured भाष्य तिने केलं संपूर्ण विषयावर.😊👌
Best interview Tejashri tu best aahes ❤ Tuzhe vichar tuzha bolna agadi khara ani spashta asta. Kahi lokansarkha khota khota goad bolna kinva mothepana karna kadhich janvat nahi tuzhya bolnyavarun. Tuzha pratyek interview kahi na kahi shikavto 🩷.Khup Prem ❤ ani a big hug 🤗 tula❤❤❤ There's a lot to learn from her She has faced so much in her life negativity, trolling, false blames, hatred to name a few but still she is always standing tall with dignity and so positive vibes she always spreads Always inspires many people ❤❤❤
तेजश्री खूप छान बोलते. मुद्देसुद बोलण्यामुळे ती सांगत असलेल्या गोष्टी पटतात आणि बरोबर तसेच विचार करणं जमायला लागतं. खेदाचा विषय हा की कितीतरी गावांमधे एखादं दुसरं च थिएटर असतं पण तिथे मराठी सिनेमे लागतं च नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना दोष देण्यात पेक्षा महाराष्ट्रातल्या थिएटर मालकांना मराठी सिनेमे लावणं बंधनकारक करायला हवं असं मला वाटतं.
सुंदर पंचायत.किती सुंदर,सहज,सोपं आणि तरीही आपलस करणारं बोलणं.सुंदर मराठी,सुंदर,सकस विचार... ऐकत रहावी असं नादमय बोलणं. तेजश्री....सुंदर.दिसणं,बोलणं आणि विचारही.❤❤
Teju is best. Very sweet sensible matured. Every interview of her is worth watching. May god give her best companion. She deserved equally loving partner
As always you inspired a lot teju tai ❤ Ur words, ur thoughts, ut way of expressing your thoughts is so amazing Always feels positive listening to you 🫂 May God bless you with all the happiness positivity and prosperity and an amazing loving, caring and loyal partner who would have his eyes only for you and who would treat you like you are his world ❣️ U are a queen and you deserve the best ❤🧿
असे clear विचार असतानाही समोरच्याला त्याची किंमत कळाली नाही आणि वेगळ राहावं लागतं, हे त्याचं खराब नशीब तीच नाही... अशीच प्रचिती मला पण आली पण तेजश्रीचे विचार खूप च उंच गेले आहेत या शुद्ध विचारांचा नक्कीच माझ्या आयुष्यात अवलंब करीन...
Tejashree tumhi Shashank ketkar yanna divorce kashamule dila ? Honar Sun Mi hya gharchi ya serial madhye tumhi doghe kharokhar pati patni shobhun disala.
Congratulations diamond oval shaped ring on your finger 💁💋. Next time don't drag me .....I will tell to increase or decrease budget accounts accordingly....Arnab Goswami and Mukta burve .💥😝 For your loungerie too 🤭😆. ❤.
फार सुंदर आणि ऐकण्या जोगी मुलाखत... मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणारी तेजश्री प्रधान इतकी छान बोलत होती..
इतकी संयुक्तिक आणि मुद्देसूद विचार मांडत होती... बोलत होती ...फार छान वाटलं👌 मराठी अभिनेत्रींनी असेच आपले विचार इंटरव्यू मधून मांडायला हवेत जेणेकरून त्यांच्याबद्दलची आमची अपेक्षा आम्हाला कळत जाईल त्यांना समजणं सोपं जाईल... (अशीच मानसी नाईक यांची सुद्धा मुलाखत पाहिली होती फार सुंदर होती ती) फक्त अशा इंटरव्यू मध्ये चांगले प्रश्न विचारणारे समोर बसावेत ...जसा की काळ्या कपड्यांमधे एक व्यक्ती बथ्थड चेहऱ्याचा... मूर्ख माणूस जो पूर्ण इंटरव्यू मध्ये मोबाईल पाहतोय ...त्याला का बसवलंय ?फक्त जागा भरण्यासाठी ?अशा लोकांना बसवू नये मुलाखत किरकिरी होऊन जाते... तो नसता तर मुलाखत अजून बहारदार झाली असती कारण उगाचच त्याच्याकडे लक्ष जात होतं ...धन्यवाद
तेजश्री खूप खूप गोड आहे तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि तिला समजून घेणारा योग्य जोडीदार लवकर मिळो ही सदिच्छा
किती सॉर्टेड आहे तेजश्री..तिला आयुष्यात योग्य जोडीदार मिळूदे..फार गोड मुलगी आहे ही.
Every interview of her is worth watching loved every bit of the interview 😊
..यामुळेच तु खूप आवडतेस
तुझे विचार..❤💯
खूप काही घेण्यासारखं आहे ह्या पंचायत मधून, तुझं बोलनच अस आहे की ते कधी संपूच नये..
नक्की चित्रपट बघुयात आपण सर्वच..🤗
खूप सुंदर मुलाखत तेजश्री❤ अतिशय स्पष्ट आणि मुद्देसूद उत्तर दिलीत आणि तुझी भाषा बोलण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे 💯
तेजू ❤❤, खरच किती सुंदर विचार, तुझी विचार नक्कीच तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहेत, तू सगळ्या बाजूने विचार करून मते मांडतेस, प्रगल्भ व्यक्तिमत्व ❤❤love u
Kiti sundar bolliye tajashree❤ sundarrr explain kely...
खरोखर सुंदर आणि श्रवणीय मुलाखत...सिनेमा बघण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. चांगले सिनेमे लोक नक्कीच थिएटर मध्ये येऊन बघतात."कट्यार " है त्याचे उदाहरण आहे. सिनेमा चालला नाही तर प्रेक्षकांना दोषी ठरवू नका. चांगलं संगीत, चांगली गोष्ट, चांगला चित्रपट,चांगले नृत्य हे सर्व कालातीत असतं..अजूनही जुने सर्वांग सुंदर चित्रपट लागले की लोक आवर्जून थिएटर मध्ये जाऊन बघतात.अर्थात चित्रपटाचा विषय आणि त्याची आवड व्यक्ती सापेक्ष असू शकते.ही मुलाखत बघतांना ,ती आम्हाला पूर्ण बघण्यासाठी बांधून ठेवते हे नक्की.अभिनंदन तेजश्री च. इतकं matured भाष्य तिने केलं संपूर्ण विषयावर.😊👌
Best interview Tejashri tu best aahes ❤ Tuzhe vichar tuzha bolna agadi khara ani spashta asta. Kahi lokansarkha khota khota goad bolna kinva mothepana karna kadhich janvat nahi tuzhya bolnyavarun. Tuzha pratyek interview kahi na kahi shikavto 🩷.Khup Prem ❤ ani a big hug 🤗 tula❤❤❤
There's a lot to learn from her
She has faced so much in her life negativity, trolling, false blames, hatred to name a few but still she is always standing tall with dignity and so positive vibes she always spreads
Always inspires many people ❤❤❤
❤❤Teju. Lay bhari ashich raha kayam mla khup khup avadtes tu ❤❤❤& tuj kam hi.....
तेजश्री खूप छान बोलते. मुद्देसुद बोलण्यामुळे ती सांगत असलेल्या गोष्टी पटतात आणि बरोबर तसेच विचार करणं जमायला लागतं.
खेदाचा विषय हा की कितीतरी गावांमधे एखादं दुसरं च थिएटर असतं पण तिथे मराठी सिनेमे लागतं च नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना दोष देण्यात पेक्षा महाराष्ट्रातल्या थिएटर मालकांना मराठी सिनेमे लावणं बंधनकारक करायला हवं असं मला वाटतं.
❤😊❤Teju mastch.
सुंदर पंचायत.किती सुंदर,सहज,सोपं आणि तरीही आपलस करणारं बोलणं.सुंदर मराठी,सुंदर,सकस विचार...
ऐकत रहावी असं नादमय बोलणं.
तेजश्री....सुंदर.दिसणं,बोलणं आणि विचारही.❤❤
खुप छान मुलाखत ❤️
Impressive and focused..
Best interview.Tejashri tu best aahes.mala tu khup aavadte
Khupach sunder❤❤❤
Interview संपुच नये असं वाटत होतं ❤ खूप मस्त बोलतेस तेजुताई तू. तुझ बोलन एकत रहावस वाटत 🥰
Khupch. Mst. Teju❤
Khup chan aahe interview like teju tai❤❤
Tejashri mala tu khup aawadtes..... Khup Chan vichar aahet tuze..... Tula changala jodidar Milo hi devakade prarthana🙏
Tejashri is very sweet❤
Teju is best. Very sweet sensible matured. Every interview of her is worth watching. May god give her best companion. She deserved equally loving partner
Tejashree .. ..you are great 👍
तेजश्री तूझे विचार खूप छान आहे. तुला भविष्यात खूप यश मिळेल हि ईच्छा. माझे खूप खूप आशिर्वाद.
खूप छान शुभेच्छा तेजु ताई 🎉🎉
Energetic motivation teju 🙌🏻
तेजश्री खूप सुंदर दिसतेयस, मस्त बोलतेस ❤👌आवडती आहेस खूप
तेजश्री प्रधान ❤❤❤❤❤
Liked your talk, very positive approach on every topic. Very inspiring & boosting & Confidence building thoughts !! Best wishes Tejashree 👍👍
Very intelligent beautiful thoughts
Khup chhan Teju tai😊
As always you inspired a lot teju tai ❤
Ur words, ur thoughts, ut way of expressing your thoughts is so amazing
Always feels positive listening to you 🫂
May God bless you with all the happiness positivity and prosperity and an amazing loving, caring and loyal partner who would have his eyes only for you and who would treat you like you are his world ❣️
U are a queen and you deserve the best ❤🧿
Nice thoughts
Khupach chan interview
Love you teju❤
Khupch sunder bolalis je khar ahe😊😊😊😊😊❤
Teju dress chan ahe❤❤❤❤❤❤
Tejashri mast chaan dear
Simply matured ❤
Khup chhan ni open thoughts ahet
छान ❤
Teju you always inspired me ❤ I love you 💗
Very intelligent and sorted.
Khup chan mulakhat teju.khup shubhehha tula chitrapata karta ani bhavi ayushya karta pan.
Khoop mast ......❤❤
तेजश्री पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
I think first time Tejashree tichya pahilya lgna bdl evd spsht aani मन मोकळेपणाने बोलली
होणं
Kiti chan bolte hi🫶..your thoughts❤❤
Beautiful and super talented actress...🌹❤🌹
तेजश्री, खूप छान विचार मांडले आहेस.
Teju khup god ahe
Pratyek shabdatun positive vibes yetat.mhanunach tu mla far avadtes.... pratyek interview bghava asa asto as always ❤🙌💫✨
Nice interview...she has matured into a gentle lady..
असे clear विचार असतानाही समोरच्याला त्याची किंमत कळाली नाही आणि वेगळ राहावं लागतं, हे त्याचं खराब नशीब तीच नाही...
अशीच प्रचिती मला पण आली पण तेजश्रीचे विचार खूप च उंच गेले आहेत या शुद्ध विचारांचा नक्कीच माझ्या आयुष्यात अवलंब करीन...
❤❤❤
खुप छान👏✊👍❤❤
WA tejashri tula eku vatye tu amchatlich vstye tu Mala khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup avdtyes❤❤❤❤❤❤❤❤❤❤tula khup subhycha 🎉🎉🎉🎉tuzhi mi kuthye distyes heych Baghat asty tula eknyasathi vat bagty Ani mi tuzi prayer mulakhat bagtye Chan teju
M in love with tejashrees view of life n thoughts....so imressive n focused....
Yes thanks
❤❤❤❤❤
Tejashree pradhan I want to meet u ❤
❤🎉
सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान दोघेही जबरी कलाकार आहेत
❤
Adjustment became difficult and individualism grew
So cute
अरे मुंबईत सिनेमागृह उपलब्ध आहेत असं नाही झालं कधी मग आत्ताच का. बोरीवलीत रहातो. कुठे पहायचा
Nad khhila
Millenisls
जर सुबोध भावे इथे असते तर, निळा सदरा घातलेल्या मुलाच्या पाठीमागे बसलेल्या निळ्या ड्रेसमधील सुंदर मुलीला बघून नक्कीच म्हणाले असते... एकदम कडडडडक 🤩😜😅😅
Khup chan bolye pan kuthe mana sarkha jodidar midt go teju
मला तू खूप आवडतेस पण तुला मी आवडेल का
एकदा विचार करून बघ मी करेल तुझ्या सोबत लग्न ❤
Tejashree tumhi Shashank ketkar yanna divorce kashamule dila ? Honar Sun Mi hya gharchi ya serial madhye tumhi doghe kharokhar pati patni shobhun disala.
Ak bahula tumhi pan shree devi sarkhi dist ahe
Sometimes she is not responding correctly and not listening question carefully
Orange dress wali ag tai tuch boltes tuza ek tar question ek line madhe kar.magche side chi girl la hi question vicharu det ja
झाले का प्रमोशन?
तु लग्नाचे बाबत छानच बोलतेस....लग्न कधी करणार आहेस...
"सुधरलं " नाही " सुधारलं" जाईल असं पुढच्या मुलाखतीत म्हणून तेजश्री तू चूक सुधारशील अशी माफक अपेक्षा एक प्रेक्षक म्हणून....बाकी सर्व मस्तच
Preachy ahe, loka sange brahmanyan aapan korade pashan.
Blue shirt madhla mulga khupach ashuddh bhasha bolato
Lecture giri 😂😂😂
Shr has put on weight
Comment sab karte hai , picture dekhe koijata nahin including Mee!!
@tejashripradhan❤🦋
Congratulations diamond oval shaped ring on your finger 💁💋. Next time don't drag me .....I will tell to increase or decrease budget accounts accordingly....Arnab Goswami and Mukta burve .💥😝 For your loungerie too 🤭😆. ❤.
Marathi bola
Tejashree thu mala avadthe
Kuthla cinema
❤
So cute
❤❤
So cute
❤❤❤❤
❤