आदरणीय उत्तम कांबळे सर आपण नेहमी प्रमाणे आजच्या पण व्याख्यानातून खूप उत्तम प्रबोधन केलात.महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या महान मानवतावादी कार्याची माहिती देऊन उपकृत केलात त्या बद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद कांबळे साहेब उत्कृष्ट समाज प्रबोधनाबद्दल 💐👌🏻👏🏻👏🏻👏🏻 आज प्रत्येक व्यक्तीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचे विचार कृतीत आणून समाज परिवर्तन स्वत:पासून करण्याची आवश्यकता आहे.
अतिशय सुंदर प्रबोधन आणि मार्गदर्शन.. बहुजन शिकेलच आणि व्यवस्थेला आव्हान करणारच. शेवटी कुणाचाही घमंड टिकत नाही.हिटलर चे ही टिकलं नाही...... काशीबाई बद्दल आजच तुमच्या प्रबोधनातून कळलं बाबा ज्योतिबा आणि सावित्री आई यांचे अनंत अनंत उपकार आहेत आम्हा भारतीयांवर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला....
विचार किती महत्वाचे आहेत यापेक्षा आपण त्यातील किती घेतो जगतो मनन करतो समजून घेतो व इतरांना समजवून देतो व या समाजपरिवर्तनांच्या कामात खारीचा वाटा उचलतो की नाही हे अधिक महत्वाचे आहे
Excellent speech by hon. Shri Uttam Kamble Sir.Humble tributes to Mahatma Jyotirav Fule and Mata Savitribai Fule.Great work by this unique couple in the history of Globe. Jai Bhim , Jai Shivrai , Jai Sanvidhan . Bhavatu Sabb Mangalam 👍🏼🙏
कांबळे सर मनापासून सॅल्यूट महात्मा fule सावित्री बाई विषयी जीवनात कधी असे सत्य ऐकले नाही ते सर आपल्या वाणीतून सांगितले असे वक्ते जन्मो जन्मी मिळायला पाहिजे
समोर ऐकणारे तरुण युवक विद्यापीठाचे विद्यार्थी हवे होते, क्रांतिकारी विचाराचे तरुण पिढीने ऐकायला हवंय.... काही स्त्रिया मोबाईल मध्ये बघताहेत... खूप वाईट..
अंधारात लपलेले सत्य, उजेडात आणणारे विचारच देऊ शकतात.पण स्वता माणूस म्हणून समजून घेतल्याशिवाय कळत नाही. असे प्रभावी विचारच समाजाला चांगुलपणाची शिकवण देऊ शकतात... ऊर्जा देणारे विचार मनाला भिडणारे आहेत... 🙏🏻
प्रा कांबळे सर आपले अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला मिळाले आणि स्री बद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती सुर्य सावित्रीमाई फुले यांचं मोलाचे विचार आपण तुमच्या भाषणातून मांडत आहात.. आपले अभिनंदन साहेब पण आपण महात्मा बुद्ध आणि महात्मा कबीर यांची नाव एकेरी नावाने संबोधलीत हे जरा खटकले. बघा जर काही बदल करता येत असेल तर.. नमो बुद्धाय जयभीम 🙏🏻🌹
माता सावित्रीबाई पिता जोतिबा फुले यांनी महिला नारी व शुद्र यांना शिक्षण देण्यासाठी चिखल दगडधोंडे याचा मारा सहन केले आजच्या महिला नारी शुद्र लोक देव नावाच्या दगडा समोर नतमस्तक होतात याहुन दुर्दैव ते कोणते आहे बहुजन समाज शिक्षण घेऊन पुन्हा ब्राह्मणी धर्म ग्रंथ मनुस्मृती मानतात कारण खरे शिक्षण काय हे आम्हाला समजले नाही असेच म्हणावे लागेल बुद्ध बसवण्णा कबीर रविदास शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज जोतिबा सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ब्राह्मण वादी ग्रंथावर विश्वास ठेवण्या अगोदर तर्क बुद्धी विवेक या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजे तरच त्यावर विश्वास ठेवावे
अप्रतिम, प्रा.कांबळे सर आपल्या विचारांना क्रांतीकारी 🙏 जयभीम 🙏
क्रांतीज्योती सावीत्री, महात्मा ज्योतीराव माय बापाला कोटी कोटी वंदन🌹🙏
खूप खूप धन्यवाद आपल्यासारख्या विचारवंतांचे विचार बहुतांशी बहुजनांनी पचवणे, रुजवणे खूप आवश्यक आहे तरच क्रांती होईल...
आदरणीय उत्तम कांबळे सर आपण नेहमी प्रमाणे आजच्या पण व्याख्यानातून खूप उत्तम प्रबोधन केलात.महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या महान मानवतावादी कार्याची माहिती देऊन उपकृत केलात त्या बद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.
म. ज्योतीराव फुले यांचे महान कार्याला इतके दिवस मागे ठेवले. 🙏सलाम त्यांच्या कार्याला.. धाडसाला. 🙏🙏🙏
धन्यवाद कांबळे साहेब उत्कृष्ट समाज प्रबोधनाबद्दल 💐👌🏻👏🏻👏🏻👏🏻
आज प्रत्येक व्यक्तीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचे विचार कृतीत आणून समाज परिवर्तन स्वत:पासून करण्याची आवश्यकता आहे.
अतिशय सुंदर प्रबोधन आणि मार्गदर्शन..
बहुजन शिकेलच आणि व्यवस्थेला आव्हान करणारच.
शेवटी कुणाचाही घमंड टिकत नाही.हिटलर चे ही टिकलं नाही......
काशीबाई बद्दल आजच तुमच्या प्रबोधनातून कळलं
बाबा ज्योतिबा आणि सावित्री आई यांचे अनंत अनंत उपकार आहेत आम्हा भारतीयांवर
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला....
राष्ट्र पिता जोतिराव आणि सावित्री माता फुले यां ना कोटि कोटी नमन❤❤❤❤❤😊😊😊😊😊
सावित्री ज्योतिराव या मायबापाला कोटी कोटी अभिवादन
उत्तम सादरीकरण व प्रबोधन
आवाज इंडिया आणि महोदय आदरणीय उत्तम कांबळे सरांना खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर संभाषण सर जय सावित्री आई जय ज्योतीराव फुले यांना कोटी कोटी नमन
जय ज्योति ज्योतिराव फुले जय माता सावित्रीबाई फुले। नमन नमन नमन 💐🙏🙏🎉✍️ नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏 जय भारत जय संविधान ✍️💐✍️
सत्य, नेकी आणि शिक्षणाने इष्ट परिवर्तन शिक्षणाने साधली जावी अशी तळमळ असणारे परखड व्याख्यान... 🙏🙏
उत्तम प्रबोधन, उत्तम कांबळे.👌👌🌹👌हे गावागावात, प्रत्येक शहरात झाले पाहिजे.
जय ज्योती जय क्रांती राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय संविधान जय भीम
विचार किती महत्वाचे आहेत यापेक्षा आपण त्यातील किती घेतो जगतो मनन करतो समजून घेतो व इतरांना समजवून देतो व या समाजपरिवर्तनांच्या कामात खारीचा वाटा उचलतो की नाही हे अधिक महत्वाचे आहे
अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषण
सावित्री_जोती या महामानवांना अभिवादन.
कांबळे सरांच्या मांडणीस प्रणाम.
अगदी सत्य आहे. सावित्रीबाई व महात्मा फुले म्हणजे आमचे माता पिता आहेत. कारण त्यांचे विचार हे लोक हिताचे व विश्व हिताचे आहेत.
खरे सत्यशोधक
निव्वळ अप्रतिम प्रबोधन. धन्यवाद कांबळे साहेब
जय जोतीराव फुले जय सावित्री माई जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌹🌹🌹
माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या माता आणिक पित्याला कोटी कोटी अभिवादन
Excellent speech by hon. Shri Uttam Kamble Sir.Humble tributes to Mahatma Jyotirav Fule and Mata Savitribai Fule.Great work by this unique couple in the history of Globe. Jai Bhim , Jai Shivrai , Jai Sanvidhan . Bhavatu Sabb Mangalam 👍🏼🙏
Very good 👍😊 thanks
Savitraibai ❤great. For. All
Indian ladies Jay Bheem and. All. Said. Babasaheb🙏💯
अप्रतिम कांबळे सर धन्यवाद🎉
अप्रतिम भाषण. Sir salute🙏सप्रेम जयभीम
Jai Mahatma Fule,jai Savatri Bai.jai Bhim.
खूप छान सुंदर अभ्यास पुर्ण भाषण विचार सर आपणास नमोबुद्धाय जयभीम
प्रथम ह्या वाहीनीला आणि कांबळे सरांना कोटी कोटी प्रणाम
❤ जय महात्मा ज्योतीराव फुले बाबा सावित्रीमाई फुले कि जय जय भीम ❤
सुंदर भाषणातुन उत्तम प्रबोधन !!
जय ज्योती जय क्रांती !!
Jay Bhim 🙏 namo buddhay 🙏 Jay sanvidhan 🙏💐💐💐💐
खूपच ह्रदय स्पर्शी भाषण आहे
Salam ro great social reformers ❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
अतिशय मार्मिक संभाषण सर 🌹🙏🏻
Khup Chan mahiti Sir ❤
खूप छान विश्लेषण🙏💐
Jay..karnti.jotirav.fuly..jaybhim.jaybhart..bspjindabad...ms. Sangli
खूप छान विश्लेषण केले सर आपले खूप खूप धन्यवाद सर जय भिम नमो बुद्धाय जय संविधान
खुप छान ज्ञान वर्धक, आंधळ्या लोकंचे चक्षु उघड़नारे प्रबोधन. धन्यवाद जय भारत,जय भीम.
कांबळे सर मनापासून सॅल्यूट महात्मा fule सावित्री बाई विषयी जीवनात कधी असे सत्य ऐकले नाही ते सर आपल्या वाणीतून सांगितले असे वक्ते जन्मो जन्मी मिळायला पाहिजे
अप्रतिम, सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद सर
खुप सुंदर , डोळे उघडणार व्याख्यान मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏
समोर ऐकणारे तरुण युवक विद्यापीठाचे विद्यार्थी हवे होते, क्रांतिकारी विचाराचे
तरुण पिढीने ऐकायला हवंय.... काही स्त्रिया मोबाईल मध्ये बघताहेत... खूप वाईट..
सर्वांना आपलं मानलं तर जगणं किती सुंदर होतं.❤
अंधारात लपलेले सत्य, उजेडात आणणारे विचारच देऊ शकतात.पण स्वता माणूस म्हणून समजून घेतल्याशिवाय कळत नाही. असे प्रभावी विचारच समाजाला चांगुलपणाची शिकवण देऊ शकतात... ऊर्जा देणारे विचार मनाला भिडणारे आहेत... 🙏🏻
Jay Bheem Namo buddhay sar❤❤❤
Khupch sundr pra kamble sar aapn aamhala mahiti sangitli aahe krantijyoti Mahatma jyotiba aanisavitri fhule maybapala koti koti naman karte
कांबळे सर.. 🙏
सावि आई जोतिबा फुले या मायबापा ला कोटी कोटी नमनं
सुंदर प्रबोधन 🌹🌹🙏
Thanks🙏
Very.nice.speech
उत्तम कांबळे यांचे भाषण प्रभावी झाले असून प्रबोधन साठी उपयुक्त आहे. यासाठी उत्तम यांचे अभिनंदन व आभार. 🙏🌹🌹🌹🌹💐💐💐❤️👏🌻👍🌻❤️👌🙏
अप्रतीम ज्ञान
जयभीम बाबा,
हे जनजागृती सम्मेलन दरवर्षी झाले पाहिजे.
जयभीम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
Great ❤❤❤❤
Namobuuda namoashok namobeim namopuley namperyarthende namosavedan namoparbuudaworld 🇮🇳💙👌👑💯🎉
अगदी सत्य आहे सर जय भीम जय संविधान
Kamble sir very very fain speech jai bhim
ग्रेट स्पिच !
Jivanachi Sundar marg
..jaibhim sir❤
अप्रतिम सर
Jai. Jyoti. Jai. Bhim.
Thanks sir
Jay bhim sir mi apla firsti ank vachla ahe great spich
❤️ khup chhan
खुप छान कांबळे साहेब
Very informative ❤
समाज जागृती चे विचार.
जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू राजे जय जोतिबा जय भीम
Jay bhim Jay Jyoti 🙏 Jay savitribai phule Jay savidhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान सर
Great great and the Great
Excellent 🎉
Very nice
जय भीम सर
महत्मा फुले यांच्या बद्द्ल अधिक माहिती मिळाली. देशाने फुलेंच्या विचारांतून पुढील दिशा ठरविली पाहिजे.
nice
Nice speech
आपण समाज परिवर्तनाच्या लढाईत परिस्थितीमुळे सामील नाही होऊ शकत कुठेतरी दैनंदिन जीवनात कोणाला चार चांगले शब्द सांगून त्याचा परिवर्तन करू शकतो
खूप छान
धन्यवाद कांबळे साहेब❤😂🎉
Very nice sir
ग्रेट
Great sir
❤❤❤
🙏🙏🙏🙏
☑️👍👍🙏
🙏🙏👍🙏🙏
प्रा कांबळे सर आपले अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला मिळाले आणि स्री बद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती सुर्य सावित्रीमाई फुले यांचं मोलाचे विचार आपण तुमच्या भाषणातून मांडत आहात.. आपले अभिनंदन साहेब पण आपण महात्मा बुद्ध आणि महात्मा कबीर यांची नाव एकेरी नावाने संबोधलीत हे जरा खटकले. बघा जर काही बदल करता येत असेल तर..
नमो बुद्धाय
जयभीम 🙏🏻🌹
🎉🎉
❤
Best lecher
🎉🎉
माता सावित्रीबाई पिता जोतिबा फुले यांनी महिला नारी व शुद्र यांना शिक्षण देण्यासाठी चिखल दगडधोंडे याचा मारा सहन केले आजच्या महिला नारी शुद्र लोक देव नावाच्या दगडा समोर नतमस्तक होतात याहुन दुर्दैव ते कोणते आहे बहुजन समाज शिक्षण घेऊन पुन्हा ब्राह्मणी धर्म ग्रंथ मनुस्मृती मानतात कारण खरे शिक्षण काय हे आम्हाला समजले नाही असेच म्हणावे लागेल बुद्ध बसवण्णा कबीर रविदास शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज जोतिबा सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ब्राह्मण वादी ग्रंथावर विश्वास ठेवण्या अगोदर तर्क बुद्धी विवेक या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजे तरच त्यावर विश्वास ठेवावे
🙏 नतमस्तक .
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी...
जय ज्योती जय क्रांती
शिक्षणाच्या खाजगीकरणाचे काँग्रेसचे पाप